जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या संशयितांची शहरातून काढली धिंड !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणात ८ ते १० पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात अटकेतील संशयीत आरोपींची पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत कडेकोट बंदोबस्तात पायी धिंड काढण्यात आली. त्यानंतर त्यांना धुळे कारागृहात परवानगी दिली आहे..
जर सिद्ध झाले की हेच ते आरोपी आहेत तर कठोर शिक्षा व्हावी
अरे भाडखाऊ पहिले पोलीसांनी पब्लिक वर लाठी मार केला मग नंतर पब्लिक ने पोलिसांना हाणले 😡😡😡😡
जय हिंद महारष्ट्र पोलिस
Good work police department
ब्लातकार करणारा नाही सापडला पण पोलीसांना 😢😢😢😢
अटक केला.. म्हणून तर zale he सगळ.. Aamchya tabyat dya aaropi aas mhanat hote lok..... Tyamule dagad fek zali hoti
गरीब लोकांसाठी पोलिस 😈राजकारण्यांच्या बाबतीत पोलीस🤡
Hi
पहिले आरोपीला पकडुन सजा दया वर्दीचा पावर गरीब लोकांवर काय दाकवता पैसेवाले लोकांवर दाखवा आणि इंडियन आर्मी वरती दाखवा जय हिंद आर्मी
फटके मारा अधुनमधून धिंड काढतांना
आणि
जिथे आरोपींचे घर आहे त्या वस्ती मधे धिंड काढा.
परत त्या स्वतःच्या वस्तीत जायला लाज वाटेल आरोपींना
SALUTE ALL POLICE STAFF WORKS
खरतर या सर्वांना गाडिला बांधुन फरफटवत शरीराची चामडि पहाटेपर्यंत नेले पाहिजे
भ्रष्टाचार करुन नोकरीला लागलेत आणि आता शो-ऑफ करताहेत.
Vry good
Shanshyit आहेत ते आरोप सिद्ध zale ka
सगळ्या पोलिसांना या महान कार्याबद्दल 1 स्टार
1 लाख रुपए बकशीस आणि शौर्य चकृ द्यायला
हवे
अता वाटत पोलिस खाते आहे...
Good
कायद्याचा दुरुपयोग करतात पोलीस , आरे शिक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था आहे की ..... पोलिसांवरच गुन्हे दाखल करा ........
Police la dagad marle Teva kuthe hota tu
गुन्ह्यातील आरोपीस मंत्री कडून वशीला नाही म्हणून काय
He fkt Adiwasi lok hote mhanun polis pakdun rubab dakhvt aahet other aste tr lagech aamdar cha call vr sodle aste yanni he sarve rajkiy lokanchya ishryavar kam krta
jar adiwasi aahe tar kashyala ase kaam karayache dagad fek bar aahe pan police la maanhaan keli mag te ka sodnar aahe ka😂
@@riteshsalunke. Tujhya bahinivar rap jhal asta tr tu ky kel asta re murkha 10 divas ultun police jhopeche song ghet hote tya lokanni tyala pkdle mg police ky kamache
लाज वाटु तुला पोलीसांना मारायची काय गरज होती त्या आरोपीला नंतर पकडुन मारला असता तर चालले असते आणि पोलीसांनी जर आरोपींचा एन्काऊंटर केला असता तरी तुझ्या सारखे बोबलले असते आदिवासी आहे म्हणून एन्काऊंटर केला, तुमच्यामुळे जाती जातीत भांडणं होत आहे, तुझ्यावर पण केस दाखल करण्यात यावी यांच्यामुळे लोकांचें विचार भटकत आहेत
Gunhegar konihi aso shiksha hi jhalich pahije
Porched car valyala la chi asi dhind nahi kadli punyat
Tyala tr nibandh लिहायला लावला
Zava
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Andh bhkto ko khus krne k nya fanda😁😁😁😁😁😁
😂😂😂😂😂
तालिबान
Vijay malya. Nirav modi . Nalin chowksi ce kadi dinda kadnar
Ak lutaru adhikari cha video aahe viral kru ka hafta khori
Desh mein koi Kanoon kayda Jinda nahin Raha