Doosari Baju | Chinmay Mandlekar | HD | दुसरी बाजू | चिन्मय मांडलेकर | Ep 22

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2021
  • सहभाग - चिन्मय मांडलेकर
    This Programme was Produced in the Year 29.11.2015
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : चिन्मय मांडलेकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • บันเทิง

ความคิดเห็น • 148

  • @anitakamble2312
    @anitakamble2312 9 หลายเดือนก่อน +3

    चिन्मय मांडलेकर तुमच्या वादळवाट व असंभव सिरियल खुप सुंदर होत्या👌 love u sir ❤ खुप काम करा👍💐

  • @skadam3945
    @skadam3945 2 ปีที่แล้ว +12

    सध्या चिन्मय मांडलेकर यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम यशस्वी काळ चालू असेल.
    🔥❣

  • @vinodkelkar4178
    @vinodkelkar4178 2 ปีที่แล้ว +12

    सांगण्या सारखं बरंच काही आहे असं वाटत असतानाच संपलेली मुलाखत
    चिन्मय यांचे लोकसत्ता मधील लेखन वाचनात आलेले छान लिहीतात व आवडले होते त्यात अभय परांजपे व एन एस डी मधील काही व्यक्ती चित्रणे यांचा भरपूर उल्लेख होता . शुभेच्छा

  • @malatichavan3520
    @malatichavan3520 2 ปีที่แล้ว +16

    चिन्मय मुलाखत ऐकल्यावर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अस वाटत,चुकीच्या मार्गावरचा प्रवास होऊनही आयुष्याला तेवढंच सुंदर वळण दिलत ,आदर्शवत आहात .तरुणाईला खूप घेण्यासारखे आहे ,भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 2 หลายเดือนก่อน +1

    एक चांगला कलाकार व्हायला. किती कष्ट करावे लागले. हे चिन्मय मंडलेकर करांच्या बोलण्या वरून कळले

  • @leenanaik503
    @leenanaik503 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान मुलाखत, चिन्मय मांडेलकर यांनी कला क्षेत्रात येण्यासाठी घेतलेली मेहनत ,कामाबद्दल प्रामाणिक पणा बघता,ते यापुढेही अशीच प्रगती करतील त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 ปีที่แล้ว +4

    चिन्मय मांडलेकर यांच्या करीयर माहिती ऐकल्यावर एक म्हण सांगावी वाटते शून्या तून विश्व निर्माण करणे खूपच छान वाटले मेहनत केल्यावर नक्कीच देव फळ मिळते मला चिन्मय मांडलेकरची सर्वच कामे आवडतात

  • @sushamasagat9469
    @sushamasagat9469 8 หลายเดือนก่อน +1

    एवढा मोठा अभिनेता असून पाय पूर्ण जमिनीवर आहेत, प्रामाणिकपणा जाणवतो त्यांच्या बोलण्यातून. Love and Respect Chinmay sir ❤❤

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว +1

    रामराम,
    आपण जरासं दुखलं की किती गहजब करतो
    डोक्यातील गाठ किती त्रास सहन करुन यश मिळवले
    आमचे मनोरंजन ज्ञान वृद्धी केली खरोखरच अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे तीही कमी वयात
    कार्याला सलाम
    आभार
    धन्यवाद

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 2 ปีที่แล้ว +11

    हा कार्यक्रम खूप छान आहे. या कार्यक्रमा मुळे खूप चांगल्या कलाकारांच्या मुलाखती ऐकायला मिळतात. विक्रम गोखले यांनी कलावंतांना छान उलगडले आहे.

    • @prasannaparab7544
      @prasannaparab7544 ปีที่แล้ว

      Ok ok
      Ok
      X ,
      Ok b me
      । ZD I
      Ex UB ok o
      Ok JB
      Vi
      एम एम एक दी एनपी

  • @hrishikeshbawane205
    @hrishikeshbawane205 2 ปีที่แล้ว +7

    खूप अप्रतिम...खूप जवळून खऱ्या अर्थाने प्रत्येक अभिनेता, अभिनेत्रीचे आयुष्याची दुसरी बाजू आपण विक्रम सरांच्या साथीने सहज हसत खेळत उलगडून दाखवली..एक प्रेषक म्हणून मनापासून सह्यादी वाहिनीचे हृदयपूर्वक आभार

  • @sadhanak3443
    @sadhanak3443 2 ปีที่แล้ว +10

    चिन्मय एक अप्रतिम माणुसकी जपणारा कलंदर कलाकार.
    सुन्दर मुलाखत

    • @nilimathakur.kupchan3359
      @nilimathakur.kupchan3359 2 ปีที่แล้ว

      चिन्मय तुम्ही माझे आवडते कलाकार आहेत.मुलाखत खूप छान झाली.त्या मुळे अधिकच आदर वाटू लागला.

    • @sunitapawar2050
      @sunitapawar2050 2 ปีที่แล้ว

      Very good Chinmay

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว +2

    चिन्मय मांडलेकर अभिनयाची शाळा. सुंदर अभिनय पहात रहावे असे. मृणाल दुसानीस बरोबर सुंदर जोडी छानच छान जोडी

  • @kirtiramdasi4890
    @kirtiramdasi4890 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मुलाखत. थक्क करणारा आणि प्रेरणादायी प्रवास. चिन्मय यांचं बोलणं आणि त्यांचं बोलणं अतिशय कौतुकाने ऐकणारे प्रतिभावान अभिनेते विक्रमजी खूपच आंनददायी अनुभव!!!👌👌👌

  • @tejaking321
    @tejaking321 2 ปีที่แล้ว +5

    Khup chhan mulakhat Chinmay is my favourite actor tyani ajun malika karavi , tu tithe mi hi malika khup aavadaychi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Bhogichand
    @Bhogichand ปีที่แล้ว +1

    सह्याद्री वाहिनीचे आभार ! कार्यक्रम चांगला आहे यासाठी की कलाकारांची मेहनत समजून येते. सुरवातीच्या काळात केलेला संघर्ष माहिती होतो. यासाठी कार्यक्रम चांगला वाटतो. कारण असे काही चित्रपट कलाकार आहेत जे बापाच्या जीवावर सिनेमा सृष्टी त आले. कोणतेही कौशल्य, अनुभव नसतानाही त्यांना चित्रपटात संधी मिळाली. असे हिंदी सिनेमात अनेक कलाकार आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळाली पण अभिनय सुमार ! त्यामानाने मराठी कलाकार खरोखरच समृद्ध आहेत आणि स्वतः च्या मेहनतीने, कौशल्याने वर आलेत. या कार्यक्रमा द्वारे ते समजून येते. विक्रम गोखले सारखा प्रगल्भ अभिनेता त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या कलाकारांशी आदराने वागतात व त्यांना सन्मानाने वागवतात. म्हणून हा कार्यक्रम चांगला आहे.

  • @RUJUTA1501
    @RUJUTA1501 2 ปีที่แล้ว +4

    खूपच मनमोकळे बोलतो चिनू, आजपर्यंत मला त्याचे सगळ्या माध्यमातून काम आवडत होतेच पण आजच्या त्याच्या मुलाखतीमुळे त्याच्यातल्या माणसाची ओळख झाली आणि त्याच्या बद्दलचा आदर खूप वाढला,सुखी भव चिनू

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @VIJAYAPOWAR-mc1re
    @VIJAYAPOWAR-mc1re 11 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय मुलाखत फारच छान, पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा 💐

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 หลายเดือนก่อน

    चिन्मय मांडलेकर आपल्या केलेल्या अनेक कष्टांना वंदन.

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 ปีที่แล้ว +6

    Tumchi sant tukaram maharaj malika khup aavadli punha bachaychi aahe tar 🙏🙏🙏

  • @bhagyshreeregundwar351
    @bhagyshreeregundwar351 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही राजा राणी ग जोडी. या मालिकेची कथा मस्त लिहिलय.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      ____________________________________________________________________________

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 ปีที่แล้ว +6

    Ek samruddha kalakaar. Ek atishay prernadaayi mulakhat. Masta.
    My favourite artist

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 ปีที่แล้ว +2

    अवघाची संसार चे लेखक आहेत हे समजल्यावर मला खूप कौतुक वाटलं होतं. चेहरा माहित नव्हता . खुपते तिथे गुप्ते मध्ये चेहरा माहित झाला आणि प्रसाद ओक यांच्या बरोबर ची खास मैत्री लक्षात आली. तू तिथे मी मधलं काम आवडलं. अष्टपैलू कलाकार.

  • @sudarshan7352
    @sudarshan7352 2 ปีที่แล้ว +8

    What an interview... Lucky to have worked with Chinmay Sir. 😇

  • @akshaylandge5055
    @akshaylandge5055 2 ปีที่แล้ว +15

    Thnk u to Sahyadri channel for Lovly interview....keep going....ur effort always appreciated... 🙏

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 5 หลายเดือนก่อน

    चिन्मय दादा तुमची आम्ही तू तिथे मी ही मालिका पाहतो त्याच्यात आम्हाला खूप खूप भूमिका खूप आवडतो

  • @mandarraorane
    @mandarraorane 2 ปีที่แล้ว +13

    I am here after Pawankhind and The Kashmir Files , what a versatile actor :-) Great interview , no matter how many channels we have , DD has a special fan base :-)

  • @rachnak11
    @rachnak11 2 ปีที่แล้ว +6

    Brutal honest answers..each and everything he spoke is so inspiring and touching. Thank you DD for this episode. Chinmay Sir ❤

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 ปีที่แล้ว +3

    चिन्मय सर.....खूप छान व्यक्ती ...हार्दिक अभिनंदन .....विक्रम गोखले सरांना यांना नमस्कार...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @makarandwangikar26
    @makarandwangikar26 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर मुलाखत,चिन्मय खूपच ग्रेट,विक्रम गोखले यांची स्पष्टता खूप आवडली मुलाखत.धन्यवाद का

  • @arunbarve
    @arunbarve 2 ปีที่แล้ว +11

    चिन्मय,राजेश खन्ना व जितेंद्र एकाच शाळेत शिकले !!

  • @ankitakulkarni4649
    @ankitakulkarni4649 2 ปีที่แล้ว +12

    One of the best interview 👌👌
    Chimnay mandlekar=great person

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 ปีที่แล้ว

    हा..ऍंग्रीयंगमॅन.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या..संत तुकारामांच्या..आणि..अन्य..अनेक..
    अनेकही.. भूमिकांमध्ये..कायमच..सऽरऽसऽ

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 2 ปีที่แล้ว +8

    Actor, Director and writer ==chinmay Mandlekar. Your fighting spirit will make you Diamond. All the best.

  • @romadighe5293
    @romadighe5293 2 ปีที่แล้ว +4

    Apratim karyakram. Vikramji che sutra sanchalan lajawab.

  • @subhashkalane399
    @subhashkalane399 2 ปีที่แล้ว +8

    हरहुन्नरी कलाकार चिन्मय मांडलेकर...

  • @ashas8895
    @ashas8895 2 ปีที่แล้ว +7

    Chinmay. Am ur great fan. I like ur writing. Keep writing 👏

  • @yogitakadu5652
    @yogitakadu5652 2 ปีที่แล้ว +8

    Intelligent, talented and very sensible Actor and writer.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suyashnachankar9342
    @suyashnachankar9342 2 ปีที่แล้ว +15

    DD-Sahyadri वाहिनीचे चे खूप आभार. फारच छान कार्यक्रम आहे. असेच चांगले कार्यक्रम होत राहोत. मस्त 👌👍

  • @neelampadhye8746
    @neelampadhye8746 2 ปีที่แล้ว +18

    What an inspiration Chinmay is! Also, the very presence of Vikram ji is awe-inspiring! Excellence all around!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhangeetiwari9500
    @shubhangeetiwari9500 2 ปีที่แล้ว +4

    Your transparency appeals, Chinmay Mandlekar !

  • @romadighe5293
    @romadighe5293 2 ปีที่แล้ว +2

    Sahyadri vahini che Darjedar karyakram dilyabaddal anek dhanyawad

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 2 ปีที่แล้ว +6

    Both of you ,VIKRAM SIR AND CHINNMAY , I AM YOUR BIGG FAN

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 2 ปีที่แล้ว +2

    आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर चांगली माणसं भेटली. मुलाखत आवडली.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +6

    एका अवलिया ची छान मुलाखत !

  • @ashwinipurohit7776
    @ashwinipurohit7776 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलाखत, आणि खूपच समर्पक उत्तरं,
    चिन्मय मांडलेकर, खरंच तुम्ही मनापासून बोलता👌👌👌👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 2 ปีที่แล้ว +9

    Intelligent & talented actor

  • @dream.2.0.
    @dream.2.0. 2 ปีที่แล้ว +13

    This programme is just simple but teach a lot,very rare now days so love to watch,simplicity is the key.

    • @srekhasamarth6979
      @srekhasamarth6979 2 ปีที่แล้ว +1

      You are such intelligent human being I respect you
      Very very true person I respect your writing I am a big fan of you

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर!

  • @yaelfernandes3790
    @yaelfernandes3790 2 ปีที่แล้ว +2

    मला पूर्वी पासूनच चिन्मय आवडतो. God bless .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK 2 ปีที่แล้ว +5

    His role in zhenda movie was awesome 👏👏

  • @makarandwangikar26
    @makarandwangikar26 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत,चिन्मय खूपच ग्रेट,विक्रम गोखले यांची स्पष्टता खूप आवडली मुलाखत.धन्यवाद

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +2

    चिन्मय मांडलेकर हा अष्टपैलू कलाकार आहे l

  • @anuradhadeshpande5224
    @anuradhadeshpande5224 2 ปีที่แล้ว +5

    Chinmay mi Tumachi Fan aahe .Tumacha Tukaram Farach Aavdla.serials lekhan Dramas cinema sarve kahi Bestch. Tu soubhagyavati ho keval tumhi Lekhak aahat so pahave .pan ha Subjecct ? kashasathi. ?Yatun tumhala nemake kay sangayache aahe. ? Artist mast aahet.
    pan story ?

  • @dream.2.0.
    @dream.2.0. 2 ปีที่แล้ว +2

    I like that dialogue 'bhike che dhande aahet te'

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 2 ปีที่แล้ว +4

    Chinmay che bolne yekatch rahave ase vatat astanach mulakhat sampli , plz, 2 bd episode zala tr chhan honaar

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      Point noted
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @saritasamel7062
    @saritasamel7062 2 หลายเดือนก่อน

    Very great actor .I am so proud of you.

  • @sonalihardas6765
    @sonalihardas6765 2 ปีที่แล้ว +5

    Great ...

  • @tanujaparelkar1288
    @tanujaparelkar1288 2 ปีที่แล้ว +4

    Khoupch mast All the best Chinmay keep growing 👍

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke 11 หลายเดือนก่อน

    Best acter and writer Chinmay ji serials

  • @aparnajoshi9141
    @aparnajoshi9141 2 ปีที่แล้ว +3

    First time I saw Chinmay in tere bin laden and I like his acting.

  • @madhurikolte9401
    @madhurikolte9401 2 ปีที่แล้ว +2

    चिन्मय नेहमीप्रमाणे मस्तच

  • @moodysworld6734
    @moodysworld6734 11 หลายเดือนก่อน

    Along with the interview, I'm very impressed by the simplicity of the DD channels.

  • @abhishekdudhekar6925
    @abhishekdudhekar6925 2 ปีที่แล้ว +4

    हे कार्यक्रम जुने आहेत की नवीन आहेत???? पण काहिहि असो खुप् चांगले आहेत 👍🏻👍🏻👍🏻

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 ปีที่แล้ว

    चिन्मय, तुमची ही मुलाखत कश्मीर फाइल्स च्या आधीची आहे. पण बिट्टा ही तुमची बेस्ट भूमिका आहे असं मला मनापासून वाटतं.
    तुम्ही त्यात स्वतःला सिद्ध केलंय!

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 ปีที่แล้ว

    मुलाखत खुप आवडली.

  • @nalinideshpande1999
    @nalinideshpande1999 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sahyadry
    Khoop chhan interview, avadata abhiñeta.

  • @user-gv3op2hp1t
    @user-gv3op2hp1t 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर मुलाखत 👌👌👌

  • @ashwinishirolkar2457
    @ashwinishirolkar2457 ปีที่แล้ว

    खूप छान तुझ्या जिद्दीला आणि प्रामाणिक असण्याला सलाम

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 2 ปีที่แล้ว +5

    Chinmay mandlekar ekdam mast director,lekhak,tyamule tyanchya malika baghayla aavadtat

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke 11 หลายเดือนก่อน

    My 2 favriot stars

  • @mangeshpimple8048
    @mangeshpimple8048 2 ปีที่แล้ว

    Chinmay tr actor best no dought,pan sahyadri channel no change in 90's

  • @saylee2268
    @saylee2268 2 ปีที่แล้ว +2

    Far surekh anubhav! Great!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर कार्यक्रम आहे.

  • @seemaramesh1012
    @seemaramesh1012 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌🏻🙏 आपल्याला शुभेच्छा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @sonalihardas6765
    @sonalihardas6765 2 ปีที่แล้ว +5

    Great ... Nice interview my favourite ...

    • @tanujaparelkar1288
      @tanujaparelkar1288 2 ปีที่แล้ว

      Khoupch mast. One of my favourite. All the best Dear Chinmay 👍 keep growing

  • @nirmaladangat779
    @nirmaladangat779 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mulakhat...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे मुलाखत 👍

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 2 ปีที่แล้ว +8

    Chinmay Mandlekar ! Aprateem Actor in all his characters, especially TUKARAM.

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 ปีที่แล้ว +1

    खूप छा न कार्यक्रम.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 ปีที่แล้ว

    Very nice.. Love you chinmay...

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, आपल्या बरोबर मागच्या वर्षी बोलले होते, ज्ञाती च्या पुस्तकासंबधी,आता दुसरी बाजू पहाताना तुम्हाला मेसेज पाठवावासा वाटला.

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 ปีที่แล้ว

    Great sir ❤️ God bless you 💐

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari7659 2 ปีที่แล้ว +1

    You are great but your father is very very great

  • @madhavikamble5838
    @madhavikamble5838 ปีที่แล้ว +1

    Wish you all the best Chinmay Sir

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shashideshmukh1881
    @shashideshmukh1881 2 ปีที่แล้ว +1

    विक्रम सर तुमची मुलाखत पण ऐकायला आवडेल.

  • @rekhabandodkar2973
    @rekhabandodkar2973 2 ปีที่แล้ว +1

    Grt Chinmay mandlekar

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 2 ปีที่แล้ว +7

    ओजस्वी तेजस्वी अभ्यासू नायक

  • @vasudhaandhalikar3482
    @vasudhaandhalikar3482 2 ปีที่แล้ว +3

    चिन्मय tumhi चांगले abhinete अहात. Tumhi in yeat २०१७-१८ मध्ये lokrang मध्ये lekh लेख् लिहिते hota. Tyache पुस्तक ka काढले नाही

  • @hemapte
    @hemapte 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान
    तुमच्या सच्चेपणाला सलाम

  • @mayurmulye5248
    @mayurmulye5248 4 หลายเดือนก่อน

    Ashwini ekbote ❤❤❤

  • @khushimanwar9tha441
    @khushimanwar9tha441 2 ปีที่แล้ว +3

    👌

  • @nitinarabale5424
    @nitinarabale5424 ปีที่แล้ว

    Best program sir

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 2 ปีที่แล้ว +2

    Chinmay chi acting mala kop awadate

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 2 ปีที่แล้ว +2

    Ajun Seriel writers che interview ahet ka

  • @swativaze1242
    @swativaze1242 2 ปีที่แล้ว +1

    माझा आवडता, हुशार अभिनेता

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +2

    आवडता कलाकार...🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 ปีที่แล้ว

    The best