श्रीसद्गुरुचरित्र अध्याय १४ निरूपण मराठी | Gurucharitra adhyay 14 marathi | adhyay 14 arth
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2021
- #श्रीसद्गुरुचरित्रअध्याय14
#gurucharitraadhyay14
#gurucharitramarathi
#गुरुचरित्र
Gurucharitra adhyay 14 marathi | श्रीसद्गुरुचरित्र अध्याय 14
या व्हिडिओ मध्ये गुरूचरित्र मधील अध्याय 14 व्या चे निरूपण केले आहे.सद्गुरू चरित्रातील अध्याय 14 मध्ये सायंदेव ला सद्गुरू नृसिंह सरस्वती क्रूर यवना पासून वाचवतात , जो सायंदेवाचा वध करण्याचा विचार करत असतो. १४ वा अध्याय हा सद्गुरू चरित्रातील अत्यंत सामर्थ्याचा अध्याय आहे. याचे परत परत पारायण ( श्रवण) करावे.
श्री गुरुदत्तात्रेय यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्र कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत. श्री नृसिंह सरस्वती/ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कथा त्यांचा शिष्य सिद्धच्या माध्यमातून श्री सरस्वती गंगाधर(गंगाधर पित्याचे नाव) यांना(नामधारक,नामकरणी) सांगतात व ते आपल्या शिष्याकरवी हे सर्व ग्रंथरूपाने लिहून घेतात.श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगाचे देव (अधिष्ठान) असल्याने या ग्रंथाचे सामर्थ्य मोठे आहे. श्री सद्गुरू चरित्र कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात , म्हणून या सर्व अध्यायांचे पारायण रूपाने मनोभावे श्रवण करावे.🙏
श्री गुरुचरित्र 14 वा अध्याय ओळी वाचन व श्रवण येथे करू शकता👇
• 14 वा अध्याय गुरुचरित्...
🌷श्रीसद्गुरुचारित्राचे ( गुरुचरित्र) इतर अध्यायांची प्लेलिस्ट👇
• || श्रीसद्गुरुचरित्र ||
निरुपण ऐकून झाल्यानंतर 14 व्या अध्यायाचे रोज ओळीसह श्रवण व वाचन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे 👇
th-cam.com/video/RxfFKoAJluw/w-d-xo.html
जय सद्गुरू
😊😊😊😊
जय सदगुरू🙏🙏
सद्गुरू माझ्या चांगल्या काळात मला तुमचे स्मरण असू द्या आणि दुःखाच्या काळात मला तुमचा विसर न पडो....... जय सद्गुरू
Guru Charitra ..Reading is fine Time to time analysis is very nice
.jai ho !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ❤
❤ Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.jai ho!🙏
माझ्या आयुष्यात जे संकट आत्ता आले आहे ते जास्त काळ टिकू नये,त्यांचे लवकर निदान लवकर व्हावे हेच सद्गुरू कडे मागणे,🙏🙏🙏
Ghokshtodrn syotr patna kra
🙏जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू जय.सद्गुरु जय सद्गुरू 🙏
जय सद्गुरू।श्री राम समर्थ।ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
JAY JAY RAGHUVEER SAMRTH♓♌♓♒♎
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
।। हेचि दान दे गा देवा
तुझा विसर ना व्हावा ।।
🙏जय सद्गुरू🙏
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी 👍🙏🌷
@Sulochna Patil jjjjjjjjjjjjjjjjjhjjjhjjjjhjjjhjhhhhhhjjjjjjjjjjjjjjj
Kharrach khup samadhan milat nirupan aikun kiman utube Varun Shravan karayla milatay aamhala. Thankyou Jay sadguru 🙏
😅❤
Jay sadguru 🙏
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू
🙏🌹जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू 🙏🌹👏👏👏
खूप छान निरुपण...अतिशय उत्तम..💐💐
🙏🚩जय जय गुरुदेव दत्त....🚩🙏
🚩अवधुत चिंतन...🚩
Jai gudev datt.. Shree swami samarth maharaj ki Jay.. 🙏
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadguru..samantha
Jay Jay Raghuvir samartha. 🌹🌹 samrth krupeche Nirupan uttama che aahe....🌹🌹
🙏🏽🙏🏽Jay sadguru..samantha...
धन्यवाद प्रणाम सदगुरु नाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻💐🙏🏻🌹🙏🏻
जय सद्गुरू 14 अध्याय उत्तम श्रावण उत्तम करून घेतले जय सद्गुरु
🙏जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏 जय सद्गुरु माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
ओम श्री गुरु दत्तात्रेय पात्रे वल्लभाय नमः जय जिनेन्द्र छान
खूप छान 14 व्या अध्यायाचे निरूपण!🙏🙏🙏🌻🌻🌻
Shri Ram Samarth , Jay Jay Raghuvir Samarth , Om Namo Bhagvate Vasudevay , Om Shri Guru Dattatreya Shripad shri vallbhay namaha , Jay Sadguru ,Jay Sadguru
14 वा अध्याय ऐकल्याशिवाय होत नाही जय
सदगुरू सदगुरू कृपेने उत्तम निरोपण झाले आहे जय सद्गुरु माऊली
!!जय सद्गुरु!! !!जय जय रघुवीर समर्थ!!
!!श्री राम समर्थ !!
ये समर्थ तुजि अनंत भक्ती दे
Jai sadguru 🙏🙏 Uttam nirupan 👍 shri Ram Samarth 🙏
Jay sadguru🙏🌸🙂Jay dattguru🙏🌸🙂shree swami samarth🙏🌸🙂shree ram samarth🙏🌸🙂on sai ram🙏🌸🙂on name shivay 🙏🌸🙂
श्री. सदगूरू स्वामी समर्थ नित्य पाठीशी आहेत असे नित्य कर्मातुन जाणवते. अशक्य ही शक्य घडल्याचा पण अनुभव येतो.कोटी कोटी प्रणाम असो .श्री सदगुरू स्वामी समर्थ. अनेक रूपात मला तुमचे दर्शन होते
Shree Swami Samarth 🙏 jay Swami Samarth 🙏 shree gurdev dutta
जय सद्गुरू १४व्या अध्यायाच श्रवण करून घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌺🌺
Jai Sadguru 🙏💐
Jai Shree Ram 🌹
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadguru.
Samarth krupe uttama che Nirupan ...
Sarvana khup uttam aahe...🙏🏽🙏🏽
सुंदर निरुपण. जय सद्गुरु !!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री सद्गुरू दत्तात्रयर्पणमस्तू 🙏🌷
श्री स्वामी समर्थ. खूप छान निरूपण केले आपण . अनेकजण नित्य पठण , सेवा करत असतात पण त्याचा अर्थ समजत नाही. तुम्ही केलेल्या निरूपनामुळे संपूर्ण अध्याय अगदी सहज समजला . धन्यवाद दादा .सर्व अध्याय असेच समजावून सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू महाराज मला तुमच्या चरणांशी समर्पित करुन घ्या आणि माझ्या मागील सर्व ईडा पिडा निघून जाऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो जय सदगुरू
जय सद्गुरू
Jay.sadhaguru
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadguru..samantha.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏
swami samartha ! apratim!!!
जय सद्गुरू 🙏
जय सदगुरू 🙏 "उत्तम निरुपण"
j
Jai Jai Shri Swami Samarth 🙏🙏🙏
🙏जय सद्गुरू 🙏खूप खूप समाधान वाटलं समर्था🙏
)
🙏 जय सदगुरू🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏श्री राम समर्थ 🙏 जय सदगुरू 🙏💐💐🌺
Jai sadguru koti koti pranam🙏🙏
जय सद्गुरु 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः सद्गुरू कृपेने खूप छान
Shriwamisamrth, JAY JAy Hari Panduranga PandheriRaya.Datta Datta! OmShanti!
जय सद्गुरू,उत्तम निरुपण धन्यवाद,
सद्गुरू कृपा झाली,ईमारत फळा आली.१४ अध्याया बध्दल उत्तम मार्गदर्शन !जय सद्गुरू!👌
Jay sadguru
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राम समर्थ
|| ओम श्री गुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः||🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Om om om om omnamo namo namonarayana om namo narayana🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉🎉🎉❤❤❤🎉
❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤om namo shri sadaguru ramadahyasi namo namo namo namaha namahanamaha🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤
Om 🎉🎉🎉🎉❤❤❤1🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉jay jay sadaguru jay jay sadaguru jay jaysadaguru namo namaha🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉❤jya jya stali mana jya maxya tya tya stali nijrup tuze🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉❤❤🎉🎉
आपले मधुर वाणीने कान तृप्त झाले, 🙏🙏🌹🌹🌹🌹जय सद्गुरू 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ओ जय जिनेन्द्र ओम श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः धन्यवाद
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री दत्त महाराज की जय
II Jai Jai Raghuvir Samarth II II Jai Sadguru II
🙏 जय सदगुरू
।। जय सदगुरू ।।ॐ श्रीराम समर्थ कृपा।। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।। जय जय रघुवीर समर्थ कृपा. ।। ॐ नमो शिवाय ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।
जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
आपल्या बोलण्यात काही अर्थ
Shree swami samarth 🙏Jay Jay swami samarth 🙏shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏
जय सदगुरू 🙏🙏
ओम श्री गुरदत्ता श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः धन्यवाद जय जिनेन्द्र
Ati uttam .🙏 Thank you for sharing
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समर्थ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ☘️ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏 ☘️जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः☘️🙏🌺🙏🌺🙏☘️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू
जय जय रघुवीर समर्थ
सद्गुरु तुमच्याजवळ राहण्याचे सामर्थ्य द्या🙏🙏
जय सदगुरू स्वारीच्या चरणीं कोटी कोटी प्रणाम
जय सदगुरू स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏
,🙏 श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
जय सदगुरू आजार पणातुन लवकर बाहेर काढा समर्था तुमच्या चरणी निवेदन जय सदगुरू 🙏🙇♂️🙇♂️🙏
Jay sadguru 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय सद्गुरु समर्था 🙏🌺🌺🌺
श्री गुरुदेव दत, मराठी निरुपण छान केल्या,
बदल कोटी कोटी प्रणाम
जय सदगुर्🙏
जय सदगुरू🌺🌻🌻🌺
🌹,श्री गुरु देव दत्त,🙏
He shravan kelywar kharach maza bhag sutla maze sankat during zale asech kayam shravan milave Jay sadguru
🕉️ विघ्नेशाय नमः 🙏🙏जय सदगुरू 🙏🙏👍
🙏 जय सद्गुरु 🙏
🙏🌷
जय सद्गुरु
जय सदगुरू, साम् र्थ पुरवा सदगुरू
॥ 🙏🌸 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🙏 ॥
🌹🌸🙏🏻🙏🏻ॐ श्री गुरुदत्तात्रय श्री पाद श्रीवल्लभयं नमः 🙏🏻🙏🏻🌼🌹🌸
जय जय रघुवीर समर्थ 🌹🌼🌸🙏🏻🙏🏻
Khupach chan narration kelat 👌🏼
जय जय रघुवीर समर्थ 💐🙏
अर्थ सागीतला खुप समाधान झाले श्री स्वामी गूरू देव दत्त
Jai Sadaguru 🙏🙏💐💐🌺🌺
🙏🙏🙏 जय सद्गुरू
Khup Chaan Nirupan eikayal milte..khup Dhanywad. Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Jay Sadguru 🙏🙏
।।जय सद्गुरू।।🙏🙏🌹🕉️
Om shri Guru dev datt 🌿🍃🌺🌼💮🌹🌸
Khup chan mahiti aahe 🙏jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ श्री सदगुरू चरणी नतमस्तक झालो कोटी कोटी प्रणाम अखंड चालू होती
jay sadguru 🙏🙏🙏🙏💐💐
Jay sdragu
Sri gurudev datt
श्रीराम समर्थ जय सद्गुरू
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
ॐ ॐकार गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🙏🌻🌸🌼🌷🌹🌺🌻🙏🙏
ऊँ श्रीगुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवलभाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/VIvJD0pOph8/w-d-xo.html
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग या vedio मध्ये काढली आहे.....
मन प्रसन्न करणारा व्हिडिओ....
चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबात शेअर नक्की करा...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
सद्गुर् तुमचे चरणाजवळ रहाण्याचे सामर्थ्य दया 🙏🙏
🌹🙏जय श्री सद्गुरू🙏🌹
आकस्मिक येणाऱ्या संकट निवारणासाठी उत्तम अध्याय. श्री गुरुदेव दत्त.जय सद्गुरु.जय जय रघुवीर समर्थ
जय
Mi kayam jawal tthewato,keep with me, always
🙏
हे सद्गुरु माझे कुटुंबाचे सर्व संकट दूर कर
Jay jay raghuveer samartha 🙇♀️🙌