बहीण खूप छान आहेत..राजमा receipe छान..मस्त बाहेर पंगत..वारा किती मस्त आहे.तिन्ही बहीणी superb chef आहेत..तुमचा व्हिडिओ बागतलाशिव्या झोपत नाही.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
फेमस भाजी कोकणातली डांबे वांगी बटाटा पावटे अजून त्यात काजु अफलातून रेसिपी मावशीच्या हातालाच चव असणार बाबे एक नंबर सुगरण आणि अस बाहेर बसून जेवण खूप छान अभि काय खुप शांत झाला
खूप खूप छान ओटीवर हवेशीर जेवणाचा आस्वाद मस्तबाबे चाआईचा वडा पाव गाडीबंदका थोडे दीवस आराम ही मजा एन्जॉय करा खूप खूप छान अलिबागच्या पाहुण्यांना पण बोलवा खूप खूप मजा येईल
खूप छान दारात बसुन मस्त जेवणाची मेजवानी आहे. 😊👌🏻👌🏻👍🏼आई तुम्ही तिघीं बहिणी खूप छान आहे.🤗 जेवण 1 नंबर भन्नाट लाजवाब ❤️ 😋👌🏻 👌🏻 👍🏼 हवा किती छान सुटले गावी खूप भारी आहे. 😊
काकु/ओमकार भाई, तुम्हाला एक विनंती आहे, जोवर तुम्ही गावी आहात तोवर शक्य असल्यास दोनदा (सकाळी 11 आणि दुपारी नेहमीचा 4 वाजता चा असे 2 )family vlogs upload करा...सुंदर-शांत निसर्ग आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र आलेले पाहून आणि जुन्या गोष्टी/किस्से/आठवणी, ऐकून मला सुद्धा तुमच्यासोबत तिकडे असल्यासारखे वाटते...विडिओ संपला की लगेच मुंबई सोडून गावीच कायम राहायचे विचार येतात मनात...मुंबईतील अनावश्यक अंगवळणी पडलेल्या गरजा थोडक्यात चोचले 😆😄 आणि त्यावर होणारा अधिक चा वायफळ खर्च टाळून गावी असे साधे-सोपे-सुंदर आयुष्य जगायला नक्कीच आनंद वाटेल मला..त्यात ह्या कोरोना चे सुद्धा दडपण नाही तिकडे..हा एक बोनस पॉईंट आहे गावी..👍👍आपल्या सोबत आपली जिवाभावाची, प्रेमळ माणसं असली की पैशाला फारसे महत्व राहत नाही..फक्त गरजेपुरता असला तरी खूप झाले... आता सुद्धा ऑफिस ला जातोय लोकल ने..पण मनात सतत गावची ओढ आणि तुमच्या vlogs च्या सुंदर आठवणी असतात माझ्या.. गावी कोकणात BSNL/CELLONE चे इंटरनेट चांगले चालते ओमकार भाई, एक sim त्याचा घेणे आणि आमची 2 family/nature vlogs ची मागणी कृपया पूर्ण करणे..🙏✨.
शुभांगी ताई तुमचे कोकणातले सगळेच व्हिडीओ मला खूप आवडतात. खूप छान तुमच्या बहिणी व भाचे मंडळी. बाबे तर एक नंबर स्वयंपाक करते. पप्पू तुझ्या बाकीच्या मावशा व मामांची पण ओळख करून दे. आज घंटीवाला एकदम शांत होता.
Hello Shubhangi aunty am new to Ur channel just today I subscribed saw Ur some videos all are good ..aunty I like ur sarees too much am watching Ur channel from UK am from Pune ...can u make a video of ur all sarees
Lovely Sister so beautiful and very sober, very good family bonding. God bless you all more and more abundantly and be blessed to each other.🙌🙌🙌👌👌👌🥰🥰🥰😍🙋🙋🤗😇
Nice family. ताईच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये माझे ताई भावोजी दिसले .तुम्ही कसे तिथे विचारले तेव्हा ती म्हणाली बाय ताईच्या नणदेच्या मुलाचं लग्न होतं(म्हणजे ताईची सासू ) आणि बाय ताई माझ्या ताई सख्खी नणद. तर अस चक्र आहे
खुप छान वाटली तुमची फॅमिली .. आणि जेवण तर अप्रतिम आहे तोंडाला पाणी सुटलं
खुप छान आहे तुमची फँमिली आणि जेवणपणछान हाेते बाबे मला खुप आवडली
मावशी पण खुप छान आहे आणि तिने भाजी पण मस्त बनवली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बाबे पण सुगरण आहे तिने पण राजमाची भाजी मस्त बनवली 👌👌👌👌👌👌👌👌👌
Woww. Mast vatal sagle ektra jevta te... Ani Babi ne mavshi ne mastch kelya bhaja.. Bharich👌👌👌👌
Ajun family videos havet!
Today's video is really Awesome
सगळ्या बहिणी खूप छान मस्त मिळून मिसळून ,खेळीमेळीने बनवतात एकत्र जेवता खूप छान
Khup chan mavshya mastach ahet vang, shecga navin recipe milali 👌👌👌
Mavshi mast babi bhi bahut pyari hai sabhi mawashi bahut pyari hai. Bahut accha lagata hai gharelu aur safh suthara mahual.
छान अंगत पंगत .मावशीं,घरमालक,कृष्णाई ओंकार.यांच्या बरोबर.मस्त.
बहीण खूप छान आहेत..राजमा receipe छान..मस्त बाहेर पंगत..वारा किती मस्त आहे.तिन्ही बहीणी superb chef आहेत..तुमचा व्हिडिओ बागतलाशिव्या झोपत नाही.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मावशीने शेंगाची भाजी खूपच चविष्ट बनवली...colour varun mahit padte amhi hoto जेवायला तुमच्यासोबत 🤩🤩.ani babine pn भेंडीची आणि राजमाची मस्तच...😋😋😋 सर्व कशी प्रेमळ आणि शांत आहेत...तुम्ही लहानपणी भांडलात नाही कमाल वाटली...😄😄असेच राहा आनंदित......खूप छान 🙏🙏
मजा आली!.....असेच vedio टाकत रहा.....आम्हाला खुप आवडतात!👍
Koop sunder chhan masta gavche vatavaran thandaghar ani tyamadhe ruchkar jevan lyai bhari
फेमस भाजी कोकणातली डांबे वांगी बटाटा पावटे अजून त्यात काजु अफलातून रेसिपी मावशीच्या हातालाच चव असणार बाबे एक नंबर सुगरण आणि अस बाहेर बसून जेवण खूप छान अभि काय खुप शांत झाला
Babepan Khup sugaran distiye Chan Chan recipes banvatiye ani perfect presentation.
खूप खूप छान ओटीवर हवेशीर जेवणाचा आस्वाद मस्तबाबे चाआईचा वडा पाव गाडीबंदका थोडे दीवस आराम ही मजा एन्जॉय करा खूप खूप छान अलिबागच्या पाहुण्यांना पण बोलवा खूप खूप मजा येईल
Mouth watering recipes! Very loving nice family!
काकी फॅमेली एक. नंबर. 👍👌👌
ही भाजी खूप छान होते.मी रत्नागिरीत
गेले की माझी मैत्रीण वांगी, बटाटे, शे.शेंगा पावटा शेगडीवर किंवा चुलीवर करायची. तशी चव पुण्या,मुंबई त
नाही.
Family pn khupach chan ahe..... Asach sagle ektr yet ja😊👌...... Recepi pn chan ahet👌👍
Khoop chan video. Vahini ektra chan majja kartat
बायो खुपच छान आहे मस्त रेसिपी बनवते मला हे दोघे बहिण भाऊ व सर्व बहिणी खुपच आवडतात 👍👍👌👌
Bayo nahi babe aahe ti
😃
खूप छान दारात बसुन मस्त जेवणाची मेजवानी आहे. 😊👌🏻👌🏻👍🏼आई तुम्ही तिघीं बहिणी खूप छान आहे.🤗 जेवण 1 नंबर भन्नाट लाजवाब ❤️ 😋👌🏻 👌🏻 👍🏼 हवा किती छान सुटले गावी खूप भारी आहे. 😊
मावशी व बेंबी बनवलेली भाजी छान.मस्त हवेवर जे्वा. गांवी एन्जॉय करताय.
बाबेने बनवलेली बिर्याणी खूपच छान आहे 👍👌👌👌
नेहमी सारखा छान व्हिडिओ दाखवला रेसिपी दोन्ही 👍😋 धन्यवाद ओमकार
Can you please tell which rice ..you eat
Anita Dongre from Pune , mala tumche sagde videos khup avdtat tumch gava kadche ghar pan khup chhan aahe family pan 👌ani recipes pan avdtat
शुभांगी काकी नमस्ते तुमच्या दोन्ही बहिणी खूप छान आहेत आणि तुमची भाची कृष्णाई खूप खेळकर आणि सगळ्यात मिसळून जाणारी आहे अशीच कायम रहा
Mast hai video 👍👍👍
Khupach chhan taaai tumachi reciopie n family👌👌👌👌👌
Khub chhan तुमची फॅमिली खास म्हणजे तिघी बहिणी एकत्र पाहून खूब बरे वाटते.मला बहीण नाही.manhun तिघी बहिणीनं एकत्र राहण्याची मजा औरच असते. Nice
मस्त फॅमिली बाबी छान सुगरण 👌👌👌
काकु/ओमकार भाई, तुम्हाला एक विनंती आहे, जोवर तुम्ही गावी आहात तोवर शक्य असल्यास दोनदा (सकाळी 11 आणि दुपारी नेहमीचा 4 वाजता चा असे 2 )family vlogs upload करा...सुंदर-शांत निसर्ग आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र आलेले पाहून आणि जुन्या गोष्टी/किस्से/आठवणी, ऐकून मला सुद्धा तुमच्यासोबत तिकडे असल्यासारखे वाटते...विडिओ संपला की लगेच मुंबई सोडून गावीच कायम राहायचे विचार येतात मनात...मुंबईतील अनावश्यक अंगवळणी पडलेल्या गरजा थोडक्यात चोचले 😆😄 आणि त्यावर होणारा अधिक चा वायफळ खर्च टाळून गावी असे साधे-सोपे-सुंदर आयुष्य जगायला नक्कीच आनंद वाटेल मला..त्यात ह्या कोरोना चे सुद्धा दडपण नाही तिकडे..हा एक बोनस पॉईंट आहे गावी..👍👍आपल्या सोबत आपली जिवाभावाची, प्रेमळ माणसं असली की पैशाला फारसे महत्व राहत नाही..फक्त गरजेपुरता असला तरी खूप झाले...
आता सुद्धा ऑफिस ला जातोय लोकल ने..पण मनात सतत गावची ओढ आणि तुमच्या vlogs च्या सुंदर आठवणी असतात माझ्या..
गावी कोकणात BSNL/CELLONE चे इंटरनेट चांगले चालते ओमकार भाई, एक sim त्याचा घेणे आणि आमची 2 family/nature vlogs ची मागणी कृपया पूर्ण करणे..🙏✨.
Unh LIC ya
Mast vlog ani recipe sarv family to good
खुप छान विडिओ मावशी मस्तच आहे बाबि 1नबर
Chan ghar aahe
Ek vdeo gharacha bajetvar banwa kiti kharch aala jagechi kay kimat aahe
Ek idea yete pls
शुभांगी ताई तुमचे कोकणातले सगळेच व्हिडीओ मला खूप आवडतात. खूप छान तुमच्या बहिणी व भाचे मंडळी. बाबे तर एक नंबर स्वयंपाक करते. पप्पू तुझ्या बाकीच्या मावशा व मामांची पण ओळख करून दे. आज घंटीवाला एकदम शांत होता.
All family members are very cute.
mst ahe tumchi family. Ashich asun det srv sis & bro tumcha family mdhe
Ate baba amhala tras hotoy. Tondala pani sutayala lavatay. Ani climate pan mastch .
Asa baher basun jewayla majja yete.mazhi mavshi pan Ratnagirit karlyat rahate tithyakade gelyaver aamhi pan aasech baher jewato...
खूप गोड आहे फॅमिली
छान आहे तुमची फॅमेलि. बाबे खुपच छान जेवण बनवते बाबेच ना बाबी नाही ना खुप कॉन्फीडसने सगळं बनवते 👍👍
विडिओ एक नंबर आहे. आणि दोन्ही मावशी ही छान व प्रेमळ आहे ते. 👌👌👌👌👌👌🙏🙏
Khupch sunder 👍👍👍👍👍
भेंडी राजमा शेवगा शेंग भाजी खुप च मस्त पण दादा त्याची पूर्ण रेसिपी म्हणजे काय काय घातले ते सांग कारण खुप छान आहे सर्व च
Angnatil angatpangat👌👍💐
Very good bhendi chi subji and theva receipies I want
Chan tips sangitali vatit masale gyaychi kharach karptat thank u
Nice vlog Khup chan
Tighi bahini chhan get together aahe. Pappu tucha gas stove khidki Javal thav. Nahi tar varti exhaust fan lav. Nahitar tiles oily hotil.
खूपच छान जेवण केले मजा येते एकत्र जेवायला मी येऊ का जेवायला 👌👌😋😋
Video pan khup mast aahey well done
अहो मॅम तुमची दिल कुठेय तुम्ही मुंबई का सोडली
तुम्ही कोकणात घर घेतील का खूप सुंदर आहे आणि आजच्या भाज्या आणि मावशी खूप छान
Mavshi ani babe ni chhan Bhaji banavalya. Masta
Mavshine khup chan banvli bhaji.khup mast vatl.gavch vatavarn khup chan ast.mi sudhha kokantlich aahe.pappu tu dil baddl kahich sangitl nahis ti kuthey ?
Khupch chhan recipe. Mast.👌 maushi thoda bola. Gharmalak ka sant basle aahe.😁 nice video.
Nice volg testy recipe all are great lady talent.
भाग्यवान सगळे
Shubangi maushi khup khush aahet mumbai peksha
Al food awesome please share the recipe of lal masala
खूपच छान फॅणेली
Mast video. Babe gruhini ahe. Ani Baay mavshi pan khup god ahet. 🙏
Dambhachi baji khup Chan banvali tyach pramane abhi yane ghanti vajun dance kela tyaveli amhi khup haslo
Pappu tumchya Maushi chya gaadiwarche batate wadya chi recipe dakhwa
Post more video's of your native that is Ratnagiri. Show more of mango farms
Tumche family chan aahe
Pappu Mala Tug Ghar Khup Aavdal Aa'i bhindi Chi Naji Pan Chan keli
Mast food.. loving family
Dambya chi bhaji,Raajma,bhendi masala solid bet.Hshar aahe maavas bahin.
कृष्णाई u r sooo sweet
पप्पू तू फक्त व्हिडीओ बनवण्यात busy असतो का
एकही कमेंट तू रिप्लाय करत नाही
Khop chan
Babe is master chef he or aapki family bhoat acchi he bhiya
Chan... Taai mast
Nice👌👌👌👌
मावशी सुद्धा खुप छान actually सगळया मावश्या छानच असतात❤️
Hello Shubhangi aunty am new to Ur channel just today I subscribed saw Ur some videos all are good ..aunty I like ur sarees too much am watching Ur channel from UK am from Pune ...can u make a video of ur all sarees
मिसेस लि आजीला व ताईना बोलवायला हव होत जेवण प्रतयेकाने चांगल बनवलं पण शेगडी जरा कोपरयात वाटते खिडकी समोर हवी होती काॅमेट लिहा महणुन लिहील मस्त असच अेकतर रहा मजा करा
Family get together 👌👌👍
Mavshi khup chan ani premal ahet👍👍
Aami pan 1lya junya ghari as baher basaycho ratri jevayla nice vlog bhendi kashi keli recepi dakhv babe
Your whole family is very loving and United ❤️
लहानपणी ची आठवन आली आंगतपंगत जेवायला बसायचो खूप खूप छान 👌👌👌👌👌👌
Very nice video
Aajii Ani attyya la pn dy jevan tumchy hatch banvun kaku 👍
Very nice👌
ताई येणार होती.. काय झाले... नाही आली का... Vlog मध्ये दिसत नाही.... सर्वे vlog खूप छान असतात..... Receipe पण छान... टेस्टी....
Bunglow bhari aahey mast vataley
Good evening nice vlog ♥️♥️
Mast aahe. Get together. Family.
Pappu video ekdam masta...yummy food made by ur maushi n babi...aambe ale nahi ka Azun koknaat?
अंगत पंगत बसली खूप छान
तुमची दिलं कुठे आहे
खूप खूप छान
तुमच गाव कोणत
Lovely Sister so beautiful and very sober, very good family bonding. God bless you all more and more abundantly and be blessed to each other.🙌🙌🙌👌👌👌🥰🥰🥰😍🙋🙋🤗😇
खुप छान भाज्या👍
तुम्ही रेशिपी छान 👌 दाखवता ,गावची आठवण येते.
Nice family. ताईच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये माझे ताई भावोजी दिसले .तुम्ही कसे तिथे विचारले तेव्हा ती म्हणाली बाय ताईच्या नणदेच्या मुलाचं लग्न होतं(म्हणजे ताईची सासू ) आणि बाय ताई माझ्या ताई सख्खी नणद. तर अस चक्र आहे
Mavshi shan't aahe. Chan hota aajcha video