भाऊ कन्सल्टिंग करून पैसे कमावणे हा माझा उद्देश नाही. मीपण शेतकरी आहे, माझाही माल आहे, त्यामुळे मला त्या भावना समजतात. म्हणून खोटं बोलून पैसा कमावणं हे तरी माझ्या रक्तात नाही
भाऊ पाऊस आहे पण सगळीकडे नाही. भाजीपाला दर मिळेल हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे ज्यांनी भाजीपाला केला नाही अश्याही शेतकऱ्यांनी केला आहे. आम्हाला तर पाऊस तोंड पण दाखवत नाहीये
@@GreengoldAgri लातूर ला भरपूर प्रमाणात टोमॅटो आहेत नांदेड ला थोडी कमी आहेत पंण हेच टोमॅटो भाव वाढीवर नियंत्रण ठेवतील जिवानु जन्य करपा आला आहे पण माल तरी येणारच पाटील तुम्ही जिवाणू जन्य करपा ह्या वर एक जैविक औषधी विषयावर व्हिडिओ लवकर टाका हि समस्या मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे तुमचा एक व्हिडिओ नक्किच शेतकऱ्यांना आधार देणारा असेल
@@ashokvitthalkandekar1793 दादा खरंच तुझं टोमॅटो असेल तर मनापासून सांग वीस रुपये परवडतं का किती खर्च आहे त्याला लेबरचा खर्च आहे लेबरचा पगारी वाढले आहेत बांबू आहे तार आहे मेका आहेत कॅरेटचा खर्च आहे गाडीचा खर्च आहे औषध पाण्याचा खर्च आहे मनापासून सांग एवढा सगळा व्यवहार करून परवडते का नाही
खूपच चांगली माहिती दिलीत.
धन्यवाद......
नोट कर लेना मेरी बात बाजार बढ़ेगी बहुत अच्छे बाजार मिलेंगे किसानो को
लोकांना चांगले motivation kartay👍🏻👍🏻
आॅगस्टची लागवड करायची आहे लागवड करू का ? नको
बरोबर
बरोबर बोला भाऊ
असे काही नाही भाऊ मालच नाही टोमॅटो निघत नाही लागवड पण कमी आहे आमच्या कडे टोमॅटो नाही
Right
पानांचे वाटी होतय
उपाय सांगेल तर बर होईल
G
Work
Good
Dada leaf curl virus ne khup plot jat ahet ani tyani pahije tevdha mal nighat nhi
सगळ पाऊसा वर आहे मित्रा
Agust mde keli lagvad तर chalel ka
ऐकच नंबर माहिति दिलि भाऊ
Tumhi chan mahiti dili doctor kisan mhanun yek bavlat Chanel aahe lokana yed banavtat
भाऊ कन्सल्टिंग करून पैसे कमावणे हा माझा उद्देश नाही. मीपण शेतकरी आहे, माझाही माल आहे, त्यामुळे मला त्या भावना समजतात. म्हणून खोटं बोलून पैसा कमावणं हे तरी माझ्या रक्तात नाही
❤👏👍✌️👌👌
Dhnewad sar aple mat vekta kelat
August madhe 60 70 ru kg market viknar September madhe thode kami hoil aas vatta nantar pimpalgaon export chalu honar 400 500 viknar
हाच राहिला तर फायदा. वाढला तर भाजप बिना झाडाचं पीक आयात करेल
@@GreengoldAgri एकदम बरोबर
@@GreengoldAgri 👍👍
Tomato cracking avashyak Sanga
Oktombar kay ret rahil sar
Ogast madye lagvad kelyavay ret milel ka
@@ShivaniThakre-g5b मिळेल पण regular राहील. २००-३००-३५० रुपये कॅरेट
धन्यवाद सर माहीती दिल्या बद्दल
बरोबर बोलत होता तुम्ही 100%रेट पडले 😢1ऑगस्ट 2024तारिक आहे 10रुपय झाले
आत कस वाटतंय,१०रेट कमी नव्हता, टोमॅटो भाव या वर्षी कमी झाले नाही
आज 42 दिवस झालेत प्लाॅट ला पुढील नियोजन काय कराल
Kraking sathi konte शेड्युल vaprtaआहे
@@bhushansonawane9025 २ आहेत
Calcium oxide ४०%
Kiva
Ecostrong ( amide, amines, organic acid, proteins )
तुमचं कॉम्बिनेशन औषध कोणते आहे आणि कुठे मिळेल
Dada te combination sanga na टोमॅटोची क्वालिटी राहण्यासाठी
सांगतो भाऊ परवा व्हिडिओ देतो त्यावर
दादा कांद्याचे ऑगस्ट sepember मदे काय बाजार भाव राहतील यावर व्हिडिओ बनवा❤
300-500
kay combination ahe
Krakingla formula sanga
आता कोणती व्हरायटी लावावी
भाऊ एका मता वर कायम राहत चला , जास्त खर्च करु नका,रेट पडणार....
हे काय होते
😂😂😂 अंदाज पुर्णपणे चुकला भाऊ,आज टोमॅटो ७०/८०रु आहे
Bhau tumhi je man mokal khr bole agdam kdk tumhi khri pristi ti sangitli
छान माहिती... बंगलोरची काय परिस्थिती आहे
सर टोमॅटोचिरटा येतोय मार्गदर्शन करा
आगस्ट ची लागण करू का
Amchakd 3 divasapashunc 25 kg jhly
Coleti sathi सांगा na
आम्हाला सांग कॉम्बिनेशन प्रकरण चालू आहे प्लॉटमध्ये
माझ्यामते बाजारभाव हे पाऊस किती नुकसान होतंय यावर बरेच अवलंबून आहे
@@rajaramagre6808 हो. पण पाऊस तरी किती ठिकाणी आहे भाऊ, आम्हाला तर पाऊस च नाही.
ऑगस्ट महिना बाजार कमी होतील नंतर बाजार तेजीत चालणार 2024 संपेपर्यंत
@@samadhanbagal9551नाही
सोयाबीनला फुले लागली आहेत. ताक अंडीची फवारणी चालते का.
सर ऑगस्ट च्या लागवडी काय होईल
@@pravinkekan9378 regular rate milel. Khup kami nahi honar
20 rupy rahil ka ???
अस कस होईल पावसामुळे भरपुर तुकसान होणार असे अंदाज आहेत . भाजीपाला दर वाढतील असा अंदाज आहे .
भाऊ पाऊस आहे पण सगळीकडे नाही. भाजीपाला दर मिळेल हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे ज्यांनी भाजीपाला केला नाही अश्याही शेतकऱ्यांनी केला आहे. आम्हाला तर पाऊस तोंड पण दाखवत नाहीये
@@GreengoldAgri अगदी बरोबर
नंबर भेटन का माहिती घेयची आहे
Fruit cracking ani plant damage hot ahet
20 kg रुपये भाव भेटला तरी चालेल
ऊकला व चिरटा औषध
Tomato cira var combination video banva sir
Bhau amchyakde 2/8/2024 ch market 10 rupy jhal ahe
Aamchya kade 15 ₹ chalu aahe
राहता मार्केट700रू होते आज
कांद्याच्या रोपाच्या मरी साठी माहिती द्या
@@VaibhavJadhav-ex3no okay
Wangi chi pudil kalat kase dar rahatil
वांगी कोणती लागवड करताय
मला पाहिजे कॉनबिनेशन
आमच्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील
टोमॅटो अगस्ट 10 पासुन पुर्ण ताकदीने मार्केट ला येणार आहेत त्यामुळे
भाव नक्किच पडणार
किती लागवड आहे नांदेड ला?
@@GreengoldAgri लातूर ला भरपूर प्रमाणात टोमॅटो आहेत
नांदेड ला थोडी कमी आहेत पंण हेच टोमॅटो
भाव वाढीवर नियंत्रण ठेवतील
जिवानु जन्य करपा आला आहे पण माल तरी
येणारच
पाटील तुम्ही जिवाणू जन्य करपा ह्या वर एक
जैविक औषधी विषयावर व्हिडिओ लवकर टाका हि समस्या मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे
तुमचा एक व्हिडिओ नक्किच शेतकऱ्यांना आधार देणारा असेल
किती लागवड केली आहे.दादा.लातूर आणि नांदेडला.15 रू.मार्केट राहील का.
@@rushikeshdevkate8508 हो राहील 500 रु क्यारेट रहाणार सप्टेंबर पर्यंत
कांदा या पिकावर व्हिडिओ करि
रोज टीव्हीवर बातम्या चालू आहेत भाजी पाल्याचे दर शंभरी ओलांडलेल्या आहेत
तो शेतकऱ्यांचा रेट नाही ना पण... शेतकऱ्यांना एवढं रेट भेटला तर न्यूज वाले आत्महत्या करायला पळतील
agast ani sabtebar madhe bhav padnar nahi
अभी तो पिक्चर बाकी है😂
FarChagli Mahiti Dili
20 rupy bhav khup ahe
@@ashokvitthalkandekar1793 दादा खरंच तुझं टोमॅटो असेल तर मनापासून सांग वीस रुपये परवडतं का किती खर्च आहे त्याला लेबरचा खर्च आहे लेबरचा पगारी वाढले आहेत बांबू आहे तार आहे मेका आहेत कॅरेटचा खर्च आहे गाडीचा खर्च आहे औषध पाण्याचा खर्च आहे मनापासून सांग एवढा सगळा व्यवहार करून परवडते का नाही
आता लागवड केली तर काय रेट सापडेल
150-200-250-300 सरासरी
@@GreengoldAgri 30.40.50 कॅरेट नाही भेटणार का आम्ही त्याच भरवशावर लावणार आहे आता
@@kalyanraojorvekarpatil9862 थंडीत एवढं कमी नाही होत. कोथिंबीर ल सापडेल दर. September October 2 लॉट घ्या
15 सप्टेंबर ला लागवड करा
sara bhart karto tava
500 ʀ ᴊᴀʟɪ ᴄʜᴀʟᴜʏᴇ
कॉम्बिनेशन दया
दिले आहे. कालच्या व्हिडिओ मध्ये
Padle aaj pasunch
कोणत्या मार्केट चे
नारायणगाव@@GreengoldAgri