माऊली चा राजा गणपती डेकोरेशन 2023 रामायण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2023
- नमस्कार मंडळी
*श्री माऊलीच्या राजाला नमन करून व श्री पंढरीच्या पांडुरंगाला वंदन करून*🙏🙏🙏🙏
गेली आठ वर्षे झाली आम्ही तोडकर परिवार श्री माऊलीचा राजा या नावाने संबोधित असलेल्या आमच्या गणेशाची आम्ही स्थापना करीत आहोत यंदाचे हे आमच्या राजाचे नव्वे वर्ष आहे.
गेली आठ वर्ष झालं आम्ही आमच्या राजा समोर विविध देखावे सादर करीत आलो आहोत.
यंदाच्या वर्षीही तोडकर परिवारातील प्रत्येक सदस्याच्या अतुट प्रयत्नातून श्री. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांचा रामायण हा देखावा सादर केला आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तरी काय चुक भूल झाली असल्यास शमा असावी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी मुद्देसूद मांडणी, वेळेचे नियोजन, लाईट व्यवस्था सगळच अप्रतिम आहे....एखाद्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला लाजवेल इतके सुंदर सादरीकरण👌🏻👌🏻👌🏻👌🏻 जय श्री राम...🙏🏻🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai shree ram ❤
Khup Sundar❤❤Jay Shree Ram🙏🙇🌺Jay Ganesh🙇🌺
अप्रतिम देखावा छान सादरीकरण,जय श्री राम 🙏🙏🚩🚩🚩🚩
अप्रतीम देखावा.... अगदी थोड्या वेळात व कमीत कमी जागेत रामायणाचे यशस्वी सादरीकरण केले आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩 जय श्री राम
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🌹✨🌸 🙏
🚩🚩
खुपचं छान केलं आहे सादरीकरण 👌👌👌👌मस्तच
लय भारी अप्रतिम देखावा..👌👌👌👌👌👏👏👏🙏🙏🙏🙏
श्री राम समर्थ 🙏🏻खुप सुंदर तुषार
Ek 1 जय श्रीराम 🙏🙏🚩🚩👌❤👍
Amazing decoration 😍 what a talent! And this scene like a short film..must watch for all ! We all waiting for next year gorgeous decoration!!
Ek no. Bhava.
Ganpati bappa morya 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम देखावा🙏🙏
lovely decoration
अतिशय सुंदर देखावा संपुर्ण रामायण आपण दाखवले त्या बद्दल मनःपूर्वक आभारी
खूप छान केलंय अप्रतिम 🔥👌👌
अप्रतिम... 👍👍👍👏👏👏👏🙏🙏
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम 🙏🙏👌👌
जय श्री राम.. 🚩🚩🚩
Khupch sundar ❤❤
जय श्री राम ❤✨🙏⚔️
Ek no.mast
जय श्री राम
Mast decoration👍
एक नंबर जय श्री राम 🙏🏻🙏🏻🚩🚩
एक नंबर👌👍
no 1..........💯
Very nice decoration 🎉🎉🎉 congratulations todkar family❤
Khup sundar
Nice मस्त झाले आहे
👌👌🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम !
❣️🚩
खूप छान
❤❤❤
खुप सुंदर..मी एकाच विचार करत होतो की बाहुले लहान आहेत आणि external दोरी ही दिसत नाही मग एवढ्या छोट्या motors कुठे बसावल्या
Khup chan bhava ❤
खूपखूप छान केलंय
❤❤❤❤❤
Agayayayayayaya 1 no. ❤❤❤ Bhaiya जय श्री राम 🙏🏻
😍🤩
🎉
Decoration sathi idea milal ka amhala pan karaycha ahe. Tumhala contact kasa karta yeil
एक नंबर 😊 तुम्ही हलते देखावे कसे केलात
Decoration vikat milel ka
Where can I get these statues? Or can we get it from you?
Audio kaise banate ho
Sir Decoration chya murtya kutun milyala kiva kutun banavalya.
Sir no share karal ka
Vikat bhetel ka
Muze set karidana hai
Sir tumcha mob no milel plz
@@AB-zr4zo
8644999090
No lagat nahi tumcha
8644999090
बंद लागतं आहे हा नंबर
@@rajatshinde9067 8644999090
No send kara dada
Plz send
No send kara plz
8644999090
8644999090
8644999090