बुवा तुमचा आवाज खुप छान आहे सुंदर अभंग बोललात पण माझ्या सारखा कोणीच बोलू शकत नाही हे बोललात तेव्हा गान पूर्ण पने मनातून उतरल कलेमधे एवढा गर्व करू नये बुवा एवढच म्हणायच आहे मला........ तुमच्या पेक्षा खुप लहान आहे लहान तोंडी मोठा घास घेतलाय काही चुकल तर क्षमा करा
दादा नंबर 1 मला खुप आवडतो हा अभंग सलाम माझा दादा 🌹
एकदम सुंदर गायण केले माऊली साक्षात सरस्वती तुमच्या मुखातून निघत होती
माझे वडील आत्ता तीन महिन्यापूर्वी गेले त्यांच्या कार्याला हा अभंग गायला होता म्हणून मी आवर्जून ऐकते हा अभंग आणि रडते खूप आठवण येते pappa तुमची 😭😭
😢
Waa khup sunder sangit Bhajan aani Pakhawaj vadan. Thanks.
अप्रतिम गायन
माझे बाबा आता गेल्यावर्षी कोरोनात आम्हाला सोडून गेले.
खुप सुंदर अभंग बुवा
माझे पण वडिल सोडून गेले आणि हे गायन मी पण करतो
छान गायलं महाराज अप्रतिम !!
बुवा तुमचा आवाज खुप छान आहे सुंदर अभंग बोललात पण माझ्या सारखा कोणीच बोलू शकत नाही हे बोललात तेव्हा गान पूर्ण पने मनातून उतरल कलेमधे एवढा गर्व करू नये बुवा एवढच म्हणायच आहे मला........ तुमच्या पेक्षा खुप लहान आहे लहान तोंडी मोठा घास घेतलाय काही चुकल तर क्षमा करा
Baba baba baba mhanu me kuna.. Chan line ahe
Ek, Dam, Sahi,
अतिशय सुंदर गायन खूप खूप छान
Miss you baba 😢😢😢
Me Karnataka.hun.ahoc.hai.raag.koonta.ahi.mala.saangaa.guruji
मस्त
अप्रतिम गायन आणि वादन
अप्रतीम गायन केले आहे
khupc chan💚🙏💚🙏💚🙏💚
खूप सुंदर बुवा
अप्रतिम गायन
नवीन सुरुवात
सुन्दर माऊली
बाबा मेले की बाबा बाबा आणि आई मेली की आई आई हे कोनत्या भजन मालिकेत आहे बुवा
Super 🙏🙏🙏
माऊली कले मधे हम पणा कधीच करु नका गायकी छाण आहे रामकुषण हरी
अतिशय सुंदर
😢
खूपच छान
Khup Chan sir
अप्रतिम
Ya abhangachya oli pathava sir
nice..🎤🎤🎧👍👍👍
😘मस्तच😘
Khup chan
😭😭
भाऊ सुंदर गायन पण अभिमान बाळगने योग्य नाही
Buvanche nav samjel ka
Ganpat buva mhatre
th-cam.com/video/niqwCeBZXIQ/w-d-xo.html बुवा तुमचा अभंग
Laiki.sunaa.radta.kaanaa.koparyat.baab.tumachi.atavan.yete.partaik.khainat.
Kuthli ahe Bhajan mandli
नवीन सुरुवात