मी 100 वेळा यूट्यूब ला हा चित्रपट सर्च केलो, आहे, हा चित्रपट कधीही आला नाही, आणि दोन दिवसांपूर्वी अचानक मला सापडला, "ज्यांनी कोणी हा चित्रपट यूट्यूब ला, अपलोड केला आहे, त्यांचे उपकार मानव तेवढे कमीच आहेत. 🙏🙏❤️❤️🌹🌹
खरच मित्रांनो काय दिवस होते ते लहानपणी..... चोरून चोरून TV बघायला जायच पन खूपच मज्जा होती. आनि laxmikant DADA म्हणजे.... शब्द नाही tyanchysathi.. Love you DADA😢😢😢
विश्वासच बसत नाही,हा चित्रपट युट्यूबवर अपलोड झालाय.चित्रपट अपलोड केल्याबद्दल.खूप दिवसांची मनोकामना पूर्ण झाली. पुन्हा एकदा ब्लॅक आणि व्हाइटच्या जमान्यात गेल्यासारखे वाटले.धन्यवाद😊.
हा चित्रपट मी 1994 दूरदर्शन सह्याद्री वाहिनी दिवाळीच्या दिवशी पाहिला आहे तेव्हा मी पाचवीला होतो आणि चित्रपट हा मी गावातील टीव्हीवर पाहिला होता आणि खूप आनंद झाला होता 🎉🎉🎉🎉🎉🎉
मी त्यावेळी खूप लहान होतो. मला नक्की आठवत नाही कोणत्या साली हा चित्रपट टीवीवर लागला होता. त्यामुळे मला काही समजत नव्हते. त्यावेळी मुंबई दूरदर्शन आताची सह्याद्री वाहिनीवर दिवाळीच्या दिवशी हा चित्रपट लागला होता. पण त्यानंतर हा चित्रपट कधीच, कोणत्याच channelvar आतापर्यंत लागला नही. ते आता youtube वर पहातोय.
महेश कोठारे सरांनी दिग्दर्शित केलेले अनेक कॉमेडी चित्रपट, महाराष्ट्राला खळखळून हसवले, तसेच चिमणी पाखरा सारखा चित्रपट काढून लोकांना खुदू खुदू रडवले., आणि प्रेमाबद्दल जिवलगा हा चित्रपट काढला त्यांच्या दिग्दर्शनाला सलाम....
कमीत कमी 25 वर्षे झाली हा चित्रपट दूरदर्शन टीव्हीवर पाहिला होता त्याच्यानंतर यूट्यूब ला आता पाहिला आहे ज्याने कोणी यूट्यूब ला हा चित्रपट टाकला त्याचे मनापासून आभार
मस्तच चित्रपट आहे हा ....मी2002पासुन bgtoy आज आठवला मला खूप आनंद झाला ❤ सलाम आहे महेश कोठारे सराना.. त्याची खुप चित्रपट मस्त असतात. निर्माता दिग्दर्शक मस्त सर तुम्हाला सलाम अशी चित्रपट आता होणे शक्य नाही ❤
जिवलगा चित्रपट मधले हृदया तुझ्याविना जग हे सुने हे गीत 1000 चित्रपट बघितले पण या काही चित्रपट मधलं गाणं मनावर ठसा उमटवून गेले आणि भविष्यामध्ये जगण्याचा उत्साह मिळाला मनोरंजन जीवनामध्ये आपल्याला हार्दिक शुभेच्छा
हा चित्रपट बघून पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत . पुन्हा ते लहानपण डोळ्या समोर आले. पुन्हा पुन्हा तिची आठवण तिचा चेहरा डोळ्या समोर आला आणि मनात विचार आला कशी असेन ती कुठे असेन पुन्हा प्रेम करावं असं वाटल खरंच यार न कळत डोळ्यात अश्रू आले
खरच खूप छान चित्रपट आहे लहानपणी शेजारीच्या घरी हा चित्रपट पाहिला होता आमच्या घरी टिवी पण नव्हता खरच खूप डोळ्यातून अक्षरक्ष पाणी आले जुण्या आठवणी ताज्या झाल्या ❤❤❤
❤आदरणीय सर तूम्ही हा चित्रपट अपलोड करून आमच्या सर्वाना जिवलगा चित्रपट किती आवडला हे लक्षात आले. आपला काळ निष्पाप, निरागस होता. आमच्या सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडणारा चित्रपट दाखवल्या बद्दल खूप खूप आभार. 🙏💕
खूप मनापसून आभार ज्यांनी चित्रपट टाकला हा आताच्या पिढीला खर प्रेम काय असते प्रेमलता त्याग प्रामाणिकपणा आणि एकमकांनासाठी जीवतोड प्रेम काय असतं हे शिकायला पाहिजे
मी खुप दिवसापासून या चित्रपटाची वाट बघत होतो यूट्यूब ला कधी येईल आज सहज यूट्यूब ला चेक केले असता मिळाला विश्वासच बसत नव्हता खरंच यूट्यूब चे खूप खूप धन्यवाद
सर हा चित्रपट 15 -16 वर्षापुर्वी पाहीला होता .आता 4-5 वर्षा पासून हा चित्रपट यूट्यूब ला शोधत होतो पण हा पिक्चर येत नव्हता आता सर्च न करता आपोआप डिस्प्ले झाला हे पाहून मला खूप आनंद झाला धन्यवाद सर
मागील चार ते पाच वर्षापासून हा चित्रपट मी यूट्यूब ला सर्च करीत होतो आज विना सर्च करता चित्रपट घावला आणि हा चित्रपट पाहून इयत्ता आठवी नववीच्या आठवण झाली धन्यवाद यूट्यूब
खूप आनंद वाटला. हा चित्रपट पाहण्याची खूप इच्छा होती.ती पूर्ण झाली. संध्याकाळी 9साडे 9च्या दरम्यान झोपतो आम्ही.पण आचानक जिवलगा नाव वाचले आणि झोपच उडाली.मग काय पूर्ण चित्रपट बघितला.❤
मी त्यावेळी खूप लहान होतो. मला नक्की आठवत नाही कोणत्या साली हा चित्रपट टीवीवर लागला होता. त्यामुळे मला काही समजत नव्हते. त्यावेळी मुंबई दूरदर्शन आताची सह्याद्री वाहिनीवर दिवाळीच्या दिवशी हा चित्रपट लागला होता. पण त्यानंतर हा चित्रपट कधीच, कोणत्याच channelvar आतापर्यंत लागला नाही. ते आता youtube वर पहातोय. धन्यवाद. हा चित्रपट youtubavar uplod केल्याबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद.
माझ्या उमलत्या वयात... माझ्या ह्रदयात ठाण मांडून बसलेला चित्रपट... कितीतरी वर्षांनीं पाहीला🎉😊
जिवलगा हा चित्रपट बघून अनेकांच्या प्रेम कहाण्या झाल्या❤
True
1994 मध्ये बघितलेला चित्रपट पाहून 30 वर्षानंतर मनाला आनंद झाला ज्या कोणी यूट्यूब ला हा चित्रपट लावला त्यांना धन्यवाद धन्यवाद
अगदी बरोबर आज खुप आनंद झाला आहे ❤❤
थँक्स फॉर अपलोडींग
Nice
🙏🌹
मी 100 वेळा यूट्यूब ला हा चित्रपट सर्च केलो, आहे, हा चित्रपट कधीही आला नाही, आणि दोन दिवसांपूर्वी अचानक मला सापडला, "ज्यांनी कोणी हा चित्रपट यूट्यूब ला, अपलोड केला आहे, त्यांचे उपकार मानव तेवढे कमीच आहेत. 🙏🙏❤️❤️🌹🌹
सैराट आपण आता पाहतोय.. त्यावेळी हा चित्रपट आम्ही व्हिडिओ वर पाहिलाय. खूपच क्रेझ होती त्यावेळी ह्या गाण्यांची आणि चित्रपटाची. अप्रतिम❤❤❤❤❤❤
खरच मित्रांनो काय दिवस होते ते लहानपणी..... चोरून चोरून TV बघायला जायच पन खूपच मज्जा होती. आनि laxmikant DADA म्हणजे.... शब्द नाही tyanchysathi.. Love you DADA😢😢😢
आज बिना सर्च करता हा चित्रपट सापडला...लहानपणीची एक गोड आठवण ❤
हो तसंच झालं युट्यूब ओपन केलं तर हा चित्रपट विश्वासच बसला नाही ❤❤❤❤
हा खर आहे ❤
Ho na
Same inch pinch
Ho khrach asech jale
विश्वासच बसत नाही,हा चित्रपट युट्यूबवर अपलोड झालाय.चित्रपट अपलोड केल्याबद्दल.खूप दिवसांची मनोकामना पूर्ण झाली.
पुन्हा एकदा ब्लॅक आणि व्हाइटच्या जमान्यात गेल्यासारखे वाटले.धन्यवाद😊.
खरच ❤
धन्यवाद
मी दहा वर्षे पासुन शोधत होतो
खुप खुप धन्यवाद
❤❤
नकळत डोळ्यातून पाणी आले जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😔😔😔❤️
एवढा खुश आहे मी की अचानक हा चित्रपट माझ्या मोबाईलवर आला थक you Mahesh sir. I love your direction
धन्यवाद बऱ्याच दिवसापासून चित्रपट पाहण्याची इच्छा होती हा जिवलगा एक सुपर मराठी चित्रपट
हा चित्रपट मी 1994 दूरदर्शन सह्याद्री वाहिनी दिवाळीच्या दिवशी पाहिला आहे तेव्हा मी पाचवीला होतो आणि चित्रपट हा मी गावातील टीव्हीवर पाहिला होता आणि खूप आनंद झाला होता 🎉🎉🎉🎉🎉🎉
मी त्यावेळी खूप लहान होतो. मला नक्की आठवत नाही कोणत्या साली हा चित्रपट टीवीवर लागला होता. त्यामुळे मला काही समजत नव्हते. त्यावेळी मुंबई दूरदर्शन आताची सह्याद्री वाहिनीवर दिवाळीच्या दिवशी हा चित्रपट लागला होता. पण त्यानंतर हा चित्रपट कधीच, कोणत्याच channelvar आतापर्यंत लागला नही. ते आता youtube वर पहातोय.
महेश कोठारे सरांनी दिग्दर्शित केलेले अनेक कॉमेडी चित्रपट, महाराष्ट्राला खळखळून हसवले, तसेच चिमणी पाखरा सारखा चित्रपट काढून लोकांना खुदू खुदू रडवले., आणि प्रेमाबद्दल जिवलगा हा चित्रपट काढला त्यांच्या दिग्दर्शनाला सलाम....
खूप वर्षांपासून हा चित्रपट सर्च करत होते...खूप खूप थँक यू 😊😊😊
मी तर शंभर वेळा सर्च केला. 🥰❤️❤️🌹🌹👌👌
मी लहाणपणी पाहीला होता शेजाऱ्यांनकडे नीटसा आठवत पण नव्हता
खूप वर्षानी आज पाहीला
धन्यवाद
Me pn Amchya Shejaryanchya ghari pahila hota
कमीत कमी 25 वर्षे झाली हा चित्रपट दूरदर्शन टीव्हीवर पाहिला होता त्याच्यानंतर यूट्यूब ला आता पाहिला आहे ज्याने कोणी यूट्यूब ला हा चित्रपट टाकला त्याचे मनापासून आभार
मस्तच चित्रपट आहे हा ....मी2002पासुन bgtoy आज आठवला मला खूप आनंद झाला ❤ सलाम आहे महेश कोठारे सराना.. त्याची खुप चित्रपट मस्त असतात. निर्माता दिग्दर्शक मस्त सर तुम्हाला सलाम अशी चित्रपट आता होणे शक्य नाही ❤
हृदयाला भिडतो आहे चित्रपट 👌👌कोण कोण सहमत आहे
जिवलगा चित्रपट मधले हृदया तुझ्याविना जग हे सुने हे गीत 1000 चित्रपट बघितले पण या काही चित्रपट मधलं गाणं मनावर ठसा उमटवून गेले आणि भविष्यामध्ये जगण्याचा उत्साह मिळाला मनोरंजन जीवनामध्ये आपल्याला हार्दिक शुभेच्छा
हा चित्रपट बघून पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत .
पुन्हा ते लहानपण डोळ्या समोर आले.
पुन्हा पुन्हा तिची आठवण तिचा चेहरा डोळ्या समोर आला आणि मनात विचार आला कशी असेन ती कुठे असेन
पुन्हा प्रेम करावं असं वाटल
खरंच यार न कळत डोळ्यात अश्रू आले
मला या चित्रपटाचे शीर्षक गीत खूप आवडते❤❤❣️🎶 दूरदर्शन वर पाहिला होता बालपणीच्या आठवणी दिवाळीला लागला होता हा पिक्चर 90s Fan 😊
खूप आभार झाले पहा तुमचे खूप दिवसाची इच्छा होती जिवलगा चित्रपट पाहण्याची पुनश्च आपले धन्यवाद
एके काळी सुपर हिट झालेला चित्रपट
खरच खूप छान चित्रपट आहे लहानपणी शेजारीच्या घरी हा चित्रपट पाहिला होता आमच्या घरी टिवी पण नव्हता खरच खूप डोळ्यातून अक्षरक्ष पाणी आले जुण्या आठवणी ताज्या झाल्या ❤❤❤
दूरदर्शन वर प्रत्येक रविवारी चार वाजता मराठी चित्रपट लागायचे 👌
सुंदर त्या आठवणी 🙏🌹❤️
हो. ते दिवस खूप वेगळे होते.
2024 madhe kon kon marathi movie ani hi movie pata ahe tyanni like kara ❤😊
❤आदरणीय सर तूम्ही हा चित्रपट अपलोड करून आमच्या सर्वाना जिवलगा चित्रपट किती आवडला हे लक्षात आले. आपला काळ निष्पाप, निरागस होता. आमच्या सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडणारा चित्रपट दाखवल्या बद्दल खूप खूप आभार. 🙏💕
🙏
Mast vatl
मराठी जुने पिक्चर पाहणे म्हणजेच मन आभाळ सारखे भरून येईल
हा चित्रपट आम्ही दूरदर्शनवर पाहिला जुन्या दिवसाची आठवण झाली गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी
जिवलगा .एक प्रेम कहाणी. मस्त दिपू ज्योती वा.
अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री रेशम C. मॅडम सुपर जोडी
मृगजळ मध्ये ही हे एकत्र जोडी होती.
मृगजळ एक नसलेल अस्तित्व हा मूवी पण अपलोड करावा...खूप वर्ष झाला पाहिला नाही
याच तर जुन्या आठवणी आहेत.खूप छान दिवस होते ते ,सोबत बसून पीच्रर बघण्याची मजा वेगळीच असते 😢😢
किती वेळा पाहिला तरी कंटाळा यनार नाही असा कोणता चित्रपट असेल तर तो म्हंजे "जीवलगा" 😊😊😊
मि हा सिनेमा विस वर्षा पूर्वी पाहिलं आहे मला खुपच आवडतो हा सिनेमा दाखवल्या बद्दल धन्यवाद
सुपर चित्रपट खुप छान 15 वर्षातून पहायला मिळाला धन्यवाद youtubla पटवणाराला
हा चित्रपट खूप दिवसांनी बघितल्यानंतर खूप आनंद झाला . खूप दिवसापासून सर्च करत होते पण हा चित्रपट लागत नव्हता.खूप छान खूप आनंद वाटला.थँक्यू.
Kon kon happy zale ha movie upload zala mhnun plz comet kara
Aamhi❤
❤
❤❤❤
.mi
HAPPY ❤❤❤
Happy❤
Thankyou very much for upload this movie
खूप मनापसून आभार ज्यांनी चित्रपट टाकला हा आताच्या पिढीला खर प्रेम काय असते प्रेमलता त्याग प्रामाणिकपणा आणि एकमकांनासाठी जीवतोड प्रेम काय असतं हे शिकायला पाहिजे
धन्यवाद, ह्या सिनेमाची मी खुप वाट बघत होतो. मागच्या आठवड्यात मी रेशम ताई कडे मागणी केली होती. धन्यवाद रेषम ताई
❤❤❤ खुप खुप धन्यवाद!! खुप दिवसापासून हा चित्रपट युटुबवर शोधत होतो,,❤❤❤
खूप वाट पहिली या चित्रपटाची धन्यवाद
मी लहानपणी VCR वर 100 वेळा हा चित्रपट बघितला असेल...गाणी व प्रेमकहाणी खूपच सुंदर...जुने दिवस आठवले...thanks Sir
फार जुना चित्रपट आहे माझा आवडता चित्रपट
जिवलगा सिनेमा अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
मी खुप दिवसापासून या चित्रपटाची वाट बघत होतो यूट्यूब ला कधी येईल आज सहज यूट्यूब ला चेक केले असता मिळाला विश्वासच बसत नव्हता खरंच यूट्यूब चे खूप खूप धन्यवाद
खूप छान चित्रपट आहे.💞जिवलगा😘🥺
Kiti vaat bagat hoti me hya movie chi amchi family me lahan Astana Theatre madhe geleli nantar durdarshan var thank youuuu
Mi pn ly divas❤
S2s
सर हा चित्रपट 15 -16 वर्षापुर्वी पाहीला होता .आता 4-5 वर्षा पासून हा चित्रपट यूट्यूब ला शोधत होतो पण हा पिक्चर येत नव्हता आता सर्च न करता आपोआप डिस्प्ले झाला हे पाहून मला खूप आनंद झाला
धन्यवाद सर
असा चित्रपट होणे अशक्य आहे ❤
मागील चार ते पाच वर्षापासून हा चित्रपट मी यूट्यूब ला सर्च करीत होतो आज विना सर्च करता चित्रपट घावला आणि हा चित्रपट पाहून इयत्ता आठवी नववीच्या आठवण झाली धन्यवाद यूट्यूब
Thank u...... NH GOLDEN PLAZA हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल. खूप खूप दिवसांची इच्छा पूर्ण केलीत
Ambevadi v चिखली मध्ये शूटिंग zale...आम्ही te पहिले....
जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
❤❤❤❤❤ miss you resham tai...
खूप आनंद वाटला. हा चित्रपट पाहण्याची खूप इच्छा होती.ती पूर्ण झाली.
संध्याकाळी 9साडे 9च्या दरम्यान झोपतो आम्ही.पण आचानक जिवलगा नाव वाचले आणि झोपच उडाली.मग काय पूर्ण चित्रपट बघितला.❤
Ha moive mala khupach aavdato
...agadi manala bhavto...gaani khupach chan aahet....❤😊
एक अप्रतिम सुपर मराठी चित्रपट आहे
हा चित्रपट कोणी कोणी दूरदर्शन वर पाहिलाय
मी पाहिलाय कुलकर्णी सर
👍👍
Me pahilay
Mi
Mi baryach vela pahate
धन्यवाद या चित्रपटाची खूप वाट पाहत होतो मी
माझ्या अत्यंत आवडीचा चित्रपट आहे जिवलगा
मी त्यावेळी खूप लहान होतो. मला नक्की आठवत नाही कोणत्या साली हा चित्रपट टीवीवर लागला होता. त्यामुळे मला काही समजत नव्हते. त्यावेळी मुंबई दूरदर्शन आताची सह्याद्री वाहिनीवर दिवाळीच्या दिवशी हा चित्रपट लागला होता. पण त्यानंतर हा चित्रपट कधीच, कोणत्याच channelvar आतापर्यंत लागला नाही. ते आता youtube वर पहातोय. धन्यवाद. हा चित्रपट youtubavar uplod केल्याबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद.
खरंच जुन्या आठवणी ताज्या होतात ❤❤❤❤❤❤❤
लहान होतो तेव्हा दूरदर्शनवर पहिला होता हा चित्रपट त्यामुळे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
हा चित्रपट पाहण्यासाठी खूप वेळा youtube ला बघत होते पण कुठे सापडत नव्हता आजा चित्रपट बघून मनाला खूप आनंद वाटला
हा चित्रपट खूप दिवसांनी पाहत आहे
हा चित्रपट पाहायला खूप वाट पहिली मी लहान असताना पाहिलं आहे आणि आता मोबाईल वर 🙏😊🙏
धन्यवाद भाऊ चित्रपट अपलोड केल्याबदल ❤❤❤सतत 2..3.. वर्षापासुन ha चित्रपट शोधतोय
खरच खुप छान वाटतय मला हा चित्रपट बघून ❤❤❤❤❤🙏👌👌👌
7 ऑक्टोबर 2024 कोण कोण बघत आहे आज पिक्चर❤❤❤❤❤
मस्त जिवलगा गाणे आयकुन खुप बर वाठले
आज खूप वर्षातुन मिळालाच शेवटी लय ट्राय मारला होता ❤
लहानपणी बघितलेला चित्रपट आज बघितला खूप खूप समाधान वाटले
32 वर्षानंतर पुन्हा पाहिला. Thanks TH-cam❤
अत्यंत मनमोहक हृदय स्पर्श करणारा
चित्रपट आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद 🙏
जुण्या आठवणी ताज्या झाला... thanks a lot 😊
काळजावर घाव घालून गेला हा चित्रपट
धमाल बबल्या गणप्याची हा मूव्ही अपलोड करा
Super hits film marathi jivlaga.❤🎉
Ohhhhh...my god.maza saglyt jast awadta picture..🥰🥰🥰😍😍😍khupppppp vaat pahili hy picture chi..lahanpani che diwas athwtat.thanks..🙏
खूप खूप धन्यवाद जिवलगा मराठी चित्रपट यूट्यूब वर टाकल्याबद्दल माझा हा खूप आवडता चित्रपट मनापासून धन्यवाद 🙏🙏
या चित्रपटाचे निम्मेअर्धे शूटिंग आंबेवाडी, कोल्हापूर तर समाप्तीचे शूटिंग आमचे गावी शिये, तालुका करवीर, कोल्हापूर येथे केले गेले होते! गेले ते दिवस!
खरच..गेले ते दिवस 😢90 च दशक लाभलं ते नशिबवानच
धन्यवाद तुमच्या चैनला भरपूर यश मिळो
आभारी आहोत चित्रपट अपलोड केल्या बद्दल धन्यवाद
पहिल्यांदा व्ही सी आर वर बघितला होता, आता पुन्हा एकदा बघतोय. खूप आनंद होतोय...❤
खरच लय भारी पिक्चर आहे❤❤❤❤❤ मी पण खूप दिवसांनी बघितला भारी वाटलं बगून
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHGoldenPlaza
तब्बल वीस वर्षानंतर बघायला मिळाला हा चित्रपट 😍💘🌹
जुन्या आठवणी जागा झाल्या 🌹🌹
खुपचं छान चित्रपट आहे ❤
विश्वास बसत नाही हा चित्रपट यूट्यूब ला लागतोय मला खूप आनंद झाला हा चित्रपट बघून
तुषार दळवी❤ आणि रमेश देव चा मुलगा ❤अजिंक्य देव सेम दिसतात 😊😊
मी हा चित्रपट 1993 ला दुरदर्शन वर दिवाळी च्या दिवशी बघीतला होता अप्रतिम आहे ❤
❤❤ छान,माऊली अर्धांगी पण चित्रपट टाका🙏🙏🙏
मला खूप आनंद झाला हा मुव्ही पाहून खूप दिवसांनी पाहिला हा मुव्ही मस्त वाटलं ❤
खूप छान चित्रपट आहे सर्वांनी पहावा❤
Dhanyawad chitrapat upload kelyabaddal❤
Thanks NH for upload this movie 🎬
खूप वर्षीची इच्छा पूर्ण झाली ❤😊
Mla khup aavdto ha chitrapat ❤ khup लहान होतें तेव्हा पहिला hota
खुप छान मला लय आवडतो हा चित्रपट मी पण दूरदर्शन वर बघीतले आहे लय भारी आहे
❤❤ खूपच सुंदर चित्रपट पाहून खूप आनंद झालाय सुंदर ❤❤❤
मी तरलय लई म्हणजे लई खुश आहे कमीत कमी हा पिक्चर आम्ही 20 ते 25 वेळा 2007/8ला बघितला आहेआज खुप मज्जा आली 😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप वेळा यूट्यूब वर शोधला मागच्या दहा वर्षात ❤❤