कोकणातील जाकडी नाच नमन आणि कोकणातील उत्सव परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न...♥️ गाव - (गणपतीपुळे मालगुंड) Admin...शुभम मनोज चौघुले (SC Photography)
राधा कृष्ण यांच्या अमर प्रेमाचा गोडवा म्हणजे गौळण. शाहिर दिनेश तांबे आपल्याला प्रेम पूर्वक माझा नमस्कार आहे की तुम्ही छान गौळण गायलीत म्हणून. नाहीतर अनेक शाहिरांच्या गौळणी मध्ये फक्त तुझ दह्याने भरलेलं माठ माझं जाड दांडू अश्या गौळणी एकायला मिळतात. घोर कलियुग....
1 no. Gaulan buva
खुप सुंदर आवाज बुवा🎉
1 no
अप्रतिम आवाज शाहीर❤❤❤
दुसरा भाग upload करा
1 नंबर आवाज विनेश तांबे बुवा ❤
खूप सुंदर शब्द रचना...🎉 पहाडी आवाज 🎉❤
राधा कृष्ण यांच्या अमर प्रेमाचा गोडवा म्हणजे गौळण.
शाहिर दिनेश तांबे आपल्याला प्रेम पूर्वक माझा नमस्कार आहे की तुम्ही छान गौळण गायलीत म्हणून.
नाहीतर अनेक शाहिरांच्या गौळणी मध्ये फक्त
तुझ दह्याने भरलेलं माठ
माझं जाड दांडू
अश्या गौळणी एकायला मिळतात.
घोर कलियुग....
❤❤अप्रतिम 👌👌👌
Dusri bari pan tak bhava
1 no सादरीकरण जबरदस्त ❤❤❤
बुवांच्या आवाजाला तोड nh
i❤❤❤
❤🎉
दुसरी बारी टाका
लय भारी 🎉👍
जबरदस्त 🥳❤️
Julaai paasun vat baghat hoto ya kshanachi
आलाप 🥰🥰🥰 आमचे सात्विक गायक.....❤❤
आवाज सुंदर आहे
Dusri bari tak ki bhava...
Nice 👌👍
👍👍👍👍👍
🎉
Nice
खूप छान बारी ❤
1 no सादरीकरण जबरदस्त ❤❤❤
Nice👍👍