कोमलताईंनी पंढरपुर वारीनिमित्त गायली भैरवी..खुप गोड आवाज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- कोमलताईंनी पंढरपुर वारीनिमित्त गायली भैरवी..खुप गोड आवाज
कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क: 7499936253
8928009955
#कोमल_पाटोळे
#कोमल_पाटोळे_गवळण
#कार्तिकी_वारी#पंढरपूर_यात्रा #कार्तिकी_एकादशी
#आळंदी_देवाची #आळंदीदेहू
कोमलताई आपण आणि आपला जन्म समाजाला स्वर्ग सुखाची जाणीव करून देतो अशीच अखंड सेवा करत रहा!
खूप छान गायन कोमल ताई👌👌
वा काय आमची संस्कृती आहे भैरवी गाताना डोक्यावर पदर घेतला
भैरवी.खूप.छान.दीदी.वा
कोमल ताई आपले अभंग सुंदर ऐकावं असं आम्हाला वाटतंय
आतिशय गोड भैरवी सादर केली
खूप सुंदर कोमल ताई आवाज🌹🌹🌷🌷👌👌
खूपच छान ताई गोड आवाज आहे तुमचा
खुपच सुंदर तोड नाहि वाह
महाराष्ट्राची कोकीळा कोमलताई पाटोळे खुप छान गीत साष्टांग दंडवत ताई
छान भैरवी गायली ताई
भैरवी आसो किंवा खंडोबाची गाणी ऐकायला इतक भारी वाटत की कोमल ताई तुम्हाला हात जोडून नमस्कार 🙏🙏🙏
जय लहुजि कोमल काकि . मातंग समाजाची शान कोमल patole .
Khup.sundar.avaj👍👍👍
Tai khup chan aahe.
खूप छान कोमल ताई 👌👌👌👌👌🙏🏿
खूप सूदंर गायले ताई खूप छान अभंग आहे ताई 👌👌🙏🙏❤❤
1 nambar
वाह....क्या बात है.....
वा ताई खुप छान 👌👌👌आवाजाला तोड नाही खुप छान
खूपच छान
अप्रतिम गायन
काय बोलायचं काही सुचतच नाही किती किती गोड आवाज आहे🙏🙏🙏❤️❤️
ताई तुम्ही खरोखर च भाग्यवान आहात ताई तुम्ही व तुमची पाटी कोल्हापूर आल्या वर आमच्या घरी या माझ्या घरी तुमचे संता सारखे स्वागत आहे माऊली रामकृष्णहरि
Kay.bat.hei.👍👍👍👍👍👍
खूप छान आवाज आहे
Mi.pan.तुमचा.फान.आहे
भैरवी खुपच गोड कोमलताई 😂😂😂
खूपच छान कोमल ताई व्हे री नाइस
एकच नंबर
खुप छान गायन कोमल ताई 🙏
तुमची टीम उत्तम आहे
ताई तुमच्या मुखातून सरस्वती बाहेर पडते फार भाग्यवान आहात माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा वाय एस नरके परिवार कोल्हापूर
खूप छान आवाज
छान सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌
सरस्वती मातेचा आशिर्वाद . ❤❤❤❤❤
वा लय भारी
महाराष्ट्र ची गान कोकिळा म्हणजे कमलताई
वा ताई साक्षात सरस्वती माता तुमच्या मुखातून गायन करते
L
खूपच छान भजन गायले आहे
कोमल ताई पाटोळे पांडुरंगाचा आशीर्वाद ताई तुम्हाला
वा.... खुपचं सुंदर
खुप सुंदर गायन कोमल ताई 🙏❤️❤️🎶💞🎶💞👌👌👌👌👌👌👌
खूप छान सुंदर गायन केले
Khup.chan.komal tai.mi.pan.thumcha.ahe
Very nise tai
अतीशय सुंदर 👌👌 ताई आवाज खुपच छान वा🙏🙏
अतिशय सुंदर गायन
खुप छान. ताई.
वाघ कोमल ताई खूपच सुंदर आवाजात भैरवी मी गाईली अभिनंदन
राम कृष्ण हरी महाराज
खुप छान आहे
Wa
खुप छान ताई.
खरंच ताई अप्रतिम गायन
क्या बात है 👍👍🙏🙏
मी जम्मू काश्मीर ला आर्मी मध्ये आहे रोज तुमचे विडीओ पाहतो
Komal tai खूप छान
विरी.nici
खुप छान गाणं गायलात ताईसाहेब 💐💐👑
Best paraformance
Nice👍👍👍👍
👍👍👍🌹🌹🌹
Superb
Kay.batha.hay.komal.thae
Komaltaitumala
Khupsudartai
आपलं शिक्षण आळंदी मध्ये झाले का
Verynice
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay shree Ram🙏🙏🙏 n
अखंड दररोजच्या गायनाने थोडा अलाप घेताना कंठावरं तान जानवतोयं .कोमल ताई थोडी स्वरयंत्राची काळजी घ्या . गायनाच्या व्यासपिठाला तुमची गरज आहे .... 🙏
ए
Ram kishan hari
Mast👌👌
Kibord bari
नियमित चाहता
ताई खुप चांगला आवाज आहे
अति छान
खुप खुप छान.ताई
👌👌👌👌👌👌👌