सचिन भाऊ सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आम्ही तुमच्या गाण्याची आतुरतेने वाट बघत असतो की गाणे कधी येईल पण आज अचानक गाणं तर आलं पण गाना इतकं सुंदर येईल असं वाटलं नव्हतं त्यात तुमची acting आणि भैया भाऊ नें केलेला तुमचा घात एकदम रियल स्टोरी सारखा दाखवला गेला आहे स्टोरी रायटर ला पण सलाम गाणं खूप छान आहे गाण्याला सर्वांनी सपोर्ट करा🥰🥰🥰🥰
जितकं बोलावं तितकं कमी आहे या गाण्याबद्दल काय ते शब्द काय ते म्युझिक काय त्या गाण्याची कंपोझिशन काय सचिन दादांची ती एक्टिंग आणि समीर सरांनी गाण्यांमध्ये जे काही बॅकग्राऊंड व्हॉइस दिला आहे खरंच खूप मस्त ओव्हरल गाणे इतकं सुंदर आहे हे गाणं ऐकताना खरंच मनाला लागल असं हे गाणं झाला आहे खूप सुंदर खूप गोड❤
खरंच भाऊ हे गाणे एक नंबर म्हणले भैय्यासाहेबांचा आवाज आणि सचिन भाऊ तुमची एक्टिंग इमोशनल झालो मी तोड नाही तुमच्या या गाण्याला तुम्ही असेच इमोशनल गाणे बनवत राहा आणि आम्ही त्यांना सपोर्ट करू
व्वा सचिन भाऊ ... काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न केला आहे ... आणि आता तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनेते वाटायला लागले आहात.... आपली पुढील कारकीर्द अशीच भरभराटीची जावो ... ह्याच मनापासून शुभेच्छा.... सर्व टीम ने खूप मेहनत घेतली आहे ...सर्वांचे अभिनंदन🎉🎉❤
सचिन सर..! खूप दिवसांनंतर आपण sad song घेऊन आला आहात . खरंच खूपच imotional and heart touching song आहे .लयीच भारी सोंग झालं आहे..!!👌👌👍👍❤️❤️ # जय खान्देश # 🙏🙏
❤😊सचिन दादा सर्व प्रथम तुम्हाला व तुमच्या आँल टिमला पुढील वाटचालीस शुभेच्छा, काय साँन्ग बनवला आहे यार आणि काय ती स्टोरी आणि काय ती भैय्या दादा नी सिंगिंग लाजवाब यार ❤😊👌🎹🎧🎤🙏
क्या बात है सचिन भाऊ खूप छान सोंग होत आणि ॲक्टिंग तर खूप च भारी केली.डोळे भरून आले भाऊ.सोंग साठी खूप खूप शुभेच्छा.महाकाल ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्व ग्रुप कडून व शिव छावा सेना पक्ष प्रदेश अध्यक्ष माझा कुमावत समजा कडून ❤❤❤❤❤
Kay song ahe yaar 🙆💯 kay bolu kay shamjt nhi .....lyrics tar superb Sachin bhau ..acting 1 no Osm ❤❤🔥💯 Bhaiya Bhai chaa ...voice matleya var 🔥💯 kdk cha🥰 🔥
नाद एकच only भैय्या साहेब मोरे voice of king khandesh 👑 तुमच्या सर्व गाण्या नी वेड लावलय दुसरा कोणता song ऐकण्याची इच्छा नाही होत सचिन भाऊ 1 नं.actor only खांदेश फक्त 1 इच्छा आहे ती लवकर पुर्ण कराल ही अपेक्षा या गाण्याला आलाप ज्यानी दिलाय त्याच्या आवाजात या गाण्याचा 4 ओली तरी रेकोर्ड करून uplode लवकर कराल ही अपेक्षा पूर्ण कराल धन्यवाद
सचिन भाऊ सर्व प्रथम तुम्हाला नवीन गाण्याच्या खूप खूप शुभेच्छा.... सचिन दादा तुम्ही खरोखर सर्वगुण संपन्न कलाकार आहेत...दादा आज पर्यत तुमचे सर्व गाण्यावर आनंदी आनंदात नाचलो गायलो आहेत ,पण आज या गाण्यावर अक्षरशः रडायला लावले....घरचे मंडळी सुध्दा म्हणत होते "सचिन दादा नी अस काय रडान गाणं काड भो" पण ग्रेट ह खुप छान आणि परत एकदा संपूर्ण टीम ला शुभेच्छा💐💐💐
Kay bat hai Sachin dada tumch ata parnte me dhamka song baghitl hot pn ya song madhe Kay acting Keli wow and bhaiya bhau ch kahi vishey nhi superrr se bhi uper ahe agala kata ala wow all times best
सचिन भाऊ बऱ्याच दिवसा नंतर तुमची रिअल ॲक्टिंग बघायला मिळाली, भैया भाऊ काय लीरिक्स काय कंपोसिशन, आणि खर तर समीर ks सर तुम्ही आणि तुमच्या आलाप मुळे गाण्याला चार चांद लागले ❤❤❤❤
काय बात से सचिन भाऊ खरच मना दोयामैन सुद्धा आसू येवाले लागी गयात ॲक्टिंग तुम्ही खुप भारी आणि साँग पण इमोशनल से आपला भैया भाऊ नी भी vilan नी ॲक्टिंग एकदम कडकं काई साँग सुपर हुपर हित हुई भाऊसवा मस्त 🎉👏👏👏👏👏👏👏
भाऊ काय सांगू बॉलीवूड हिरो पेक्षा कमी नाही आहेत तुमच्या एक्टिंग जबरदस्त आहे गाना खूप सुंदर आले आहे भाऊ भरपूर दिवस नंतर आपला चैनल वर बेवफा गाणं आले नाही होते पण अंगाला काटे आले भाऊ मी हे गाणं 15 वेळा पाहिलं मन भरत नाही खरच खूप सुंदर भाऊ❤ मित्रांनो नक्की बघा 🙏🙏
खूप दिवसांन नंतर सचिन भाऊ तुमच्या चॅनल ला sad साँग बघितले पण एकदम सुंदर साँग झालं आहे जरा हटकेच All Team Great Work ♥️🥳🤩
thnx vinod🙏🏻😍
1नबंर सोंग भाऊ
@@SachinKumavat Ek Number song
@@SachinKumavat ❤❤❤❤❤❤👌
ऊ😊शचधु्😊व@@bandsofficial440
*अप्रतिम सचिन भाऊ भैया भाऊ गाणं बघून अंगाला काटे आले आस गाणं आज परेंत झाले नसेल 🎉❤*
❤ ho re bhau
tech kaate gandila tochun ghe bhau
भाऊ हे गाणं 2 दिवसात 30 वेळा ऐकला आहे खरंच या कलियुगातील प्रेम या गाण्यातून खूप छान पद्धतीने सादर झालं आहे ❤❤❤❤❤❤ 2:17 इथून खूप भावूक आहे
भाऊ बहोत हार्ड ऍक्ट भैय्या जाणी आणि समीर दादा ग्रेट मस्त ऍक्ट समाधान भाऊ ऑल टीम बेस्ट❤🎉
Thnx bhau😍🙏🏻
सचिन तू खरच ग्रेट आहेस,कुमावत समाजाचा हिरा आहेस,,,
thnx🙏🏻😍
सचिन भाऊ सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आम्ही तुमच्या गाण्याची आतुरतेने वाट बघत असतो की गाणे कधी येईल पण आज अचानक गाणं तर आलं पण गाना इतकं सुंदर येईल असं वाटलं नव्हतं त्यात तुमची acting आणि भैया भाऊ नें केलेला तुमचा घात एकदम रियल स्टोरी सारखा दाखवला गेला आहे स्टोरी रायटर ला पण सलाम गाणं खूप छान आहे गाण्याला सर्वांनी सपोर्ट करा🥰🥰🥰🥰
Sachin Bhau ekdam jabardast👌👌👌
❤
thnx bhava🙏🏻😍
मना बरोबर हाईच घटना वयल शे सचिन दादा ❤❤❤
Kay सोंग काढलं यार सचिन दादा एक नंबर
या गाण्याने हृदय आणि खर प्रेम काय हे स्पष्ट गाण्यात दाखवले आणि म्हणून सचिन कुमावत सरांनी केलेली अँकटिंग एक नंबर ❤ गाण खुपच आवडले.👏
thnx bhava😍🙏🏻
अस गान पाहिल्यावर रुदयात धक्का बसला भाऊ खरच ऐकच नंबर झालय भाऊ
अप्रतिम आहे भाऊ साँग 👌👌 जय खान्देश
सचिन भाऊ समाधान तुमचा शेवटचा सिन हा डोळ्यात पाणी आणून गेला 🎉🎉
Thnx bhau 😍🙏🏻
जितकं बोलावं तितकं कमी आहे या गाण्याबद्दल काय ते शब्द काय ते म्युझिक काय त्या गाण्याची कंपोझिशन काय सचिन दादांची ती एक्टिंग आणि समीर सरांनी गाण्यांमध्ये जे काही बॅकग्राऊंड व्हॉइस दिला आहे खरंच खूप मस्त ओव्हरल गाणे इतकं सुंदर आहे हे गाणं ऐकताना खरंच मनाला लागल असं हे गाणं झाला आहे खूप सुंदर खूप गोड❤
Thnx megha 🙏🏻😍
Aani kay te Bhaiya saheb chi acting aani voice ❤ King of Khandesh singer bhaiya sahab more 👑
Kya baat h Sachin bhau, superb, bhaiya bhau mst❤❤❤
दादा तुमच गान कधी एतय
thnx ali🙏🏻😍
Ali Khatik Superb Dancer
Amchya Gharatil Saglech Tumchya Dance che Fan ahet.
Supar 🎉❤
😍❤️
ज्या व्यक्ती ला प्रेमात धोका भेटला आहे तोच समजू शकतो काय कॉन्सेप्ट आहे गाण्याचा 😢❤
अंगाला काटे आले भाऊ गान बघून🥺❤️ acting 1 नंबर सचिन दादा आणि आवाज तर काळजाला जाऊन भिडतो भैया भाऊ & समीर सर__❤️🙌 खूप छान गान आहे
Thnx🙏🏻😍
खूपच बेस्ट ॲक्ट केला सचिन दादा तुम्ही आणि सर्वांनी....stroy Khup mst hoti....Singing , lyrics Tar vishay ch nhi Bhaiya Awosame... All Superb ❤
Thnx🙏🏻😍
सचिन भाऊ सर्वप्रथम जय खान्देश आणि ह्या सॉंग बद्दल काय बोलावं शब्दच नाही भाऊ
सुपर से भी ऊपर है
मी तुमचा एक छोटासा फॅन जामनेर टाकळीकर 🙏🏻❤❤❤
thnx bhava😍
ऐक नंबर सचिन भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर सचिन दादा ending superb आहे आणि भैया दादा क्या व्हॉइस आहे outstanding ❤
खरंच भाऊ हे गाणे एक नंबर म्हणले भैय्यासाहेबांचा आवाज आणि सचिन भाऊ तुमची एक्टिंग इमोशनल झालो मी तोड नाही तुमच्या या गाण्याला तुम्ही असेच इमोशनल गाणे बनवत राहा आणि आम्ही त्यांना सपोर्ट करू
Thnx😍🙏🏻
🎉❤
Nice work sachin Dada Bhaiya Bhau khup chan song zal ahe ❤😍😘🎉
खुप छान सोंग आहे सचिन दादा 😢😢❤❤❤❤❤
Supar song dada Supar hiro khandeshat tumcha sarkha hiro kdich yenar nhi kadi pahida pan honar nhi big fan ❤😢😢😢😢
2:51 Vocals 😮 Sameer Sir mind-blowing ❤
सचीन दादा काय गांना हे भाऊ 1नंबर🥺👌👌🥺
अरेरेरे.....काय बात शे मनी जान...काहीतरी अलग दिखनं या गाणामा....खतरनाक...🤞🔥Salute big bro...There is always something new...😘😘❤️❤️
Thnx bro😍
अंगावर काटे आले सॉन्ग बघून एक च नंबर एक्टिंग सचिन दादा समा दादा ✌️👌
भाऊ आता पर्यंतच्या सर्व गाण्या पेक्षा मला हे गाणे खूप आवडले,आणि स्टोरी ॲक्टिंग ला जवाब....! ❤❤
thnx🙏🏻😍
सचिन दादा आणि भैया भाऊ खरच तुम्ही लोक great आहात.... गाण बगताना डोळ्यात पाणी आल....काय भारी ॲक्टिंग आहे...आवाज जबरदस्त...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉
thnx🙏🏻😍
खूप खतरनाक शूटिंग आहे शेवटी सचिन दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
Thnx bhava😍
व्वा सचिन भाऊ ... काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न केला आहे ... आणि आता तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनेते वाटायला लागले आहात.... आपली पुढील कारकीर्द अशीच भरभराटीची जावो ... ह्याच मनापासून शुभेच्छा.... सर्व टीम ने खूप मेहनत घेतली आहे ...सर्वांचे अभिनंदन🎉🎉❤
खूप खूप धन्यवाद sirji🙏🏻शेवटी बाळकडू तुमच्या कडून च भेटले🙏🏻😍
सचिन दादा विडियो बघुन आंगात काटा येताय 😢खुप सुनंदर विडियो आहे आणि लास्ट ऐंडीग खुप खतरनाक आहे 😢
thnx🙏🏻😍
भाउ म्युझिक सावन महिना म प्यार करणा येत पार्ट 2 साठी खूप छान आहे 😊😊😊
सचिन भाऊ एक नंबर गाण बनवले आहे ना ❤❤❤
😍🙏🏻
Awesome Sameer sir Aalap..❤️❤️💯💯 Sachin Bhau Awesome Video Song jhala he..✅✅ Music Lyrics Singing Shoot All over Is Best in Best..🥰❤️❤️✅✅💯💯
🙏🏻😍
हृदयाला स्पर्श केला भावा
😍🙏🏻
सचिन सर..! खूप दिवसांनंतर आपण sad song घेऊन आला आहात . खरंच खूपच imotional and heart touching song आहे .लयीच भारी सोंग झालं आहे..!!👌👌👍👍❤️❤️ # जय खान्देश # 🙏🙏
❤😊सचिन दादा सर्व प्रथम तुम्हाला व तुमच्या आँल टिमला पुढील वाटचालीस शुभेच्छा, काय साँन्ग बनवला आहे यार आणि काय ती स्टोरी आणि काय ती भैय्या दादा नी सिंगिंग लाजवाब यार ❤😊👌🎹🎧🎤🙏
Thnx 🙏🏻😍
क्या बात है सचिन भाऊ खूप छान सोंग होत आणि ॲक्टिंग तर खूप च भारी केली.डोळे भरून आले भाऊ.सोंग साठी खूप खूप शुभेच्छा.महाकाल ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्व ग्रुप कडून व शिव छावा सेना पक्ष प्रदेश अध्यक्ष माझा कुमावत समजा कडून ❤❤❤❤❤
thnx bhava🙏🏻😍
काय गाणं आहे सचिन दादा एकच नंबर ❤❤❤❤
😍🙏🏻
सचिन भाऊ आणि टीम च खुप अभिनंदन फारच सुंदर झालं हे....
एक नंबर सचिन दादा गाणं खूप सुपर आहे👌👌👌❤❤❤❤
thnx dada🙏🏻😍
क्या बात है सचिन दादा काही तरी नवीन ❤️ भैया भाऊ वॉईस यार फूल फिल है बॉस🥺
😍🙏🏻
एकदम जबरदस्त गाणं सचिनभाऊ ❤❤ अंगावर काटे उभे राहिले. Nice song 👍👍
🙏🏻😍
खूपच छान सचिन दादा 👍good luck
😍
,❤❤❤❤❤कडक
एक नंबर गान सचिन दादा😂😅😅😢❤❤❤
Kay song ahe yaar 🙆💯 kay bolu kay shamjt nhi .....lyrics tar superb Sachin bhau ..acting 1 no Osm ❤❤🔥💯 Bhaiya Bhai chaa ...voice matleya var 🔥💯 kdk cha🥰 🔥
Super hit Sachin bhau🎉🎉🎉
भाऊ गाणं खूप मस्त आहे. मला अहिराणी भाषा समजत नाही पण मी तुमच्या गाणे आवर्जून ऐकतो आणि पाहतो सुद्धा 👌👌👌👌
नाद एकच only भैय्या साहेब मोरे voice of king khandesh 👑
तुमच्या सर्व गाण्या नी वेड लावलय दुसरा कोणता song ऐकण्याची इच्छा नाही होत सचिन भाऊ 1 नं.actor only खांदेश
फक्त 1 इच्छा आहे ती लवकर पुर्ण कराल ही अपेक्षा या गाण्याला आलाप ज्यानी दिलाय त्याच्या आवाजात या गाण्याचा 4 ओली तरी रेकोर्ड करून uplode लवकर कराल ही अपेक्षा पूर्ण कराल धन्यवाद
सचिन भाऊ माझी ईच्छा लवकर पूर्ण कराल हीच अपेक्षा comment ला अजून reply नाय दीला आपण 😭
खतरनाक भाऊ तुमच्या एक्ट ला तोडच नही 1 नो सोंग झाल आहे भाउ हे सोंग खुप सुपर हिट होवे हीच पार्थना ❤❤❤
thnx bhava🙏🏻😍
1no song❤❤❤❤❤
गुरुवर्य BRAND IS BRAND 💪🔥💖💋
एकदम खतरनाक
पुर्ण ह्रदय स्पर्श 💥💪🔥
ONLY ONE BRAND SK गुरुवर्य
भाऊ अंगावर काटा येतो आहे जबरदस्त स्टोरी 🎉 अभिनंदन
thnx bro😍🙏🏻
सचिन भाऊ सर्व प्रथम तुम्हाला नवीन गाण्याच्या खूप खूप शुभेच्छा.... सचिन दादा तुम्ही खरोखर सर्वगुण संपन्न कलाकार आहेत...दादा आज पर्यत तुमचे सर्व गाण्यावर आनंदी आनंदात नाचलो गायलो आहेत ,पण आज या गाण्यावर अक्षरशः रडायला लावले....घरचे मंडळी सुध्दा म्हणत होते "सचिन दादा नी अस काय रडान गाणं काड भो" पण ग्रेट ह खुप छान आणि परत एकदा संपूर्ण टीम ला शुभेच्छा💐💐💐
खूप खूप धन्यवाद🙏🏻😍
खूप सुंदर सचीन दादा ॲक्टिंग पण आणि साँग पण आणि गाणं मनाला लागला bhiya bhau love you both खान्देशी सुपर स्टार ❤✨
thnx🙏🏻😍
🔥🔥🔥🔥🔥 fire he bhau,
दिल नादान सय मना 🥰leval 👌 खूप मस्त झालं आहे गाणं 💜❤️
🙏🏻😍
एकच नंबर सचिन दादा ❤❤
Kay bat hai Sachin dada tumch ata parnte me dhamka song baghitl hot pn ya song madhe Kay acting Keli wow and bhaiya bhau ch kahi vishey nhi superrr se bhi uper ahe agala kata ala wow all times best
thnx bhava🙏🏻😍
1 -naber song Bhau ❤❤❤
Sachin dada kharach tod nahi khandesh madhe tumchya song ani story la khupach chaan song ahe ani lyrics pn ❤❤🎉🎉💯💯😇😇
🙏🏻😍
सचिन भाऊ खरच खूप छान acting केली आहे आणि गाणं शेवपर्यंत बघण्यास खूप उत्सुकता वाटते kya baat hai.... खान्देश किंग....जय खान्देश भाऊ👍✌️🤝
thnx🙏🏻😍
No 1. शब्दच नाही.... उरलेत.... कौतुकाला.... सचिन bhau🤩👌
🙏🏻😍
Super Sachin Bhau 🎉❤
🔥🔥🔥🔥🔥🥵🥵🥵सचिन भाऊ जसे तुम्ही या व्हिडिओ मध्ये त्या फोटोला आग लावली तशी तुम्ही या व्हिडिओ मध्ये सुद्धा आग लावली 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🥵🥵🥵
❤❤❤❤❤❤❤कडक
सचिन भाऊ बऱ्याच दिवसा नंतर तुमची रिअल ॲक्टिंग बघायला मिळाली, भैया भाऊ काय लीरिक्स काय कंपोसिशन, आणि खर तर समीर ks सर तुम्ही आणि तुमच्या आलाप मुळे गाण्याला चार चांद लागले ❤❤❤❤
thnx bhava🙏🏻😍
Superhit song Dada ❤ all kdk 🔥
जबरदस्त सॉंग झालय... क्या बात है भैय्या दादा....🎶🎵🎤
सचिन भाऊ खरच इमोशनल सॉंग तुम्हीच काढावं अशी आमची अपेक्षा
😍
एकदम खतरनाक गाणं झालंय भाऊ एक्टिंग तर एकदम जबरदस्त
😍🙏🏻
भाऊ तुम्ही गाणे मध्ये खरंच ची होणारी घटना दाखवली आहे.
❤❤❤❤😊😊😊😊
1no song sachin bhau अंगावर काटा आला भाऊ काय अक्टिंग केली आहे भाऊ शेवटचा सिन सचिन भाऊ समाधान भाऊ 1no अक्टिंग केली आहे
Thnx🙏🏻😍
Khup chhan...
Kay acting Bhai ❤
सुपर सर खुप छान सौंग आहे ❤❤
🙏🏻😍
सचिन भाऊ लय जबरदस्त अस वाटल एका गाण्यात संपूर्ण पिक्चर पाहीला
गायक गीतकार व संगीतकार विजयानंतर साळवे चिंचोलीकर
🙏🏻😍
ऐक नंबर सचिन दादा ❤
Kdk song dada🔥🔥
Nice song dada ❤
एकच nom सचिन दादा ❤
heart touching😢❤
खुपच अप्रतिम acting आणि Song आहे अहिराणी भाषेला एकउंच लेवल ला घेवून गेले आहेत तुम्ही मनापासून धन्यवाद तुमचे
गान आयकुन लय याद एते भाऊ प्रेमाची 😢 छाना गान आहे दीवसा तुन ३दा आयतो....जो खर प्रेम करतो तेलाच कडते कहानी..काय असते 😢😢
कारण की सचिन भाऊ तुमच्यामुळेच आमच्या खानदेश ला खानदेशी गाणे मान मिळत आहे जय खान्देश सचिन भाऊ
🙏🏻😍
Superrrb acting.. Lyrics singing and music is the heart touching.......... Sameer dada ki to baat hi alag hai kya alap hai..........
Thnx🙏🏻😍
Khandesh ni Shan donhi sobat bhaiya bhau Ani Sachin dada❤❤❤ khandesh la wed lavalay bhav
thnx😍🙏🏻
एकदम मनाला स्पर्श करून जाणार साँग आयेखून सगळ्या fhilings चेंज झाल्या बाऊ ग्रेट साँग आहे
🙏🏻😍
काय बात से सचिन भाऊ खरच मना दोयामैन सुद्धा आसू येवाले लागी गयात ॲक्टिंग तुम्ही खुप भारी आणि साँग पण इमोशनल से आपला भैया भाऊ नी भी vilan नी ॲक्टिंग एकदम कडकं काई साँग सुपर हुपर हित हुई भाऊसवा मस्त 🎉👏👏👏👏👏👏👏
for Sachin sir : this man is literally born to make Khandesh history, Superb song 😍❤
thnx bro❤️🙏🏻
Ekch no bhau
सचिन दादा खुप भारी एक्टिंग ❤❤
सचिनभाऊ तुमन गान खूप छान शे! एक महत्वाना विषय ,तुमले खांदेशमा मानणारा खूप युवक शेतस!तुमना हातमा अशी बाटली शोभस नहीं! एक छोटीशी विनंती ।
Bhau jas song tashi acting karavi lagte kalakar hahet te
भावा एक्ट असतो रे
भाऊ काय सांगू बॉलीवूड हिरो पेक्षा कमी नाही आहेत तुमच्या एक्टिंग जबरदस्त आहे गाना खूप सुंदर आले आहे भाऊ भरपूर दिवस नंतर आपला चैनल वर बेवफा गाणं आले नाही होते पण अंगाला काटे आले भाऊ
मी हे गाणं 15 वेळा पाहिलं मन भरत नाही खरच खूप सुंदर भाऊ❤
मित्रांनो नक्की बघा 🙏🙏
thnx bhava🙏🏻😍
It's very very nice song and Sachin sir super duper hit hai ek No ❤️🔥❤️🔥❤️🔥
thnx🙏🏻😍
सचिन दादा माणूस ब्रँड हा बघा तुम्ही जेवा येतात तेव्हा काहीतरी विशेष घेऊन येता आणि ह्या गाण्याने खरंच अंगावर काटे आले तर खूप सुंदर सचिन दादा
thnx bhava🙏🏻😍
अतिशय सूंदर अभिनय केला भाऊ आपण 👍🏻🔥🔥👌🏻👌🏻
सचिन दादा खुप छान सॉग आहे अशीच नवीन काहीतरी करून आपले खान्देश च नाव महाराष्ट्रात गाजल पाहिजे Nice Song
Nakkich 😍🙏🏻
सचिन भाऊ आणि भैय्या दादा 1नंबर आहे गाणं तुम्ही खरे खान्देश नी शान आहे
🙏🏻😍