शिंदेंचे मंत्री पळून गेले, एवढी मस्ती..🤔 ठाकरेंच्या वाघाने विधानसभा दणाणून सोडली🔥 Bhaskar Jadhav bjp
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- शिंदेंचे मंत्री पळून गेले, एवढी मस्ती..🤔 ठाकरेंच्या वाघाने विधानसभा दणाणून सोडली🔥 Bhaskar Jadhav bjp
विधानसभेत शिंदे सरकारचे मंत्री उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार राडा घातला. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना शिंदेंचे मंत्री गायब होते. हे पाहून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा पारा चढला त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं त्यानंतर जयंत पाटील shinde sarkar वर चांगलेच बरसले. तेव्हा कुठं पळत पळत अजित पवार सभागृहात आले. पण vidhan sabha मध्ये मंत्री आलेच पाहिजे यावर mahavikas aghadi चे नेते ठाम होते. विरोधीपक्षाचा असा अवतार पाहून काय बोलू काय नको बोलू अशी अवस्था उपमुख्यमंत्री ajit pawar यांची झाली होती.
#BhaskarJadhav #Vidhansabha #ajitpawar #MarathiNews #jayantpatil #भास्करजाधव #NCP #शरदपवार #monsoonsession #विधानसभा #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Bhaskar Jadhav Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) Ajit Pawar
5) Vijay Vadettiwar Congress
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi TH-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
मंत्री पुन्हा गुजरात वरुन गुहाटीला पळून गेले असावेत. महाजन तुम्ही चमचेगिरी करु नका.
करोडो रूपयांचा चुराडा होतो आहे ,काहीही अधिवेशन चा उपयोग नाही
महाजन साहेब तुम्ही आजारी असल्यावर आणि कोरोणा काळात मोदी तरी होते का हजर घरात बसून थाली वाजवायला सांगत होते
हा पोपट महाजन जरा जास्तच शहाना झालाय त्याला वाटत आपणच फडणवीस चा मोठा चमचा आहे आणि मीच राज्य चालवतोय
विधानसभा विसर्जित करून rasrapati राजावट तातडीने लागू करावी असे वाटते.
Shri jadhav saheb aata je aale nahit tyana kotona zala vat te ,
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र साहेब आपण सभागृह दणाणून सोडला.
2:50 Tiger
Gele पळून ,टीमला करोडो देताना सरेमांत्री होते,दरेकर नेपाळी शेलार कुठे गेले,गूळ झाले सारे हे राज्य चालवणारकाय ? Shinde kay kartoy,khoke vale gele surtla ,
AK gada gala ka apen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya geda touch easan hai kya geda gawey ka aapen bi janeka kay sekale pen atya ensaen hai kya geda gawey ka aapen😊😅😮
Ticha mothi chuk aahe tumhi aarthmantri aahe
Jiska sath usaka ghath bjp ncp
Ha nakalakar na yana pahun kon kashala palel yanchya bolnyala kahi artha nasato
4:35 Tu zop ja
आपला वाग jahav साहेब
😊
आरे यार कोणाला सांगताय जो.....
सचिव कशाला पाहिजे असे म्हणणारा मंत्री महाजन मूर्ख.
Supari khaun nond ghetatt ka
😢😢😢😢😢😢😢😢😅😅😅😅😅😅😅😅
मोदी होते कि हजर