‪@dhangarijivan‬

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 163

  • @sheetalsuryavanshi9547
    @sheetalsuryavanshi9547 ปีที่แล้ว +105

    बाणाईच्या चेहऱ्यावर एका वेगळीच शांतता आणि समाधान आहे ❤ कसली हाव नाही आचरट बोलणं नाही

  • @sona__creation
    @sona__creation ปีที่แล้ว +79

    🙋‍♀️🙋‍♀️ मला यांचे व्हिडिओ खूप आवडते बघायला यांच्या कडून खूप काही शिका सारखं आहे आणि काही लोक आहेत व्हिडिओ बनवता बघू पण वाटत नाही ❤ मला खूप आवडते यांचे व्हिडिओ ❤❤❤❤❤❤

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 ปีที่แล้ว +78

    मला पूर्ण youtub मध्ये धनगरी जीवन व्हिडीओ पाहायला खूप जास्त आवडत 👌👌👌👌कोणाच्या अद्यात नाही मद्यात नाही 🤗🤗🤗🤗

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว +1

      ताई बरोबर आहे तुमचे धनरी जीवन यांच्या कडून खूप काही शिकायला मिळते मला पण यांचा चॅनल खूप आवडतो येणाऱ्या पुढच्या पिढीला खूप काही घेण्यासारखे आहे एक पिढी सुसंस्कृत झाली तर त्याच्या पुढच्या सगळ्या पिढ्या सुसंस्कृत होतील यात शंका नाही 👌🙏🚩

  • @MGS44
    @MGS44 ปีที่แล้ว +162

    मला खूप गर्व आहे धनगर असल्याचा❤

    • @piyushlambade9339
      @piyushlambade9339 ปีที่แล้ว +3

      हो खरच मला पण गर्व आहे.. धनगर समाजाचा असल्याचा...

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 11 หลายเดือนก่อน +2

      Only dhangar

    • @pallaviyele7518
      @pallaviyele7518 11 หลายเดือนก่อน

      Me pn

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 11 หลายเดือนก่อน

      @@pallaviyele7518 कोणते गाव आहे tumch

    • @MGS44
      @MGS44 11 หลายเดือนก่อน

      @@vaishaligadade1589 जालना

  • @yashodamahanoor7653
    @yashodamahanoor7653 ปีที่แล้ว +69

    मला गर्व आहे मी धनगर असल्याचा 🙏🔥

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 ปีที่แล้ว +31

    अश्विनी ताई मलाही धनगरी जीवन यांचे व्हिडीओ खुप आवडतात ❤ यांना नाव ठेवण्यासारखे काहीच नाही होना अश्विनी ताई गुड नाईट ❤

  • @akshayshinde3597
    @akshayshinde3597 ปีที่แล้ว +14

    आमचा सर्व धनगर समाज हा साधा भोळा च आहे आमच्या समज्यानी आपली भारतीय संस्कृती जपून ठेवली आहे तसेच ते आमचे सर्व चाली रीती दाखवतात

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 10 หลายเดือนก่อน +5

    निरपेक्ष भावना.... गर्व नाही ,साधी सोपी भाषा ,हेवेदावे नाहीत, उन्माद नाही उन्मत्त नाही ,कष्टकरी जीवन म्हणून धनगरी जीवन चे विडियो पाहायला आवडतो...

  • @surekhanigade3653
    @surekhanigade3653 ปีที่แล้ว +16

    ताई त्यांचा पंधरा ऑगस्टचा विडीयो बघितला का खुप छान माहिती सांगितली आहे मी त्यांचे सगळे विडीयो पाहते गुजरात मधून

  • @mayavairal4711
    @mayavairal4711 ปีที่แล้ว +14

    मी पण नेहमी बघते त्यांचे व्हीडीओज मला खूप आवडतात असे व्हिडिओ बघायला 🤗ती साधी राहणी, गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी खूपच सुंदर👌 Actually बानाईच्या काही रेसिपी पाहून मी स्वतः बनवल्यात 👌👍❤❤❤❤❤❤❤

  • @archanaamolgarje
    @archanaamolgarje ปีที่แล้ว +25

    ताई खरंच खूप छान चॅनल आहे हे सर्व सणवार खूप व्यवस्थित करतात आणि ह्यांची जेवण बनवायची स्टाईल मला खूप आवडते वाटतं जावं आणि पटकन ताट घेऊन जेवायला बसावं 🍫🍫🌹👍

  • @vidyasagvekar2109
    @vidyasagvekar2109 ปีที่แล้ว +14

    अक्षु मला यांचे विडिओ खूप आवडतात, मी नेहमी यांचे विडिओ बागते, कोणता गर्व नाही , की एक मेकांबद्दल वाईट बोलणे नाही , साधं सरळ जीवन, जे आहे त्यात समाधान ,

  • @shamborse8731
    @shamborse8731 ปีที่แล้ว +37

    मी 2 वर्षां पासून धनगरी जीवन चे विडिओ बगतो सगळे साधे माणसं आहेत 😍

  • @chanchalakunder3282
    @chanchalakunder3282 9 หลายเดือนก่อน +2

    I am a mangalorian born and brought up in mumbai.i don't watch tv at all. I only love to watch dhanger jeevan.so hard working and simple people.they are.sometimes tear comes in my eyes.

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 ปีที่แล้ว +36

    मला धनगर असल्याचा अभिमान आहे मला वाटलं तुझा लोकांना नव ठेवण्याचा चॅनल आहे ही नाव ठेवते कि काय पण चांगल्याला चांगलं म्हणारी आहे धन्यवाद

    • @100purereaction
      @100purereaction  ปีที่แล้ว +8

      Nahi o 🤣🤣 nav nahi thevat .. je jashe aahet tyana tasch bolte

    • @rupalidevgade7505
      @rupalidevgade7505 ปีที่แล้ว

      ​@@100purereactiontai adhi mala pn tech vatl thamnail bghun

    • @rajeeyahabib3663
      @rajeeyahabib3663 ปีที่แล้ว

      Mala pan asecha vatle

  • @Vedantcreator
    @Vedantcreator 9 หลายเดือนก่อน +2

    आजच मी तुमचे व्हिडीओ पाहिले . पण मला मनापासून खूपच आवडले . दुसरे पैशांसाठी व्हिडीओ बनवतात पण तुमच्या व्हिडीओत सत्य परिस्थिती समजते. I like you didi.

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b 11 หลายเดือนก่อน +2

    खरच दादा तुमचं आणि बनई मेड फॉर इच आदर आहेत स्वभाव पण सारखाच वागणं पण सारखच आहे दुःख कधीच नाही जे आहे त्याच्यात सुख समाधान आनंद मानत आहेत समाज धार्मिक चालीरीती सणवार सर्व खूप मोठ्या मनाने करतात पाहुण्याची उठबस स्वागत आदर पण एकदम मस्त देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @rohinimisal8157
    @rohinimisal8157 ปีที่แล้ว +14

    हाके दादाचे आणि बनाईचे व्हिडीओ मला खूप आवडते मला बरेचं दिवस वाटतं होते त्यावर रिएक्शन व्हिडिओ बनवावे आणि दाखवावे

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 ปีที่แล้ว +8

    धनगरी जिवन ह्यांच्या व्हिडिओ मी नेहमी बघतो मला खुप आवडतात खास करून त्यांनी वाड्यावर केलेले सण साजरे करतात ते मला जाम आवडतात

  • @sandhya8949
    @sandhya8949 ปีที่แล้ว +7

    Mi Pan ek dhangar aahe ani aamcha manus pudhe jato yacha Mala aanand aahe

  • @Arypriya
    @Arypriya ปีที่แล้ว +6

    Mi kdhi comments krte nhi video la but tuhmi aaj man jinkl koni ya subject nhi pn tumhi bole hats off you mam

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 10 หลายเดือนก่อน +2

    बाणाई हसतमुखाने इतके काम करतात ते बघून आपले आपल्यालाच वाटते कि आपण आपल्या कामाचा किती बाऊ करतो ते, तरुण मुलींनी नक्की बघावे असे मला वाटते

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 8 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान विडीओ तोडच नाही

  • @smallsmallthings7897
    @smallsmallthings7897 ปีที่แล้ว +9

    Khup bhari aahet g video Tai ह्यांचे,किती तो साधेपणा,प्रेमळपणा,आवाजात किती गोडवा एकदम आपलेपणा जाणवतो ह्यांच्या व्हिडिओत

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 9 หลายเดือนก่อน +1

    ताई मी धनगरी जीवन चॅनल चा सुरवातीपासून सबस्क्राईबर आहे.
    रेग्यूलर व्हिडिओ बघत असतो.
    त्या प्रत्येक व्हिडिओ वरील काॅमेंट वाचा म्हणजे कळेल लोक किती समर्थन करतात. ❤❤

  • @B-xe7cj
    @B-xe7cj ปีที่แล้ว +6

    धनगरी जीवन हा असा एकमेव चॅनल असेल त्या वरती निगेटिव्ह कॉमेंट एक सुध्दा नसते।।

  • @pallavi5349
    @pallavi5349 ปีที่แล้ว +16

    धनगर असल्याचा गर्व आहे मला जय मल्हार ❤

  • @lalitasawant7210
    @lalitasawant7210 ปีที่แล้ว +13

    मी रोज. बगते याचे वीडीओ खुप छान दाकवतात❤❤

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 ปีที่แล้ว +10

    मॅडम नुसतं लिहन वाचन.आणि डिग्री म्हणजे शिक्षण नाही.शिक्षणातून संस्कार दिसले पाहिजेत.तरच ते शिक्षण..आज शिक्षणाचा नुसता बाजार मांडलाय

  • @harisable9781
    @harisable9781 ปีที่แล้ว +15

    नागरी समाजाने थोडा फार तरी आदर्श घ्या....❤❤❤

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc 11 หลายเดือนก่อน +1

    Tai aawadal mala tyanchya baddal bolale tumhi khup chan aahet te tumhi je tyanchya baddal. Bolalat na te shabdhan shabdh rudayat hote perfect bolalt je tumhi bolatna tasech aahet nice tai tumhala me aaj subscribe karate tai thanks God bless you

  • @jyotsna2583
    @jyotsna2583 ปีที่แล้ว +6

    हो मी सुद्धा धनगरी दादांचे विडियो पाहत असते.खूप छान विडियो असतात सरळ आणि साध बोलणं

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 ปีที่แล้ว +6

    मला अभिमान आहे...
    तुम्ही खूप छान प्रतिक्रिया दिलीत..

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 8 หลายเดือนก่อน +1

    Banai nehami hasri dadanncha aavaj pan mastach aani aapla aai baba sobbat rahana kiti shubhagyach salam sagalyanna

  • @Rajveerkokare
    @Rajveerkokare ปีที่แล้ว +8

    खूप खूप आभारी आहे ताई सिदाआबा माझे मावस पुतणे आहेत 🙏

  • @arunamalusare9718
    @arunamalusare9718 ปีที่แล้ว +5

    First time comment yala mhantat vloging je he lok karatat khup chan lok ahet hi and also u ❤❤

  • @SachinJore-v6q
    @SachinJore-v6q ปีที่แล้ว +10

    मी रोज यांचे विडियो बघते खुपच संस्कारी असतात

  • @YogitaKhamane
    @YogitaKhamane ปีที่แล้ว +3

    Ho mi suddha dhangarch aahe aani mla abhiman aahe mazya jaticha mazya samajacha

  • @balup.karade551
    @balup.karade551 ปีที่แล้ว +4

    धनगराला कधीही गर्भ थँक्यू ताई धनगरी जीवन चैनल बद्दल खूप छान प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार🙏

  • @nishanair1721
    @nishanair1721 ปีที่แล้ว +4

    Mi nahami support karate hya channela... Mazhe favourite channel... Khup chan...

  • @rudrasvlogs3976
    @rudrasvlogs3976 ปีที่แล้ว +6

    Tuzya Sglya video mdhe ha video khup aavdla tai😊

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 ปีที่แล้ว +4

    खरंच ताई खूप छान आहेण पहाते यांचें विडिओ 👌👌👌👌👌

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 ปีที่แล้ว +5

    एक अशिक्षित बाई इतके छान व्हिडिओ बनवाये ह्यातच सगळे काही आले.धनगरी जीवन शहरी लोकांना माहित नसते.ते सगळे इथे बघायला मिळते

  • @anitashinde...5953
    @anitashinde...5953 ปีที่แล้ว +4

    Utube वर च आदर्श वादी कुटुंब ❤️

  • @anitapawar69
    @anitapawar69 ปีที่แล้ว +3

    मी पण पाहते हे धनगरी जेवण खूप छान असतात त्यांचे व्हिडिओ

  • @Miaanibarechkaahi
    @Miaanibarechkaahi ปีที่แล้ว +5

    🚩जय मल्हार 🙏🏻…🚩जय अहिल्या..🙏🏻

  • @RutuAldar-hd4hy
    @RutuAldar-hd4hy ปีที่แล้ว +8

    Mi pan dhangar ahe Ani khup garv ahe amhala❤

  • @namratamane-ch6bk
    @namratamane-ch6bk ปีที่แล้ว +6

    Ek dhangar...lakh dhanagar 💛💛💛💛💛
    Jay Ahilya ..Jay malhar ...🔥🔥🔥🔥

  • @OnlineShoppingWorldd
    @OnlineShoppingWorldd ปีที่แล้ว +5

    Are wah me pahate yache videos... I like it... Aani Kokani Ranmanus ha pn channel baghte....

  • @Its_vinya_style
    @Its_vinya_style 10 หลายเดือนก่อน +1

    ताई आढाव कुंकू नाही ओ मळवट बोलतात त्याला

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 6 หลายเดือนก่อน +1

    बानाई माझ्या सासर च्या गावाकडच्या आहेत वाघळवडी बारामती सोमेश्वर माझे सासर व बनाई दादाचे गाव आहे मला माझी जवळची माणस वाटतात ही......🌹

  • @vilaschangade242
    @vilaschangade242 ปีที่แล้ว +3

    खरंच ताई कौतुक करण्यासारखी जोडी आहे त्यांचि

  • @अन्नपूर्णाकेट्स
    @अन्नपूर्णाकेट्स ปีที่แล้ว +1

    मी पण धनगर समाज आहे आस जीवन हे खुप कठीण असतं पण ते खूप छान रहता

  • @sunitaauti8521
    @sunitaauti8521 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @Kanchanthombare-t8d
    @Kanchanthombare-t8d ปีที่แล้ว +2

    मला पण खूप गर्व आहे धनगर असल्याचा🎉🎉

  • @sonalishelke3924
    @sonalishelke3924 ปีที่แล้ว +7

    Me pan dhanger ahe tyacha mala khup garv ahe.

  • @jayshreegalande9859
    @jayshreegalande9859 ปีที่แล้ว +8

    Amhi dhangar ahe yacha गर्व आहे

    • @IndianMomsupriya
      @IndianMomsupriya ปีที่แล้ว +2

      गाव कोणत तुमचं.. पुळकोटी आहे का

    • @jayshreegalande9859
      @jayshreegalande9859 ปีที่แล้ว +2

      @@IndianMomsupriya Ni dahivadi

    • @IndianMomsupriya
      @IndianMomsupriya ปีที่แล้ว +2

      @@jayshreegalande9859 ok...aamhi Mhaswad

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +7

    मी धनगरी जीवन हा व्हिडिओ वास्तव आहे व महाराष्ट्रातील सर्व परिसरात म्हणजे माहिती दिली जाते दररोज त्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी खूप छान वाटत असते

  • @shubhangizhombade772
    @shubhangizhombade772 ปีที่แล้ว +1

    ओम ताई खरंच मला खूप आवडतात त्यांचे व्हिडिओ खरंच ते प्रामाणिक असतात

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 11 หลายเดือนก่อน +1

    आमचे लोक असेच आहेत साधे सरळ

  • @sangitabhadange2248
    @sangitabhadange2248 ปีที่แล้ว +20

    मी पण धनगर आहे मला अभिमान आहे

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +3

    मला खूप आवडतात यांचे व्हिडीओ मी रोज बघते धनगरी जीवन ❤❤

  • @pragati600
    @pragati600 ปีที่แล้ว +4

    Khup chan ahe channel tyanch, sanskruti ani sanskar ❤❤❤

  • @archanayeolekar7079
    @archanayeolekar7079 ปีที่แล้ว +4

    Khup chan ahe dhangari jivan channel

  • @supriyanarwadesb2886
    @supriyanarwadesb2886 ปีที่แล้ว +3

    Khup Chan video bnvla tai🎉

  • @manishatikhule8348
    @manishatikhule8348 ปีที่แล้ว +5

    मला गर्व आहे मी धनगर आसल्यास

  • @prachirajwade4523
    @prachirajwade4523 ปีที่แล้ว +6

    Thanks for introducing us to good content.. Mast ahet videos tyanche

  • @RashmiBhargude
    @RashmiBhargude ปีที่แล้ว +1

    Barobar aahe madam🙏👍

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 ปีที่แล้ว +4

    धनगरी जीवन हे एकमेव चॅनल आहे की जे पाहण्या सारखं आहे शिकण्या सारखं आहे. आणि कोणाचीही निगेटिव्ह कमेंट नसते.

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 8 หลายเดือนก่อน +1

    Khup khup chan video tai

  • @surekhakarambale7301
    @surekhakarambale7301 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍mast

  • @PushpaWagh-bk9jt
    @PushpaWagh-bk9jt 10 หลายเดือนก่อน +1

    आम्ही धनगर आहोत ,धनाचे आगर धनगर

  • @arunvitnor9374
    @arunvitnor9374 ปีที่แล้ว +5

    मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा ❤

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार

  • @jayshreedandile4700
    @jayshreedandile4700 ปีที่แล้ว +8

    Tanku didi tyanchyavr reaction delyabadl khup proud fill hote tyana bgunch❤️

  • @bhagwatpakhare2849
    @bhagwatpakhare2849 ปีที่แล้ว +5

    खूप छान व्हिडिओ ताई ❤❤❤😊

  • @latagaikwad4646
    @latagaikwad4646 ปีที่แล้ว +7

    Very nice 🙂

  • @JayaLadkat
    @JayaLadkat ปีที่แล้ว +2

    ताई खुप छान बोलात खरच धनगरीजीवन खुप छान

  • @sanjayshinde8388
    @sanjayshinde8388 ปีที่แล้ว +2

    Khup chan sangitl Tai👌👌👌

  • @afor...ashwini6130
    @afor...ashwini6130 ปีที่แล้ว +1

    Dhangar lover.....dhangar..ahe..hyaca abhiman ahe..mla❤

  • @ShubhangiVirkar
    @ShubhangiVirkar ปีที่แล้ว +4

    धनगर 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @Kanchanthombare-t8d
    @Kanchanthombare-t8d ปีที่แล้ว +2

    ताई तुमाला मनापासून धन्यवाद❤❤

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्राची चुगली कार्टून चॅनेल बघा ताई त्यातून पण खुप शिकण्यासारखे आहे

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ปีที่แล้ว +1

    ताई मी न चुकता व्हिडिओ बघतं असते एकदिवस नाही आला तर करमत नाही ताई 🎉🎉

  • @ranjanadomale5769
    @ranjanadomale5769 ปีที่แล้ว +4

    Jay malhar

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo ปีที่แล้ว +1

    आता तुम्ही त्याचा फायदा बघून व्हिडिओ करून स्वतः फेमस. होणार का

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 ปีที่แล้ว +2

    😂 mla pahil vatl hot tumhi yana pan...rost karnar ..pan nahi 👌🙏

  • @SwaroopKanade
    @SwaroopKanade 10 หลายเดือนก่อน

    Jodi number 1 banai & sidhudada

  • @Anujajadhav365
    @Anujajadhav365 ปีที่แล้ว +2

    हो खरंच खूप छान विडिओ असतात

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दिदी🙏

  • @appag5252
    @appag5252 ปีที่แล้ว +5

    Mala ata parat 1 video avadala tumcha🎉

  • @swatichavan5998
    @swatichavan5998 ปีที่แล้ว +4

    Khup chan ashu tai

  • @AishwaryaTanpure-c8c
    @AishwaryaTanpure-c8c ปีที่แล้ว +3

    ❤❤

  • @JyotisDkitchen2021
    @JyotisDkitchen2021 ปีที่แล้ว +1

    Mala abhiman ane me dhangar aslycha 😊😊

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 ปีที่แล้ว +2

    ताई ते संस्कृती फार जपतात

  • @srushtipandhare8878
    @srushtipandhare8878 5 หลายเดือนก่อน +1

    Bhari❤

  • @baluivory1374
    @baluivory1374 ปีที่แล้ว +4

    👌👌👍

  • @bhagwatpakhare2849
    @bhagwatpakhare2849 ปีที่แล้ว +11

    ताई तुम्ही पण एक दिवस खूप मोठ्या युट्यूबवर होणार 🎉🎉आणि गणपती बाप्पा तुम्हाला खुप पुढे घेऊन जावो हिच प्राथना😊😊

    • @100purereaction
      @100purereaction  ปีที่แล้ว +3

      Bapre .. thanks 🙏
      Khup chan vatal vachun 🥰

  • @aakashlokhande1793
    @aakashlokhande1793 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @PallaviS.
    @PallaviS. ปีที่แล้ว +2

    Abhiman ahe mala dhangar aslyacha ❤🚩