Special Report | फडणवीसांनी काढली आमदारांची समजूत,वरिष्ठांचा निर्णय मान्य करून स्वागत करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Special Report | फडणवीसांनी काढली आमदारांची समजूत,वरिष्ठांचा निर्णय मान्य करून स्वागत करा
    #news ‪@SaamTV‬
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

ความคิดเห็น • 209

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 ปีที่แล้ว +43

    भारतीय जनता पार्टीला कशा साठी मतदान करावे.? नोट बंदी मध्ये कमवलेला पैसा भरपूर आहे. आमदार विकत घेऊन टाकू... गुजराती समर्थक आहे हा माणूस...

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 ปีที่แล้ว +51

    भाजपचे आमदारांना काडीचाही किंमत राहिली नाही.

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +2

      वरिष्ठ

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +4

      वरिष्ठ संपवणार b j p ला ch

  • @vdhande2013
    @vdhande2013 ปีที่แล้ว +34

    महाराष्ट्र राज्यातून भाजप हद्दपार होणार 2024

  • @rajendra2862
    @rajendra2862 ปีที่แล้ว +34

    कार्यकरते पक्ष बळकट करणार व फडणवीस कमकुवत करणार येवु द्या 2024 लोक वाट पहात आहेत

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 ปีที่แล้ว +54

    महाराष्ट्रातील मतदारांनो 2024 ला बीजेपीच विसर्जन करा....🙏🙏☹☹☹☹☹

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 ปีที่แล้ว +26

    फडणवीस ला जागा जागा दाखवा मतदारांनो निच वृत्तीचे होऊ नका माघाईचा विचार करा नाहीतर पुढे आत्महत्या कराव्या लागतील याचा विचार करा

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 ปีที่แล้ว +32

    नाराज आहेत सर्व भाजप आमदार

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 ปีที่แล้ว +20

    100% बीजेपी ला मतदान करणार नाही

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 ปีที่แล้ว +21

    भाजप भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण भाजप निवडुन येणार नाहीच
    भाजप हाटाव भाजप हाटाव मुंबई बचाओ भाजप भ्रष्टाचार हाटाव भाजप हाटाव मुंबई बचाओ मोदी हाटाव देश बचाओ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 ปีที่แล้ว +17

    आता भाजपवाल्यांनी धरणातील पाणी उकळून प्यावे.

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 ปีที่แล้ว +15

    ह्यांनी वरपासून खालपर्यंत सर्व पदे भोगायची .एका व्यक्तीने नऊ जिल्ह्याचे पालकमंत्री पद भुषविले आणी बाकीच्यांना पक्ष वाढीसाठी कामाला लागा सागांयचे मग नेते दुसरीकडून आणायचे मग पक्ष वाढवायचा कशाला विरोधीपक्ष वाढवा म्हणजे तुम्हाला रेडीमेड पक्ष मिळेल.

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 ปีที่แล้ว +44

    फडणवीस साहेब सोडून बाकीच्यांनी फक्त सतरंज्या उचलयच्या. 105 आमदार असून काही उपयोग नाही झाला.स्वतः च्या आमदारांना बसून ठेवलंय.

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 ปีที่แล้ว +20

    यावरून स्पष्ट होते की मोदी ला पण दुसऱ्यांची गरज आहे, मग 9 वर्ष मोदींनी काय केलं जर त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत

  • @santoshmore9363
    @santoshmore9363 ปีที่แล้ว +25

    गेल्या नऊ वर्षात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यांच्याकडे स्वतःहून नोंदणी केलेली सदस्य एकूण संख्या किती आहे याची आकडेवारी उपलब्ध करून देणे

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay9591 ปีที่แล้ว +14

    आता किती बळकट करायचा,औवसी ला घेता!

  • @NanaParkhee-ce4rr
    @NanaParkhee-ce4rr ปีที่แล้ว +10

    😂😂😂😢😢😢वाटुळ होनार संगळाचं

  • @ghanshyampardeshi7594
    @ghanshyampardeshi7594 ปีที่แล้ว +18

    अजून किती बळकट करणार आता 200 आमदार तुमचे आता काय 288 करायचा का?
    😂😂😂😂😂

    • @deepakfulambrikar5931
      @deepakfulambrikar5931 ปีที่แล้ว

      २०० पैकी ५० पण परत निवडून येणार नाही.
      हीच मुख्य काळजी..

  • @shrikrishnamohite1765
    @shrikrishnamohite1765 ปีที่แล้ว +20

    आजूबाजूला हलकट माणसं जमा करून तुमचा पक्ष बळकट नाही तर मळकट झालाय , जरा थांबा तेलकट पैलवान महाराष्ट्र दौऱ्यावर निघालाय 🍉🍉🍉🍉🍉🧔🧔🧔🧔🧔😎😎😎😎😎😎

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 ปีที่แล้ว +8

    कार्यकर्ते / आमदार कश्याला हवेत? ED/CBI,/ police / कोर्ट आहेत की. ते वाढवतील पक्ष.

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 ปีที่แล้ว +53

    कार्यक्रर्ते पक्ष बळकट करणार आणि नेते ज्यांच्या विरोधात लढले त्यांनाच सोबत घेवून सत्ता उपभोगणार .धन्य ते कार्यकर्ते आणि धन्य ते नेते

    • @santoshnikam3323
      @santoshnikam3323 ปีที่แล้ว

      एकदम करेक्ट भावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचला आयुष्य भर

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 ปีที่แล้ว +15

    बाकी नाराजी खोखेवर समजजूत निघेल

  • @vishnupatil5540
    @vishnupatil5540 ปีที่แล้ว +9

    यानेच कचऱ्याची टोपली उचलून घेतली 😂😂

  • @manishgp93
    @manishgp93 ปีที่แล้ว +7

    आम्ही पक्ष बळकट करू आणि तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना नाराज करा राष्ट्रवादी सोबत जाऊन

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever ปีที่แล้ว +6

    कार्येकर्त्याना पैसे पाठवा. किती दिवस सतरंज्या उचलणार. तुम्ही पैसा जमवा आणी बाकीचे उपाशी

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +22

    भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सामान्य कार्यकर्त्यांला दान केले पाहिजे. आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून संपूर्णपणे पक्षासाठी काम केले पाहिजे.

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 ปีที่แล้ว +1

    भारतीय जनता पक्ष भावपूर्ण निरोप

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว +3

    .हिंदुस्थान बुलंद आवाज जय महाराष्ट्र स्वाभिमान कोरोना योद्धा एक नंबर मुख्यमंत्री उद्धव जी बाळा साहेब जी ठाकरे जिंदाबाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय मुंबई🎉❤❤❤🎉

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र हातचा जाणार कारण सत्तेचा स्वार्थ जनतेने पाहिला आहे.

  • @balvantdalve8164
    @balvantdalve8164 ปีที่แล้ว +6

    कर्नाटक मध्ये जे घडले आहे तेच, 100℅ महाराष्ट्रात घडणार पहिले मोदीलाटेत कसलाही उमेदवार उभा केला तर तो निवडुन येत होता सध्या सर्व पक्षीय सरकार जनतेला मान्य नाही त्यामुळे कसलाही उमेदवार काँग्रेस ने उभा केला तर तो 100℅येणार

  • @mukeshvaidhya6711
    @mukeshvaidhya6711 ปีที่แล้ว +9

    110 दहा आमदार पत 9मंत्री

  • @prashantsurve6863
    @prashantsurve6863 ปีที่แล้ว +4

    106 आमदारांना काडीमात्र किमंत राहीलेली नाही आहे...

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii ปีที่แล้ว +4

    बेगडी हिन्दुत्व

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 ปีที่แล้ว +5

    पक्ष फोडा कामाला लागा

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 ปีที่แล้ว +5

    आजुन किती बळकट करणार आहे गौतमी पाटीलला पण घ्या पक्षात eavdhach राहिलाय

  • @vighneshgamingchainnal5816
    @vighneshgamingchainnal5816 ปีที่แล้ว +3

    😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄 जय महाराष्ट्र

  • @Vancqa
    @Vancqa ปีที่แล้ว +4

    केंद्रात भाजपला मत.. पण राज्यात भाजपला आणि मित्र पक्षांना लायकी दाखवून देऊ 😂😂

    • @deepakfulambrikar5931
      @deepakfulambrikar5931 ปีที่แล้ว

      मुळ त केंद्रात आहे...
      केंद्रात पण नको...
      मुळा पासून उपटा आणि फेकून द्या.

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว

      @@deepakfulambrikar5931 केंद्रात फक्त मोदी

  • @satishbawane-dd2pp
    @satishbawane-dd2pp ปีที่แล้ว +3

    फक्त सतंरजया ऊचला

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 ปีที่แล้ว +2

    'भाजप साठी कामाला लागा' ईति फडणवीस. तुम्ही केलेले कामच भरपूर झाले, तेच पुरेसे आहे!तुमचे कामच होणार!!पवारांच्या नादी लागु नका!!!

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 ปีที่แล้ว +5

    BJP पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा म्हणता कसकाय ताकत येईल हे असे सोंगे बघुन पाय गळाले आहेत . आमचे

    • @avinashkale3710
      @avinashkale3710 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @bhimraopandve4189
      @bhimraopandve4189 ปีที่แล้ว

      @@avinashkale3710 😀😀😀😀😀😀😀👍

  • @raghunathchavan2224
    @raghunathchavan2224 ปีที่แล้ว +3

    तुमचा पक्ष संपला आता

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 ปีที่แล้ว +2

    तुमचा भाजप बळकट नाही तर कमजोर झाली यामुळेच तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +2

    पक्ष मजबूत करा पैसा सगळा तुम्ही वाटून वाटून खा, आणि मतं मागायला गाव पुढा-यांना लावा,

  • @mallikarjundhanashetti2903
    @mallikarjundhanashetti2903 ปีที่แล้ว +4

    BJP ल दादा reverse gear करणार

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 ปีที่แล้ว

    तुमचे लवकरच कायमचे विसर्जन होणार 😂

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 ปีที่แล้ว +1

    देवेद्र दुसऱ्या कडून पोर काडायची बंद करा

    • @manoharmatkar6275
      @manoharmatkar6275 ปีที่แล้ว +1

      !!गावरान टोला,भला लाभला!!😊😊😢😢😂😂

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 ปีที่แล้ว +1

    देवेंद्र फडणवीस तुम्ही कविता व अमृता फडणवीस तुम्ही गाणी च करत बसा..... महाराष्ट्राला तुमच्या कडून दुसर्‍या कोणत्याही कामाची गरजच नाही.

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 ปีที่แล้ว

    भ्रष्र्टलोक उरावर घ्यायचे आणि चालले पक्ष बळकट करायला

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 ปีที่แล้ว +2

    Naradmuni

  • @vithalwadkar5849
    @vithalwadkar5849 ปีที่แล้ว +1

    भाजप हाटवा देश वाचवा

  • @arunbhopi1504
    @arunbhopi1504 ปีที่แล้ว +1

    BJP उरला नाही

  • @subhashpund5436
    @subhashpund5436 ปีที่แล้ว +1

    आता १००% उतरता कल आहे

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 ปีที่แล้ว

    तुम्ही फक्त दुसरे, पक्षा फोडाचा काम करत राहा,

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 ปีที่แล้ว +1

    आता ये की निवडणुकीत तुला आणि तुझ्या आमदार कसे निवडुन कसे येतात. बघु

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 ปีที่แล้ว

    दुसरे पक्ष फोडून याचा पक्ष मोठा कसा होणार?नीचपणा रक्तातच आहे

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 ปีที่แล้ว +1

    दूसरे विकत घेतलेले पोर बापाला सोडत तरविकत घेनार्याचे काय?

  • @kerabachoudhari8264
    @kerabachoudhari8264 ปีที่แล้ว

    मी सत्तेचे लोणी खातो
    😊😅😂

  • @krushnagaikwad4331
    @krushnagaikwad4331 ปีที่แล้ว +1

    हो खर आहे जनता कामाला लागली भाजपा चा महाराष्ट्रातुन सुपडा साफ करून टाकायचा

  • @vijayeeupneta722
    @vijayeeupneta722 ปีที่แล้ว +1

    अब की बार मोदी सरकार हद्दपार

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 ปีที่แล้ว

    जयंत पाटील म्हणाले होते की 105आमदार आसुन फक्त पाच मंत्री काय हे

  • @DaneshwarRajputRajput-h5p
    @DaneshwarRajputRajput-h5p ปีที่แล้ว

    दम आसेलतर निवडणूक घ्या मग कलेल

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 ปีที่แล้ว +2

    टरबूज

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 ปีที่แล้ว

    भाजप पक्ष बळकट करण्यापेक्षा , दुसरा पर्याय निवडला तर बरं होईल

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र दुश्मन हटाओ स्वाभिमानी महाराष्ट्र बचाओ.

  • @pritikhore4488
    @pritikhore4488 ปีที่แล้ว

    पक्ष बळकट करायचं सोडा आता वळकटी गुंडाळायची वेळ आली आहे

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 ปีที่แล้ว +1

    असा नीच कपटी कारस्थानी बेशरम फालतू माणूस भारत भू वर यापूर्वी झाला नाही यानंतर होईल असे वाटत नाही.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 ปีที่แล้ว +6

    देवेंद्र ला हि गेम भारी पडणार आहे बेगडी हिंदुत्व उघड पडलं bjp च आता ncp भ्रष्टाचाऱी कशी चालते

  • @amolbhangire5261
    @amolbhangire5261 ปีที่แล้ว

    Trbujya

  • @balajisolankar7852
    @balajisolankar7852 ปีที่แล้ว +1

    भाजपाचे कार्यकर्ते काय म्हणून लोकांच्या समोर जाणार ज्यांच्या विरोधात भाजपाला मत मागतात त्यांनाच घेऊन हे सत्ता स्थापन करतात
    हा माणूस आहे की कोण आहे सत्तेचा राजकारणाचा सत्यानाश करणारा हा सत्तेसाठी काही करू शकतो

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 ปีที่แล้ว +4

    balakati sathi nahi tar fadnvisji vat lavanyasathi karykarte Kamala lagalet tu nako ten ghevu

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवायचा असेल तर या पक्षाला मतं द्या

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 ปีที่แล้ว

    अरे दुसर्याचि लेकरं संभाळणारे तुम्ही, स्वतःच्या नेत्यांवर विश्वास नाही 😂

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 ปีที่แล้ว

    भाजप अजून कमकुवत होत चालली आहे

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 ปีที่แล้ว

    Shakuni mama

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 ปีที่แล้ว

    आता पक्ष मजबूत करायला काय अंबुजा सिमेंट वापरता का काय सगळे तुमच्याकडे आलेत तरी मजबूत करायचा का पक्ष यावरूनच कळत तुमची डांग तुम्ही स्वतःच हाताने मारून घेतली

  • @SachinJadhav-xr4ih
    @SachinJadhav-xr4ih ปีที่แล้ว

    Only Congress

  • @adityayeole4602
    @adityayeole4602 ปีที่แล้ว +1

    No vote for bjp

  • @indiancorporatenewsshrimal9580
    @indiancorporatenewsshrimal9580 ปีที่แล้ว +1

    130ka sapana 105 age55

  • @ND00029
    @ND00029 ปีที่แล้ว

    फडणवीस हटाव बीजेपी बचाव

  • @desireelstar04
    @desireelstar04 ปีที่แล้ว

    Mi स्वतः बीजेपी चा कार्यकर्ता होतो पण आता लाज वाटतेय मी मतदान केल्याची...

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 ปีที่แล้ว

    शिंदे गटातील चार मंत्री बदलणार त्यांच्या ऐवजी जे 16 मध्ये नाही अश्या चार लोकांना रविवारी 9 जुलै 2023 घेतील

  • @dilipkale2967
    @dilipkale2967 ปีที่แล้ว

    दुसऱ्यांची पोर आपली म्हणून संभळू नका टरबूज्या

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 ปีที่แล้ว

    अहो तुम्ही पक्ष बळकट करण्याऐवजी बावळट केला कार्यकर्ते कोणत्या तोंडाने जनतेसमोर जाईल

  • @ankitajichakar2793
    @ankitajichakar2793 ปีที่แล้ว +1

    BJP geli Aata

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 ปีที่แล้ว

    मला वाटत मीडिया सत्तेत आहे की सरकार मधली नेते.🤔.नेत्यांपेक्षा मीडिया वाले जास्त बोलतायत😅😅😅😅

  • @bharatrananaware7012
    @bharatrananaware7012 ปีที่แล้ว

    मतदारांना आव्हान करु नका, ईडी लावून आमदार पक्षात आणा पक्ष वाढवा

  • @kingmatrix7224
    @kingmatrix7224 ปีที่แล้ว

    कसला पक्ष बळकट करण्यासाठी सांगणारे पण आता पक्ष इतका मागे गेलाय कि आता काही करा फरक काय पडणार नाही

  • @प्रा.महेंद्रकोंगिल

    BJP मद्ये पण कोणी तरी पक्ष फोडा, तेव्हा अकल येईल......पक्ष फोड्या

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 ปีที่แล้ว

    एमआईएम चा ovc ला ही सोबत घ्या मोदी करता , दाऊद ला ही बोलवा 😂

  • @sanikadandegaonkar6412
    @sanikadandegaonkar6412 ปีที่แล้ว

    2024 la no bjp

  • @sanjaykalel5467
    @sanjaykalel5467 ปีที่แล้ว

    Are had

  • @keshavkapate9783
    @keshavkapate9783 ปีที่แล้ว

    No vote BJP

  • @vijaykamble5302
    @vijaykamble5302 ปีที่แล้ว

    Devendra fadnavis Shakuni mama

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 ปีที่แล้ว

    वाट बघ टरबुज

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 ปีที่แล้ว

    कशाला दुसऱ्या पक्षातील घ्या

  • @bhagavatthakare6799
    @bhagavatthakare6799 ปีที่แล้ว

    इतर पक्षांना खड्ड्यात घाला पण स्वतः कामाला लागला

  • @ashokkarande6263
    @ashokkarande6263 ปีที่แล้ว +1

    Bjp end

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 ปีที่แล้ว

    2024 ला बेजेपी सापडासाप .......I do not vot e BJP

  • @manojdeshmukh8623
    @manojdeshmukh8623 ปีที่แล้ว +3

    🍉🍉 cha diposit goal honar janata lagali aata Kamala.

  • @nileshkasurde7926
    @nileshkasurde7926 ปีที่แล้ว +2

    faltu...kya chale aahe

  • @leenaatram2005
    @leenaatram2005 ปีที่แล้ว

    तुमच्या पक्षात तुमचे कुठे आहे,सर्व तर भाडेकरू आहे