विजय काटदरे.व्हिडिओ खूप छान.लेखन पण आवडले. गोकुळाष्टमीला डो.बिवलीला तुमचे कीर्तन झाले त्याला मी आलो होतो .तुमच्याबद्दल मी माझ्या बालमैत्रिणीजवळ बोललो तर ती तुमची मावशी आहे अस म्हणाली.तिच नाव निलिमा ताम्हनकर.अगोदर माहीत असत तर त्या दिवशीच भेटलो असतो .असो . तिनेच मला हा व्हिडिओ पाठवला होता. धन्यवाद.
सुंदर व्हिडिओ.धन्यवाद.गोकुळाष्टमीला डोंबिवलीला आपले कीर्तन झाले.त्याला मीआलो होतो .मी विजय काटदरे. कीर्तनाबद्दल मी निलिमा ताम्हनकर या माझ्या बाल मैत्रिणीजवळ बोललो तेव्हा समजले की ती तुमची मावशी आहे.असो धन्यवाद.
संदर्भ-श्रीमत वासुदेवानंद सरस्वतिंचे चातुर्मास-भाग 2 सर सर्व चांगल आहे पण गुरूचरीत्र हे कधी व्यर्थ असु शकत नाही कारण वाल्मिकी ऋषींनी राम राम म्हणल्यावर सुद्धा त्यांचा उद्धार झाला तसेच गुरूचरीत्र वाचन करन्याची बुद्धी होणे आणि ते गुरूचरीत्रला हस्तस्पर्श होणे हिसुद्धा देवकृपाच आहे आणि त्यातून सुद्धा उद्धारच होतो आणि संत म्हणातात त्याप्रमाणे "बहुत सूकृताची जोडी,म्हणुनि देव आवडी"हे योग्यच आहे म्हणजे देवाची आवड असणे हिसुद्धा देवआशिर्वादच आहे
ओम नमः शिवाय 💐💐
खूप छान !राजराजेश्वराय शंकर महाराजाय नमः:🙏🙏
🙏तुमची वाणी ऐकून आजच्या श्रावणी सोमवार ची पुजा पूर्णत्वास आली.....अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्त....🙏 नारायण...
आेम दत्त... श्रीगुरूदेवदत्त...🙏🎆🎇🎆
खूप खूप सुंदर ऐकून मनभरून आले 🌹🥀🥀
ओम नम: शिवाय 🙏💐🌷🌸
अप्रतिम झाले आहे👌🏽👌🏽 हर शंभो
वा. ऐकताना खुप आनंद झाला. ओम नम: शिवाय🙏🙏
वाह 👌👌👌
ॐनम:शिवाय.
सुंदर विडिओ 👌धन्यवाद🙏🙏
जय हरी महाराज श्री परमेश्वर पवार पुणे
खूप छान बुवा ....🙏🙏🚩🚩
खूपच प्रसन्न
मन प्रसन्न झाले. परत परत ऐकावेसे वाटते.
वा! खूप दिवसांनी आवाज ऐकला श्री राजराजेश्वर दर्शन छान झाले, धन्यवाद
Vivek buwa tumhala namskar.🙏🌹khoop chan.
अप्रतिम दादा.
तुमच्या बरोबर आम्हीही सांबसदाशिवाच्या जवळ पोहोचलो.
छान दर्शन झाले.भजन पण खूप भावपूर्ण!तुम्ही जे विस्तृत लिहून पाठवता त्यामुळे विडीओ पाहण्याची जिज्ञासा वाढते.जय गुरुदेव दत्त!!जय सद्गुरु🙏🙏
Vivek bhau aavj aakun khuap bare vatale bhudevay sat sat naman 🙏🙏🌹🌹
Very very nice to ear and mind
देस रागाचा उत्तम वापर. जर माझं सांगीतिक ज्ञान बरोबर असेल तर 😊🙏
अगदी बरोबर...👍
नारायण...
विजय काटदरे.व्हिडिओ खूप छान.लेखन पण आवडले. गोकुळाष्टमीला डो.बिवलीला तुमचे कीर्तन झाले त्याला मी आलो होतो .तुमच्याबद्दल मी माझ्या बालमैत्रिणीजवळ बोललो तर ती तुमची मावशी आहे अस म्हणाली.तिच नाव निलिमा ताम्हनकर.अगोदर माहीत असत तर त्या दिवशीच भेटलो असतो .असो . तिनेच मला हा व्हिडिओ पाठवला होता. धन्यवाद.
🙏🙏वा बुवा किती छान म्हंटले आहे. सुंदर व्हिडीओ आपल्या परिवारासहीत बघायला मिळाला. 👍👌खूप खूप धन्यवाद. 🙏💐
सुंदर
खूप दिवसांनी आवाज ऐकला.छान वाटले
🙏🙏
खुपच छान
सुंदर व्हिडिओ.धन्यवाद.गोकुळाष्टमीला डोंबिवलीला आपले कीर्तन झाले.त्याला मीआलो होतो .मी विजय काटदरे. कीर्तनाबद्दल मी निलिमा ताम्हनकर या माझ्या बाल मैत्रिणीजवळ बोललो तेव्हा समजले की ती तुमची मावशी आहे.असो धन्यवाद.
Chhan
हे मंदिर महेश्वर घाटावर आहे का??
होय...
फेसबुक वर पाहिला
संदर्भ-श्रीमत वासुदेवानंद सरस्वतिंचे चातुर्मास-भाग 2
सर
सर्व चांगल आहे पण गुरूचरीत्र हे कधी व्यर्थ असु शकत नाही कारण वाल्मिकी ऋषींनी राम राम म्हणल्यावर सुद्धा त्यांचा उद्धार झाला तसेच गुरूचरीत्र वाचन करन्याची बुद्धी होणे आणि ते गुरूचरीत्रला हस्तस्पर्श होणे हिसुद्धा देवकृपाच आहे आणि त्यातून सुद्धा उद्धारच होतो
आणि संत म्हणातात त्याप्रमाणे "बहुत सूकृताची जोडी,म्हणुनि देव आवडी"हे योग्यच आहे म्हणजे देवाची आवड असणे हिसुद्धा देवआशिर्वादच आहे