लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या दर शनिवारी शाळेचा आर्धा दिवस घरी जाता जाता कानावर या गाण्याचा आवाज मनाला आनंद देत असे .11 वाजता रेडिओवर आपली आवड या कार्यक्रमाची आठवण करूंन देते असे.❤❤❤❤❤
मी लहानपणी आईकलेले हि गाणी, जेंव्हा मला मुलं झाली त्यांना पाळण्यात झोपण्यासाठी हीच सर्व गाणी ऐकत होतो, आज पुन्हा हि सर्व गाणी ऐकत असताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला... धन्यवाद सारेगम ❤
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र आहे मन शांत मोकळे करणारी ही मराठी सुंदर गाणी फारच ताण तणाव दूर होऊन प्रसन्न वाटते गाणी रचना हवं भाव करून गीतकार यांनी केली आवाज ताल चाल संगीत उत्तम आहे धन्यवाद जय किसान जय जवान ❤❤❤
उत्कृष्ट काव्य, तालबद्ध संगीत रचना, चित्त एकाग्र करणारे सुमधुर व मनमोहक मराठी गाण्यांचा अभिनव संग्रह.
धन्यवाद.❤❤
लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या दर शनिवारी शाळेचा आर्धा दिवस घरी जाता जाता कानावर या गाण्याचा आवाज मनाला आनंद देत असे .11 वाजता रेडिओवर आपली आवड या कार्यक्रमाची आठवण करूंन देते असे.❤❤❤❤❤
मी लहानपणी आईकलेले हि गाणी,
जेंव्हा मला मुलं झाली त्यांना पाळण्यात झोपण्यासाठी हीच सर्व गाणी ऐकत होतो, आज पुन्हा हि सर्व गाणी ऐकत असताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...
धन्यवाद सारेगम ❤
😊😊😊
लहान पनाची आठवण आणनारी गानी आती सुंदर 🎉
मी लहान असताना ही गाणी ऐकली आहेत आणि आताही अमूल्य ठेवा आहे
खूपच सुंदर गाणी मनशांती गीत आहे
जुन्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
😊
😊
😊P😊
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र आहे मन शांत मोकळे करणारी ही मराठी सुंदर गाणी फारच ताण तणाव दूर होऊन प्रसन्न वाटते गाणी रचना हवं भाव करून गीतकार यांनी केली आवाज ताल चाल संगीत उत्तम आहे धन्यवाद जय किसान जय जवान ❤❤❤
ंंंं
K3
Jjlptl
😊u
H
Surekh
ही गाणी इतकी गोड आणि शांत वाटतात की कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही, हा गीतांचा साठा पुढील येणाऱ्या प्रत्येक पिढी साठी असाच जपुन रहावा हीच इच्छा❤
PpewlllpllpllpplpowpllpewllpowltllpoorllllplllllpLl0lpllpp0lllthepmpl0lpmlplpewllll0lllpllllpll
Llputllpppppllplpllllllllpewlllllllllplll0likelllplllollloflplK-pop LMKllllllllpl00lknowlonelpielllllllllLo looplllllllolllpl
Ll
LK-popl
ll
LlLoppllll
lPml
L
कायम लक्षात राहील अशी गाणे आहे. नवीन पिढीला देखील आकृष्ट करेल असे गाणी आहे
खूप मोठा आनंद देणारी व मन प्रसन्न करणारा अमुल्य ठेवा आहे तो जपून ठेवला आहे
अगदी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, अतिशय अप्रतिम आहे;👌👌👍
ही गाणी आवडीने ऐकत असतो, कंटाळा येत नाही ❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर आवाजातील गाणी ऐकत असताना मन भान हरपून जाते.
खूप छान वाटले.मला जुनी गाणी खूप आवडतात
असे गाणे ऐकल्यानंतर जुन्या आठवणी आठवतात
अत्यंत सुमधुर गितसंगित अजरामर नजराना, नेहमी ऐकावे असे गाणी.
आम्ही लहानपणी ही गाणी आवडीने ऐकत होतो आणि आज ही तितकीच सुंदर वाटतात, पुन्हा ते दिवस आठवतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरोखरच छान गाणी निवडलेली आहेत. फारच छान
खुप छान गाणी आहेत. असे वाटते रेडिओ वरील गाणी ऐकण्याचं मनापासून आनंद घेतो.... 😊
खूप छान छान गाणी आहेत
ऐकतच राहावे आसेचं वाटते
खूपच छान गाणी आहेत❤सारखी ऐकताच राहिली वाटतात.
खूप खूप छान आहे जुनी गाणी
वाह व्वा रे गाण्यांचीअ अवीट गोडवा शब्दात व्यक्त करता येत नाही.
Wow great job 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤
लहानपणापासून ही गाणी आपली आवड ,प्रभातीचे रंग, मराठी चित्रपट संगीत, या कार्यक्रमात ऐकायला मिळत खूप छान ❤❤👌👌💐🙏🙏😊😊
Khup khupch chhan. Kharch Manala Santusht Karñari Gite Aahet.Thanks.
मि लहान असताना आमच्या घरात आमचे वडील रेडिओ वरती गाणे ऐकणे आज मलाही लहानपणी ची आठवण आली
सतिश शेरकी
💿खरच मन शांत करणारी गाणे आहेत
माझी मराठी माय मराठी ❤गायक गायिकांचे अभिनंदन, ❤❤❤❤❤❤❤❤❤
😊
Chan
शांतपने मराठीगाने आइकले की दिवसभरचा तान पूर्णपने संपते
जुनि गाणी म्हणजे खूप छान
विलास
मन शांत करणारी
Ghod Ghod ujala denari manala shant Prakashit karun balpani chya aatvani jagruth karneri surekh gheet 🌺🌺💕💕🎉🎉👌👌
खरच माझ्या आजीची आठवण झाली ❤❤❤❤कंठ दाटून आला
माझा आई ल आवडणारी गाणी मला तिची गेल्यावर सुधा असलाच आनंद देतात. आई तू सदैव माझा सोबत आहे
खरच, कितीही,वेळा,गाणी,ऐकत,राहिले तरी, समाधान,होत,नाही,
नमो बुद्धाय जयभिम 🙏
फार छान,, मनाला लाभनारी गाणी ❤
🙏🙏🙏🙏 सिद्धार्थ जे शिन्दे एडवोकेट नेपानगर जिला बुरहानपुर मध्य
अतिशय सुंदर बालपणाच्या अतिसुंदर आठवणींचा गोड गोड उजाळा.
खुप छान आहे
खरच.मन.शांत.करणारी.ही.गाणे.आहेत, धन्यवाद ❤
खरचं खूप छान मनात भरून राहणारी गाणी आहेत
जुनं ते सोनं
माझ्या आवडीचे गाणे नातवांना झोपवतांना हे कीती तरी वेळा म्हणत असे
पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊❤
kay
New song aahe ka
Aprateem Atisundar ATULNIYA MELODIUS MELLIFLOUS MARATHI SOOTHING SONGS.
जुनी गाणी आनंद देणारी आणि मन प्रसन्न करणारी आहेत.
अमृताहून गोड..
पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.❤❤❤
खूप छान आणि सुंदर गाणे
khup sunder ❤
मनाला भावणारे सुंदर गीत
Veryverynice❤
मन शांत करणारी व आनंद देणारी गाणी आहेत.
Khup chhan vatat
वाह..!!! खूपचं छान.. धन्यवाद 🌹🌹👏🙏
❤🎉😢
lai Bhari
मन शांत करणारी गाणी. भूतकाळात घेऊन जातात.सहज गुण गुनावशी वाटतं
Old is gold very nice song s
अति सुंदर छान गोड गाणी आहेत
मन शांत करणारी मराठी गाणी फारच आवडली
Khup chan nice song
एक अमूल्य ठेवा.
खूप छान गाणे आहेत जुने ते सोनं
Good collection
धन्यवाद आभारी आहे
Very nice SONGS
आतीसुंदर
Khop chhn ❤😂
Wow nice song
सुपर डुप्पर❤
Lay Bhari 👍🌜
Mahan geetkar mahan gayak aamhi samanya manase rasgran kay karanar khupch chan evdhech bola nar aanad nakkich milato aasvad gheto
मस्तच old is gold
Kay sangu shabd je chhan bhav chhan chhan dewa samore sagde param brahma asi yogyta shudha bhasha dili.
Khupch Chan gani❤❤❤❤😊
Nice
ही गाणी ऐकल्यानंतर लहानपणी ची आठवण येते
खुप सुंदर आहे लहान मुलांना ऐकून खुप छान वाटतं असेल
Ati sunnder. ❤❤
Junya song madhe khup aarth astta. Chhan ahet juni gani shan't vatay
❤ अप्रतिम गिते ❤
अप्रतिम जूनी गाणी❤❤❤
लहान पणी आवडिची आठवण करून दिली 😁
Superb🎉
Khoop...sundar....💓
Really lovely song
Outstanding
छान आहे सर्व गाणी
Khoop. Chañ ahet gani
So beautiful
Mast
मी अशी गाणी लावत नाही , कारण माझा मुलगा श्रीधर टिपकागद आहे . ही अशी गाणी तो म्हणायला लागला , तर सगळ्यांसमोर लाज जाईल
.
ही गाणी सुंदर शब्द शब्द अर्थ नटलेले
Narayan khadake, kharokhar man shant karnari juni gani!!!!!!!!
खूप खूप सद्ये, खूप गोड गाणी
Really peaceful songs ❤
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी . सुवर्णाचे थेंब.
खुप छान
Nice ❤❤ Songs 💕💕💕
Farach sundar gani aahet
खरच मन शांत करणारी गाणी आहेत
Very. Very nice. Old Songs..pune.
जुनं ते सोनं ह्या सारखी गाणी पुन्हा होणं नाही 👌😍👍
Heart touching and hilling songs...very beautiful..it gives peace to mind as well as soul..❤❤❤❤❤
Chan❤❤😊😊