सुखी जीवनासाठी रामकथा महत्त्वाची...Prakash_Maharaj_Sathe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • जय हो किर्तन यूट्यूब चॅनल अँड स्टुडिओ 9767787751

ความคิดเห็น • 3

  • @chhayajawale4882
    @chhayajawale4882 3 หลายเดือนก่อน +2

    👍👍🙏🙏

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 3 หลายเดือนก่อน +4

    प्रकाश महाराज तुम्हाला साहेबांनी व मी पुण्यामधील कॅन्टीन मध्ये जेवू घातलं तेव्हा तुम्ही खूप छोटे होता महाराज बीडमध्ये आल्यानंतर तुमचे लांबच्या नात्याचे पाहुणे होते त्यांच्या स्वाधीन केला आणि मी त्यावेळेला महाराज तुम्हाला₹20 हातात दिले महाराज काहीच आठवत नसेल तेव्हा महाराज तुमचं वय पाच ते सहा वर्षाच असेल आम्ही आणलेले लेकरू एवढं मोठं होईल असं आमच्या लक्षात सुद्धा नव्हते पण भगवंत किती कृपाळू दयाळू मायाळू आहे

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी प्रकाश महाराज महाराज तुमचे कुठेही किर्तन प्रवचन व कथा ऐकल्या खूप बघितल्या की माझे डोळे धन्य होतात कारण तीस वर्षांपूर्वी आळंदी वरून महाराज तुम्ही पुण्याच्या बस स्टँड मध्ये रडत होता आम्ही दोघा पती पत्नीने तुम्हाला बीडमध्ये आणलं तुम्ही 30 32 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की मला आई-वडील नाहीत मला दुसऱ्यांनी आळंदीला शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते आम्हाला एवढा आनंद वाटतो की महाराष्ट्र एवढ्या सुंदर कथा कीर्तन प्रवचन करतात जय श्रीराम जय हनुमान मीडियाच्या बांधवांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत