याकरताच परिवर्तन झाले पाहिजे यामधून दिसत आहे अजूनही शिक्षणाचा अभाव या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत दिंडोरी मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे आदिवासींसाठी परंतु कोणताही विकास झालेला नाही आहे विकास तर सोडा शिक्षण व्यवस्थेचे 12:00 वाजलेले आहेत सातत्य मुलांना कोण खासदार व्हावं हे सांगता येत नाहीत देशाचे पंतप्रधान कोण आहेत हे पण सांगता येत नाही
महगाई सन्दर्भात विचार केला तर राहुल गांधी पहिजे पण देशाचा भविष्याचा विचार केला ता नरेंद्र मोदिच पहिजे प्रतेक नागरिक फक्त महगाई सन्दर्भात बोलतात पण देशा सन्दर्भात कोनिही बोलू शकत नाही एक उदहारण आहे जसे रुस देशानी युक्रेन देशाचे एवढे हाल झाले आहे ती वेळ भारतावर येऊ नये म्हणून नरेंद्र मोदी राज्यात पाहिजे महाराष्ट्रत नको ❤❤
कॉलेज चे पोरं फक्त चिल्ली खायला हुशार आहेत ' साधं त्यांना देशाचा पंतप्रधान माहिती नाही आपल्या मतदार संघाचा खासदार माहिती नाही ' हे राहतात नेमकं कुठं प्रश्नच आहे बुवा . अरे बोला रामकृष्ण हरी अन वाजवा तुतारी भगरे साहेब जिंदाबाद
Bhagre sir yave . .karn ya weli tri lokani sthanik neta niwdawa ka jo shetkryala samjel ....jse shard pawar ..modile kuch nhi pata re baba fakt buisness man hawet bs
हा व्हिडिओ बघून एवढंच वाटत की इथ अजून शिक्षणाबाबत सुधारणा दिसून येत नाही..
आज शिक्षण ही काळाची गरज आहे..हे प्रत्येकाला समजल पाहिजे..
सर्व कॉलेज चे मुल निस्ते भात खायला जाते 😂😂
अरे तिथं भात देता का पण😂😂😂
शिक्षण शिवाय यांना पर्याय नाही.... देश बद्दल काहीही माहिती नाही किती दुर्दैव...😭
राम कृष्ण हरी वाजणार पुन्हा तुतारी
तुतारी सर्वीकडे वाजणार
याकरताच परिवर्तन झाले पाहिजे यामधून दिसत आहे अजूनही शिक्षणाचा अभाव या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत दिंडोरी मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे आदिवासींसाठी परंतु कोणताही विकास झालेला नाही आहे विकास तर सोडा शिक्षण व्यवस्थेचे 12:00 वाजलेले आहेत सातत्य मुलांना कोण खासदार व्हावं हे सांगता येत नाहीत देशाचे पंतप्रधान कोण आहेत हे पण सांगता येत नाही
अशा तटस्थ भुमिकेने किंवा राजकारणाबद्दल उदासिनतेमुळेचं देशाचं वाटोळं होतयं...
मुलींनी चांगले मत मांडले अभिनंदन.
काय अवस्था करून ठेवली आहे आमच्या पेठ ची,आजपर्यंत लोकप्रतिनिधी यांनी फक्त नागरिकांना 100/200 रुपये च लालच दाखवून मतदान करण्यासाठी भाग पाडलेलं दिसत आहे
पेठ वाले फक्त पोरी पाहायला जातात वाटत🤣😂
तुतारी ❤
कॉलेज च्या पोरांना अजून मतदार संघाचा खासदार नाही माहित काय हाल झाले आहेत पेठ चे कुठं नेऊन ठेवला माझा पेठ इतकी बिकट परस्तिती
व्हिडिओ पाहून असे वाटते
अजून विकास च झाला नाही
Bagre sir❤🎉
भाजप हाठव देश बचाव
कमेंट्स करणार्या भावांनो त्यांना सर्व राजकार माहिती आहे परंतु मतदान कुणाला करणार हे सांगत नाही ही प्रक्रिया त्यांनी दाखवून दिली
भगरे सर 2 लाख मतांनी विजयी होतील 💪✌️✌️
तुतारी जिंदाबाद
Bhagre sir
Bhagare sir
कॉलेज ची पोर ढकल पास दिसतात,नुसता भात खातात आण डब्बा भरून घरी घेऊन जातात
बिकट अवस्ता आहे पेठ ची
Khup vikas zala ahe jabardast
तुकाराम भोये, पेठ,नाशिक
एव्हढी एडी प्रज्या
पेठ भागात खुपच आडानी लोक आहे राव...
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
कुठ नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा.....😂😂
ये देवा असे लोक पण महाराष्ट्रात रहाता का बे... मला तर लाज वाटतीय की मी दिंडोरी मतदान संघाचा मतदार आहे
पत्रकार पण भत्ता खावून गेला समोरच्या माणसाला काय विचारायचे तेच कळत नाही त्याला 😅
भगरे सर खाजदार होतिल
येनारी पिढी सर्व-सर्व अनाड़ी आहे 🤦🏻
भगरे सर तुतारी
मी आसलो पाहिजे तिथं पेठ स्टँड वरती
Tutari ❤
Arara khupach bhangar parstithi..ashe lokancha faeda ghetyat rajkarni..
महगाई सन्दर्भात विचार केला तर राहुल गांधी पहिजे पण देशाचा भविष्याचा विचार केला ता नरेंद्र मोदिच पहिजे प्रतेक नागरिक फक्त महगाई सन्दर्भात बोलतात पण देशा सन्दर्भात कोनिही बोलू शकत नाही
एक उदहारण आहे जसे रुस देशानी युक्रेन देशाचे एवढे हाल झाले आहे ती वेळ भारतावर येऊ नये म्हणून नरेंद्र मोदी राज्यात पाहिजे महाराष्ट्रत नको ❤❤
पंतप्रधान राज्याचा नसतो केंद्राचा असतो
कॉलेज चे पोरं फक्त चिल्ली खायला हुशार आहेत ' साधं त्यांना देशाचा पंतप्रधान माहिती नाही आपल्या मतदार संघाचा खासदार माहिती नाही ' हे राहतात नेमकं कुठं प्रश्नच आहे बुवा . अरे बोला रामकृष्ण हरी अन वाजवा तुतारी भगरे साहेब जिंदाबाद
अतीशय बिकट परिस्थिती
व्हिडिओ पाहून वाटत कोणत्याच खासदार ने विकास केला नाही तिथला बस स्टँड अवस्था अवघड दिसत आहे.
हे भवितव्य देशाचं....बधीर पोर
Congress🌎
Only Tutari will win
ह्यांचा पक्ष पोरींवर लक्ष त्यांना काय माहित देशाचं राजकारण
शिक्षणाचा अभाव आहे गावात
भागरे 5000 कांद्याचे rate देणार आहे udhav ठाकरे कांदा निर्यात करा नार आहे
College chi mule college la copy karun pass zali asatil😂😂😂
अस जर चालत राहील अजून दहा वर्षात एलेक्शन बंद होतील😂
तुतारी जिंकणार भाजप हरणार
जिह्ला नाशिक, विश्वास नाही होत. भगरे गुरुजी ची गरज आहे इथे
या मुलांना पोर होऊद्या मग मतदार नोंदणी करा.
Bhagre sar
😂😢 हसावे की रडावे . भारतीय मतदार😂
Rahul Gandhi
पेठ बस स्टँड चां सुद्धा विकास दिसत नाही..तर..
Change the survey area
विकास दीसुन राहीले पत्राचा बस थानक😂😂😂😂😂😂😂😂😂
Aare deva Kahi khar Nahi😂
तुतारी जिदाबाद
निवडणुकीला उभे कोण आहेत कोणते पदाला आहेत ते कोणालाच काहीच माहिती नव्हतं तुम्ही काही लोकांना विचारताय
भगरे सरच पाहिजे
Aancring changli ny
निवडणुकीला उभे कोण आहेत हे लोकांना माहिती नाही
. तुतारी येणार आहे
व्हिडीओ मध्ये पूर्ण पेठ तालुक्यातील विकास दिसुन आला किती लोकांनी व्यवस्थित रित्या उत्तरे दिलेले😢
शाळेतल्या पोरांना भात द्या खायला😂😂
Bhau ajun pn lok adani ch ahe . Tyana khasdar kuni pn yeo yachyashi kahi matlb nahiye ...
देशाचा उपपंतप्रधान राहतो का
लोकांना खासदार माहिती नाही 😁
यार या लोकांपर्यत काहीच सुविधा जात नसतील 🙏
असेच राहीले तर लग्न होतील का यांचे
हे फक्त फिरायला येता बस कॉलेज ल एवढं माहीत नाही तर काय उपयोग आहे शिकून यांचा
Peth la poshya chilli khayaa jatyat 😂tya kay clg la😅
Tutari
लोकांना काहीच माहित नाय 😂
Aadava geta yet nahi dada tumala
Kay khar nahi
आई वडिलानि मुल शाळेत जातयका भात खायाला जातयका हे पाहा
राहुल गांधी 😂😂😂
मतलब आलू से सोना
Pal bullya
महाविकास आघाडी मशाल पेटवली जाते
Bhagre sir yave . .karn ya weli tri lokani sthanik neta niwdawa ka jo shetkryala samjel ....jse shard pawar ..modile kuch nhi pata re baba fakt buisness man hawet bs
दादाने बरोबर सांगितले. भारती पवार नक्की होणार...
Sarv peth talukyachi ijjat ghalavli porani…porini chaan uttar dilet
Aata tenchi ch t bhandan bhandi chalu aahe t kay 😂😂
काही उपयोग नाही तुमचा
Bhongli जनता😮
Yanna ajun kahi mahiti nahi...Ani news channel wale sir Tumi mature person shi sawand sadha..Tumi .
Tutari vajnar
मेन
mulanna matdar sanghacha aamdar khasdar mahit nahi changli Bab Ahe vinakaran rajkaranachya goshti karaycha dusryachya satranjya uchlnyapeksha shikshan changle lokanna lakh aamdar khasadar matdarsangh mahitey aadhipn netyankde bhik magat hote ani aajpn he phkt lonyachya golyachi halat karun thevli nete loni khatay sattet basun ani janta te loni vatnyachi gamant baghtay
Are bhau jara changlya thikani ja
नवीन पिढी राजकीय दृष्ट्या किती मागास आहे .. यावरून दिसून येते ..
त्यांना कोण खासदार का पाहिजे ? हे सुद्धा सांगता येत नाही..
भावी पिढी ...😅
Tyana sotala aaikal ny tyana ky vicherta tumhi
Only BJP
Bakwas reporter