Laxman Hake Vs Manoj Jarange: लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमने सामने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 632

  • @-ArvindSawamt
    @-ArvindSawamt หลายเดือนก่อน +117

    वडापाव उपोषण 😮😮 एकच पर्व हागेला वडापाव सर्व 😂😂 वडापाव किंग 😂😂😂😅

    • @sudarshanwanve9941
      @sudarshanwanve9941 หลายเดือนก่อน +12

      गावठी मिथुन जातीवाद पाहिला या महाराष्ट्राने

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw หลายเดือนก่อน

      😂😂

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 หลายเดือนก่อน

      बेवडा जरंग्या😂😂

    • @madhavmunde9439
      @madhavmunde9439 หลายเดือนก่อน

      चपटी किंग पेक्षा बर

    • @Pooja_patil_011
      @Pooja_patil_011 หลายเดือนก่อน +1

      Kaju badam 😂

  • @ashokb8808
    @ashokb8808 หลายเดือนก่อน +139

    मराठा बांधव आणि ओबीसी बांधव आपण सर्व छत्रपतींचे मावळे आहोत त्यामूळे काही कावळ्यांच्या नादी लागुन आपापसात वाद करू नका

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 หลายเดือนก่อน +3

      राजकारण 😢

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 หลายเดือนก่อน +4

      Right

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 หลายเดือนก่อน +3

      Anaji panta la sang 😂

    • @सत्यUR
      @सत्यUR หลายเดือนก่อน +2

      ​@@sayitlouder649तू कशाला ऐकतो

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r หลายเดือนก่อน

      मावळे 😂😂😂

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 หลายเดือนก่อน +90

    हा खेळ मांडला आहे स्वतःच्या फायद्या करीता राजकारणी लोकानी

    • @SafarMH
      @SafarMH หลายเดือนก่อน +4

      💯✅

  • @Rahulamby6012
    @Rahulamby6012 หลายเดือนก่อน +80

    मनोज दादा जरांगे यांचा विजय असो

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 หลายเดือนก่อน +3

      मिथून दादा गावठे यांचा धिक्कार असो

    • @vijaylungare8873
      @vijaylungare8873 หลายเดือนก่อน

      ​@@thedarkknight9959tujy mych bhok aso...

  • @hindustan605
    @hindustan605 หลายเดือนก่อน +90

    भगव्याचा इतिहास आठवला तरी अंगावर काटा येतो.... 🔥⛳️

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 หลายเดือนก่อน +21

      त्या भगव्याचा इतिहास ओबीसी नी घडलवला आहे लक्षात ठेव

    • @rajendraaher2563
      @rajendraaher2563 หลายเดือนก่อน +9

      ​@@nitinkapane9384भाऊ इतिहास व्यवस्थीत वाच त्यात सर्वच जाती होत्या .

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे หลายเดือนก่อน +6

      ​@@rajendraaher2563छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेला आदिलशहा, निजामशाहा,मुघलांकडे चाकरी करणारे मराठा सरदार यांचाच विरोध होता...

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx หลายเดือนก่อน

      मराठयानी काय बांगड्या नाही भरल्या .1मराठा लाख मराठा.​@@nitinkapane9384

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 หลายเดือนก่อน +3

      Ani sambhaji raje jevha varle tevha kon mai cha lal pudhe ala nhvta tethe fakta dalit hota one man show Ani obc madhlya lokan ni kadich shivaji maharajan la daga dila nahi ..daga dila to Bamnan ni Ani Marthyan ni kahi

  • @नानासाहेबसोपानभोसले
    @नानासाहेबसोपानभोसले หลายเดือนก่อน +51

    मराठ्यांनो चला अंतरवाली 🙏🙏🙏

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 หลายเดือนก่อน +210

    मराठयांनो आपला ईतिहास आठवा 🙏तलवारी

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน +59

      @@dnyanrajsolunke9867 tumch aetihas mahiti ahe Gaddari ahe tumchy aetihasat

    • @कडूपाटीलसातारकर
      @कडूपाटीलसातारकर หลายเดือนก่อน +89

      अठरा पगड जाती होत्या म्हणून इतिहास घडला 😊

    • @vikrampatil9521
      @vikrampatil9521 หลายเดือนก่อน

      @@Neel12338 bhikarya आमच 16 टक्के आरक्षण खाऊन pot नाय bharat का

    • @dont_know_why_am_comment
      @dont_know_why_am_comment หลายเดือนก่อน +3

      पळा दोघांनी पण
      ज्ञानराज भाऊ 🔥

    • @simpleman8322
      @simpleman8322 หลายเดือนก่อน +60

      तुमचा इतिहास गणोजी शिर्के संभाजी कावजी गद्दारी हा तुमचा इतिहास आहे। फक्त १८ पगड तान्हाजी मालुसरे,जिवा महाले,वीर रायप्पा महार, प्रताप राव गुजर हिरोजी इंदुलकर हा आमचा इतिहास आहे।
      जय भवानी। जय शिवराय।🚩🚩

  • @parthsuryawanshi2039
    @parthsuryawanshi2039 หลายเดือนก่อน +35

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @appasahejadhav2374
    @appasahejadhav2374 หลายเดือนก่อน +42

    रवि मुंडे तुम्ही रिपोर्टर म्हणून काम करत आहात की आंदोलक म्हणुन अशी शंका येत आहे?
    तुम्ही बोललात आंदोलन आग्रह करत होते तिथुनच जाण्याचा आम्ही साक्षीदार आहोत ते जरांगे पाटलांचे डाॅक्टर होते त्यांनाही पोलीस जाऊ देत नव्हते.....बातमी द्यायची असेल तर खरी बातमी द्या

    • @LimbajiKangane
      @LimbajiKangane หลายเดือนก่อน +2

      Vanjari matlab ki gadi le chatni lagti

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 หลายเดือนก่อน +62

    महाराष्ट्राचे तालीबान करण्याचे प्रयत्न आहे शरद पवार साहेब चे

    • @vaibhavmhaske1765
      @vaibhavmhaske1765 หลายเดือนก่อน +1

      Yz

    • @bhu-i4g
      @bhu-i4g หลายเดือนก่อน +3

      बरोबर पवार च आहे यामागे

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      आंतरवलीला जाणाऱ्या रस्त्यावर उपोषणाला प्रसंगी कसली दिली फक्त मराठा समाज एकत्र आल्यास वाट लागणार म्हणून हे सर्व फडणवीस यांचे डोके आहे

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx หลายเดือนก่อน +3

      @@parmeshwarrathod9676 आरे बिन अकली सरकार आंदोलन सोडवण्या साठी अप यशी ठरल आहे.पवार काय सबंध इथ.

    • @MrRahul8087
      @MrRahul8087 หลายเดือนก่อน

      असेच आंदोलन काँग्रेस सरकार मध्ये का केले नाही... Bjp ला पडण्याचा डाव आहे भाऊ सगळा दिसत आहे तुम्ही मराठे लोक कोणावर पण विश्वास ठेवता... चांगले 10टके भेटलेले पण सोडून दिले आणि म्हणे obc मधूनच पाहिजे नुकसान झाले आहे तुमचे.. हिंदू लोकांना पण devide केले आहे. बाकीचे समाज हसत आहे आपल्यावरच ऐकमेका मध्ये भांडण लावले म्हणून मोठा game केला आहे. बाकी तुम्हांला समजून घेयचा नसेल तर नका समजूत पण आरक्षण हवे असेल तर भारताचे संविधान बदलावे लागेल बदलू शकता का.. तुम्ही संविधान

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 หลายเดือนก่อน +92

    मनोज दादा फक्त

  • @dar39
    @dar39 หลายเดือนก่อน +57

    न्यूज वाल्या नी हे सगळं दाखल नाही पाहिजे यांनी दंगली घडतील याच जबाबदार कोण

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 หลายเดือนก่อน +3

      News walyanach marl pahije pahilaa dada

    • @Piyushthete
      @Piyushthete หลายเดือนก่อน +1

      याला जबाबदार न्यूज चॅनेल राहिल

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 หลายเดือนก่อน +62

    मराठा ❤️

  • @jayramarts2953
    @jayramarts2953 หลายเดือนก่อน +11

    हा न्यूज वाला सांगत आहे मराठ्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली परंतु या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की हके चे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत असताना दिसत आहेत यांच्यासाठी कुठलेच बंधन नाही

  • @krisatd4815
    @krisatd4815 หลายเดือนก่อน +45

    मग आधीच कशी हाकेला परमिशन दिली उपोषण ला

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 หลายเดือนก่อน +9

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land หลายเดือนก่อน +2

    खूप छान गोष्ट आहे ओबीसी जागा झाला,

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 หลายเดือนก่อน +105

    मराठे सगळे आल्यावर पळून जाशीलa लक्षात ठेवा......

    • @जयहिंद-ग8र
      @जयहिंद-ग8र หลายเดือนก่อน +25

      😂😂😂😂😂काय जोक मारला

    • @simpleman8322
      @simpleman8322 หลายเดือนก่อน +22

      तुमच्यात तेवढा दम नाही बाळा नीट रहा प्रेमाने 😂😂

    • @शिवानंद_महाके007
      @शिवानंद_महाके007 หลายเดือนก่อน +2

      सरपीएफ मागवा

    • @mh_politics_status
      @mh_politics_status หลายเดือนก่อน

      ओबीसी सगले आले तर जरंग्या गैलक्सी हॉस्पिटल मध्य जातो 😂😂😂

    • @Adiz174
      @Adiz174 หลายเดือนก่อน +2

      Tyo kaal gela....okk
      Aata shand zaloy

  • @Truth-f7w
    @Truth-f7w หลายเดือนก่อน +24

    शाब्बास ओबीसी बांधवांनो असेच एकजुटीने रहा. ❤❤❤🎉🎉🎉

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน +1

      तू घरात बसून कॉमेंट करू नको रस्त्यावर ये

    • @Truth-f7w
      @Truth-f7w หลายเดือนก่อน

      @@santoshjadhav-gk4sw ,दादा मी जिथे ड्युटी करतोय ना ती सोडून आलो ना तुला रस्त्यावर काय घरात पण बसता नाय यायचं. आता तुझ्या लक्षात आलं असेल . विनाकारण प्रति कोमेंटस् नको करू. ओबीसींची तळमळ समजून घे. आम्ही कुणाचं हिसकावून घेत नाही.

    • @Truth-f7w
      @Truth-f7w หลายเดือนก่อน +1

      @@Govind-p1y8s दादा माझ्याकडे तलवार नाही पण बंदुक आहे. ती माझ्या देशवासीयांसाठी नाही तर देशाच रक्षण करण्यासाठी आहे. ओबीसी समाज आपल

    • @Truth-f7w
      @Truth-f7w หลายเดือนก่อน

      आरक्षण वाचण्यासाठी लढत आहे तुमच्या सारखं कोणाचं हिसकावून घेत नाही.

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj หลายเดือนก่อน

      Abe bhadveho 70varsh jhal asmch arakshan khatay bhadveho kapun takil gharat ghusun maray chalu kelyavar kalal

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 หลายเดือนก่อน +32

    पोलीस ही ओबीसी च आहेत😂😂

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน +2

      @@dnyanrajsolunke9867 gheun jato ka ghari tujhya

  • @hrgroupofbusinessmaharasht8615
    @hrgroupofbusinessmaharasht8615 หลายเดือนก่อน +146

    जेवढे वडापाव खाऊन बोंबलत आहेत त्यापेक्षा जास्त आमच्या मनोजदादा सोबत गाड्यांचे ड्रायव्हर असतात😂😂

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน +23

      @@hrgroupofbusinessmaharasht8615 sagle bewde ahet jarangya sarkhe jativadi bewde

    • @ShivpratapWaghmode
      @ShivpratapWaghmode หลายเดือนก่อน

      घे तूझ्या आईवर उडवून मग 😂

    • @nitinkale5655
      @nitinkale5655 หลายเดือนก่อน

      शरद पवारचे चमचे का 😅😂

    • @manojbedge6678
      @manojbedge6678 หลายเดือนก่อน

      @@Neel12338 आई घाल्या

    • @rahulkhedkar1978
      @rahulkhedkar1978 หลายเดือนก่อน +16

      Chepti King jarange

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 หลายเดือนก่อน +22

    मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩🚩

    • @marutibandgar3600
      @marutibandgar3600 หลายเดือนก่อน +1

      सगळे ओबीसी मराठा मावळेच आहेत

  • @BangarApparav
    @BangarApparav หลายเดือนก่อน +14

    Jay obc Jay bagawan Jay gopinath

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan หลายเดือนก่อน +26

    जाणीवपूर्वक ओबीसी वाले खाजवत आहेत.... महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.... ओबीसी की बात करेगा हे लोकसभेत सिद्ध झाले आहे

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481 หลายเดือนก่อน +23

    ओबीसी बांधव यांनी कधीच मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या समोर जावून घोषणाबाजी केली नाही मग मराठा बांधव यांनी हाके साहेब यांच्या समोर जावून घोषणाबाजी नाही केली पाहिजे .

    • @patil0123
      @patil0123 หลายเดือนก่อน +2

      माज आलाय काहींना.

    • @mininathshelke6502
      @mininathshelke6502 หลายเดือนก่อน +8

      जारांगे पाटील यांनि पन कधी हाके शेजारी किंवा त्याने केले किंवा स्वार्था साठी उपोषण केले नाही. (घोषना दिल्या त्याला माझे समर्थन पन नाही )

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน +2

      अरे मित्रा हे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला टेन्ट टाकून बसले.. मग काय हे रस्त्यात बंद करणार का सर्व.. दुसरीकडे कुठे जागा बघायची ना रस्त्याच्या बाजूला काय उपोषण असतं का

    • @Orga-j5z
      @Orga-j5z หลายเดือนก่อน +1

      Hakena tich jaga bar bhetli uposhan karayla... He sagl janun bujun hot nahi ka..?

    • @patil0123
      @patil0123 หลายเดือนก่อน +1

      @@truthseekerma दहा वेळा उपोषणाला बसायचं आणि अकरा वेळा सोडायचं हे काय उपोषण असतं का.

  • @arjun.712
    @arjun.712 หลายเดือนก่อน +37

    एकच पर्व OBC सर्व

    • @asmanDhage
      @asmanDhage หลายเดือนก่อน

      शेट

  • @suhasbaraskar7814
    @suhasbaraskar7814 หลายเดือนก่อน +27

    मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील❤❤❤

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv หลายเดือนก่อน +22

    Jai OBC

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน +18

    वडापाव खाऊन उपोषणाला बसले

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +30

    रस्त्यावर आंदोलनासाठी परवानगी दिलीच कशी. यालाच टरबूजनिती म्हणतात

  • @mr.ajinkyasalunke7777
    @mr.ajinkyasalunke7777 หลายเดือนก่อน +9

    एकच पर्व वडापाव गैंग सर्व😂😂

  • @DhananjayBagal-p4i
    @DhananjayBagal-p4i หลายเดือนก่อน +3

    आपण मराठा आहोत आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्याला मनोज दादा पाहिजे त्याच्यासाठी कोणासोबत वाद घालू नये एक मराठा लाख मराठा शांततेत पाळूया

  • @Yudi21000
    @Yudi21000 หลายเดือนก่อน +46

    हाके साहेबांनी बरोबर जागा आणि वेळ निवडली, आता दबाव तंत्र चालणार नाही...OBC👍🏻

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      रस्त्याच्या कडी ची जागा का कसली योग्य किती येडपट पणा तुझा मित्रा 😂😮😅

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj หลายเดือนก่อน

      Hakyachya baykola jhavto khas khas

    • @pramodjagtap8756
      @pramodjagtap8756 หลายเดือนก่อน +1

      Hotel samor😂

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      होय जागा वडापावच्या हॉटेल समोर आहे😂😝

  • @Shubhamwaghmare.1710
    @Shubhamwaghmare.1710 หลายเดือนก่อน +24

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤चलो वडिगोद्री. हाके साहेब सर्व ओबीसी,भटका विमुक्त समाज तुमच्या सोबत आहे.👍
    जय भीम जय ओबीसी!

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd หลายเดือนก่อน

      एकच पर्व ओबीसी गाढव 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj หลายเดือนก่อน +1

      Amhi pan tech mhantoy ekach parv OBC sarv

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i หลายเดือนก่อน +2

    फक्त ओबीसी जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब 🎉🎉🎉🎉

  • @AmbadasKhoje
    @AmbadasKhoje หลายเดือนก่อน +1

    1maratha lakh maratha jarange Patil tum aage bado ham tumhare sath hai ❤❤❤

  • @babasahepalve233
    @babasahepalve233 หลายเดือนก่อน +34

    जय OBC जय OBC जय OBC

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy หลายเดือนก่อน +1

      जा घरी उप्त्या......तोंडात घेतो का

  • @n.9785
    @n.9785 หลายเดือนก่อน +16

    मराठे आल्यावर पळून जातील हे😂

    • @Cimedy24tass
      @Cimedy24tass หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂😂tu ye n ka comment ch krto

    • @RAJESHGulhane-zi4hy
      @RAJESHGulhane-zi4hy หลายเดือนก่อน +1

      अरे हट हुळ हुळ

    • @shubhams2693
      @shubhams2693 หลายเดือนก่อน

      🤣🤣

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 หลายเดือนก่อน +2

    एकाच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @india.9977
    @india.9977 หลายเดือนก่อน +34

    Ekach parv bhesal sarv😂😂😂😂

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 หลายเดือนก่อน +2

      Tuza aaicha dana😂😅

  • @KumarPawar-o6f
    @KumarPawar-o6f หลายเดือนก่อน +3

    ABP माझा देवेंद्र फडणीस ने विकत घेतला आहे. एक मराठा लाख मराठा.

  • @DattaMulik
    @DattaMulik หลายเดือนก่อน +25

    एक मराठा लाख मराठा

  • @hanmantdinde3161
    @hanmantdinde3161 หลายเดือนก่อน +10

    हाके सर आगे बडो

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 หลายเดือนก่อน +19

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 หลายเดือนก่อน +16

    गरीब वर अनन्य करू नका मरठ्या नो

  • @जयहिंद-ग8र
    @जयहिंद-ग8र หลายเดือนก่อน +36

    😂😂😂😂😂 जरागे मस्त सासरी पडुन खेळ लावला सासरवाडीचे लोक थु करत असतील 😂😂😂

    • @anilwaghchaure2949
      @anilwaghchaure2949 หลายเดือนก่อน

      तुझी नीट आय घाल ना

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 หลายเดือนก่อน

      पाटील म्हनल की किती गांडीत आग पडती रे तूझ्या मिरची टाकल्या गत शंभर टक्के परळी नाही तर नक्की येवल्याच आहे वाटत का तिसरा वडापाव 😊😂😂

    • @sunilkharat4329
      @sunilkharat4329 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 หลายเดือนก่อน

      @@जयहिंद-ग8र 😁😁 किती जळती रे तूझी नक्की परळीचा आसनार तू वरून हासालाय पण गांडीत मिरचू पडल्यासारखी आग आहे माहिती आहे ऐकच पर्व नांईटी बरोबर वडापाव खाऊ सर्व 😁😁

    • @petsanimals4974
      @petsanimals4974 หลายเดือนก่อน +2

      सडक्या गोरगरिब चे तादुळ चोरून घेतल नाही

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K หลายเดือนก่อน +1

    ओबीसी आंदोलन चया ठिकाणी कोणीच नाहीये...सर्व जण वडापाव खायला गेले का..😢 आणि बोलता एकच पर्व ओबीसी सर्व😂😂

  • @RajendraKapse-o5u
    @RajendraKapse-o5u หลายเดือนก่อน +1

    Dr. कोरडे साहेब

  • @vishalkate239
    @vishalkate239 หลายเดือนก่อน +3

    आपल्या राज्यात आरक्षण राहीलं बाजूला पण इतर जे दूसरी नाटक बाजी चालू आरक्षण हवं असेल तर शांततेच्या मार्गाने निघेल..ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ..जय भीम..

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 หลายเดือนก่อน +16

    The Great Maratha Warrior 🚩🚩

  • @shrinivasjarhad-vb3wn
    @shrinivasjarhad-vb3wn หลายเดือนก่อน +14

    ईथील पोलीस ओबीसी दिसतात

  • @abhaymanurkar
    @abhaymanurkar หลายเดือนก่อน +1

    सर्व जातीच्या जागी, "फक्त भारतीय" हे लिहिलेले पाहिजे! *जातीवाचक शब्द कोणालाही बोलू नये*. आपण सर्वजण एकच आहोत. आपण सर्व भारतीय आहोत! जय हिंद!!! कृपया, आपल्या- आपल्यात "भारतीय" मध्ये भांडू नये, ही विनंती! 🙏

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h หลายเดือนก่อน +2

    देवेंद्र फडणवीस जिंदा बाद

  • @DATB-j4o
    @DATB-j4o หลายเดือนก่อน +2

    Jay obc jay bhim

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 หลายเดือนก่อน +3

    Only OBC

  • @satishnare-l5u
    @satishnare-l5u หลายเดือนก่อน +7

    शेवटी जे मिथुन ला जे पाहिजे होते ते साध्य होताना दिसत आहे

  • @lostboy5160
    @lostboy5160 หลายเดือนก่อน +2

    एकच पर्व
    वडापाव सर्व 🤣🤣

  • @socialsurvey9465
    @socialsurvey9465 หลายเดือนก่อน

    💛हाके साहेब आपण सुद्धा बंदची हाक द्यावी जेणेकरून ओबीसी लोकांना समजेल की मराठी लोक त्यांना किती पद बंद साठ सहयोग करतील..

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 หลายเดือนก่อน +1

    Only Jarange Patil jindabad Jalgaon

  • @Manoj_Patil-m4J
    @Manoj_Patil-m4J หลายเดือนก่อน +6

    पांढर पुर मधुन हाके ल हाकलून दिलं आहे त्यामुळं हा इथ आला आहे मुद्दाम 😅😅

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน +21

    ओडा पाव

    • @ashishselo-s4b
      @ashishselo-s4b หลายเดือนก่อน +5

      chapti90

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน +4

      Jarangyachya Dangit pai

    • @tseries595
      @tseries595 หลายเดือนก่อน +2

      Vada paav…. Tujya majya jivanacha Zala vada paav vada paav

    • @bhausahebjagadale5115
      @bhausahebjagadale5115 หลายเดือนก่อน

      ए बांडगूळ.​@@Neel12338

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน

      @@tseries595 chapati king bewdaa jarangya jativadi

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +2

    500 रुपये रोजगार देऊन आणले 25 पोर 😂😂😂😂

  • @DattatrayBhandare-oj9vh
    @DattatrayBhandare-oj9vh หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय भगवान 🙏🙏🚩

  • @sam9923981200
    @sam9923981200 หลายเดือนก่อน +5

    आयला काय गर्दी आहे? 😂 नुसती चेंगरा चेंगरी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 หลายเดือนก่อน +6

    शिंदे फडणवीस ने फसाविले। मराठा ना

    • @marutibandgar3600
      @marutibandgar3600 หลายเดือนก่อน +1

      शरद पवार आखी पिढी सत्ता भोगला आणि यांच्यावर आरोप करणं चुकीचं

  • @DonaldlTrump05
    @DonaldlTrump05 หลายเดือนก่อน +13

    ह्या जारांग्या मूळ दोन जातीत तेढ निरमाण झाले आहेत...

    • @Maulitailor
      @Maulitailor หลายเดือนก่อน +3

      नीट राहा सुरक्षित राहशील

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน +2

      गप रे पीठ माग्या😂😅

    • @DonaldlTrump05
      @DonaldlTrump05 หลายเดือนก่อน

      @@Maulitailor अरे बाबो..
      काय करतो नाही राहत बर मी नीट.. काल पर्यंत चालता येत नव्हतं आज भाषण बरा देतोय खडक आवाजात..तुतारी साला

    • @DonaldlTrump05
      @DonaldlTrump05 หลายเดือนก่อน

      @@truthseekerma कोण भीक मागे आहे आणि कोण पीठ मागे हे सर्व जनतेला कळून चुकलं 😂😂

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल आहे कोणा पुढे झुकायच नाही

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje หลายเดือนก่อน

    आप आपल्या परीने आंदोलन करा कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये असे वक्तव्य करू नये

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 หลายเดือนก่อน

    शरद पठाण ने वाट लावली महाराष्ट्र ची.

  • @Maulitailor
    @Maulitailor หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 หลายเดือนก่อน

    एकच पर्व हाके फडणवीस चं पोरगं 😂

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी आरक्षण मर्यादा वाढवून मग मराठा आरक्षण ओबीसी दिल्याने प्रश्न सुटेल

  • @mandar8557
    @mandar8557 หลายเดือนก่อน

    देशाचा खरच विकास करायचi असेल तर ..
    फक्त "शैक्षणिक आरक्षण ' चालु ठेवा .. राजकिय नको

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे मविआ राजकारण करत आहे🙏

  • @hindustanibhau5075
    @hindustanibhau5075 หลายเดือนก่อน

    मराठी आल्यावर कधी मंडप गायब होईल कळणार पण नाही

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 หลายเดือนก่อน +1

    Only maratha

  • @dont_know_why_am_comment
    @dont_know_why_am_comment หลายเดือนก่อน +2

    सकाळी छान उत्तर मिळेल

  • @Kute143
    @Kute143 หลายเดือนก่อน +4

    रस्त्यात येऊन बसले लाजा वाटत नाहीं

  • @Gavkari11
    @Gavkari11 หลายเดือนก่อน

    यावरून धनगर हे ओबिसिच आहेत हे सिद्ध होते त्याना एसटीचे आरक्षन देऊ नये

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 หลายเดือนก่อน +1

    असे करू नका मराठा आणि ओबीसी ना विनंती आहे वातावरण खराब करु नका 🙏😢

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 หลายเดือนก่อน +1

    होऊन जाऊ दे भिमकोरेगाव 🙏

  • @bhimraogallal5523
    @bhimraogallal5523 หลายเดือนก่อน

    सरकारच्या डोक्यात मेंदूवर परिणाम आहे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्यांच्याकडे लक्ष नाही

  • @mohite2503
    @mohite2503 หลายเดือนก่อน +1

    साहेब म्हणतंय एक हुशार माणूस या

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 หลายเดือนก่อน

    मराठा ओबीसी आंदोलन मुळे बिचारा पोलिसांनाच खूप त्रास होत आहे. सर्वांनी शांतता राखावी

  • @युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @kiranmachile8916
    @kiranmachile8916 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🙏

  • @RaosahebBhuchude
    @RaosahebBhuchude หลายเดือนก่อน +1

    Jay Malhar

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 หลายเดือนก่อน

    एकच पर्व वडापाव सर्व हाकया देशी पिऊन उपोषण करतो एक मराठा लाख मराठा

  • @KumarKashid-go1kc
    @KumarKashid-go1kc หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q หลายเดือนก่อน +1

    बांधवांनो शांत रहा आपण सगळे एकच आहोत गाव गाड्यात सगळे एकजुटीन असतात

  • @amardalave4387
    @amardalave4387 หลายเดือนก่อน

    राज साहेब नेहमी सांगायचे की जसं जसं महाराष्ट्रातल्या इलेक्शन जवळ येईल तसं हे राजकारणी लोक जातीय तेढ निर्माण करणारा या राजकारणी लोकांना माहिती आहे जातीजातीत भांडण लावून देणे आणि आपली पोळी भाजून घेणे . सर्वसामान्य नागरिकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. आरक्षण आपल्याला का भेटत नाही सत्तेत कोण आहेत सत्तेच्या बाहेर कोण आहेत.

  • @maheshshinde4021
    @maheshshinde4021 หลายเดือนก่อน

    केंद्राने समान नागरी कायदा लागू केला पाहिजे

  • @babasahebgayke9583
    @babasahebgayke9583 หลายเดือนก่อน +1

    धनगर समाजने यांच्या भांडणात न पडता फक्त धनगर आरक्षणावर लक्ष द्या. ऐक धनगर म्हणून विनंती कारण ऐक ही ओबीसी नेत्या ने आपल्याला पाठींबा दिला नाही.धनगर आरक्षणावरून धनगरांचे लक्ष इतर जाऊ नये.कारण st आरक्षण टप्प्यात आले आहे.

    • @RamRaut6981
      @RamRaut6981 หลายเดือนก่อน

      Barobar ahe
      jay malhar

  • @sureshingle4315
    @sureshingle4315 หลายเดือนก่อน

    जेवढे आहेत तेवढे पैसे वरचे आहेत ओबीसी वाली.....
    जय शिवराय लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 หลายเดือนก่อน +1

    1994 चा जिआर रद्द करण्यात यावं

  • @arunmore2822
    @arunmore2822 หลายเดือนก่อน +14

    पाटील आणि मराठा समाज जे करील त्याची कॉपी पेस्ट करायला येत बाकी स्वतच्या बुध्दीने शून्य .

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน +1

      😂😂 पाटलाला बुद्धी आहे का

    • @arunmore2822
      @arunmore2822 หลายเดือนก่อน +1

      @@kishorbhusari6774 पाटील यांना बुध्दी आहे म्हणून त्यांनी उपोषण केल्याच्या नंतर कुणबी नोंदी भेटल्यात आणि ओबीसी मधून बऱ्याच लोकांना आरक्षण भेटले त्यात मी पण आहे . तुम्ही लोक आंदोलन करून काय भेटलं नाही मग बुध्दी शून्य कोण आहे ते समजलच असेल . जर बुधीच नसेल तर शून्य काय ढ ढ ढ ढगात 🤫🫢🤭

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 หลายเดือนก่อน

    सरकारनी दोन्ही बाजू समजून घेऊन वाद मिटवावा

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 หลายเดือนก่อน

    या जरांगेन महाराष्ट्रात जातीयवादाचा कळस केला.

  • @munjajibhalerao1756
    @munjajibhalerao1756 หลายเดือนก่อน

    आम्ही पण तेच बोलततो एकच पर्व ओ बी सी सर्व एक मराठा कोटी मराठा

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 หลายเดือนก่อน

    ❤ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤