आंदोलन करनारे,, आणि हे मराठे खरच समाझा साठी लड़त आहेत का,, कारण बीजेपी ने तरी काही तरी केल मराठा समाजा साठी,, कांग्रेस, राष्ट्रवादी,, वंचित,, उद्धव ठाकरे हे सर्व जन यांचा विरोधात आहेत,, तरीही हे मराठे विरोध करतात काय कमाल आहे,,
जरांगे पाटील म्हणत्यात महायुती ला पा डा मग कुणाला निवडून देणार महभकास आघाडीला.जो चार वेळा सीएम होता त्याने आरक्षण दिले नाही.कॉंग्रेस येवढे वर्ष सत्तेत होती त्यांनी पण दिले नाही.आणि तो सकाळ सकाळी मीडिया समोर रोज ओकणारा तर मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं त्यांना निवडून द्यायचं का?
@@veermaratha2758पवार साहेब आहेत ते तुम्हाला काय माहित .. त्यानी ओबीसी आरक्षण दिल आहे, मराठा समाझाला,, म्हणून तर पवार साहेबाना आमचा विरोध नाही,, तुम्हीं खोट वाटत असेल तर शपथ पत्र पहा शरद पवार यांच ओबीसी आहेत ते,
राहुल सर मतदार लय हुशार आहे हो एक दोन योजना भेटल्या म्हणून ते बाकीचं होत असलेले वाटोळं सहन नाय करणार आणि सगळे लोक Jarange पाटलाचा आदेशाचीच वाट पाहून आहेत
कुलकर्णी आहे ते शेवटी पंतांची बाजू घेणार आपण मराठे मूर्ख आहोत जातीसाठी ऐकत्र येत नाही सगले जातीवादकर्ता वंजारी माळी सगळे आपण मूर्ख सगळ्यांना आपले समजत होतो आता फक्ट जरागे factor ❤❤❤
कुलकर्णी चे प्रश्न नीट ऐका तो काय करतोय जरांगे पाटला च्या विरोधात मतप्रवाह बनवान्याचा प्रयत्न करतोय. यला एकच उत्तर दया जारंगे पाटील म्हणतील ते धोरन आणि बांधतील ते तोरण.
आम्ही घरच्या भाकरी खाऊन राऊत यांच्या पाठीशी उभे राहून तालुक्यातील ७० वर्षांचा मराठ्यांचा वनवास संपवला आणि राऊत यांना चाळीतुन विधानभवनात पाठवले पण त्यांनी चुकीचे केले आहे
राहुल सर तुमचं मनपूर्वक आभार..... जे आज पर्यत महाराष्ट्र राज्य मध्ये कोठलाच पत्रकार जण सामान्य माणसाच्या मनातलं ओळखू शकेल.ती शक्ती खरंच तुमच्या मनात व आचरणात नेहमीच दिसून येते. असो, तुम्ही लोकशाही चा चवथा स्तंभ म्हणून प्रमाणिक काम करत आहात त्या बद्दल आपले मनपुर्वक आभार.💐💐💐👌👌👌👌
समाज पाठीशी.... लोक एका शब्दावर काही करायला तयार... एकगट्टा समाज एकत्र.. तरी माघार घेतली तर समाजाची माती.... किमान 100वर्ष समाज पुन्हा नेत्यांच्या गुलामीत.... प्रचंड प्रेम, आपुलकी यांचा अपमान..... नंतर पच्छाताप frustration... पण एक योग्य निर्णय विजय 💯.... आज सगळ्यांना Toss करायचा time नाहीतर सगळी माती... लढा.. लढाई आता 🚩🚩🚩
कुलकर्णी सर तुम्ही जो ग्राउंड रिपोर्ट देत आहे तो खूप छान प्रकारे देत आहेत मनोज जलांगी पाटील यांच्या मागे सर्व समाज आहेत,,, भारतीय जनता पार्टीला मराठा समाज मातीत घालणार आहेत
बाकी काही असो कुलकर्णी साहेब यांची बोली भाषा आणि ग्रामीण जनसामान्याशी संवाद साधण्याची हातोटी लईच भारी...❤
खरच
ह्याना लावाची होती आग पण उलटी आग लागली राऊत लाच ......😂😂जरांगे पाटील साहेब सोबत कायम आम्ही
अगदी बरोबर....😂😂😂... कुलकर्णी च BJP कडून आहे...😂😂😂
आम्ही मराठे हिंदुत्वादी आहोत. आणि आमच्यात धर्माला सर्वोच्च स्थान असेल. आम्ही शेवटपर्यंत बीजेपी सोबतच राहणार. जय श्रीराम 🚩
@@Amitpatil-g8gare Bala Maratha arakshana veles kuthe hote hindu
@@Amitpatil-g8g shevat paryant gu kha bjp cha
@@Amitpatil-g8g amhala pahile jat nantar hindu dharm
राजेंद्र राऊत सारख्या स्वार्थी राजकारण्यांना राजकारणातून घरी बसवले पाहीजे जरांगे पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक माणसाची महाराष्ट्राला खूप गरज आहे
पिसाळ अवलादी कायम फितूर असतात😅
Jarange la ladav manav 288 जागा
@@sunilnetke5594tu Nako shikvu tujya jaga sambal
आंदोलन करनारे,, आणि हे मराठे खरच समाझा साठी लड़त आहेत का,, कारण बीजेपी ने तरी काही तरी केल मराठा समाजा साठी,, कांग्रेस, राष्ट्रवादी,, वंचित,, उद्धव ठाकरे हे सर्व जन यांचा विरोधात आहेत,, तरीही हे मराठे विरोध करतात काय कमाल आहे,,
पडणारच आहे.... खूप अवघड परिस्थिती आहे महायुतीची मराठवाड्यात... 😏
बार्शी मराठवाडय़ात येत नाही.
जरांगेचा सुपडासाफ करणारच...त्याला तोंड काढु देणार नाही बाहेर...😂😂😂 अल्लाह हु अकबर..
मीडिया वाले साहेब तुम्ही कुलकर्णी बामणाची औलाद आहे तुमची ही मराठीच काहीच नको जाऊ द्या तुम्हाला काय करायचं करा
बीजेपी पडु दे,, जो येनार तो केल देइल तुम्हला कारण 60 वर्ष केल दिल
@@shivajisingarwad3611बिजेपी ना आरक्षण देत आहे नाही शेतमालाला योग्य भाव
मा.मनोज जरांगे पाटील साहेब only 🚩🚩🚩
चौथी नापास लिहिता वाचता ना येणारे साहेब
❤❤❤ आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤❤
@@kartikmore9228अरे चौथी नापास आहे पण तुमच्यासारखा गद्दार नाही
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
@@kartikmore9228म्हणून तुझा साहेब रात्री आलता पाय दाबुन देयाला😂😂
बार्शी तालुक्यातील फक्त मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤❤❤
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
वडापाव किंग 🤣@@artdemo5766
आम्ही मराठे छत्रपतींचे आहोत, जरांगेचे नाही. आम्ही हिंदुत्वादी आहोत आणि मरेपर्यंत बीजेपी सोबतच राहणार...जय श्रीराम 🚩🚩
@@Amitpatil-g8gtu te hinduv bagh marathyanna garaj nahi tujhi
@@Amitpatil-g8gमर मग घी घालून😂
सगळ्या तालुक्यामध्ये जरांगे फॅक्टर चालवायचा आहे भावांनो, आणि जरांगे फॅक्टर चालणार,, असं काही वार फिरणार आहे, सगळ्यांचा सुगडा सापच, 🚩🚩🚩🚩💪💪💪✌️✌️✌️✌️
जरांगे पाटील म्हणत्यात महायुती ला पा डा मग कुणाला निवडून देणार महभकास आघाडीला.जो चार वेळा सीएम होता त्याने आरक्षण दिले नाही.कॉंग्रेस येवढे वर्ष सत्तेत होती त्यांनी पण दिले नाही.आणि तो सकाळ सकाळी मीडिया समोर रोज ओकणारा तर मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं त्यांना निवडून द्यायचं का?
@@veermaratha2758मग भाजपला पण का निवडून द्यायचे
@@veermaratha2758पवार साहेब आहेत ते तुम्हाला काय माहित .. त्यानी ओबीसी आरक्षण दिल आहे, मराठा समाझाला,, म्हणून तर पवार साहेबाना आमचा विरोध नाही,, तुम्हीं खोट वाटत असेल तर शपथ पत्र पहा शरद पवार यांच ओबीसी आहेत ते,
सोपल 30 वर्ष आमदार असून पण कुणाचा एक गुंठा बळकावला नाही.
राऊत साहेबांनी छाती बडवून जरांगे पाटलांना आव्हान दिलं होतं ते विसरणार नाही मराठा समाज
तो कोन आहे दलाल, आंदोलन सर्व राजकीय पक्षा विरोधात करायला साग़ कुठ उमेदवार देत , कहीं जागी महा विकास आघाड़ी ल मदत करतो,,
राजा भाऊ आता नाही निवडून येणार
मराठवाड्यात भाजपच लय अवघड आहे 😂😂😂😂
राहुल सर मतदार लय हुशार आहे हो एक दोन योजना भेटल्या म्हणून ते बाकीचं होत असलेले वाटोळं सहन नाय करणार आणि सगळे लोक Jarange पाटलाचा आदेशाचीच वाट पाहून आहेत
कुलकर्णी साहेब जर आपल्या कळम धाराशिव मतदारसंघाचा पण आढावा घ्या
भाई, काय एपिसोड होता. म्हाताऱ्या बाबांची हुशारी आणि एकदम valid मत बघून खूप भारी वाटलं, जय महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा 💪💪💪
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
SAGE 💚 💚 💚
SOYRE 💚 💚 💚
☪️☪️💚💚☪️☪️☪️💚☪️😏
कट्टर मनोज भाऊ जरांगे पाटील समर्थक एक सांगलीकर ❤❤
Me pan sanglikar
पंकजा कोयत्याची भाषा बोलत्या त्याविषयी काहीच बोला नाहीत राहुल कुलकर्णी.
कुलकर्णी हे फडणवीस च्या बाजुचे आहे त
बीजेपी चा आहे हा पत्रकार. एनडीटीव्ही
बांगड्या भरून बसतोय...
ताई बदल फारच पोटात आग आहे..
कुलकर्णी आहे ते शेवटी पंतांची बाजू घेणार आपण मराठे मूर्ख आहोत जातीसाठी ऐकत्र येत नाही सगले जातीवादकर्ता वंजारी माळी सगळे आपण मूर्ख सगळ्यांना आपले समजत होतो आता फक्ट जरागे factor ❤❤❤
जिरायत भागात दुष्काळी भागात जरांगे फैक्टर जोरात आहे
हा पत्रकार एनडीटीव्ही चा आहे म्हणजेच BJP चा आहे
राईट
@@anilsonwane6771 बरोबर
राहुल सर ग्रामीण भागात मिसळणे ,त्यांची बोली बोलने .. एकदम भारी .. तुमची पत्रकारिता मला सर्वात जास्त आवडते ...
कुलकर्णी चे प्रश्न नीट ऐका तो काय करतोय जरांगे पाटला च्या विरोधात मतप्रवाह बनवान्याचा प्रयत्न करतोय. यला एकच उत्तर दया जारंगे पाटील म्हणतील ते धोरन आणि बांधतील ते तोरण.
सुप्रीम कोर्टात ने लोकशाही बुडवली हे खर आहे
मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि तो घेतलेला निर्णय आम्ही यशस्वी करून दाखवणार
शेतकरी म्हणून मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा भाजप विरोधी
पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले सोडून सर्व मराठा जरांगे सोबत🚩🚩🚩
आता कस पाटिल म्हणतिल तस सुपडा साफ 🔥✊🚩
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
भाजपला मराठवाड्यात भावपुर्ण श्रध्दांजली 😂
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
तुम्ही कितीही बोंबला तरी ज्याच्या रक्तात आहे 100% अंतरवाली तील ची घटना घडली त्याच्या विरोधात मतदान करतील
राज्या राऊत चा बाजार उठलाय रं र्रर्रर्रर्र ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
राहूल कुलकर्णी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पत्रकार आहे हे लक्षात ठेवा कारण हे भारतीय जनता पक्षाचे च गुणगान बोलणार
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩
Last was epic sir..." ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी दिलेला कौल".... काँग्रेस
पडणार राऊत
आम्ही घरच्या भाकरी खाऊन राऊत यांच्या पाठीशी उभे राहून तालुक्यातील ७० वर्षांचा मराठ्यांचा वनवास संपवला आणि राऊत यांना चाळीतुन विधानभवनात पाठवले पण त्यांनी चुकीचे केले आहे
आम्ही फक्त जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
या वेळेस मराठा समाज सगळ्या राज्यात भाजप सकट माजोऱ्या नेत्यांचा सुपडा साफ करणार आहे....
काही ही असो महायुतीच्या बाजूने जनता नाही. च
मनोज दादा घेतील तो निर्णय योग्यच
लाख भारी 🚩🚩पण कुलकर्णी तुम्ही एकत्रफी घेतायत 😡😡
Only jarange Patil
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
@@artdemo5766गप रे छगण्या
मतदार सुज्ञ आहेत ,जय शिवराय.
सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
भाजप ने वाट लावली
धन्यवाद राहुल सर तुम्ही चर्चे करिता गावाची निवड करून आमच्या गावातील मत मतांतरे जाणून घेतली
👍
राज्या राऊताचा धुरूळा होनार आहे 😂😂
आम्ही जरागें पाटील यांच्या सोबत
सर्वसामान्यांचं मत कसेही असो पण आपल्याला कुलकर्णी साहेबाचं बोलन लय भारी आवडलं❤❤
राऊत १०० % पडणार.
भाजप सरकार चारी मुंड्या चीत होणार महाराष्ट्रातून हद्दपार होणार कसलीच रणनीती चालणार नाही भाजपचे यावेळेस
पाटील एक नंबर बोलले महायुतीला पाडा महाविकास आघाडीला निवडून या पाटील बोललेले 101% खर आहे नाहीतर
मराठा आरक्षण मिळाले पाहिजे 🚩🚩🚩🚩
छाती ठोकपणे सांगणार.... राजेंद्र राऊत पडणार पडणार आणि पडणार
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
हे पटल राजाभाऊ टाका नाहीतर राज्याला टाका
Sir ek no chanal❤
❤🚩 आघाडी ✌🏻
Only Raja bhau Raut
जरागे पाटील यांनी उमेदवार उभे करू नयेत कारण याचा फायदा भाजपला होईल म्हणून उमेदवार उभे करू नयेत ही कळकळीची विनंती
छान ground reporting! Unfiltered!!
राहुल सर तुमचं मनपूर्वक आभार.....
जे आज पर्यत महाराष्ट्र राज्य मध्ये कोठलाच पत्रकार जण सामान्य माणसाच्या मनातलं ओळखू शकेल.ती शक्ती खरंच तुमच्या मनात व आचरणात नेहमीच दिसून येते.
असो,
तुम्ही लोकशाही चा चवथा स्तंभ म्हणून प्रमाणिक काम करत आहात त्या बद्दल आपले मनपुर्वक आभार.💐💐💐👌👌👌👌
राहुल दादा तुझा कार्यक्रम म्हणजे एकदम ओके असतोय
Only Jarange patil
कुलकर्णी साहेब व्हिडिओ ची length वाढवा जरा...
मराठा समाजातील मेलेल्या लोकांनो जागे व्हा पक्ष पार्टी राजकारण गेले खड्ड्यात मराठा म्हणून एक व्हा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहा
कशाला हिंदू विरोधी महाभकस आघाडीला निवडून द्यायला.आता ह्या पुढे फक्त हिंदुत्वा साठी मतदान💪🔥🚩
अभिनंदन भातंब्ररेकर येणार तर महाविकास आघाडी च
Uddhav Thakare ❤❤❤❤
🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
✌️हम तुम्हारे साथ है💪💥
🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩
धन्यवाद साहेब आमच्या गावात आल्याबद्दल
समाज पाठीशी.... लोक एका शब्दावर काही करायला तयार... एकगट्टा समाज एकत्र.. तरी माघार घेतली तर समाजाची माती.... किमान 100वर्ष समाज पुन्हा नेत्यांच्या गुलामीत.... प्रचंड प्रेम, आपुलकी यांचा अपमान..... नंतर पच्छाताप frustration... पण एक योग्य निर्णय विजय 💯.... आज सगळ्यांना Toss करायचा time नाहीतर सगळी माती... लढा.. लढाई आता 🚩🚩🚩
कुलकर्णी साहेब आपण भातंबरे गावाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद कोरेकर सर तांबेवाडी
तुमच्या तांबेवाडीत नितीन कदम व आप्पा हालमे माझे मित्र आहेत
खुप सुंदर राहुल सर
पत्रकार साहेब तुमचा राग महाविकास आघाडी वर आहे असावा पण आग लावून जरागें पाटलाविरोधात नसावा हिच अपेक्षा आम्ही तुमचे फॅन आहोत
उत्तम पत्रकारिता 👍🔥
Rajabhau Raut 💯
100% राज्या पडणारच..!!!!
मराठवाडा भाजपचं लई अवघड आहे
गावातील चार टाळके यांची मते विचारत घेऊन असे होत नाही. गावातील असे रिकामटेकडे बसस्टँड वर पडीक असतात. खरा मतदार शेतात कामाला जातो.
Only jarange power ❤❤❤
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
Mansa lay hushar ahet rao💯
Only Manoj jarange Patil
कडक
Thanks for ....... Raut sir
Only Jarange patil ❤👑🔥
कुलकर्णी साहेब खरा आवाज बाहेर काढताय.
बामन कसा जगतो कष्ट तर करत नाही, हा मराठ्यांनी विचार केला पाहिजे ,
Fakast Bevdya Sobat ..jay maycha tanna 🤣🤣🤣🤣🤣
बां मन काय तुमच्या गल्ली बोळातून पुकारत फिरतो का.कुणाची सत्यनारायणाची पूजा करायचे का.शांती करायचे का.कुंडली बघायचे का.आपणच जातो ना त्याच्या कडे
हा पत्रकार बीजेपीचा आहे
Yusuf kunacha aahe??😂😂😂
Tu arabi gulam ahes 😂😂😂
💯
@@omkar23549paxtan cha ahe yusuf
आम्ही मराठे महायुती सोबतच राहणार. मरे पर्यंत. आमच्यात धर्माला सर्वोच्च स्थान असेल. जय श्रीराम 🚩🚩
Only Manoj dada 🚩
Only मनोज जारांगे पाटील ❤❤
1 nambar 🎉🎉🎉🎉
18-30 age group ground report करा
ती च तर मतदान करत नाहीत
ओन्ली जरांगे पाटील!👍👍👍
1990 पासून ज्यांनी दिले नाही त्यांचं उदोउदो करणार वा रे हुशार
त्यानी नाही दिले म्हणहून तर यांना निवडून दिले यांनी तर डोकेच फोडले
ह्यांनी दहा वर्षे त काय शेट उपटीली का😂😂
वार महायुतीच्या विरोध त हाय पिल्लू महायुती उडणार हावेत😂😂
कुलकर्णी सर तुम्ही जो ग्राउंड रिपोर्ट देत आहे तो खूप छान प्रकारे देत आहेत मनोज जलांगी पाटील यांच्या मागे सर्व समाज आहेत,,, भारतीय जनता पार्टीला मराठा समाज मातीत घालणार आहेत
उध्दव ठाकरे च आणि सोयाबीन च भावाशी काय संबंध 😂😂 महागाई कळत नाही सरकार ला नाव ठेवायचं..
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त पाटील 🎉🎉❤❤
लोकांना पॉलिटिक्स मधलं टेकनिकल knowledge जरी कमी असलं तरी आपल्यासाठी योग्य कोण हे मात्र चांगलाच माहिती
पाटील।बोलतील।तेच।होनार। महाराष्ट्र।बदल।होनार।ऊमेदवार।निवडुन।येनार
Rajabhau raut only