एक गवळण केवळ भजनात च नव्हे तर dj वर धुमाकूळ घालत आहे आणि dj वर सर्वात जास्त repeat होणार गाणं म्हणजे ही गवळण. गायत्री ताई च्या आवाजाने ही गवळण वेगळ्या उंचीवर पोचली आहे. आणि ज्यांनी ही गवळण लिहली त्यांना मनापासून धन्यवाद सर ❤❤❤🙏🙏🙏🙏
आजच्या धक धक त्या काळामध्ये तरुणांना गवळणी कडे वळवण्याचा अतिशय मनमुराद प्रयत्न अतिशय उत्कृष्ट झालेला आहे गवळण गायलेली गायत्री शेलार यांचे हार्दिक अभिनंदन ❤️❤️👍👍👌👌✌️✌️🌹🌹
गायत्री शेलार - पीचली माझी बांगडी चित्रा नलावडे - मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात भैरवी डेरे - ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया अजून बरेच song आहेत.. शिवजन्मभुमीच्या कन्या ❤
धन निरंकार जी 🙏 अक्षय जी 🙏 सुपर
खूप छान गवळण
Kdkk
🔥❤️
नाद खूळा
जय श्री राधे कृष्ण 🙏
Mind blowing Dance .. and Choreography ❤❤
लाडका होणा चाजिये ना तो फिर लडकी कहा गाई हे भाई बट अच्छा हे ❤❤❤
एक गवळण केवळ भजनात च नव्हे तर dj वर धुमाकूळ घालत आहे आणि dj वर सर्वात जास्त repeat होणार गाणं म्हणजे ही गवळण. गायत्री ताई च्या आवाजाने ही गवळण वेगळ्या उंचीवर पोचली आहे. आणि ज्यांनी ही गवळण लिहली त्यांना मनापासून धन्यवाद सर ❤❤❤🙏🙏🙏🙏
Br t
t
आजच्या धक धक त्या काळामध्ये तरुणांना गवळणी कडे वळवण्याचा अतिशय मनमुराद प्रयत्न अतिशय उत्कृष्ट झालेला आहे गवळण गायलेली गायत्री शेलार यांचे हार्दिक अभिनंदन ❤️❤️👍👍👌👌✌️✌️🌹🌹
होय right
खर
@@VaibhavDevkul17😅😊.
😂😂❤१@@VaibhavDevkul17
.,,. , @@ranjanaghorpade3739
खूप सुंदर माझी मुलीला खूप आवडतं हे गाणं ११महिन्याची च आहे तरी पण तिला सगळ कळतय❤
Same here
Same....@@sachiningle6448
Chan ❤❤
Supar songh ❤
👌
अप्रतिम गायन, अभिनंदन 🎉🎉
❤❤ जय श्री कृष्णा ❤❤
सायली केळकर उत्तम अभिनय 🎉
Jai Shri Krishna❤
. Kn mgi k. K. M. K kk. Lr
Supar❤
आमचा गावाचा येत्रेत हे गाना तमाशा मधे वाजला होता एप्रिल २०२४ मध्ये, खुप आनंद केला आमी आता हे गाना माझी कॉलर ट्यून पण आहे
हे गाना तमाशा त वाजला तर चांगला झाला 😂
😊😊
उत्कृष्ट सादरीकरण. गायत्री ताई तुमचा आवाज खूप गोड आहे. सुपर 👌👍🙏
Kahana mast disto❤❤❤❤
Radhe radhe ❤❤
Kdk❤
❤❤❤🎉
khuppachhhh chaan 😇🥳🥳🥳🥳💥💥💥❤🔥❤🔥
❤❤ kadak
प्रकाश धिंडले नादच खुळा काम
Khup sundar❤
मित्रांनो,या गाण्याची गायीका ही आमच्या शिवजन्मभुमितील आहे,मा.सौ.गायत्री ताई शेलार.....आंम्हा सर्वांना आमच्या ताईंचा खुप खुप अभिमान आहे..... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा......!!!
😊
@@saumitrajadhav607😊😊ंनकाआनं
अजून कोणते गाणे गायले असेल तर कृपया सांगा
Khup chan
दादा कॉपी right करून घ्या ही लुटातील तुमाला कारण
❤❤😊😊
छान नृत्य व लिखाण 👍
🎉🎉🎉
Song top❤❤❤
Bap to bap hi rahega
वा रे ढोलकी. शाब्बास
अप्रतिम गवळण गायली ताईने 👌🏻👌🏻
😍💞👫Wow rahda Krishna Jodi lovely 💝♥️👌
गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही
गाण्याचे बोल अभिनय संगीत आणि आवाजाचा उत्तम संयोग आहे
Sayali kelkar always rocks the songs,one of my favourite.......
गाण्याचे असंच वाचलं पाहिजे कि गाणं ऐकून आपले पाय नाचायला तयार झाले पाहिजे ❤❤❤ खुप छान गाण आहे
Kmnl lmkllkl. Ll l
@@ghugekamal9269😢😢😢h😢😢😢pY😢yy
Oaooooooo
Saie❤❤❤❤❤😍😍🤩😜
0
❤@@ghugekamal9269
सलाम आहे या गाण्याला! जबरदस्त!
🔥🔥🧡🧡
very Good, best of Luck for this song
❤ लय भारी
Radhe Radhe Radhe Radhe Radhe Krishna Radhe Radhe 🌹🌹🚩🚩❤❤❤❤ Nice 🎉🎉
ॲ😮नॲअअअअअ😊अअ
Dance Step fast music jabardast .❤
खूप छान आहे ऐकतच राहू वाटते
❤❤❤ कडक व्हिडीओ आणी लिखाण
😍
SHREE SWAMI SAMARTH❤ RADHE RADHE ❤ HAR HAR MAHADEV❤ JAI MATA DI ❤
आतिश उत्तम 👍👍
Wish you all the best for your future songs...... Really very nice and the best rhythm and voice...
Awesome ❤
खुप गोड आवाज आहे मंत्रमुग्ध करणारी गौळण व्वा अभिनंदन गायत्री ताई आणि खुप शुभेच्छा आपणास जय शिवराय
Dholki master apratim tumcha mule haai ganya charchand lagale🙏🏻💙❤️🏅
किययुजजय5इयIफुउइउययत6ययउहू 3:10 Kजहहहजजुईईईत्तोई54❤य4उलजय5
Vav ❤❤
गाण्याचे बोल एकदम झाकास
गाण्याचे दिग्दर्शक प्रकाश सर आहेत म्हणल्या वर गाण हिट तर होणारच...🤙🏻❤️
@@Dj.Shubhya😂😂😂😢😂😂😢😂😂😂😂😂😢🎉😢
Kharay..gaan khup awdle mala👌
❤😊😊
Nice
Song खूप सुंदर बनवल मनाला स्पर्श होत 💯👌
😮
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
one of the best director in the marathi industry ...one and only prakash Dhindale sir 😎🤙🏻
4qa
❤❤❤❤❤❤😂😂😂
जन औंेँ
नाही होत आहे मला नं
झ़ध ओशननंॅ़चं❤😊@@GokulSawant-z8p
Aàaààà11l@@AkashThakare-bw5cy
Yayyyyyyyyyyy🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
श्रावणी आणि सायली मॅडम खुप छान अतिशय सुंदर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर झक्कास 👌👌👌👍👍👍
1:35 1:35
N ñiiuúi887888piuu88iuiiiiooúí⁸uu9íi⁸ illi 7i88⁸8⁸8⁸8⁸î@@somnathbangar1714
Thank you
Nad kull❤❤🎉🎉
उत्तम नृत्य❤
कान्हा चा रोल करणारा कोणी नाय का काभेटला ह्या ठिकाणी,,,,, 🙄
😊qlaP0s
shoot chya veli mi thithech hoto khup chan ....kely सुपर झक्कास ......😍
Kharach khup Chan....song ahe.....all the best .....
👌👌👌👌👌👌
Ek kahana tuzi re naahi bri 🙌❤️
कान्हा कड्क आहे राव ❤
Hii
Lai bhari
❤ छान आहे विडियो
कृष्ण chya भूमिकेत तुम्ही एखादा मुलगा शोधला असता तर खूप छान वाटल अस्त
Right
Krushna bhumiket mulgi navhti pahije hoti..song bhari aahe pn krusna ladies aahe .
Krushna banayla mulga ny bhetla ka tumhala
Jabardast dance beautiful Step with expression face. Power energy positive vibes full masti enjoyment song ❤❤❤❤
आवाज खुप मधुर छान आहे
साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे i like it song ❤😊🥰🥰🥰🥰
. किती पण ऐकलं तर सारख हीच गवळण ऐकाविसी असे किती जणांना वाटत
कंक🎉🎉🎉क😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢िगइ😢😢😢😢😢😢😢🎉🎉😢🎉🎉
jii💙whhdb4
❤❤
Qqmb z 1:55 s xç
Y
yww❤❤
❤❤❤मस्त
गायात्रीताई जय शिवराय खूपच गोड आवाज आणि कलाकारांचा अभिनय तर उत्तम
शिछत्रपतींच्या जन्म भुमितली कन्या खूप छान
😅i809
गायत्री शेलार - पीचली माझी बांगडी
चित्रा नलावडे - मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
भैरवी डेरे - ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया
अजून बरेच song आहेत..
शिवजन्मभुमीच्या कन्या ❤
गायत्री ताई खुप छान गायण आहे तूमचे ♥️👍🙏
Best song ever I listen ❤
Basarichi radham mast ahe madhe madhe song cha❤👌
❤ राधे कृष्णा ❤🎉🎉🎉
Ek number ❤
खूप भारी ❤️फक्त कान्हा मुलगा पाहिजे 🙏
Right
🎉😢😢😂😢😢😂😢😢😂😢😂😢😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤
राधे राधे कृष्ण हरी गोविंद ❤❤❤
Super ❤❤
भारी गान ❤❤❤
गवळणी मध्ये हे गाणे मैलाचा दगड आहे, आणि पुढे शंभर वर्ष वाजविले जाईल. पटलं तर लाईक करा.
Super...❤
मला कान्हा आवडला ❤राधे कृष्ण , कडकक् गाणं
नाद खुळा डान्स मन जिंकले 🎉🎉🎉🎉
Khup Chan aawaj aahe Tai ❤️👆👌👌
Sai
❤❤❤😊😊
कान्हा मि झालो असतो न
❤राधे राधे ❤🎉🎉
राधा अन् कृष्ण..👌❤️🤗
3
Doghe Krishna Ani Radha khup sunder distat❤❤❤
आज च्या काळात अशी गौळण ऐकायला भेटल असं वाटलं नव्हतं नवीन तरुणांनी खुप भारी परफॉर्म केलं आहे
अशीच आपली मराठी संस्कृती पुढे यायला हवी ❤️❤️
Daji Khup chhan song banaval❤😮😊