खोटा दिखाऊपण सरकारला मारक, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2020
  • खोटा दिखाऊपण सरकारला मारक, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, हा देश हिंदुंचा झाला पाहिजे यात आपण अडकलो
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 452

  • @shivcharansatpute1927
    @shivcharansatpute1927 4 ปีที่แล้ว +104

    महाराष्ट्राचे विचार करणारे एकच नेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @pravin_bangar3511
    @pravin_bangar3511 4 ปีที่แล้ว +81

    माझा स्वाभिमानी नेता ।।आ.बाळासाहेब आंबेडकर only VBA

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 3 ปีที่แล้ว +7

    दूरदृष्टी असणारे, अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब.

  • @Music-oo5lf
    @Music-oo5lf 4 ปีที่แล้ว +71

    अभ्यास पूर्ण नेता बाळासाहेब आंबेडकर
    खूप सुंदर विश्लेषण.

  • @rajvardhan3075
    @rajvardhan3075 4 ปีที่แล้ว +83

    दाखवुन द्यावा इतका अभ्यासु आणि परिपक्व नेता🙏🏻🙏🏻❤

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 3 ปีที่แล้ว +1

      तुमचीच लाल .

    • @vikrantingale3866
      @vikrantingale3866 3 ปีที่แล้ว +4

      @@vishwastripure7706.
      Tumhi purn pahila na video mhanun jalat aahat kuthun jaltay

    • @sandeepbagul7506
      @sandeepbagul7506 2 ปีที่แล้ว +2

      @@vishwastripure7706 tujhi jhali vatt jalun kali..... 🤣🤣😝😝

    • @nareshwadmare5349
      @nareshwadmare5349 ปีที่แล้ว +1

      ते कितीही अभ्यासू असले तरी लोक ते बौद्ध असल्याने त्यांना अभ्यासू बोलणार नाहीत ही आपली समाजव्यवस्था आणि आपला भारत

  • @shyamzalke4378
    @shyamzalke4378 4 ปีที่แล้ว +65

    सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण... बाळासाहेबांचे राजकीय निर्णय चुकले असले तरी ते एक अभ्यासक म्हणून महाराष्ट्र आणि देशासाठी दिशा दाखवणारे ठरतील...

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 4 ปีที่แล้ว +76

    खूपच छान विश्लेषण व सरळ सरळ देशात मुख्य कोणते विषय सुरु आहेत .याबद्दल बाळासाहेब आपण धडक विचार मांडणे हा आपला स्वभाव.
    मानाचा जय भीम आपणांस .

  • @user-tf9xj3dp4o
    @user-tf9xj3dp4o 4 ปีที่แล้ว +67

    खरच तुमचा अभिमान वाटतो आम्हाला
    भारताचा एक उपेक्षित विद्वान नेता ज्याचे मोल बाबासाहेब प्रमाणे भरतीय लोकना कळले नाही, हे भारताचे दुर्देव

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว +1

      ते पण पडले होते .आणि हे पण पडले .

    • @user-tf9xj3dp4o
      @user-tf9xj3dp4o 4 ปีที่แล้ว +1

      @@vishwastripure7706 जे लढतात तेच पडतात
      जो खेळतो तोच शतक बनवू शकतो किंवा बाद होऊ शकतो पण जोखेळत नाही केवळ टाळ्या वाजवीत असतो त्याला प्रेक्षक किंवा शिखंडी म्हणतात

    • @royalsunil2812
      @royalsunil2812 4 ปีที่แล้ว

      .

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 3 ปีที่แล้ว

      @@vishwastripure7706 तुझ्या सारखं ममहाचुतीये जसे आज आहेत तसेच ते तेव्हाही असतील ना मूर्खा।

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav2465 4 ปีที่แล้ว +26

    बाळासाहेब आपण दूर दृष्टी नेतृत्व आहे आपला विजय असो

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 4 ปีที่แล้ว +33

    कडक जय भीम नमो बुद्धाय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🙏 बाळासाहेब तुम आगे बढ़ो हाम तुम्हारे साथ है 👍👍👌👌

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 4 ปีที่แล้ว +55

    हे कधी समजनार , हे खुप महत्वाच आहे।

  • @santoshbhilang26
    @santoshbhilang26 4 ปีที่แล้ว +76

    जय भिमा साहेब अभिमान आहे तूमचां आम्हाला स्वाभिमानी नेता, वंचित बहूजन जिंदाबाद,

  • @honeyvk4453
    @honeyvk4453 4 ปีที่แล้ว +114

    आदरणीय बाळासाहेब मला तुमच्या मध्ये बाबासाहेब दिसतात.....🇪🇺🤞🙏

  • @milindathawale3604
    @milindathawale3604 4 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जयभिम जयसंविधान जयभारत

  • @ashwinikamble4106
    @ashwinikamble4106 4 ปีที่แล้ว +23

    सुस्पष्ट आणि सरळ वक्तव्य खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि सगळे मुद्दे किती छान मांडले प्रकाशजी आंबेडकर🙏🙏🙏👌👌👌जय भीम जय भारत

  • @rameshbanmare2575
    @rameshbanmare2575 4 ปีที่แล้ว +12

    वाह क्या बात है बाळासाहेब. किती निर्भीडपणे आणि स्पष्टपणे बोल्लात तुम्ही.देशाची आणि महाराष्ट्राची हालत सध्या किती बिकट आहे. आणि यावर उपाययोजना पण किती उत्कृष्ट मांडल्यात तुम्ही.खरंच मानलं तुम्हाला बाळासाहेब... तुमच्या सारख्या नेत्याच्या हाती या महाराष्ट्राची सत्ता आली पाहिजे. तरच महाराष्ट्राचा प्रगती होईल...जय भीम-जय भारत ☺👍

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว +1

      निवडून यायची लायकी आहे का

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 3 ปีที่แล้ว +2

      @@vishwastripure7706 अबे चुतीया असे लोक निवडणून येत नाहीत म्हणून तर आपण चीन सोबत लढू शकत नाही। छोडा अभ्यास कर

    • @nareshwadmare5349
      @nareshwadmare5349 ปีที่แล้ว

      @@vishwastripure7706 तु मतदान करतो का साहेबांना सांग तुझी आहेका लायकी तेवढी मतदान करण्याची

  • @sushilsirsath
    @sushilsirsath 4 ปีที่แล้ว +47

    खरोखर बाळासाहेब आपण ह्या मीडियाला बोलू देत नाही तर संसदेत कोणाला बोलू देणार. हे ह्या मनुवाद्यांना माहित आहे.

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 ปีที่แล้ว +18

    खूपच सुंदर मांडणी

  • @mohannavghare582
    @mohannavghare582 3 ปีที่แล้ว +3

    नेता हवा तर असा खरा अर्थाने मानुसकिला न्याय मिळउन देणारा वंचित बहुजन आघडी कर्यकरता मोहन नवघरे बुलढाणा

  • @naturalgold4182
    @naturalgold4182 4 ปีที่แล้ว +25

    फक्त बाला साहेब आबेडकर.

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 ปีที่แล้ว +47

    महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझी विनंती आहे.बाळासाहेब यांना एकदा मुख्यमंत्री केल पाहिजे.ते खुप अभ्यासु व महाराष्ट्रातील नाळ त्याना माहिती आहे...

    • @ashokpatil4871
      @ashokpatil4871 4 ปีที่แล้ว +3

      मी तुमच्या मताशी सहमत आहे

    • @shirishsabale4114
      @shirishsabale4114 4 ปีที่แล้ว +2

      @@ashokpatil4871 धन्यवाद सर

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว +2

      दहा पिढ्या तरी पकु मुख्यमंत्री होणार नाही हा हा हा

    • @shirishsabale4114
      @shirishsabale4114 4 ปีที่แล้ว +3

      @@vishwastripure7706पप्पाचा हितका आजदर करता.बरे वाटले

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 3 ปีที่แล้ว

      @@vishwastripure7706 तू स्वतःच्या पोट तरी भरतोस का की बाप जाड्याच्या कमाईवर जगत आहेस मूर्खा

  • @amolpawar2464
    @amolpawar2464 4 ปีที่แล้ว +42

    ✌ ✌ *अभ्यासपूर्ण माहिती* 👍👍

  • @kedarsawant5755
    @kedarsawant5755 4 ปีที่แล้ว +22

    अभ्यासु नेता .बाळासाहे आंबेडकर

  • @milindkadam8195
    @milindkadam8195 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान बोले प्रकाश आंबेडकर साहेब. कोणत्याही जाती पाती विचार न करता आपल्या महाराष्ट्राची प्रगती कशी होईल हे सांगितले. आपले साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते.

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 4 ปีที่แล้ว +12

    Jay Bhim.. Jay Savidhan
    Abp Majha.. Agent Media... Nice thought Balasaheb...

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 4 ปีที่แล้ว +27

    महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दूरदृष्टीचे विचार करणारे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว +1

      पण निवडून येत नाही .

  • @rajshinde417
    @rajshinde417 4 ปีที่แล้ว +20

    खरा काळजीवाहु नेता अतिशय हुशार नेता बाळासाहेब अबेडकर

  • @rahuljadhav-lf6gc
    @rahuljadhav-lf6gc 4 ปีที่แล้ว +17

    Saheb tumche vichar khup great aahe only vba

  • @akashrodge207
    @akashrodge207 4 ปีที่แล้ว +20

    आदरणीय बाळासाहेब काहीही बोलले तरी ह्या दलाल मिडिया ला वक्तव्यच दिसतं...

  • @santoshkharat3698
    @santoshkharat3698 4 ปีที่แล้ว +14

    Jay bhim sir good

  • @vijetananaware9110
    @vijetananaware9110 4 ปีที่แล้ว +28

    खूपच छान. ह्या दूरद्रूष्टीचा फायदा सरकारने जरुर घ्यावा. आमच्या साहेबांचा सल्ला खूप मोलाचा आहे. कोणत्याही भविष्यकाराला देखील जमणार नाही.
    जय भीम.

  • @abhijeet60
    @abhijeet60 4 ปีที่แล้ว +15

    I proud of you sir ... U r my hero

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 ปีที่แล้ว +31

    अभिनंदन साहेब

  • @hajaratalisayyed8769
    @hajaratalisayyed8769 4 ปีที่แล้ว +18

    Ambedkar sir tum aage bdo hum tumhare sath hai✌✌✌

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 4 ปีที่แล้ว +13

    I m proud of you... Babasaheb

  • @hrithikpawar1132
    @hrithikpawar1132 4 ปีที่แล้ว +23

    Only VBA balasaheb Ambedkar jai maharashtra

  • @satishsalve3831
    @satishsalve3831 4 ปีที่แล้ว +50

    One man army Balasaheb Ambedkar

  • @nareshwadmare5349
    @nareshwadmare5349 3 ปีที่แล้ว +3

    याला म्हणतात वंशज

  • @purushottamgaikwad5710
    @purushottamgaikwad5710 4 ปีที่แล้ว +25

    खुप सुंदर माहिती दिली आहे.

  • @hemendralodaya4673
    @hemendralodaya4673 4 ปีที่แล้ว +49

    एबीपी माझा ला विनंती तुम्ही लावालावी चे घाणरेडा खेळ खेळण बंद करा आणि श्री प्रकाश आबेंडकर साहेबांनी माडंले ते उचलून भारत सरकार ला जाब विचारला पाहीजेत तेंव्हा खर्या अर्थाने तुम्ही रयतेची सेवा करून तुमचा धर्म बजावत आहे हे सीद्ध होणार ।

  • @santoshshejul3070
    @santoshshejul3070 4 ปีที่แล้ว +32

    Only Balasaheb Ambedkar VBA king

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला म्हणावं असं मुद्देसूद बोलून दाखव प्रचंड हुशार आहे हा माणूस

  • @rameshsurase8998
    @rameshsurase8998 4 ปีที่แล้ว +40

    पाण्याचा प्रश्ण खुप छान माडला

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 4 ปีที่แล้ว +11

    VBA 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-qj7gd2us7y
    @user-qj7gd2us7y 3 ปีที่แล้ว +2

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @sureshgite7189
    @sureshgite7189 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब मला तुमचे विचार मला पटते जय शिवराय नमस्कार साहेब

  • @mapumeshkirdak8499
    @mapumeshkirdak8499 4 ปีที่แล้ว +2

    जय भीम नमो बुध्दाय आदरणीय साहेब वंचित बहुजन आघाडी

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 4 ปีที่แล้ว +17

    विद्वान नेता

  • @jagjivansatdive8626
    @jagjivansatdive8626 3 ปีที่แล้ว +1

    बालासाहेब आपले .विचार खूप चागले आहेत

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 4 ปีที่แล้ว +36

    Khara boltay saheb

  • @jyotisakpal8917
    @jyotisakpal8917 4 ปีที่แล้ว +13

    जय भीम 🙏🙏🙏

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 ปีที่แล้ว +1

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही प्रकाशपर्व

  • @yogeshnitnaware2507
    @yogeshnitnaware2507 4 ปีที่แล้ว +9

    विचार खूप थोर आहे सामान्यांच्या उन्नती चे आहे, आपला महाराष्ट्र समृद्ध आहे जर तुमच्या धोरणावर चाललो तर,

  • @kumalmeshram1288
    @kumalmeshram1288 4 ปีที่แล้ว +5

    Jay bhim

  • @anandghate766
    @anandghate766 4 ปีที่แล้ว +2

    Right.sir.kadak.jay.bhim.

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 4 ปีที่แล้ว +8

    VBA 👌👍👈

  • @sachinjanjal5451
    @sachinjanjal5451 4 ปีที่แล้ว +25

    Only VBA balasaheb Ambedkar

  • @suresh.358
    @suresh.358 4 ปีที่แล้ว +9

    We support VBA.Very great knowledge.

  • @samyaksamrudh9059
    @samyaksamrudh9059 3 ปีที่แล้ว +2

    ✊✊✊✊✊ उत्तम विश्लेषण 👍

  • @shravanmairale2485
    @shravanmairale2485 4 ปีที่แล้ว +34

    This person can give great vision to Maharashtra...Very intellectual person...We want CM like Balasaheb Ambedkar....

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 2 ปีที่แล้ว

    मेंदू असणाऱ्यांनी हे भाषण जरूर ऐकावे. Victory of today-Only Hon.Balasaheb Ambedkar.

  • @santoshjadhav-qj5dx
    @santoshjadhav-qj5dx 4 ปีที่แล้ว +26

    Impressive speech Jai bhim 🙏

  • @nathu63
    @nathu63 4 ปีที่แล้ว +5

    Very good interview and replies

  • @SK_Circle
    @SK_Circle 4 ปีที่แล้ว +10

    Ek abhyasu netrutv

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 4 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब जर आघाडित असते तर आज मुख्यमंत्री असते 😔😔

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว +2

      कडक गांजा मारून केलेली कमेंट हा हा हा

  • @amolijagat358
    @amolijagat358 4 ปีที่แล้ว +26

    great leader in India

    • @ashokkamble9889
      @ashokkamble9889 2 ปีที่แล้ว

      Great leader Jay bhim jay bharat

  • @shivajigangurde442
    @shivajigangurde442 4 ปีที่แล้ว +13

    Great leader. Support Balasaheb.

  • @sandipkawale8640
    @sandipkawale8640 4 ปีที่แล้ว +9

    Great leader

  • @jyotijaikar4362
    @jyotijaikar4362 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhim jay shivery great balasaheb

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 4 ปีที่แล้ว +17

    Jay VBA .....

  • @pravinrandhir4603
    @pravinrandhir4603 4 ปีที่แล้ว +5

    Supper sir Jay bhim

  • @yashwantdhage6334
    @yashwantdhage6334 4 ปีที่แล้ว +17

    Bhimch raktt ahe ya tiger madhe only knowledge

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 4 ปีที่แล้ว +11

    Penetrating explanation delivered by Hon.Balasaheb Ambedkar.Really great Balassheb,We the people of country are proud of you.

  • @kiransarawade9546
    @kiransarawade9546 3 ปีที่แล้ว +1

    Kiti abhyas ahe . Super

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 4 ปีที่แล้ว +2

    ग्रेट बाळासाहेब

  • @kishorchavan2872
    @kishorchavan2872 4 ปีที่แล้ว +23

    Only VBA

  • @pravinsonkamble7799
    @pravinsonkamble7799 4 ปีที่แล้ว +7

    Only Balasaheb Ambedkar

  • @rutujabudhiwant2479
    @rutujabudhiwant2479 4 ปีที่แล้ว +5

    Only VBA Jay Bhim Saheb

  • @deepakingle9031
    @deepakingle9031 4 ปีที่แล้ว +6

    Jay bhim saheb Sir

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l 4 ปีที่แล้ว +47

    विधानसभा निवडणुकीत mim वंचित युती असती तर 30-40 जागा नक्की आल्या असत्या...
    धोकेबाज mim..

  • @rameshgaikwad7438
    @rameshgaikwad7438 3 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim 🙏🙏🙏🙏🙏 saheb khoop khoop Jay Bhim 🙏 saheb

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 ปีที่แล้ว +1

    Only the king VBA

  • @nitakamble8813
    @nitakamble8813 4 ปีที่แล้ว +6

    Balasahebana manacha Jay bhim (VBA)

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 ปีที่แล้ว +1

      सर खरोखर जर बाबासहेब नासते,तर आज हा देश उभाच राहिला नास्ता, जयभीम

  • @aamerkhan5169
    @aamerkhan5169 4 ปีที่แล้ว +15

    Prakash Saheb Zindabad 👍

  • @mhkinggamers9637
    @mhkinggamers9637 4 ปีที่แล้ว +10

    Jay savidhan

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 4 ปีที่แล้ว +5

    Only Balasaheb ambedkar VBA

  • @ankushwankhade6541
    @ankushwankhade6541 4 ปีที่แล้ว +12

    जय हो VBA

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 ปีที่แล้ว

    👌👌 भाषण फारच सुंदर 👌👌

  • @bhimbaba9193
    @bhimbaba9193 4 ปีที่แล้ว +3

    जय भिम

  • @vijayajogdand6760
    @vijayajogdand6760 4 ปีที่แล้ว +6

    Jay VBA

  • @mukundbhosale2731
    @mukundbhosale2731 2 ปีที่แล้ว

    खुपचं आभ्यास पू्र्व विश्लेषण केलेले आहे बाळासाहेबांनी.

  • @sunitamore8718
    @sunitamore8718 ปีที่แล้ว +1

    Satnam Waheguru ji ki Jay Respacted Sir Shri Prakash Ambedkar ji Absolutely Win Now २०२४ His Became Chief Minister In Maharashtra Confirm Dan Thanks Jay Hind

  • @narayangawhande1689
    @narayangawhande1689 3 ปีที่แล้ว +1

    Jey bihm saheb

  • @Beinghuman20249
    @Beinghuman20249 4 ปีที่แล้ว +3

    Bala saheb Ambedkar✌🏼

  • @vishallate5929
    @vishallate5929 4 ปีที่แล้ว +11

    VBA

  • @user-sb2pq2nb2t
    @user-sb2pq2nb2t 3 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांचे विचार व्यापक आणि अभ्यासनिय आहे.

  • @spbhalerao9215
    @spbhalerao9215 2 ปีที่แล้ว +1

    Kharch shevat natu che kartutv nibhavnaar balasahebh ambedkar sahebh ...jay bhim.🙏🌺jay vanchit

  • @somnathbidgar3285
    @somnathbidgar3285 4 ปีที่แล้ว +7

    👌👌

  • @bhimawavhal4096
    @bhimawavhal4096 2 ปีที่แล้ว

    Saheb tumchya hya sarvv Knowledge la Manapasun ✋🏽Salaam✋🏽

  • @bhagavanjadhayjadhav6387
    @bhagavanjadhayjadhav6387 4 ปีที่แล้ว +2

    Nice