Chan recipe sati thnxs aj sakali me Tumi sanigtle tase nachnichi bhakri 1 St time banvli pan Pani thod jast zale pith thode patal vatale mag me thod suk pith laoun soft malale pan bhakri la chira nahi padlya pan bhakri fugli ch nahi Tai 3 banvlya 1 pan fugli nahi ase ka zale plz reaply.....bhakri thodi soft ,thodi kadak zali papudra nahi sutla vegla
तुम्ही सुकं पीठ घेतल्यामुळे भाकरी कडक झाली जेवढं पाणी घेतलं असेल त्यापेक्षा अगदी थोडचं पीठ जास्त घ्या . नाचणीच्या कॉलिटी वर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं तुमची नाचणी नवीन असेल म्हणून सुरुवातीला तुमचं पीठ पातळ झालं पण आता एक वाटी जर पाणी तुम्ही उकळायला ठेवलं तर साधारण सव्वा ते दीड वाटी पीठ घ्या आणि पुन्हा एकदा भाकरी करून पहा नक्की तुमची सुद्धा भाकरी छान होईल. ( पीठ कोमट असतानाच लगेच चांगले मळून घ्या)
खूप खूप छान सुंदर रेसिपी👌🏻👌🏻😋😋🤤
ताई तुम्ही खूप छान सांगितले 👏🏻👏🏻👌🏻👍🏻
आम्ही नक्की करून बघू 👍🏻😊
मी शितल🙏
खुप छान साधी सोपी रेसिपी
Left handed. Baki receipe Best.👌 . DHANYAWAD.
कसल्या सुगरण आहात तुम्ही👍👍👌 माझ्या कुवतीच्या पुढचे आहे हे सगळं🙏
Kupe sunder
Khup chan .👌🏻👌🏻
खूपच छान रेसिपी 👌👌👌👌👌👌
छान डोसे.तुझा आवाज छान आहे.
खूप छान प्रिया ताई नेहमी प्रमाणे आजची रेसिपी सुंदर 👌👌
Khup chan
खूपच लज्जत दार रेसिपी
ंखूप छान बोलता . पाल्हाळ लावत नाही व शुद्ध. क्ष
खूप खूप धन्यवाद मीनाताई 🙏🙂
Mast
खुप छान 👌
Very nice will make it on forthcoming Ekadashi
खूपच छान
Khup chan
मस्त 👌👌
खूप छान रेसिपी ताई 👌🏻
खुप छान
Chan recipe sati thnxs aj sakali me Tumi sanigtle tase nachnichi bhakri 1 St time banvli pan Pani thod jast zale pith thode patal vatale mag me thod suk pith laoun soft malale pan bhakri la chira nahi padlya pan bhakri fugli ch nahi Tai 3 banvlya 1 pan fugli nahi ase ka zale plz reaply.....bhakri thodi soft ,thodi kadak zali papudra nahi sutla vegla
तुम्ही सुकं पीठ घेतल्यामुळे भाकरी कडक झाली
जेवढं पाणी घेतलं असेल त्यापेक्षा अगदी थोडचं पीठ जास्त घ्या . नाचणीच्या कॉलिटी वर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं तुमची नाचणी नवीन असेल म्हणून सुरुवातीला तुमचं पीठ पातळ झालं पण आता एक वाटी जर पाणी तुम्ही उकळायला ठेवलं तर साधारण सव्वा ते दीड वाटी पीठ घ्या आणि पुन्हा एकदा भाकरी करून पहा नक्की तुमची सुद्धा भाकरी छान होईल.
( पीठ कोमट असतानाच लगेच चांगले मळून घ्या)
@@PriyasKitchen_ komat astnach lagech malale pith .suke pith 1 tb spoon only pan bhakri patal zali kinchit chir geli Ani ajibat fugali nahi
1 नंबर
👌👌
नावीन्य चविष्ट
Ya prakat kiti dose hotat te sanga
7 te 8 hotat
Khuach chhyan.
Khup chan
खूपच छान