अक्षय बोर्‍हाडे याची पत्रकार संदीप उत्तर्डे यांना शिविगाळ.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    संदीप भाऊ तुमची पत्रकारिता अतिशय चांगली आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 19 นาทีที่ผ่านมา +4

    संदीप भाऊ अक्षय👍, अक्षय बोऱ्हाडे चा खरा खरा चेहरा जनतेसमोर आणला, नशा धमकी,शिव्या, सामान बरच काही 👍

  • @Surajsonavane-t8n
    @Surajsonavane-t8n 9 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    खरा चेहरा वारंवार समोर येतोय अक्षय चा अतिशय नीच मानुस आहे तो...

  • @जुन्नरकर-व4ख
    @जुन्नरकर-व4ख 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    संदीप भाऊ तुम्ही एक नंबर पत्रकार आहात
    आम्ही तुमच्या बरोबर आहोत
    Ha अक्षय बोऱ्हाडे जिकडे घुगऱ्या तिकडे असतो यांचा जाहीर निषेध

  • @sachinpate5111
    @sachinpate5111 24 นาทีที่ผ่านมา +5

    दारू पिलेला आहे सुपारी घेऊन काम करतो इलेक्शन मध्ये सुपारी घेऊन काम केले आहे

  • @AkshayNavale-v7i
    @AkshayNavale-v7i 10 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    संदीप भाऊ तुम्ही अतिशय निर्भीड पत्रकारिता करता आम्ही तुमचासोबत अहोत...तुम्हाला झालेल्या शिवीगाळ बद्दल जाहीर निषेध. ह्या अक्षय बोऱ्हाडेचा जाहीर निषेध. पत्रकाराला शिवीगाळ करणं कायदयाने गुन्हा आहे.

  • @mh1416
    @mh1416 4 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    अक्षय बोऱ्हाडे निव्वळ दारू पिऊन बोलत आहे 🤦🏻‍♀️....

  • @न्युजपुणे
    @न्युजपुणे 8 นาทีที่ผ่านมา +3

    पत्रकार हा समाजाचा आरसा आहे संदीप भाऊ निर्भीड बातम्या करा अशा बातम्या नको आपण चांगले पत्रकार आहात शेवटी नवरा बायको एक होतात

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 18 นาทีที่ผ่านมา +2

    अक्षय भाषा सुधार

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अक्षय बोऱ्हाडे काय काय कांड केलं ते संपुर्ण महाराष्ट्रात महिती आहे

  • @Rajubhor-g7t
    @Rajubhor-g7t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हा सर्व पत्रकारांचा अवमान आहे मी पत्रकार म्हणून या अक्षय बो-हाडेचा निषेध करतो.

    • @SavitaGawari
      @SavitaGawari 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Batmi khr dya mag

    • @realowner54
      @realowner54 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@SavitaGawariकाय कळत नसेल तर कॉमेंट करू नये

    • @Rajubhor-g7t
      @Rajubhor-g7t ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @SavitaGawari किती ही चांगलं काम केले तर एक चुक माणसाच्या नाशाला कारण ठरते

  • @rohitkharat959
    @rohitkharat959 9 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    💯 हा दारू पिऊन बोलत आहे

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 12 นาทีที่ผ่านมา

    Hatay,hatay, सामान, नशा, शिवीगाळ, धमकी आणि बरच काही, संदीप भाऊ👍

  • @rakeshnawale6476
    @rakeshnawale6476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    संदीप भाऊ तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे हा, तुम्ही केव्हाही सांगा आपण तहसील कचेरी मध्ये जाऊन रितसर तहसील कडे तक्रार करू, तुमच्या निर्भीड पत्रकारिता समाजा समोर येत आहे ,ही तशीच राहुद्या

  • @Samruddhipawar132
    @Samruddhipawar132 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    संदीप भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @Vishwaskhaire1
    @Vishwaskhaire1 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    संदीप भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत.....

  • @Zanzavatnews
    @Zanzavatnews 9 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    संदीपभाऊ उद्या याची पोलिसांमध्ये तक्रार द्या!तुला तुझं सांभाळता येत नाही आणि चाललाय पत्रकारांवर ताशेरे ओढायला!
    तुझ्या या वागण्याचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध!

  • @golden_akki
    @golden_akki 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पत्रकार शांत राहून बरोबर घुलवतोय.... अक्षय ही नशेच्या भरात फसत चालाय....
    पत्रकार पण चुकत आहेच
    अर्धवट बातम्या देऊन .

  • @Yogesh91j
    @Yogesh91j 9 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    बेवड्या ला जास्त झाली सकाळी उतरल्यावर समजेल बेवड्याला

  • @navnath2663
    @navnath2663 8 นาทีที่ผ่านมา +1

    हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आहे का कचा कच शिव्या देतोय माझ सामान होत ती पोर लाज नाही वाटत याला महाराजांचं नाव घ्यायला

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कुणी कितीही म्हणोत ..त्रास तर होणारच पण ..संदिप भाऊ उतर्डे आणि सुरेश दादा वाणी हे पत्रकार ग्रेट आहेत... अजून तरी पत्रकिरांनी जे जस आहे ते तसंच समाजासमोर मांडत आलेत . इथं सुध्दा जसच्या तसच आहे बघा...ग्रेट...
    👌👌👌

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पत्रकार सुरक्षीत रहा जीव घेईल हे तुमचा

  • @yogeshgaykwad-u7h
    @yogeshgaykwad-u7h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    संदिप भाऊ निर्भिड पत्रकार भाऊ चे काम एक नंबर आहे

  • @super-dc7fq
    @super-dc7fq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अक्षय च राजकारणी लोकांनी आणि पत्रकारांनी वाटोळे केलय

  • @rohitkharat959
    @rohitkharat959 9 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    या अक्षय ला खुप चांगला समजत होतो बेवडा पिऊन आस बोलतोय हा बेवडा पिऊन त्या गरीब लोकांना किती त्रास देत असेल मंग दाखवायचे दात एक खायचे एक

  • @mayurjadhav2060
    @mayurjadhav2060 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जुन्नर तालुका खुप छान आहे नवीन नवीन गोष्टी पाहण्या सारख्या आहे शेती विषयक अभ्यास करण्यासारखं आहे फक्त ही नळा वरची भांडण नका दाखवू

    • @bhushanmandlik6020
      @bhushanmandlik6020 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे बरोबर आहे

  • @vishaltarwade1485
    @vishaltarwade1485 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आगोदर हा चांगला वाटत होता बोऱ्हाडे नंतर सारख याच भांडण याच्या बर त्याच्या बर भांडकुदळ च आहे

  • @Rs-bz5ew
    @Rs-bz5ew ชั่วโมงที่ผ่านมา +10

    संदीप भाऊ ह्या बेवड्याची पार वाट लागली 😂😂😂

  • @maheshbangar963
    @maheshbangar963 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संदीप भाऊ तुमची पत्रकारिता खूप चांगली असते परंतु कोणाच्याही पर्सनल लाईफ चे व्हिडिओ करत असताना विचार करत जावा

  • @junnarprime741
    @junnarprime741 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अश्या पद्धतीने बोलले योग्य नाही सर्वांनी मिळून यांचा निषेध केला पाहिजे

  • @laxmanmarade1554
    @laxmanmarade1554 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक नंबर संदिप भाऊ

  • @RSVlogs12K
    @RSVlogs12K 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हा दारु पिला आहे ...पण पत्रकार संदीप साहेब त्याची पत्नी बोलत आहे की तिनं तुम्हांला कॉल केला होता ना की बातमी डिलीट करा. खरं काय आहे. नाण्याला दोन बाजु आहे. प्रकरण वाढू नका. खरी पत्रकारिता करा.

  • @guddu633
    @guddu633 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    किती लोकांनी पैसे दांन केलेत सहखुशिने गरीब लोकांसाठी याने त्याचा गैरवापर केला राव मी खरच चांगल समजत होतो 1000rs सोता पाठवले होते राव आसा असेल वाटत नव्हत

  • @satishpawar3982
    @satishpawar3982 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    चांगली पत्रकारिता करा एखाद्याला बदनाम करून स्वतःची प्रसिद्धी मिळवू नका.

  • @mayur2635
    @mayur2635 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    बरोबर बोलतोय की अक्षय....आहे ना व्हिडियो चॅनल वर... संदीप पैसे दिले की व्हिडियो करतो....खर आन लोकांना समोर...

  • @RSVlogs12K
    @RSVlogs12K 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकमेकांना भाऊ पण बोलतात आणि अक्षय शिव्या देतो. म्हणून बोलतो नवरा बायको च्या भांडणात पडु नये.

  • @Rs-bz5ew
    @Rs-bz5ew ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अक्षय बोऱ्हाडे किती दारू पिलाय तु 😂😂😂😂😂😂

  • @super-dc7fq
    @super-dc7fq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ❤Akshay ca barobar ahe
    Ha patrakar paise khau ahet

    • @realowner54
      @realowner54 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@super-dc7fq कुणाकडून घेतले ते पण सांग ना उगाच तोंड मिळलय तर काहीही बोलायचं आधी कुणाकडून घेतले ते सांग. नाव सांग फ्कत आणि खाली नंबर पण दे म्हणजे सोयीस्कर होईन पडताळणी करायला

  • @spb8112
    @spb8112 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकदा सिध्दीविनायक हॉस्पिटल, समाजसेवक, घरगुती बातमी नक्की काय चाललंय एका तरी विषयावर बोला.

  • @Ak-hf7gz
    @Ak-hf7gz 4 นาทีที่ผ่านมา

    बाकी काही असू द्या पण अक्षय च बरोबर वाटत आहे

  • @navnathnavale2282
    @navnathnavale2282 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अक्षय बोराडे शिवजन्म भुमिला लागलेला कलंक आहे संदिप भाऊ हे निर्भीड प्रत्रकार आहे त

  • @Deputyसरपंच
    @Deputyसरपंच 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फक्त पैसा आणि माज अहंकारी प्रवृत्ती वेळीच ठेचलि पाहिजे नाहीतर उद्या याहीपेक्षा वाईट होणार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून,
    निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी मध्ये होते म्हणजे कोण खत पाणी घालतात अश्या प्रवृत्तींना ते पण समोर आले पाहिजे

  • @JayShreeRam3555
    @JayShreeRam3555 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    याला म्हणतात घ्या ठोकून😂
    मोजक्या शब्दात बोलायचं होत

  • @SandipGund-j3t
    @SandipGund-j3t 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    I support akshay borhade

    • @gamingnews2962
      @gamingnews2962 9 ชั่วโมงที่ผ่านมา +17

      Baap banav mg

    • @gauravpate3157
      @gauravpate3157 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Laaj watayla havi samrthan kay karto apan hyachi

  • @Ramesh-q2
    @Ramesh-q2 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    संदिप भाऊ चांगलाच घेतला त्याला मैदानात...💐💐

  • @Zanzavatnews
    @Zanzavatnews 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    अक्षय चुकीचं वागू नको!तुला आम्ही चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मान सन्मान देतो!त्याचा गैरफायदा घेऊ नको!
    संदीपने तुला वैयक्तिकरित्या तुझं काही नुकसान केलं आहे का? मग काय कारण शिवीगाळ करण्याचं!
    उगाच खोडसाळपणा सोडून दे!
    तुझ्या या वागण्याचा जाहीर निषेध!

  • @faizshaikh833
    @faizshaikh833 58 นาทีที่ผ่านมา +2

    I support ak bhau

  • @mh1416
    @mh1416 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    यामुळेच नवरा - बायकोच्या भांडणात कोणी पडू नये.. नंतर हे दोघेही गोड होतात आणि मध्यस्थी करणारे वाईट 🤦🏻‍♀️...

  • @sandipgophane381
    @sandipgophane381 23 นาทีที่ผ่านมา +1

    .हा दारु पिला

  • @shinde2224
    @shinde2224 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अक्ष्या हा कायम. स्टंट करायच्या नादात कर्तव्य विसरला

  • @RockyBhauOfficial
    @RockyBhauOfficial 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या 😂

  • @rameshbangar21
    @rameshbangar21 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    संदिप भाऊ कशाला वेड्यांच्या नादि लागुन वेळ वाया घालवता

  • @nileshjadhav1347
    @nileshjadhav1347 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कुणाच्या पर्सनल आयुष्याबद्दल परवानगी शिवाय बातमी करायला नाही पहिजे...

    • @realowner54
      @realowner54 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      पोरगी का इतक्या टाईम झोपली होती का आत्ता जाग आली

  • @Thorat-o7i
    @Thorat-o7i ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अक्षय 🙏🙏🙏

  • @न्युजपुणे
    @न्युजपुणे 6 นาทีที่ผ่านมา

    पत्रकारांना शिवीगाळ करणे चुकीचे आहे पत्रकार संरक्षण कायदा कुठे आहे

    • @AashutoshBhor
      @AashutoshBhor 5 นาทีที่ผ่านมา

      गोधड़ित

  • @MangeshHulawale-nz9de
    @MangeshHulawale-nz9de 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    दिवसा पण पितोय क हा

  • @Gunjal41
    @Gunjal41 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरं आहे चॅनेलच नाव बदल....संदिपजी उत्तर्डे तुम्हाला आमची विनंती आहे

  • @pravinunde8871
    @pravinunde8871 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संदीप भाऊ एक निर्भिड पत्रकार

  • @rohitsonawane3490
    @rohitsonawane3490 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Daru jast jhali

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ak no sandip bhau

  • @tejashilal4950
    @tejashilal4950 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक नंबर. संदीप भाऊ मस्त जिरवली

  • @Shlok-w1q
    @Shlok-w1q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    त्यांना विचारण्या पेक्षा तुझ्या बायकोला विचार की तू कशाला बातमी दिली
    तिने बोलायच नव्हत ना
    ती बोलली ते खरंच बोलली ना मग
    याच्यातून एक सिद्ध होते तू बालिश आहे अजून

  • @Gunjal41
    @Gunjal41 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    पत्रकार पैसे घेवुन बातमी लावतो.....हे खरं आहे

    • @VijayJadhav-y1g
      @VijayJadhav-y1g 14 นาทีที่ผ่านมา

      आणि अक्षय च कस काय आहे

  • @manishb22
    @manishb22 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Ekach no marli tyachi chapri ahe te😂😂😂😂

  • @Garib7777
    @Garib7777 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संदीप भाऊ एक नंबर

  • @vishwasmarathe9827
    @vishwasmarathe9827 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती नाव खराब करा अक्षय च त्याच्यासारख काम एक तरी करा मि स्वतः तुम्हाला एक लाख बक्षीस देतो वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केली तर शिव्या निघणारच बातमीदार निखिल वागळे बनायला शंभर जन्म लागतील 🙌अक्षय च बरोबर आहे विनाकारण शिव्या द्यायला हाऊस नसते पत्रकार झोपेतून उठून बोला आंघोळ करून बोला उगाच न्यूज अक्षय च नाव खराब करायचं विनाकारण राग मनात असतोच 💪🙏

    • @VijayJadhav-y1g
      @VijayJadhav-y1g 15 นาทีที่ผ่านมา

      आणि त्याच सामानाच कस काय

  • @sameerhundare44
    @sameerhundare44 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी या अक्षयला खुप चांगले समजतं होतो. पण खुप विचित्र वाटले ऐकुन

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरंच....

    • @yashwantbhandalkar
      @yashwantbhandalkar ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्हाला खूप लेट समजले..त्याच्या पत्नी ची मुलाखत पहिली असती तर तेव्हाच तुम्हाला विचित्र वाटले असते

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हत्याईला याला सामान पण होतं का
    🤣🤣🤣

  • @amoltractor
    @amoltractor 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पत्रकार फक्त मजा घेत आहे

  • @jkraiders
    @jkraiders 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पण मग म्हणायच आहे की,अक्षय सारख काम करुन दाखवा.
    पत्रकार अस बोलतोय की मला काहीच माहीत नाही,आजपर्यत अक्षय चांगल करतोय हे पत्रकार तिथ जाऊन त्याची मुलाखत नाही घेतली.पत्रकार व्युजसाठी काही करतील.तिथ जाऊन गरीबांसाठी त्याच काम पहा मग बोला.

    • @GadeVishal2223
      @GadeVishal2223 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      पत्रकार बाजूला राहूद्या पाहिलं नीट नेटकी माहिती घ्या अक्षय बद्दल आणि त्याच्या पत्नी ने दिलेली बाईट पहा अक्षय चा सगळा इतिहास पहा मग बोल राव कोण चुकीचं आहे

    • @jkraiders
      @jkraiders ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @GadeVishal2223 आरे पण गरज काय आहे तिथे जायची,गरीबांसाठी चांगल काम करतोय,त्याची मुलाखत घायची कधी गेला का,आणी आता त्याची रेकॉर्डींग टाकून,व्युजसाठी स्टटबाजी करतोय😅
      सुधरा रे पत्रकारांनो

    • @jkraiders
      @jkraiders 25 นาทีที่ผ่านมา

      @@GadeVishal2223 तु काय लई मोठ काम केल का, तुझा इतिहास पहायला😂😂

  • @Golddustdetector
    @Golddustdetector 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हा सामाजिक सेवक भाषा बघा ह्याची एक एक शब्द सांभाळून बोलावा लागतो विरुद्ध असला तरी पत्रकारिता सरकारी लायसन्स असत कायदेशीर बोलाव

  • @gorakshkaudare942
    @gorakshkaudare942 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जाहर निषेध

  • @Gunjal41
    @Gunjal41 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शाटृट उपटायचं पत्रकार आहे का बोलतोय...पत्रकाराची पार मारली राव

  • @Gkvbbxbmmg
    @Gkvbbxbmmg 10 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    हा अक्षय दारू पिवून बोलत आहे याचा बोलविता धनी कोण आहे त्याला पुढे आना आणि दोघांच्या लवण्या हाणा याच्या बायकोनी बातमी दिली होती हा काय गुणाचा आहे सगळ्यांना माहित आहे

  • @tricks2u
    @tricks2u ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पत्रकार पण चालू पणा करतोय तुम्ही त्याची चांगली बाजू दाखवली का... वाईट बाजू दाखवता पण चागली बाजू पण दाखवा ना...आणि आता कुठली बातमी कसली बातमी तुम्ही पण बाजू फिरवता याच काय...आणि दारू गांजा पिलात का हे विचारणारे पत्रकार का तुम्ही... घरघुती भांडणात बातमी करणं याला पत्रकारिता नाही म्हणत.. आहो तुमची पत्रकारिता ही आहे...

  • @djshubhaminthemix9854
    @djshubhaminthemix9854 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अक्षय bahu बरोबर बोलत आहे😂

  • @saurabhshelke4393
    @saurabhshelke4393 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sandip bhau👌

  • @सुभाषसुर्वे
    @सुभाषसुर्वे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पत्रकार दादा गुन्हा दाखल करा याच्या वर

  • @akshaydoke4583
    @akshaydoke4583 29 นาทีที่ผ่านมา

    उतिर्डे ती महिला पहा काय बोलत आहे तिच्या मनाविरुद्ध बातमी केली नक्की काय आहे ते सांगा,,उगी तुमच्या मुळे कोणाच्या घर उध्वस्त व्हायला नको

  • @nileshbhagane9925
    @nileshbhagane9925 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Yachi boyko pan fhirali rao😊

  • @PrakashkeruChakave
    @PrakashkeruChakave 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Chhatrapati nav gheu nako gheu ak
    Akshay boradhe tuzhi tondi sobat nahi

  • @rakeshnawale6476
    @rakeshnawale6476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संदीप भाऊ जिंदाबाद

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पैसे भेटायचे बंद होणार हे नक्की अक्षय चे

  • @sandipgambhir6111
    @sandipgambhir6111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ते माझं सामान होतं म्हणजे ...

    • @realowner54
      @realowner54 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

  • @vickyjagtap8859
    @vickyjagtap8859 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ek Numbar Shivaji maharaj ch nav gheu nako

  • @KantabaiThorat
    @KantabaiThorat 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    समक्ष भेटून बोलायला पाहिजे होतं अक्षय तू त्यांनी व्हिडिओ डिलीट केला असता

  • @Swara-w5k
    @Swara-w5k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Wa re Shivray cha sevak bolnara.... 1 mulila saman boltoy hi mazya rajachi shikvanch ny

  • @santoshmote5461
    @santoshmote5461 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कॉल रेकॉर्डिंग जाणून बुजून केली आहे त्या पत्रकार च्या नम्रपणे बोलण्या वरून कळतय....

    • @dattaburse6796
      @dattaburse6796 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पत्रकारांना recording व्हायरलं करायची आहे म्हणून जाणून बुजून चांगलं बोलत आहे आणि अक्षयला उकसावतो आहे.
      नक्की काहीतरी झोल आहे त्याची बायको बोलत आहे कि मी तेंव्हा सांगितलं होत कि बातमी व्हायरल karu नका तर बोलले कि हे प्रूफ साठी राहील.
      मग तुम्ही तिथे नव्हता तर त्यांच्या परवानगी शिवाय चॅनेल var बातमी का दाखवली

  • @KakasahebPatare
    @KakasahebPatare 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sandip bhu is king

  • @ShubhamNaikwadi-y4j
    @ShubhamNaikwadi-y4j ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार आकशला न्याय दे

  • @SandeepShelke-o3h
    @SandeepShelke-o3h 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पत्र कार अशी एक बाजू पाहून किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून कशी बातमी लावतात

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    त्याची भाषा समोरच्याला काहीतरी समजत आहे

  • @AmolMaskare
    @AmolMaskare 10 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    बाबा बायकोला विचार ना का बोलली पत्रकार ना

  • @mayurbhagat6731
    @mayurbhagat6731 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हात्याय 😂😂😂😂

  • @dattaburse6796
    @dattaburse6796 41 นาทีที่ผ่านมา

    पत्रकारांना recording व्हायरलं करायची आहे म्हणून जाणून बुजून चांगलं बोलत आहे आणि अक्षयला उकसावतो आहे.
    नक्की काहीतरी झोल आहे त्याची बायको बोलत आहे कि मी तेंव्हा सांगितलं होत कि बातमी व्हायरल karu नका तर बोलले कि हे प्रूफ साठी राहील.
    मग तुम्ही तिथे नव्हता तर त्यांच्या परवानगी शिवाय चॅनेल var बातमी का दाखवली

  • @mangeshshingote992
    @mangeshshingote992 50 นาทีที่ผ่านมา

    हत्यायला याला सामान पण होत का......😂😅

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे हा पत्रकार पैसे घेऊन बातम्या करत आहे

  • @rohitgawande5396
    @rohitgawande5396 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हत्यायला 😂

  • @rakeshnawale6476
    @rakeshnawale6476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फालतू आहे हा, संदीप भाऊ ग्रेट

  • @dangatshrikant8051
    @dangatshrikant8051 57 นาทีที่ผ่านมา +1

    सामान हात्यायला