मुसळधार पावसात टोमॅटोची १००% सेटींग करा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- मुसळधार पावसात टोमॅटोची १००% सेटींग करा.
Your Queries;
टोमॅटो
टोमॅटो लागवड
टोमॅटो लागवड खत व्यवस्थापन
टोमॅटो लागवड पूर्व तयारी
टोमॅटो शेती
टोमॅटो फवारणी वेळापत्रक
टोमॅटोची आधुनिक शेती
टोमॅटो
#टोमॅटो नियोजन
#टोमॅटो फळ फुगवन
#टोमॅटो रोग नियंत्रण
#टोमॅटो रस्त्यावर फेकले
#टोमॅटो रोग व किड नियंत्रण
#टोमॅटो भुरी रोग नियंत्रणपावसाळीटोमॅटटोमॅटो
#टोमॅटोलागवड
#टोमॅटोबाजारभाव
#टोमॅटोलागवडखतव्यवस्थापन
#टोमॅटोवरील पावडरी मिल्ड्यु नियंत्रण
आपके बोलने कि शैली बहुत बहुत सुंदर है बहुत बहुत धन्यवाद किसानों को मार्गदर्शन के लिए
Thank youu❤️
100%
छान माहिती दिलीत
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण 😊
Thank you❤️
Sir tomato gulabi ka hotat
छान माहिती मिळाली
Calcium+boron+ mc set ऐकत्र जमेल का
Hoo
छान माहीती
❤️
ह्या पावसाचा वातावरणात z 78 सेविक संचार 40 आणि madisun असा स्प्रे घेतला तर चालेल का
मॅडिसन नाय चालणार.
Thanks for very useful information
❤️
डस्टींग फुल अवस्थेत कोणती करावी
Bavistin किंवा Roko.
Sir mahadhan flowering special + roko pn chlel k
चालेल.
उत्तम माहिती
❤️🤞
तबाठी वायरस साठी काहीतरी सागा..भाऊ
Ek no video bhau❤
❤️
टोमॅटो मध्ये गंधक आणि कॉपर डस्ट करावे का केलेतर प्रमाण किती असावे
नाही.गंधक वापरणे टाळा.... त्याऐवजी कार्बेन्डाझिम वापरा.
Sir tamoto var karapyasathi konti favarni changali rahil
Sir comment plz
Revus....plane spray kara.strong result bhetel
काय वापरावे
स्पेशल gerva rog यावर vidio dya
लवकरच.
साहेब,
पावसाचे पाणी सचल्याने टोमॅटो च्या मुळी चा अपटेक बंद होऊ नये या साठी काय उपाय करावा
झिंक सल्फेट
गेर वा साठी काय करावे परफेक्ट नाही आहे काही
th-cam.com/video/vElMYoNfK6k/w-d-xo.htmlsi=8y2_xZAgWaxrbPoG
टोमॅटो शेतीतील नवख्या व अनुभवी शेतकऱ्यांनी पहावा असा महत्वपूर्ण व्हिडिओ
Boran calcium sobat 13:40:13 chalel ka
चालेल.
नाही चालणार '13 00 45 चालेल
@@vikramchavanke सर आपल्या मताचा आदर करतो पण त्यांना Drip ने देयला काय अडचण आहे?
कुठल्या point of view ने चालणार नाही??
@@AkshayDeshmaneOfficial फाॅस्फरस आणि कॅल्शियम फीक्स होते
@@vikramchavanke यासाठी कॅल्शियम ऑक्साईड Used करायला सांगितले आहे.जे झाडाच्या Zylum मधुन enter होतात.
हाताचा काय प्रकार आहे
सवय......हात I mean Spray.
राम राम भाऊ
पावसात रोको चालते का
हो चालत.
Mc set +cuman l +Kavach चालेल का
चालेल.
ईसाबीन सोबत 13.40.13 फवारनी साठी चालेल का
चालेल.
@@AkshayDeshmaneOfficial Thank
Chalte bhau
व्हिडिओ खूप छान करतात परंतु हातवारे करू नका
😂😂😂😂😮
😂😂😂
😂😂😂😂😂😂😅😂😂😂😂😂
वारा वाडून जातो ,
Tumhala kay adhachan hatachi.. Video bagun kaam kara tumch.. Ekhandyachi savai aste
Oxide mhanje kay
Oxide mhnjhe Oxygen Add kelela asto tyamule pikala lavkr lagu hote
Roko +copeer chalel ka
@@ganesh.jyoti. चालेल.
००;००;५०चालते का
Chalat pn nka use kru
प्रमाण सांगा नाहीतर एखाद्याचे कल्याण होईल
म्हणझे??
@@AkshayDeshmaneOfficial OsheedPrmanSangtJa
भाऊ माहिती 1 नंबर देतो तू , पण थोडे हात वारे कमी कर , मला भीती वाटते .
हे सगळे कळतय काय फवारावे,भाव भेटल का, मोहगम बातमी नको
कसली rate हवीय आपल्याला?
Roko cumanil
हो चालेल.
WhatsApp number pathva