पिवर बिटल ५ शेळ्यांवर येणारा खर्च एकदा संपूर्ण VIDEO पहा | pure beetal 5 shelyancha kharch

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2022
  • पिवर बिटल ५ शेळ्यांवर येणारा खर्च एकदा संपूर्ण VIDEO पहा | pure beetal 5 shelyancha kharch
    आपण आज या video मध्ये पाहणार आहोत पिवर बिटल ५ शेळ्यांवर येणारा खर्च
    हा VIDEO पाहाल तर शेळी पालनात नक्की यशस्वी व्हाल
    एकदा संपूर्ण VIDEO पहा
    शेळ्यांची तब्बेत होत नाही
    शेळ्यांची तब्बेत,
    शेळ्यांची काळजी,
    शेळीपालन,
    शेळ्यांच्या समस्या,
    दशरथ घास,
    आधुनिक शेळीपालन
    बियाणे,
    Shelyanchi tabbet,
    Shelyanchi kalaji,
    Shelyanchya samasya,
    Dashrath ghass,
    Nidhi goat farm,
    निधी गोट फार्म,
    Shelipalan,
    शेळ्या, गाई, यांच्यासाठी चारा बियाणे 7498428463 / 9356793913
    आपला विश्वास हिच निधी गोट फार्मची ओळख

ความคิดเห็น • 79

  • @yogeshshelke7746
    @yogeshshelke7746 2 ปีที่แล้ว +4

    नवीन बिटल शेळी पालकांसाठी उत्कृष्ठ माहिती
    दिलीत निखिल सर
    धन्यवाद

  • @uddhavshinde4754
    @uddhavshinde4754 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती दिली आहे सर मनापासून आभार आहे धन्यवाद

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 2 ปีที่แล้ว

    अगदी मनापासून तळमळीने माहिती दिली आहे,धन्यवाद!

  • @ashokwadkar3419
    @ashokwadkar3419 ปีที่แล้ว

    फार छान.ऊतम माहित मिळाली.धन्यवाद साहेब.

  • @rohanmhaske9522
    @rohanmhaske9522 6 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली तुंम्ही एक नंबर माहिती दिली 11:26

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 ปีที่แล้ว +9

    जोपर्यंत शेळी मेडिकल मुक्त होत नाही तोपर्यंत शेळी पालन परवडत नाही आणि बाहेरच्या राज्यातून आलेल्या शेळीला च जास्त रोग आहे गावरान शेळी ला रोग येत नाही मराठवाड्यात विदर्भात गावरान शेळी ला किंमत आहे बाहेर राज्यातील शेळी ला कोणीच विचारत नाही ह्या शेळ्या ची फक्त किंमत च जास्त आहे बाकी बोकड तर कोणी च घेत नाही पुणे मुंबई ला चालतात हे बोकड

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आपण साहेब 🙏

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 2 ปีที่แล้ว +2

    खूप धन्यवाद मनापासून माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏

  • @prafulljagdale8404
    @prafulljagdale8404 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @sandeeppote1549
    @sandeeppote1549 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान महिती दिली आहे.

  • @vaijinathlad2035
    @vaijinathlad2035 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 🙏🙏

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 ปีที่แล้ว

    छान माहिती दादा

  • @tulshidasphand2600
    @tulshidasphand2600 2 ปีที่แล้ว +1

    Guru 🙏 Nice Information 👍👌

  • @tushar2000
    @tushar2000 ปีที่แล้ว

    Thx sir 🙏🙏🙏 good sir

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 ปีที่แล้ว

    Tx sir imp knowledge

  • @PrashantPatil-nd7lp
    @PrashantPatil-nd7lp ปีที่แล้ว

    खूप छान सांगितल सर 👍🙏

  • @abhijeetbisane9624
    @abhijeetbisane9624 2 ปีที่แล้ว +1

    🙏Sir Khup chhan mahiti👌

  • @vijaymane1182
    @vijaymane1182 ปีที่แล้ว

    Khup mast mhithe

  • @vishwajitgund3056
    @vishwajitgund3056 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @dogtrainingandtricksmorans3760
    @dogtrainingandtricksmorans3760 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dili sir

  • @madhukarshinde6258
    @madhukarshinde6258 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती देता सर तुमी
    मी मधुकर शिंदे

  • @MayurSirsat-dq5jk
    @MayurSirsat-dq5jk ปีที่แล้ว

    Nice video

  • @sudhakaraher9024
    @sudhakaraher9024 หลายเดือนก่อน

    👍

  • @ganeshsake2590
    @ganeshsake2590 6 หลายเดือนก่อน

    Nice bhava

  • @pandurangwaghmode7870
    @pandurangwaghmode7870 2 ปีที่แล้ว +1

    Aagadhi barobar

  • @kumargadade82
    @kumargadade82 10 หลายเดือนก่อน

    👌

  • @giriamolgiri7892
    @giriamolgiri7892 ปีที่แล้ว

    सर शेळीच्या आजारावर व्हिडीओ बनवा आजार आणि उपचार खूप गरजेचे आहे शेळीपाकांना

  • @user-fq2pz1tg7f
    @user-fq2pz1tg7f ปีที่แล้ว +6

    🙏🙏 नमस्कार निधी गोट फार्म.
    नमस्कार माझेही 20 शेळ्या आहेत देशी क्रॉस बिटल त्यातील 10 देशी आहेत दहा क्रॉस आहेत तर माझा विषय हा खरेदीमध्ये आहे तरी हा विषय तुम्ही क्लिअर करायचा आहे.
    साहेब मला सांगा आपल्या देशीचे पिल्लू हे चार महिने ते पाच महिन्यात सहा ते सात हजार रुपये पर्यंत विकत तर बिटल हा देशीला क्रॉस केल्यानंतर बीटल क्रॉस पिल्लू हे कमीत कमी आठ ते नऊ हजार पर्यंत किमतीला विकत फरक एवढाच की ते फक्त दोन महिने आधी विकतं कारण सांगतो.
    देशी पिल्लू हे कडकडी असल्यामुळे खाद्य कमी खात आणि बिटल पिल्लू हे शांत असल्यामुळे खाद्य जास्त प्रमाणात खातात त्यामुळे त्यांची वजन वाढ जास्त आहे हे मान्य आपण करू शकतो तरी माझ्या अंदाज प्रमाणे यातील काही फरक जास्त होऊ शकत नाही कारण बीटल पिल्ले ही खाद्य जास्त प्रमाणात खातात त्यामुळे आपल्याला पिल्ली फक्त जास्त किमतीवर विकलेली दिसतात पण खर्च दिसत नाही.
    कारण तुम्हाला एक तात्पर्य त्यातील सांगतो

    • @user-fq2pz1tg7f
      @user-fq2pz1tg7f ปีที่แล้ว +8

      सामान्य जनतेला शेळीपालनाचा विषय हा तुम्ही समजावून सांगता हा एकदम चांगला आहे याच्याबद्दल आपल्याला काही मत नाही तर मी एक सांगू इच्छितो की शेळीपालन हा जगातील एकमेव व्यवसाय असा आहे की तो पैशाने केला जाऊ शकत नाही जो कोणी शेळी पालन करत असेल त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये कष्ट करावे लागते तरच हा शेळी पालन व्यवसाय आहे पैशाअभावे किती जणांचे तरी मोठमोठे शेड बंद पडले आहेत उदाहरणार्थ अहमदनगर पाथर्डी एक्सल ऍग्रो फार्म हा फार्म 740 शेळ्यांचा होता तेव्हा आम्ही त्याला भेट देऊन आलो होतो तरी आता सध्या हा फार्म बंद पडलेला आहे तर मला सांगावे असे वाटते की एक कोटी चाळीस लाख उत्पन्न असणारा शेड का बंद पडतो नियोजनबद्ध नसल्यामुळे कामगार त्यांच्यावर ठेवल्यामुळे असे मोठे शेड बंद पडतात.
      आता महत्वाचा विषय म्हणजे मला हा विषय तुम्ही क्लिअर करून द्यायचा आहे साहेब बिटल शेळी किंवा एखादे पिल्लू खरेदी करत असताना मला त्यातील फरक समजावून घ्यायचा आहे
      मला सांगा एक बिटल पिल्लू खरेदी करत असताना आपण कमीत कमी 20 ते 25 हजार पर्यंत खरेदी करतो टॉप कॉलिटी चा जर एखादा मेल किंवा पाठ असेल तर 25 ते 30 हजार पर्यंत विक्री साठी पुढील लोक आपणास बोलतात तरी मला सांगावे तुम्ही 25000 चा तीन महिन्याचा जरी मेल खरेदी केला तर तो चालू होण्यासाठी कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागतो 25 अन 10 एक वर्ष सांभाळलेला खर्च दहा असे मिळून 35 ते 40 हजार रुपये एक वर्षी खर्च झाले तर पुढील तीन वर्षे आपण मेल सांभाळतो तरी तीन वर्षात कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो तरी हा मेल खरेदी केल्यापासून खरेदी करताना 25 आणि दोन वर्षे सांभाळलेला असा एकूण खर्च 25 टोटल 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो तरी मला यातील फरक सांगावे
      25 हजाराचा मेल खरेदी केला असताना तीन वर्षात त्याचा खर्च खरेदी पासून विक्री पर्यंत 60000 होतो तरी आपणास तो विक्री करत असताना त्याची किंमत फक्त 35 ते 40 हजार रुपये होते यातील फरक मला सांगावे जर तो चापला असेल असेल तर त्याची किंमत 50 ते 60 हजार रुपये पर्यंत होऊ शकते तर याच्यातील फायदा आणि तोटा आपण सांगावे.
      काही लोकांकडून आम्ही एखादा मीर खरेदी करत असताना चांगला मेल आहे आम्हाला पण मान्य आहे पण त्याची किंमत जर 70 हजाराच्या वर असेल आणि तो मेल तीन महिन्याचा जरी असेल तर तो आपण कशा पद्धतीने खरेदी करावा हा मेल 70 हजाराचा तीन ते चार महिन्याचा खरेदी करत असताना त्याला तीन वर्षे आपण सांभाळणार आहोत तीन महिन्याचा मेल 70 हजार रुपये खरेदी केला असताना पुढील अडीच वर्षाचा खर्च 30 हजार रुपये येतो तरी हा मेल कमीत कमी एक लाखापर्यंत पडतो अडीच वर्षानंतर हा मेल विक्री करायचा झाला असेल तर एक लाखाचा मेलाची किंमत कमीत कमी फक्त 35 40 हजार रुपये होते मग हे शेळी पालन फायद्यात कसे समजायचे. एखाद्या जरी गरीबाने एवढ्या किमती देखाला मेल किंवा पाठ किंवा शेळी खरेदी केली तर आणि ती सुदैवाने एक्सपायर झाला किंवा झाली तरी एखाद्या गरीबाचे घर जळल्याशिवाय राहणार नाही तरी हा फरक तुम्ही मला सांगावे. आज 35 वर्षे झाली आमचा हा शेळीपालनाचा व्यवसाय आहे 20 शेळ्या आपल्या आहेत तर टोटल खर्च पिल्ली खरेदी विक्री यातून किती फायदा होतो किती तोटा होतो
      आम्हाला माहित आहे
      मी स्वतः दोन मेल खरेदी करत असताना तीन महिन्याचे मेल 25 25 हजार रुपये ना खरेदी केले होते ते सुदैवानं माझ्याकडून एक्सपायर झाले आजारी पडल्यामुळे एक्सपायर झाली माझा 50 हजार रुपयांचा तोटा झाला आहे तरी इतर कुणाचाही अशा प्रकारे तोटा होऊ नये यासाठी तुम्ही सहकार्य करावे.
      माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खरेदी करत असताना कोणत्याही प्रकारची क्वालिटी किंवा जात असू शेळीची सुरुवात करत असताना कमीत कमी एक ते दोन शेळी पासून सुरुवात करा आपणास त्यातील माहिती समजू लागली की तुम्ही पुन्हा हळूहळू शेळीपालन वाढवू शकता अचानक मोठा घास खाण्याचा प्रयत्न करू नका.
      शेळीपालन हा एकमेव व्यवसाय असा आहे की हा व्यवसाय कोणत्याही नोकरीला किंवाबिजनेस ला मागे टाकू शकतो पण हा व्यवसाय असा आहे की तो आपण स्वतःहून त्यात कष्ट करत असेल तरच हा व्यवसाय व्यवस्थित केला जातो

    • @user-rl6lz2fv1d
      @user-rl6lz2fv1d ปีที่แล้ว +2

      खूप छान मत मांडले आपण

  • @niketkhalate903
    @niketkhalate903 2 ปีที่แล้ว +4

    शेळी भरायला किती पैसे घेता

  • @kayyumshahayyubshah9375
    @kayyumshahayyubshah9375 2 ปีที่แล้ว +3

    Sir 6 mahinya cha bital bokad milel ka

  • @pranavpawar952
    @pranavpawar952 2 ปีที่แล้ว +1

    Sir apalyakade shelya vikyala ahet k pathi ahet ka

  • @krishnakamblelive9463
    @krishnakamblelive9463 วันที่ผ่านมา

    आपल्याकडं किती price आहे

  • @factsparaswale-1484
    @factsparaswale-1484 ปีที่แล้ว

    Sir amchya akola jilhyat sukha chara milte.

  • @user-ol1ej6jp4m
    @user-ol1ej6jp4m ปีที่แล้ว

    सर.आपले.धंनवाद.आपन.चांगली.म्हायती.दिली.आहे.सर.आम्हाला.च्यर.पाच.म्हयनाचा।बोकड.बिटल.मधे.कुटेमिळेका.किवां.आपल्यकडे.आहे.का.आमची.मोठी.शेळ.किंवा.मोठा.बोकड.घेण्याची.ताकत.नाही.आमच्या.गावरान.शेळ्या.आहेत.तुंम्ही.म्हायती.दिली.तर।फार.चांगले.होईल.धंनवाद.

  • @mohammadqamroddin357
    @mohammadqamroddin357 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपण चांगली शेळी बिटल किमंत सांगा

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 ปีที่แล้ว +5

    ....शेळीपालनात फक्त शेळीवर प्रेम करणारा च यशस्वी होणार आहे....
    ....नंबर वन 5 +1 या प्रमाणे सुरूवात केली पाहिजे...
    .....शेड पण पक्के चांगलेच असवे...
    चारा...
    ..स्वतः च्या जमिनीत चारा उपलब्ध करा, सुक्का चारा उन्हाळ्यातच साठा करावा.‌‌..
    ....दोन बिटल शेळ्या जवळपास 3 उस्मानाबादी शेळ्या एवढे खाद्य खातात...
    ..आता पर्यंत कोणी मार्केटिंग फंडा सांगत नाही.. मार्केटिंग स्वतः लाच करावे लागते..
    फक्त फायदा आणि फायदाच फायदा हे डोक्यातून काढा ....जरी शेळी पालन तरुणांना आकर्षित करत असेल तरी खुपच धोकादायक आहे... 🙏🙏🙏🙏

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 2 ปีที่แล้ว

      Sir एक bittle शेळी दोन उस्मानाबादी शेळीचे खाद्य खाते

  • @Rahul_k_Rajput
    @Rahul_k_Rajput ปีที่แล้ว

    Hi sir bittele male milel ka sir

  • @riteshmirgal8985
    @riteshmirgal8985 ปีที่แล้ว

    Tumchkde bakrya miltil ka sir

  • @AmolPatil-wn7kp
    @AmolPatil-wn7kp ปีที่แล้ว +4

    सर आपल्याकडे आहेत काय विक्रीसाठी पाठी

    • @balushinde1211
      @balushinde1211 ปีที่แล้ว

      आपल्या कडे सर विक्री साठी पाठी आहेत का

  • @dineshbhoinwad5305
    @dineshbhoinwad5305 ปีที่แล้ว

    Dinesh

  • @shakirshaikh5847
    @shakirshaikh5847 ปีที่แล้ว

    Khup cangli mahiti sir please nambar pathva

  • @vishalyadav4210
    @vishalyadav4210 2 ปีที่แล้ว +1

    👌👌 तालुका कडेगाव जिल्हा सांगली

    • @Rohitshirtode-pg8ij
      @Rohitshirtode-pg8ij 2 ปีที่แล้ว

      मी पण कडेगाव तालुक्यातुन आहे

  • @ravindramangate2418
    @ravindramangate2418 2 ปีที่แล้ว +1

    सर सुरुवातीला शेडवर किती खर्च करावा

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 ปีที่แล้ว +1

    दोन किलो चारा पुरेसा आहे का शेळीला दिवसाकाठी

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 ปีที่แล้ว

    आपल्या पाठीमागे असलेल्या पांढर्यि व
    काळी वर पांढरे ठिपके असणार्य किंमत
    किती होऊ शकते

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 ปีที่แล้ว +9

    सरळ सरळ गावरान शेळी पालन करावे बाहेरच्या राज्यातून आलेल्या शेळ्या च्या नांदी लागु नये हे मार्गदर्शन आसल पायजे

    • @nidhi-goat_farm
      @nidhi-goat_farm  2 ปีที่แล้ว

      तुमच्या किती आहेत गावरान?

    • @gajhankadam7305
      @gajhankadam7305 2 ปีที่แล้ว +4

      @@nidhi-goat_farm पाच आहेत भाऊ कधीच लसीकरण करत नाही आम्ही आणि कुठल्याही प्रकारचा कुराख भरडा देत नाही तरीही नंबर एक बोकड होतात 3 बोकड 25500 रुपये मंधे विकले

    • @nidhi-goat_farm
      @nidhi-goat_farm  2 ปีที่แล้ว

      अभिनंदन कदम साहेब

    • @rohitpansare4505
      @rohitpansare4505 2 ปีที่แล้ว +1

      @@gajhankadam7305 कदम साहेब, मी एक बोकड 35 हजाराला विकला, 4 महिन्याचा

    • @ashokpatil9612
      @ashokpatil9612 ปีที่แล้ว +1

      @@nidhi-goat_farm bittal che lahan lahan bokad v patra kuth miltil

  • @bharatshinde8205
    @bharatshinde8205 ปีที่แล้ว

    बीटलच्या पाठी मिळतील का

  • @Royal_Shetkari548
    @Royal_Shetkari548 2 ปีที่แล้ว +2

    Sir bitalcha 2.5 - 3 mahinyacha bokad bhetal ka

  • @mohammadqamroddin357
    @mohammadqamroddin357 ปีที่แล้ว

    सर आप के पास बिक्री के लिऐ बिटल है कया । मेल करो सर जी ।

  • @arjungawaade1193
    @arjungawaade1193 2 ปีที่แล้ว +1

    No sanga

  • @dnyaneshwartidake8285
    @dnyaneshwartidake8285 24 วันที่ผ่านมา

    सर आपला 📞फोन नं पाहिजे

  • @shrutinangare5123
    @shrutinangare5123 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर हा माझा बिटल आहे

  • @satishdusane3332
    @satishdusane3332 ปีที่แล้ว +1

    सर सुरुवात गावरान शेळी पासून सुरू केली तर कशे राहिल ते सांगा बरका सर

    • @user-nm4lp6kg2k
      @user-nm4lp6kg2k 2 หลายเดือนก่อน

      नाही भाऊ ब्रीड ब्रीड च असतंय

  • @s.mbhosalevlog4976
    @s.mbhosalevlog4976 2 ปีที่แล้ว

    तुमच्या शेळ्या विकायच्या आहेत वाटतय म्हणून म्हणून

    • @nidhi-goat_farm
      @nidhi-goat_farm  2 ปีที่แล้ว

      तुमचा गैरसमज आहे हा,माझ्या आजून 4 वर्ष तरी नाही विकायला

  • @ramnagargoje7706
    @ramnagargoje7706 2 ปีที่แล้ว

    th-cam.com/channels/o7iu7b3lZARDpvUDOrr29w.html🙏🏻🙏🏻नमस्कार शेतकरी🤴🏻 मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत पाथर्डी घोडेगाव अश्या असंख्य म्हैशीनच्या बाजारांचा व शेती विषयक माहिती आपल्या श्रीराम डेरी फार्म यूट्यूब चैनल वर तरी आपण नक्कीच आम्हाला प्रतिसाद द्याल अपेक्षा तरी आपण आमच्या चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल ही विनंती
    th-cam.com/channels/o7iu7b3lZARDpvUDOrr29w.html

  • @qadrigoatfarm8230
    @qadrigoatfarm8230 2 ปีที่แล้ว +1

    Bakriyon ki quality 1no hay thoda bakriyon ki bhi video banaw

  • @sureshpatil9754
    @sureshpatil9754 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही डुबलीकेट यूट्यूब वर लोकांना फसवतात

    • @nidhi-goat_farm
      @nidhi-goat_farm  2 หลายเดือนก่อน

      कांय फसवल साहेब

  • @pravinkhandalkar3660
    @pravinkhandalkar3660 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर