Atumgiri (Itemgiri) आयटमगिरी | Super Hit Marathi Full Movie LIVE-Marathi Romantic Drama Full Movie
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024
- Atumgiri (Itemgiri) आयटमगिरी | Super Hit Marathi Full Movie LIVE-Marathi Romantic Drama Full Movie | Rajeshwari Kharat, Shashi Thosar | Marathi Thriller/Drama Full Movie
#itemgiri #आयटमगिरी #itemgirifullmovie #itemgirimarathimovie #itemgirimovie
"Movie : Itemgiri (2017)
Genre : Romance
Producer : Arvind Chandak, Pradeep Beldare, Sachin Nigade, Rahul Boob, Amit Taware, Vikas Mundada, Santosh kadam
Director : Pradeep Tonge, Mangesh Shendge
Studio : ARV Production & Aviraaj Production
StarCast : Rajeshwari Kharat, Hansraj Jagtap, Dhanashri Meshram, Manani Durge, Suraj Takke, Shashi Thosar, Chhaya Kadam, Amit Taware & Milind Shinde
Writer : Pradeep Tonge, Mangesh Shendge
Screenplay : Pradeep Tonge, Mangesh Shendge
Music : P. Shankaram
Lyrics : Pradeep Kambale, Nilesh Katke, Gajanan Padol
Cinematography (DOP) : Vikas Singh
Background Music : Rohit Nagbhide
Sound Recordist : Vikas Khandare
Editor : Amrit Malkani
Art Director : Akshay Ambekar
Make Up : Mangesh Gaikwad
Costume : Namdev Waghmare
Production Manager : Vishnu Ghorpade
Executive Producer : Sachin Dubale Patil
#faktmarathi #faktmarathilive
For more Marathi Interesting Movies , Please Subscribe to our channel and Enjoy all Movies
/ @faktmarathitv
Please take a moment to like and subscribe our TH-cam channel
Visit Facebook page : / faktmarathitv
Visit Instagram page : / faktmarathitv
Visit Twitter page : fa...
खरच यार मला हे film khup aavdali khari khani mulachi aashich aste❤
I love this movie
खूप वाट पाहत होतो या चित्रपटाची
गाणी खूप मस्त आहेत.
मी समर (शशी ठोसर ) आइटमगिरी फिल्म मधला समर. हा माझा पहिला चित्रपट या चित्रपटाने खुप काही दिल जे शब्दात व्यक्त करता येणार नाही❤ फक्त एवढच बोलेल तुमच्या प्रेमाची साथ अशिच असुदया ❤🙏🏻 मनापासुन धन्यवाद प्रदीप सर अमित सर & All Itemgiri team मला संधी दिल्या बद्दल❤
मीठूचा नंबर आहे का भैय्या..आपल्याला लई आवडतो तो हीरो 💕
समर भाऊ चित्रपट खाल्ला तू 🙌 हीरो तू पाहिजे होता. लय हसलो College ची आठवण करून दिली 🤣🤣🤣
@@Dann-ej2ht Samar bhau love u, Pan Mithu bhau tar 💕 ahe aapal..
Tumchi dosti ashich bhari rahu det🔥
खरोखर खुपचं सुंदर मराठी चित्रपट आणि खूप खूप धन्यवाद हंसराज जगताप सर...
सर्व टीमचे अभिनंदन..💐💐
लय भारी
Bhari Kam kartet Hansraj Jagtap💕
खुप खुप धन्यवाद हि फिल्म बघायला मिळाली...हे नशिबच आहे...सेम माझी लव स्टोरी पण अशीच आहे खुप खुप धन्यवाद
खूप दिवसा पासून वाट पाहत होतो या movie ची शेवटी भेटली........nice movie
खूप सुंदर आणि छान संदेश देणारी मूवी आहे
आताचे घडीला तरुण पिढीत आत्महत्या चे प्रमाण प्रेम प्रकरणातून होत आहेत
ह्या मुव्ही मधून चांगल्या प्रकारे दाखवले आहे
मैत्री आणि प्रेम 👌👌
पुन्हा एकदा नव्यानं मन जिंकलं मराठी चित्रपटाने ❤️❤️❤️ मस्त
wow nice yaar ( Last Seen )
खरच यार हा एपिसोड पाहून आज मला खुप आठवण आली राव,,आई बाबा ची
डोळ्यातच पाणी आली राव ,,
i Miss You आई बाबा😭😭
हा चित्रपट मला मना पासून खूप खूप आवडला .यात मित्र ता आणि प्रेम खूपच छान दाखवला .खूप खूप छान .
Gap
लो वर ् 0:15 0:25 😮@raओykarbanti1551
Itmगिरी
सत्यता आणि वास्तविकता जोपासणारी मोवी ,
घडण्याचा देव तसा घडत असतो
असल्याचा नसल्याचा ठाव असतो
भूप्रदेशिक चर्चित तसे काही काही
प्रेमाची दुनिया मित्रांची वारी ,
खरंच खूप छान झालं itm गिरी
सादर मिटू ची भूमिका खूप आवडली आणि त्यातला देवळातील शूट तो नाही म्हणतो ते, प्रसन्न झाल बघा, अनेक भूमिकांना न्याय देता आला, म्हणजे बघा ना पुस्तक तर घेतलं आहे पण त्यातील पान कोरेच, मग वाचायचं काय , ह्याच मार्मिक सोदाहरण म्हणजे ही मूव्ही.....
वय आणि भाष्य यातील फरक काय , व्यक्ती उजळतो आणि मिटतो ,घटना बाह्य तेथे अनेकांतून जातात , विषय अडखळतो आणि मुद्दा गरम व्हावा तसा सादर करूनतेने सिद्ध होतो, वास्तविक परिस्तिथी वेळ मूल्य , आणि सावधगिरी , ताळमेळ , आकुंचित मन आणि गर्भाशयातून बाहेर येऊ घालणारे पोर ,ज्याला काहीच काळजी नाही पण आलं की मात्र त्याच पेव कुठं कुठं टेकाव ह्याच मात्र ठिकाण नाही , अश्यातच हा भाग
....
एकूणच मोव्ही खूप आवडला , अनेक शब्द आहे वाक्य आहे जे सरळ जीवनाशी जोडतात....
धन्यवाद....!आणि आभार अशी अप्रतिम फिल्म बघावयास मिळाली पुन्हा अशीच आश्यसंपपन्न फिल्म येईल ही अपेक्षा.....!
@शुभम मोहूर्ले(#कविशुमो)
चंद्रपूर ...
७०८३८२८५१२
Me pn chandrapur Chi
Khup chan comments
4 वर्षा पासून movie ची वाट बघत होतो शेवटी आलीच thanks you
7 वेळा पहिला खूप आवडतो मला
मला हा सिनेमा खुप आवडला आता माझा फेवरेट सिनेमा हाच झालाय हा सिनेमा बघताना अस वाटत की आपन आपल्या शेजारीच म्हनजे प्रत्येक शात च बघतोय अशी ही लव्हस्टोरी आहे I like this sinema. Thank you हा व्हीडोओ you tube वर send केल्याबद्दल
Thanks!
मी फक्त या चित्रपटा मध्ये फॅन झालो #समर चा 🙏😘🤩😂 अशेच हिम्मत देनारे मित्र पाहीजेत राव love you भावांनो ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘
samar shashi thosar ahe me
देवा वाटल्यास सगळ्यांच्या नशिबात प्रेम नको लिहू पण ज्यांच्या नशिबात प्रेम लिहशील ना त्यांचं प्रेम पूर्ण होवू दे रे देवा
😦💔💯
You are right bro
Wawa Nice c
Barobar
खर बोललात
हो खरे बोलत
Happy Birthday Mithu..👑
( Marathi Actor - Hansraj Jagtap)
खूप छान चित्रपट आहे👌❣️
खरं आहे ज्या वेळेस खरं प्रेम होतो त्या वेळेस समोरच व्यति नाटक करतो😔,आणि ज्या वेळेस खरंच आपण time पास म्हणून करतो, त्या वेळेस समोरच व्यक्ती एक दम मनातून प्रेम करतो. यालाच म्हणतात आयटम गिरी😍
बरोबर आहे भाऊ
👏👏Kiya baat hai
5 व्या वेळा बघतोय हा चित्रपट खुप आवडतो मला 👍❤️
Mala pan
@@surajandhale8808 mala pn
🤔
खुप दिवसांपासुन वाट बघत होतो ह्या चित्रपटाची छान खुप आवडला चित्रपट...एक विनंती उंडगा चित्रपट एक वेळा टाका🙏🙏👌👌
Udanga movie. Shemaroo marathi jawal aahe.
Bhava send keli tula link
सगळ्यात भारी movie आहे. ही आणि. उंडगा मूव्ही
मस्त पिक्चर आहे...
दोस्ती एकच नंबर...
मिठू + सृष्टी I Love You ...💖
Part 2 काढा...🔥
हंसराज जगताप जिंदाबाद!
Itemgiri Part 2 काडायलाच पाहीजे
हाय
Ho kadhylach pahij
Friends khup bhari aahe yaar yache...🔥👀💯
याच next पार्ट आम्हि gheun येत आहो.... 😍😍👌👌👏👏
Congratulations bhau
Kadi
Thanks
एकमेकांच्या रंगात रंगवण्यापेक्षा एकमेकांच्या रंगात रंगा...,
तुमच्या प्रेमात कोणी रंगाव ह्या पेक्षा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात रंगून जा...!!
💯😘❣️😍
Great performance Shashi Thosar. You are Rockstar.
सृष्टी आणि मिठ्याची जोडी नो 1👌
खुप वाट पाहिली होती या Movie ची,,,भेटला एकदाचा....लई भारी...👌👌🎊🎊👌👌👌
वा काय चित्रपट आहे सत्य घटनेवर आधारित आहे असे वाटते ; पहिले प्रेम खर प्रेम कधिच सफल होत नाहि.आणि ती जखम मरेपर्यंत भरत नाहि.
खर हे यार
Kharch ahe bhava
धन्यवाद मी खूप दिवसा पासून या चित्रपटाची वाट पाहत होतो🙏🙏🙏
मराठी ऐक्टर खुप पूढे जावेत, हिच छ शिवचरणी प्राथना🔥👍
Good one movie please atemgiri 2 . Congrats pradip tonge .
Khupach sunder story ani gani
खुप छान आहे....खरच गेल्या काही वष॔ पासुन आतुरतेन वाट पाहत होतो.......चित्रपट मधील लव स्टोरी खुप छान आहे....व मैत्री मित्रांची कशी असायला पाहिजे या चित्रपटातुन स्पष्ट होतय.....व परीस्थिती चित्रपटातील चित्रीकरण खुप छान आहे......निर्माता,लेखक दिरदश॔क,गायक संवाचे आभार व आमचे मित्र हंसराज जगताप यांचे आभार शेवटी बीडकर......🙏
Favourite movie ❤❤ Love
भारी आहे आणि खूप काही शिकायला मिळाले
💗लय भारी 💗
खरच यार कधीच होत नाही खर प्रेम ,,,,😘😘😘
Ho yar
Nice movie I am very excited after watching gavathi Marathi movie so please upload above mentioned movie
मन दूर उडाले रे..❤️ आर्या आंबेकर 👌
या Movie ची वाट अनेक वर्षापासून पाहत होतो शेवटी हा Movie आली. Movie एकदम भारी आहे ❤️ Superb कोणा कोणाला आवडली ही Movie
Mi pn search kru kru pareshan khali hoto😥😆😆
Ho na bhau mi pan search karun karun pareshan zalo shevti movie alich
Yyyyyyyyyyyyyyyyyyyy yyyyyyy yyyyyy yyy yyyyyyyyyyyyyyyyyyyy 66
हो ना भाऊ लय परेशान झालो होतो कधी येईल चित्रपट म्हणून
मी तर खुप वाट पाहिली होती
खूप छान संदेश आहे हा आत्ताच्या पिढीला
ही मुव्ही खुपदा मी youtube वर शोधत होतो...अखेर ती मोठ्या आवडीने बघितलो ;पण जेवढी अपेक्षा घेऊन बघितलो तर अपेक्षाभंगच झाला... मुव्हीमध्ये actress लोकं तर छान घेतले..पण कथेकडे काहीच लक्ष दिलं नाही...गाण्यामुळेच ही मुव्ही प्रकाशझोतात आली..गाणी मस्तय👌
आयुष्य अपुरे आहे.....जगुन घे nice msg. भावा 💯💯🙏🙏😘🥺😥
खरच खूप दिवसानी हि movie शोधत होतो यार आज भेटलीच खरच खप भारी आहे टोरी
कोणा कोणाला आवडतो हा चित्रपट आहे ❤❤
खूप छाण आहे हा मुव्ही असे मुव्ही बघायला नाही मिळत you tube वर असेच टाकत रहा आपले मराठी मुव्ही आपल्यालाच बघायला न्हवते मिळत thanku...
Nice
Kkk k kkn kkkn k. Nom
Aaitam giri 2 kad aayga
Really My Favourite Movie In This Time
Hya movie मधुन हे समजून आले , ki yaar आपण " ज्या व्यक्तीवर प्रेम 💞 करतो " ,सतत tyaci काळजी 🤗 करतो व प्रत्येक वेळी 🕒 त्याच्याच विचारांमध्ये 🤔💭🥰 गुंतलेलो asto आणि तरीही त्याला त्याची 𝙑𝙖𝙡𝙪𝙚🤙🏻😔 नसते . 💯
I love you so jaan
Right 💯💢💯
@@altafkureshi6314 wlwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwe#wwww
💌💞💞💞💞💫💫💫💕💕💕💕💕💕💌
Hi
हर हर महादेव , लय भारी आयटमगिरी चित्रपट
अप्रतिम दिग्दर्शन...प्रदीप टोंनगे सर.....😊❤👍🏻👍🏻
पिक्चर चांगला आहे पण हे ह्या जमान्यात सगड काल्पनिक आहे. वास्तवामध्ये अस होण अशक्य आहे 👌👌👍
Great movie mi khup divsapasun vat bagt hya movichi thank you upload kelya baddal
Best movie & deliver to right message youngsters
Love You Always Fav Movie Itamgiri Hansraj ❤️😘🌍
Khup chan mla khup aavdli
अप्रतिम सिनेमा आहे
प्रेम आणि मैत्री
कशी टिकवायची
याच उत्तम उदाहरण
प्रेम आणि मैत्री कशी टिकवायची याच उतम उदाहरण
खूप दिवसापासून बघायला भेटला हा मूव्हीज
तीन वर्षापासून मी हे मुव्ही चे रोज गाणे ऐकतो
आणि आज मला खरंच बघायला भेटला हा मूवी
थँक्स फक्त मराठी टीव्ही
अमित तावरे रॉकस्टार परफॉर्मन्स 🙌🏻🙌🏻✌️✌️✌️👌👌👌
खूप खूप सुंदर चित्रपट "🌞🌙⚡🔥😚😻🌹🌼😘😍❤❤🚩🚩
तुम्ही काही पण मना राव....
खेड्यातील पोरांची दोस्ती सगळ्यां अडचणीला कोलते.....❤️💥❣️👌
Kharch khup nashib lagt ashe friend's bhetayla khup intresting Friendship aahe 😘💗💗❣️
Hii
Ekch number khupch chaan स्वतःचे किशोर वय आठवलं
Thank you so much❤ for movie upload 🙏🙏
एकदम कडक प्रदीप
Really Very Very Interesting Movie 😘
सुपर स्टार,, चित्र पट,मनापासुन,आवडतो,मला, , , nice
या Movie ची वाट अनेक वर्षापासून पाहत होतो..😄 शेवटी ही Movie आली .
Movie एकदम भारी आहे . यात मित्रता ❤आणि ❤प्रेम खुप चं छान दाखवले आहे .👌👌👌
👍
.
.
अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻
खुप दिवसा पासून मि हा चित्रपट शोधत होतो खुप छान आहे हा चित्रपट
नमस्कार मित्रांनो 🙏🏻☺️मी धनंजय डोंजेकर मी या चित्रपटात विलन मनून काम केले आहे खुप चांगला अनुभव होता🙏🏻 thank you so much itemgiri all team 🙏🏻🙏🏻☺️☺️
Super
Congratulations.... Sir
Thank you
खरंच या तीघाची मित्र जबरदस्त व जुन्या आठवणीना एक उजाळा आलला ऑटमगिरी खुप छान
Tumche mnapasun Dhnywad.. 🙏🙏.
Pradip Tonge
छान
अति उत्तम ❤️
मी आज लय खुश आहे माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात आवडती फिल्म आज मला बघायला भेटली tnx
It would like not is i
@@carohitkalokhe9306 p
@@carohitkalokhe9306 p
@@carohitkalokhe9306 0
@@carohitkalokhe9306 0
दोन वर्षापासून search karat hoto aaj पहिला movie thank you 🙏
साउथ ची प्रत्येक फिल्म लगेचच युटयुब वर पाहायला भेटते पण मराठी मुव्ही पाहायला भेटत नाही यामुळेच मराठी मुव्ही विषयी आकर्षण कमि आहे लोकांमध्ये हे बदलायला पाहिजे मराठी फिल्म इंडस्ट्री माग पडतेय
बरोबर हो भाऊ खुप दिवस पासून बगत होतो पण आज बघितली u tub वर नाही तर सर्च होत नव्हती ही move
Right boss
@@nileshgaikwad3763 भाउ हिच नाहि खुप सारया मुव्ही पाहायला भेटत नाहित
@@nileshgaikwad3763 ko lol😝😪😜
@@nileshgaikwad3763 qamzs no by no bhim ok ok/led. Malayalamnnnbh हक्षकान
Lay bari movie Marathi ❤❤❤❤❤
Thanks for upload this movie🙏🙏🙏🙏
Khup varshanpurvi Ha moovie ala aaj pahila..Ha moovie khrch khup super duper hit vhayla pahije hota pn tyaveli ka hit hou shkla nahi ha prashn pdtoy. Hya moovie chi gaani ajun aiktoy ani aaj tr pahila khrch khup Best feeling zaal. Vegli story asha story's bnlya pahijet. Bntil ashi asha krto ani tya team mdhe mihi kaam kren. Khup type kravs vataty pn.. Itemgiri.. It was Best moovie evdhch bolen.. Love all of you guy's.💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
Bestest movie ever
love this movie ❤❤❤❤❤
Joyous movie!
काय राव किती दिवस वाट पाहिली या पिक्चरची लय भारी
Tumche mnapasun Dhnywad.. 🙏🙏.
Pradip Tonge
@@paddykt mala pn ghya na film madhye tumhi mhanan tashi acting karto ,,,, akpn takrar yeu denar nahi shappt
@@paddykt G
Ek dam bhari Movie .. Ekdam Perfect College chya mulasathi ...❤❤🎉❤
Thanks for upload
Nice movie rav love mitu ❤❤❤❤
Mala hi movie khoopch avadli .story khoop bhari aahe 😍😘😘😍😍
खूपच छान आहे
Superhit 🙏🙏🙏🙏
My Favourite song & Favourite movies..❤❤❤
Time to see the movie finally😍
❤ कोण कोण 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤
Mi
Khup chan movie ahe sarv sin bagun gavachi Ani premachi athavn ali miss you old days all 😥😥🤕
खूप छान आहे मुवी मि खूप दिवसाणी शोधत होतो....
खूप मनाला लावणार चित्रपट आहे...
खूप छान..................., 👌👌👌👌👌
My favorite movie 😘❤💕
Vava mere sher❤❤❤❤❤❤❤
खरं प्रेम खुप काही शीकउन जाते ♥️🎯💯
Srushti I like it.....your best acting....very nice love story....
Wow tnx for upload 🙏🙏🙏
Ho kharach khup chan ahe movie
जीवनात प्रेम नसले तरी चालेल पण असे मित्र पाहिजेच
Correct bro
@@shitalalte3800 🙏🙏
Brr mg kadhich ayshyat Prem nahi bhetla tri jagu shakta tumhi..nkki na😂😂😂