खरे म्हणजे एवढा घोळ होऊनही आमच्या भारत देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर पाहिजे त्या प्रमाणात दाखवत नाही यावरून सर्वच या मध्ये सामील असण्याची दाट शक्यता आहे
सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोगला VVPAT मशिन लावण्याचा आदेश का दिला होता? चुनाव आयोग री काऊंटिंग मघ्ये ईव्हीएम मशिन ची काऊंटर करण्याचे आदेश देण्यापेक्षा VVPAT मशिन मघ्ये जी पावती आहे ती काऊंट करीत नाही? नवीन निवडणूका घेण्यापेक्षा VVPAT मघ्ये जी पावती आहे ती काऊंट केली तरी महायुतीचा पराभव होईल.
बॅलेट पेपर्स वर निवडणूक आयोगाने देशामधील पुढील सर्व निवडणूका घेऊन संविधान आणि लोकशाहीची पुनरुज्जीवन करावे अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
नानाजी लोकशाही100% धोक्यात आलेली आहे याला एकच उपाय सगळ्या विरुद्ध पक्ष नेत्यांनी मिळून राजेरामा द्या आम्ही सगळे महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहोत केव्हा पण रस्त्यावर उतरायची ताकद दाखवून देऊ सरकारला
*मशीन जर स्वतःच मतदान करीत असेल तर आपल्या मतदानाची गरज काय ?* *मशीनमध्ये घोळ होऊ शकत नाही म्हणतात मग डिजिटल इंडियात ही आकडेवारी का जुळत नाही* *Evm बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या हा मुद्दा विरोधी पक्षाने संसदेत उचलायला काय हरकत आहे.*
संपूर्ण महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेनंतर किती पोलिंग बूथ वर मतदान चालू होते हे सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. त्यानंतर 76 लाख मतदान किती पोलिंग बूथवर झाले याचे सुद्धा विश्लेषण आणि चौकशी झाली पाहिजे
पटोले महाराष्ट्र वीकला तुम्ही जीमेदार आहे निवडणूक आयोग बरोबर आहे . तुम्ही काय झक मारली ते बोला किती लोकांना पैसे घेऊन पद दिले कांग्रेस सि बोलतो तिकीट देण्यासाठी पैसा घेतला . तिकीट शरदचंद्र पवार सोडत नाही . तेव्हा बंडखोर उमेदवार उभे केले .
Devendra fadavnisni sangital hot jevde takkevari vadel tavvda b.j.p la fayda honar he kas kay mahit hot yach uttarnivadnuk aayogane dyav ekach pakshala kasakay fayda hoto yach uttar agodar dyave
नाना तुम्ही संघाच्या काम करतो आणि नांव घेतो फुले शाहू आंबेडकर आणि वंचित पक्षा बदल जातिभेद करीत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करतो हि कुठली हिंदू ज्ञान मध्ये आहे
असा समजा एक अंदाज लावला तर. समजा १०० ठिकाणी ५ पर्यंत मतदान पूर्ण झाले असेल आणि २०० ठिकाणी ८-९ वाजेपर्यंत मतदान चालू असेल. तरी ७६००००००÷२०० =३८००० मत ही ५-८ च्यात दरम्यान २-३ तासात म्हणजे १२०-१६० मिनिट मधे कशी येतात.. एवढे EVM fast कसे काम करते.. लॉजिकल विचार केला असता..सरळ सरळ मशीन बदली करण्यासाठी किंवा दुसरी कोणती अफरातफर करण्यासाठी हा वेळ घेतला हे दिसतंय..खैरात मधे हे सगळे आमदार निवडून दिलेत.. shame ahe ECI vr.
Ek divas nakki yenar gharatun baher jayeche ki nahi he sudhha vicharun jayeche divas yenar aani yala hech madhyam jababdar rahanar jage vha ekda vel geleli tich vel parat yenar nahi jay maharastra
EVM 6 वाजता घेऊन गेले त्यानंतर मशीन हॅक करून रात्री खोटे मतदान केले , मशीन आहे तशी दिसते पण ती ऑपरेट केली जाते , इस्राईल प्रेमी टेक्नॉलॉजी , असे होऊ शकते का ? मतदान केले कोण आता हा प्रश्न आहे
Nana bhau tumhi kiti hi mudde uchla kahi farak padt nahi Karan tumhala Maharashtra madhe koni saath det nahi saty melay ata fakt khot bola retun bola hech chalalay evadhe purave dakhavta tari ek hi yala uchlun dharat nahi ithech jantela kalayla lagla aahe ya midiyacha sudhha haat aahe asach vatatay jay maharastra
कॉंग्रेस नेत्यांनी 1900 दशकातील निवडणूक नंतर किती मत पेट्या पळवून सत्ता स्थापन केली. आणि evm हे कॉंग्रेस ने आणले आहे. आणि लोकसभेत जिंकले तेव्हा evm चांगले होते नाही का. कॉंग्रेस वाले च भाजप ने नाही लोकानी अवघड केले आहे
पाटोले जनकल्याणाच्या कामांवर ध्यान द्यावे. त्याने महायुतीच्या खोट्या वादांची जाहिरात करण्याची आवश्यकता आहे, यासाठी निवडणूक आयोगाच्या दिशेने हल्ला करण्याची आवश्यकता नाही.
100 %झोल आहे, हा एकटा माणूस बोलतोय बाकीचे विरोधी पक्ष झोपलेत की ed ला घाबरलेत
वामन मेश्राम यांच्या पद्धतीने... सरसकट evm मशीन फोडून टाका...
खरे म्हणजे एवढा घोळ होऊनही आमच्या भारत देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर पाहिजे त्या प्रमाणात दाखवत नाही यावरून सर्वच या मध्ये सामील असण्याची दाट शक्यता आहे
Media work as commentry in results time😅😅😅
अगदी बरोबर.
सत्य
😊
सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोगला VVPAT मशिन लावण्याचा आदेश का दिला होता? चुनाव आयोग री काऊंटिंग मघ्ये ईव्हीएम मशिन ची काऊंटर करण्याचे आदेश देण्यापेक्षा VVPAT मशिन मघ्ये जी पावती आहे ती काऊंट करीत नाही?
नवीन निवडणूका घेण्यापेक्षा VVPAT मघ्ये जी पावती आहे ती काऊंट केली तरी महायुतीचा पराभव होईल.
EVM च्या कृपेने आलेले सरकार
संध्याकाळी 5च्या नंतर पडलेल्या मतांच्या पुढे फक्त एक लावला, आणि एक लाख झाला
Bapane kele tuzya yz polling agent pakshacha asto
Tumache agent Kay uptat ahe ka
@@jeevsunboxing3731 kelya khara bolla ka zhombala ka re
Good speech Nana saheb zindabad 🎉👍✌️👍
Supreme court should take action
बॅलेट पेपर्स वर निवडणूक आयोगाने देशामधील पुढील सर्व निवडणूका घेऊन संविधान आणि लोकशाहीची पुनरुज्जीवन करावे अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
नानाजी लोकशाही100% धोक्यात आलेली आहे याला एकच उपाय सगळ्या विरुद्ध पक्ष नेत्यांनी मिळून राजेरामा द्या आम्ही सगळे महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहोत केव्हा पण रस्त्यावर उतरायची ताकद दाखवून देऊ सरकारला
Right Sir
Evm hatao
Right
100% बरोबर आहे
खर आहे
पत्रकार बंधुंनो महाराष्ट्र वाचवा
ईव्हीएम बंद करा.
*मशीन जर स्वतःच मतदान करीत असेल तर आपल्या मतदानाची गरज काय ?*
*मशीनमध्ये घोळ होऊ शकत नाही म्हणतात मग डिजिटल इंडियात ही आकडेवारी का जुळत नाही*
*Evm बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या हा मुद्दा विरोधी पक्षाने संसदेत उचलायला काय हरकत आहे.*
बरोबर आहे पटोले साहेब
भ्रष्टाचार आंदोलक आण्णा हजारे आहेतका त्यांची भेट घेतली तर काही तरी होईल
Evm sarkar
EVM हटाव देश बचाव
पत्रकारांना काही घेणे देणे नाही का तुम्ही पण आवाज उठवाना
काही वर्षा नंतर ऐक नगरसेवक राहणार नाही मराठी
नाना,आपला देश उद्योगपती चालवतात. लोकसभेतील पांढरे कपडे घालून बसणारे हे नेते नसून उद्योगपतीचे नोकर आहेत. 😂😂😂
जनतेने जागृत व्हावे लवकर आंदोलन करावे. महायुतीला सत्तेवरून खाली खेचा. नाहीतर जनतेला याचे परिणाम भोगावे लागतील.
संपूर्ण महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेनंतर किती पोलिंग बूथ वर मतदान चालू होते हे सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. त्यानंतर 76 लाख मतदान किती पोलिंग बूथवर झाले याचे सुद्धा विश्लेषण आणि चौकशी झाली पाहिजे
पटोले महाराष्ट्र वीकला तुम्ही जीमेदार आहे निवडणूक आयोग बरोबर आहे . तुम्ही काय झक मारली ते बोला किती लोकांना पैसे घेऊन पद दिले कांग्रेस सि बोलतो तिकीट देण्यासाठी पैसा घेतला . तिकीट शरदचंद्र पवार सोडत नाही . तेव्हा बंडखोर उमेदवार उभे केले .
Devendra fadavnisni sangital hot jevde takkevari vadel tavvda b.j.p la fayda honar he kas kay mahit hot yach uttarnivadnuk aayogane dyav ekach pakshala kasakay fayda hoto yach uttar agodar dyave
अगदी बरोबर आहे पण जेव्हा वामन मेश्राम सांगत होते तेव्हा त्याला सात दिली असती तर आज अशी वेळ येत नव्हती
Evm हटाव देश बचाव
सर्वांनी एकत्र यावे. खऱ्या पत्रकारांनी यामध्ये सामील व्हावे. बेईमान सरकार नको
Single Real Tiger in Maharashtra who is studying on evm Scam.......... Congratulations Nana patole ji
नाना आम्हीं तुमच्या बरोब्बर आहॆ, मी ओटींग केलें नाही,
ओलेट पेपरला मातदान झालें पाहिजेत 🙏👊
Evm मशीन बंद करा सर मल विसवास नाय
नाना तुम्ही संघाच्या काम करतो आणि नांव घेतो फुले शाहू आंबेडकर आणि वंचित पक्षा बदल जातिभेद करीत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करतो हि कुठली हिंदू ज्ञान मध्ये आहे
EVM hatao Desh bachao
Ok
सगळीकडे महाविकास आघाडीचा बोलबाला होता. महायुतीला कळून चुकलं होतं. म्हणून यांनी रडीचा डाव खेळला. हे सरकार हाकला व परत ballot पेपर वर मतदान घ्या
निवडणूक आयोगावर जो main बसला आहे..त्याला हाकला पाहिले..
असा समजा एक अंदाज लावला तर. समजा १०० ठिकाणी ५ पर्यंत मतदान पूर्ण झाले असेल आणि २०० ठिकाणी ८-९ वाजेपर्यंत मतदान चालू असेल. तरी ७६००००००÷२०० =३८००० मत ही ५-८ च्यात दरम्यान २-३ तासात म्हणजे १२०-१६० मिनिट मधे कशी येतात.. एवढे EVM fast कसे काम करते.. लॉजिकल विचार केला असता..सरळ सरळ मशीन बदली करण्यासाठी किंवा दुसरी कोणती अफरातफर करण्यासाठी हा वेळ घेतला हे दिसतंय..खैरात मधे हे सगळे आमदार निवडून दिलेत.. shame ahe ECI vr.
Ek divas nakki yenar gharatun baher jayeche ki nahi he sudhha vicharun jayeche divas yenar aani yala hech madhyam jababdar rahanar jage vha ekda vel geleli tich vel parat yenar nahi jay maharastra
सत्तेत येण्यासाठी भाजपा काही पण करू शकते हे कळतय सर्वांना. पण निवणुक आयोग गरीब लोकांचे टॅक्स च्या पैश्यावर पगार घेतो आणि चाकरी bjp ची करत आहे..
Evm .आणि निवडणूक आयोगाने सगळा झोल केला .ज्याला कुत्रा विचारात नाही तो सुद्धा जास्त मतांनी निवडून आला कसा 🤔
EVM 6 वाजता घेऊन गेले त्यानंतर मशीन हॅक करून रात्री खोटे मतदान केले , मशीन आहे तशी दिसते पण ती ऑपरेट केली जाते , इस्राईल प्रेमी टेक्नॉलॉजी , असे होऊ शकते का ?
मतदान केले कोण आता हा प्रश्न आहे
Nana bhau tumhi kiti hi mudde uchla kahi farak padt nahi Karan tumhala Maharashtra madhe koni saath det nahi saty melay ata fakt khot bola retun bola hech chalalay evadhe purave dakhavta tari ek hi yala uchlun dharat nahi ithech jantela kalayla lagla aahe ya midiyacha sudhha haat aahe asach vatatay jay maharastra
4:56
Ye sab ek hai
ह्या विधानसभेचे विश्लेषण दोन वाक्यात
" विकसनशील आणि विकास विरोधी "
" नूमाणी हरला आणि शिवशाही महायुती जिंकली "
🚩 जय हो देवेंद्रजी फडणवीस 🚩
तूझ्या,बाप, आहे का,नूमानि
एवढा तुझ्या, बाबांच्या वर, विश्वास, आहे तर, ब़लटपेपरवर, निवडणूक, घ्या मला,सांग
@KavitaRevdekar तूझा तूझ्या बाबांवर विश्वास नसावा !
@@pradeepthatte2063बहुतेक तुझा विश्वास तुझ्या..... नसावा हे स्पष्ट दिसत आहे.😂
Evm band kara samaajik sangtanani yek houn jab vichara
Madhyamani ethe prashna vicharnyapeksha Bhajapala prashna vichara
1 no thakre pn gapp basle manse asa ami tumchya sobat lada ani deshala wachwa
Chan zal evm scam hotay 2G koyla chara tr nahi zala 😅
NEVADNUK AIOG MAHACHOR DILENDER RIJEVKUMAR JODEA MARLEA PHIJE
Sarva zol ahe sampurna satta bhajapchya hatat ahe kort ha nikal Don tasat deto ani shivashenecha nikal dya yals vel nahi
Baki konich ka bolat nahi???? Strong opposition nahi ka...
कॉंग्रेस नेत्यांनी 1900 दशकातील निवडणूक नंतर किती मत पेट्या पळवून सत्ता स्थापन केली. आणि evm हे कॉंग्रेस ने आणले आहे. आणि लोकसभेत जिंकले तेव्हा evm चांगले होते नाही का. कॉंग्रेस वाले च भाजप ने नाही लोकानी अवघड केले आहे
लोकसभेला अजून जास्त evm चा घोळ केला गेलाय ... नाहीतर भाजप चे सरकार आज केंद्रात नसते ...!!
@@virendrapatil8518Aagdi barober....
AGODER AROP KARILA KAI ZAPOLA HOTA KAI
Mag ata kay karnar tumhi
आमच्या मते काहीही लोकशाही धोक्यात नाही
पाटोले जनकल्याणाच्या कामांवर ध्यान द्यावे. त्याने महायुतीच्या खोट्या वादांची जाहिरात करण्याची आवश्यकता आहे, यासाठी निवडणूक आयोगाच्या दिशेने हल्ला करण्याची आवश्यकता नाही.
तेलंगणा काँग्रेसकडून शिका. 10 जागांवरून 65 पर्यंत कसे जिंकले.
आमच्या मते काहीही लोकशाही धोक्यात नाही