आतापर्यंत ज्या चार जाहिराती आल्या...त्यामध्ये phkt माझी सैनिक आणि अनाथ यांनाच typing मध्ये सुट दिली आहे...इतर समांतर आरक्षणला सुट नाही असं का...sir please action घ्या लवकर🙏
सर ज्या जागा माजी सैनिकांना आहे त्या जागेवर जर माजी सैनिक नाही मिळाला तर ती जागा त्या प्रवर्गातून सर्व साधारण व्यक्ती साठी भरली जाणार का? की रिक्त ठेवणार.
या जाहिरातीमध्ये टायपिंग मध्ये फक्त अनाथ आणि माजी सैनिक यांना सूट दिलेली आहे बाकीच्या समांतर आरक्षण असणाऱ्या उमेदवार यांच्यावर खूप अण्ण्याय करण्यात आला आहे .
Sir आतापर्यंत ज्या लेखा कोषागार add आल्या आहेत..त्या सगळ्यामध्ये phkt माजी सैनिक आणि अनाथ यांनाचं typing मध्ये सुट दिली आहे...इतर सर्व समांतर आरक्षण सूट नाही....sir काही तरी action घ्या please 🙏
प्रत्येक विभागानुसार वेगवेगळा फॉर्म भरू शकतो का
statistical assistant पदा चे पेपर कधी होणार सर आदिवासी विकास विभागाची
सर भूकंपग्रस्त ला tyeping कंपल्सरी आहे का
आतापर्यंत ज्या चार जाहिराती आल्या...त्यामध्ये phkt माझी सैनिक आणि अनाथ यांनाच typing मध्ये सुट दिली आहे...इतर समांतर आरक्षणला सुट नाही असं का...sir please action घ्या लवकर🙏
Sir handicap sathi typing sut ahe ka
सर प्रत्येक विभागाची परीक्षा वेगवेगळ्या होतील का. दोन वेगवेगळ्या विभागात फार्म भरता येईल का
Sir English typing 30 jhali aahe chalel ka
नाही
Age criteria ..
Very informative video
Thank u so much sir😊
सरळसेवा सर्वसमावेशक batch var kahi offer ahe ka sir
लेखा व कोषागार चा फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र चालू वर्षाच लागतं कि पाठीमागच चालत सर
Domicile एकदाच लिगतो मित्रा
@dipakjadhao4524 ok thank you
तुमची इच्छा असेल तर परत काढू शकता
@@nihalsyed8613 ok thank you
Typing certificate form bhartani uplod krava lgto ka sir..
हो
Sir pariksha kon ghenar ahe.
Tcs
Kokan kadhi nighnar jaga
लवकरच
सर ज्या जागा माजी सैनिकांना आहे त्या जागेवर जर माजी सैनिक नाही मिळाला तर ती जागा त्या प्रवर्गातून सर्व साधारण व्यक्ती साठी भरली जाणार का? की रिक्त ठेवणार.
Kontich jaga rikt rahat nahi
Khup ahet mazi sainik
अभ्यास करणारे
Negative marking aahe ka
नाही
म्हसके🔥
या जाहिरातीमध्ये टायपिंग मध्ये फक्त अनाथ आणि माजी सैनिक यांना सूट दिलेली आहे बाकीच्या समांतर आरक्षण असणाऱ्या उमेदवार यांच्यावर खूप अण्ण्याय करण्यात आला आहे .
अस का
सांगू आपण त्यांना
ही बाब
Apangana pan nhi sut
Sir आतापर्यंत ज्या लेखा कोषागार add आल्या आहेत..त्या सगळ्यामध्ये phkt माजी सैनिक आणि अनाथ यांनाचं typing मध्ये सुट दिली आहे...इतर सर्व समांतर आरक्षण सूट नाही....sir काही तरी action घ्या please 🙏
Adivasi exam update
Samajkalyan exam kadhi hoil sir...
झाला का अभ्यास तुमचा