Radha Kanhala Bhulali | New Marathi Song |राधा कृष्ण गीत | Marathi Gavalan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024
- RADHA KHANALA BHULLALI G
#Radhakrushnasong
राधा कान्हाला भुलली ग .......प्रेम गवळण
@radha kanhala bhulali g
गीतकार-संगीतकार -- शाहीर सचिन धुमक ( ढाकमोली )
गायक :- सागर नावले
बुलबुल/ बँजो - अमोल नाणीस्कर
संगीत संयोजन - स्वराधीश स्टुडिओ, श्री संदीप पालेकर
स्टुडिओ फुटेज-सुरज उतेकर
पोस्टर/व्हिडिओ एडिटर -आदित्य कोत्रे
धन्यवाद व्हिडिओ फुटेज-
• Kokan creation team •
Gopal karande official
गोपाळ करंडे ,किशोर घाणेकर
कलाकार-अंजली यादव,ओम किल्लेकर
कोरास :-सचिन धुमक, सुरेश राऊतनिशा रंगाजी ,सायली करंडे
दीपाली पांचाळ, अस्मिता बाचीम
मार्गदर्शक - महाराष्ट्र गौरव भूषण लोकशाहीर मधूकर पंदेरे, शाहीर तुषारजी पंदेरे
प्रशांत पाष्टे ,भरत नावले , सुरेश राऊत , शाहीर सचिन धुमक ( ढाकमोली ),शाहीर विकास लांबोरे,गोपाळ करंडे ,किशोर घाणेकर,आदित्य कोत्रे
#radhakanalabhulalig #radhekrishna #radheshyam #radhekrishnastatus #shyamstatus #krishnajanmashtami #krishnabhajan #krishnasong #lofi #lofimusic #lofistatus #lofibeats #lofimix #lofisong #love #newmusic #aesthetics #musicproducer #trap
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
• Papa Chal Gavala Jau |...
दिल माझा तुझ्यावरी---- • Man Tuzyat Adlay | Lov...
1) कधी भेट देशील सावळ्या हरी - सचिन धूमक
• कधी भेट देशील सावळ्या ...
2) कोकणातला शिमगा पारंपरिक गीत- सागर नावले • कोकणचा शिमगा सण | kokn...
3) कोऱ्या कोऱ्या दिलाची
• Korya Korya Dilachi |क...
4) सण गवरी गणपतीचा
• |सण गौरी गणपतीचा आला |...
kokanchaa shimga
• Shimga Kokan cha | Pa...
#radhakrishna
#radheradhe
like ,suscribe ,and share 😊😊😊
सागर खूपच छान गायन एक आगळी वेगळी गौळण ऐकायला मिळाली पालेकरांच संगीत नादखुला एकदम अशीच नवनवीन गाणी तुझ्या आवाजात ऐकायला आवडतील ❤❤❤❤❤❤❤❤
धुमक माऊलींच्या काव्य रचनेला सलाम. सुंदर काव्यरचना आणि तितकाच आवाज कानावरती घुमत राहील असा सागर दादा चा आवाज.❤❤❤❤ आणि पालेकर सरांच्या संगीताला कोणाचीच तोड नाहि 🌹🌹🌹🌹
धन्यवाद माऊली
खूप सुंदर गीत नावले माऊली❤
ऐक आगळी वेगळी गवळण तेवढाच त्यात शाहीर सचिन दादांच्या लेखणीतून भाव आणि ❤❤❤❤सुमधुर संगीतमय गोड आवाज शाहीर सागर नावले पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@@Yogesh-okate धन्यवाद सर
🎉❤❤❤
वाॅव्व्व्व 🤩😍 अप्रतिम, सुंदर गीत रचना नेहमीप्रमाणेच ❤
सुमधुर आवाज 😍
जबरदस्त झालय गाण 🥳
❤❤
अप्रतिम 🎉🎉❤वेगळी चाल छान गवळण🎉🎉🎉🎉 👍
धन्यवाद गुरुमाऊली
❤
काय सुंदर गीत बनवलय 😊👍🏻👍🏻 राधा कान्हाला भुलली ग 😊👍🏻🤩🤩🎹🎼🎼🎼🎺🎺🎷वा भन्नाट
धन्यवाद
❤❤
छान अप्रतिम सागर दादा ❤
अप्रतिम गीत माऊली❤
Ekach number Dada😍❤️
माऊली खुप सुंदर
अप्रतिम लेखणी👌👌👌 ... खुप खुप गोड आवाज नावले माऊली ❤❤
❤❤
नादखुळा लेखणी दादा 🖋️🌿
सुमधूर आवाज बंधू 🎤
स्वराधिशांनी मंत्रमुग्ध केल. 🎼❣️
❤❤
अप्रतिम 👌
एकदाम छान साँग झालं आहे भाऊजी..❤❤🎉
❤एक नंबर दादा 😊😍
शब्दरचनेचे बादशहा आहेत सचिन दादा धुमक अप्रतिम लेखणी दादा! (चिपळूण किंग👑) ✒️👑🎼❤✨
खूप छान गायलय सागर दादा!🎼🎙️🎶✨❤
❤🎉🎉 धन्यवाद
खूप छान सागर बंधू , नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करता ❤ सचिन बंधू छान ✍️
@@sandeshokate2555धन्यवाद सर
❤❤
खुप सुंदर लेखन 🎉🎉 मस्त गायल सागर भाऊ
धन्यवाद वहिनी
❤
खुप छान गायलंय गाणं very nice ❤️❤️
खूप सुंदर लेखणी आणी गायकांना आवाज ही खुप सुंदर 🎉🎉गवळणीच चाल खुप सुंदर..##
❤
उत्कृष्ट अशी गवळण आहें 👌👌👌
🤗🤗❤️❤️
अप्रतिम सुंदर लाजवाब गीत गायन.....
धन्यवाद माऊली
सागर भाई अप्रतिम आवाज सचिन सर खूप छान लेखणी
❤❤❤
अप्रतिम लेखणी माऊली तितकाच गोड आवाज सागर बुवा छान संगीत 😍😍😍👌👌👌👍👍
❤❤
अप्रतिम गीतरचना आवाज सुंदर गीत खुप चालणार माऊली❤❤❤
प्रयत्न आहे माऊली फक्त बाकी मझ्या गुरूंचे आशीर्वाद त्यांची लेखणी त्यांचं संगीत
@@sagarnavale222 तुम्ही खरंच भारी आहात
❤❤
अप्रतिम 👌👌❣️❣️
सुंदर लेखणी आणि शाहीर सागर दादा यांचा अप्रतिम आवाज ❤
❤❤
अप्रतिम माऊली❤️🥳
कमाल❤🎉
अप्रतिम गवळण 👌❤️
पहाडी आवाजाचे माझे मोठे बंधू सचिनदादा यांची सुंदर लेखणी तसेच गोड गळ्याचा गायक आमचे छोटे बंधू सागर जबरदस्त गौळण❤❤❤❤❤
धन्यवाद दादा
❤❤❤
छान ❤ मधुर काव्य
धन्यवाद
धन्यवाद तुमचे सुद्धा एक गाण्याचा भाग आहात
❤
खूप सुंदर गीत झालय सागर भाऊ ❤
खुप छान गवळण 👌🏻👌🏻छान लेखणी...
❤
वाह खूप सुंदर ❤ सचिन दादाच्या शब्दाला सागर दादाच्या आवाजाची जोड आणि पालेकर सरांच्या सांगिताला कुठेच थोड नाही.🎉wahh life बना dunga 🎉
धन्यवाद
❤❤❤
अप्रतिम सर ❤❤❤❤🎉
Khup chan god awaj
Nice song 😍😍
खुप छान सागर साहेब❤❤❤
Nice❤😊
छान गीत झालाय 😍🎉
धन्यवाद दादा
Nice
@@JayantiNiwate thanks
खूप छान
❤🎉❤🎉❤🎉❤
खूप छान सागर दादा❤
जबरदस्त सागर अभिनंदन 💐
लेखणी 👌 आवाज जबरदस्त सागर ❤
❤❤