Savan Mahinama 2 | सावन महिनामा 2 |Official Video Song | Hit Ahirani Song | Sachin Kumavat | pushpa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Sachin Kumavat Presents
    Official Ahirani Video Song
    Savan Mahinama 2 | सावन महिनामा 2 |Official Video Song | Hit Ahirani Song | Sachin Kumavat
    Producer: Sachin Kumavat
    Starring:
    Sachin Kumavat, Pushpa Thakur
    🔊🎧 Audio Song Credit:
    🎤 Singer: Shreyasi Roi, Suraj Pachunde
    📝 Lyrics/Music: Sachin Kumavat
    🎚️ Mix/Master: Sameer SKS
    💡 Concept: Krushna Joshi, Samadhan Nikam
    🎥 Production: Jitu Kumavat
    🎬🎥 Video Credit:
    🎬 Director: Santosh Rathod, Rupesh Paikrao
    ✂️ Editor: Sachin Kumavat
    📹 DOP: Rupesh Paikrao
    💻 Digital Partner: Alpesh Kumavat
    👥 Management:
    Shubham Kumavat, Sagar Joshi
    🎨 Art:
    Santosh Rathod, Jitu Kumavat, Shubham Kumavat, Nivrutti Chaudhari
    🖌️ Poster Design:
    Chetan Mali
    👥 Supporting:
    Gokulbhau Patil, Sameer SKS, Vinod Kumavat, Bhaiyya More, Atish Bairagi
    🙏 Special Thanks:
    Shri Krishna Chaudhari Sir, Sanjubhau Sonavne, Ad. Narendra Dakorkar, Vitthal Garud, Pushpaji Thakur, and all dear subscribers of Sachin Kumavat TH-cam channel.
    🤝 Co-Operate:
    Atish Bairagi Production, Sai Parivar Shendurni
    💪 Supported Team:
    Sanjay Sonavane, Krishna Joshi, Anna Survade, Balu Wagh, Alpesh Kumavat, Samadhan Nikam, Shubham Kumavat, Nivrutti Chaudhari, Rahulbaba Chaudhari, Bablu Tadvi, Sonu Chaudhari, Pravin Kande, Prasad Bagal, Dhiru Kate, Sham Savant, Hitu Rajput
    Please like, share, comment & subscribe to Sachin Kumavat TH-cam channel!

ความคิดเห็น • 958

  • @AaiProduction
    @AaiProduction 5 หลายเดือนก่อน +385

    ज्या गाण्या पासून मी सचिन कुमावत हे नाव ओळखायला लागलो होतो परत एकदा या सचिन कुमावत नावाने त्या दिवसांची आठवण करून दिली आहे... आहिरानी भाषेला उंच दराजा देणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणजे सचिन भाऊ कुमावत नवीन येणारे तर खूप असतात... पण ते म्हणतात ना बाप बाप होता है.... अप्रतिम साँग आहे..सूरज भाऊ चा आवाज म्हणजे सावन महिना या गाण्याला सुपरहिट करणारा आवाज आहे आणि पुष्पा ठाकूर& सचिन कुमावत जोडी म्हटली म्हणजे विषयचं जोरात 👑💖 एक नंबर सचिन भाऊ.... पुष्पा ठाकूर आणि सर्व टीम.....जितकी तारीफ करायची तितकी कमीच💫❤️👑

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน +28

      thnx so much🙏🏻😍❤️

    • @manojdeore2831
      @manojdeore2831 5 หลายเดือนก่อน +9

      लय भारी बनाड़ भाऊ गान

    • @AHIRANITOM
      @AHIRANITOM 5 หลายเดือนก่อน +2

      Pahilya peksha bhari se ho❤❤❤❤❤ ❤❤❤❤

    • @sbhmc_katta
      @sbhmc_katta 5 หลายเดือนก่อน +4

      👍👍

    • @someshwardabhade6543
      @someshwardabhade6543 5 หลายเดือนก่อน +7

      Mi pn saheb tumhala ya ganyapasun olkhato​@@SachinKumavat

  • @AJAY_KUMAVAT_1111
    @AJAY_KUMAVAT_1111 6 หลายเดือนก่อน +101

    *Love you Sachin bhau ♥️💞🥰*
    *सावन महिना या गाण्यापासून खानदेशातील देव म्हणजे सचिन दादा भेटले होते तेव्हा पासून महाराष्ट्राला खानदेशी गाण्यांची आवड निर्माण झाली होती...*

  • @raviraj83
    @raviraj83 6 หลายเดือนก่อน +59

    अप्रतिम गाणं झालं आहे सचिन दादा
    म्हणजे पहिल्या वेळा ज्या कमतरता राहून गेल्या होत्या त्या पुर्ण झाल्यात आणि रसिक प्रेक्षक तृप्त झाले.
    बाकी गायिकेचा आवाज खुप सुंदर आणि सुरेख काही जागा तर कमाल घेतल्या आहेत...
    आणि सूरज भाऊ ला परत एकदा संधी दिली आणि भाऊंनी सोन केलं...
    समीर भाई चा आलाप मंत्रमुग्ध करून टाकतो

  • @AJAY_KUMAVAT_1111
    @AJAY_KUMAVAT_1111 6 หลายเดือนก่อน +13

    *अप्रतिम खूपच छान ❤🎉*

  • @sharadgangurde3469
    @sharadgangurde3469 5 หลายเดือนก่อน +11

    एक काळ असा होता जेव्हा खान्देशी गाणे फक्त खानदेशातच एकले जात होते पण आज सचिन सर तुम्ही आणि बाकी कलाकारांनी खान्देशी गाणे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात नेऊन पोहचवले सलाम तुमच्या मेहनतीला ❤

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน +1

      thnx bro❤️🙏🏻

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar 5 หลายเดือนก่อน +36

    मी कोकणी असुन काय रे नाद लावलायस अहिराणी गाण्यांचा❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaydaitkarmusic9617
    @akshaydaitkarmusic9617 6 หลายเดือนก่อน +14

    खानदेशातील सुपरस्टार सचिन दादा कुमावत खूप कलावंत असे सचिन भाऊ कुमावत यांचे गाणे म्हटले की मनाला एकदम असं गाणे अहिराणी गाणे ऐकण्याचा उत्साह वाढतो सचिन दादा तुम्हाला देवाने एकच प्रार्थना करतो तुम्ही असेच नवनवीन गाणे लोकांना शेअर करत जा व आमच्या जीवाला सुखरूप गाणे ऐकण्याची संधी देत जा ❤❤❤

  • @donbhai2675
    @donbhai2675 5 หลายเดือนก่อน +15

    जोहार 🙏 सचिन दादा पालघर जिल्ह्यातून गाणं बघतोय एक no. गाणं झालं आहे जीवाला लागणारे जबरदस्त 💐💐💐

  • @satishkedari3224
    @satishkedari3224 5 หลายเดือนก่อน +5

    श्रेयसी यांनी अत्यंत मधुर आवाजात गायलेले गाणे...जबरदस्त जमून आलेलं संगीत...अन् पुष्पा जी यांनी गाण्यात जीव ओतून केलेलं गीत expressions... खूप छान गीत ...!❤❤❤

  • @aryagroup1445
    @aryagroup1445 6 หลายเดือนก่อน +21

    ज्ञानदेव रचिला पाया.तुका झालासे कळस या ओलिंप्रमाने सचिन भाऊंनी खान्देशी गाण्यांची सुरुवात केली ,खूप लोकप्रिय झाली.आजही सर्व कलाकार असतील त्यांच्या कलेवर प्रेम करणारी लोक असतील ते सर्व आज तुम्हाला मंदिराच्या कळस प्रमाणेच मानतात❤️❤️

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  6 หลายเดือนก่อน +5

      thnx bro😍

    • @mayursonawaneSonawane-j5o
      @mayursonawaneSonawane-j5o 5 หลายเดือนก่อน +1

      PB.P.
      ❤❤❤❤❤
      😂😂😂😂😂
      ​@@SachinKumavat

    • @family-shamilyvlogs5367
      @family-shamilyvlogs5367 5 หลายเดือนก่อน

      सचिन भाऊ सर्वोकृष्ट गाण्यांपैकी एक गाण म्हणजे हे गाणे होय.शूटिंग चे बॅकग्राऊंड लयच भारी आहे.अशा पद्धतीची शूटिंग व बॅकग्राऊंड पहिल्यांदाच बघितली..

  • @vishalchudhari5515
    @vishalchudhari5515 6 หลายเดือนก่อน +34

    खूप छान गान आहे सचीन भाऊ...............हे साई बाबाच्या कृपेने 10 कोटी लोक बघतील हे माञ नक्किच

  • @amardipmore8468
    @amardipmore8468 5 หลายเดือนก่อน +6

    खान्देशची शान सचिन कुमावांत खूप जोरात बनल दादा साँग जस पार्ट 1 संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालं तसच पार्ट 2 पण पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होईल खूप छान झालं साँग ❤

  • @karnalchabakevlogs
    @karnalchabakevlogs 6 หลายเดือนก่อน +77

    गाणं खूप भारी आहे😍 पावसाळ्यात या गाण्याची आठवन दिली.😍😅❤

    • @rajendravispute3733
      @rajendravispute3733 6 หลายเดือนก่อน +1

      पुन्हा वन्स मोर.... अप्रतिम बेधुंद गाणे.. रोमँटिक... द्वंद्व गीत.... बहारदार पावसाळी मौसम... क्या बात है

  • @lifemasthai21
    @lifemasthai21 5 หลายเดือนก่อน +2

    सचिन कुमावत प्रस्तुत, बस इतना ही काफी है 😊 हे गाणं पुन्हा एकदा सुपर डूपर हिट होणार ह्यात काही शंकाच नाही. लोकेशन पण खूप खूप मस्त आहे. मला माझ्या जुन्या आठवणीत घेवून गेली.❤

  • @Shree_krupa_purohit
    @Shree_krupa_purohit 4 หลายเดือนก่อน +3

    विनोद कुमावत आणि सचिन कुमावत यांचा आणि यांच्यासोबत असलेल्या पुर्ण टीम मुळे अहीराणी गणे गाजत आहेत छान वाटते❤

  • @DJSANDESHBLD
    @DJSANDESHBLD 6 หลายเดือนก่อน +5

    ❤Apratim💯

  • @roshanmali173
    @roshanmali173 5 หลายเดือนก่อน +1

    खांदेशातील पहिले हिरो ज्यांनी खान्देशी गाण्यांना उंच भरारी दिली ते म्हणजे आपले सचिन sir..... सावन महिनामा हे सोंग जेव्हा पासून आले तेव्हा पासून खान्देशी गान्यांना महत्व आले आणि आता जे पण सोंग नवीन येतेय ते गाजून जातंय कोणीही सोंग बनवले तरी ते सोंग वायरल होऊन जाते.... याचा श्रेय फक्त आपल्या सचिन bhau कुमावत ला जातो..... Real सुपरस्टार..... Sachin kumavat👑😍🌍💯

  • @s_siddharthjr.bhaukadam..2872
    @s_siddharthjr.bhaukadam..2872 6 หลายเดือนก่อน +4

    दादा पहिले जे गाणं होतं ते मनाला भिडणारं होतं त्यातलं सुंदर असं म्युझिक अप्रतिम होतं त्या गाण्याने इतिहास केला हे गाणं पण छान आहे नाही ते जे गाणं होतं अप्रतिम होतं यामध्ये रिमिक्स आहे पहिला गाणे ने खरोखर इतिहास रचला आहे युवर बिग फॅन सिद्धार्थ जी हास्य अभिनेता मिमिक्री आर्टिस्ट❤

  • @Swapnilparadhivolg04
    @Swapnilparadhivolg04 6 หลายเดือนก่อน +9

    Nice Songखानदेशी सुप्रसिद्ध रटार सचिन कुमावत सर आणि पुष्पाताई
    खानदेश कलाकार. khup khup bhari aahe song savan mahana ma 2 ❤❤❤❤❤⚜️💯📱🔔👌🥰
    असाच नवीन नवीन सोंग भारी वाटले....@Sachinkumavth sir & Sameer sir song voice title Lovely aahe 🙏❤️

  • @sachinsonawanemusic6862
    @sachinsonawanemusic6862 6 หลายเดือนก่อน +1

    Ek number khup Chan ❤👌

  • @SureshRajput-he6zc
    @SureshRajput-he6zc 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम गांण झाले आहे खासकरून Male आणि Female Version मधे गाण्याचं Combination खुप छान आहे...खूप खूप अभिनंदन सचिन भाऊ..💐💐

  • @ishwarhadal2323
    @ishwarhadal2323 5 หลายเดือนก่อน +23

    ह्या गाण्याची सुटिंग त्र्यंबकेश्वर ला झाली आहे असं वाटतय ❤ खूप सुंदर गाणं आहे❤

  • @IndiaExplorerMB
    @IndiaExplorerMB 5 หลายเดือนก่อน +5

    सचिन सर, तुमचे नवीन खान्देशी गाणे छान आहे आणि आपल्या खान्देशी संगीताला पुढच्या स्तरावर घेऊन जाते! हे पूर्णपणे विलक्षण आहे, चांगले काम सुरू ठेवा!

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx❤️🙏🏻

  • @lokeshahire346
    @lokeshahire346 5 หลายเดือนก่อน +1

    या गाण्याला तोडच नाही... जबरदस्त सुमधुर संगीताने नटलेलं हे सॉन्ग.. श्रेयसी आणि सुरज काय गोड आवाज आहे तुमचा 10 वेळेस ऐकून झालं तरी मन नाही भरले. समीर दादा ने खूप बहारदार संगीत दिले... सचिन भाऊ आणि पुष्पा ताईला तर तोडच नाही खान्देश मध्ये जन्मलेले कोहिनुर हिरे आहेत. त्यांनी या गीताला आपल्या जबरदस्त अभिनय आणि डान्स ने योग्य न्याय दिला....शूटिंग करणाऱ्या टीम च पण कौतुक करावं लागेल... सर्व टीम च खूप खूप अभिनंदन 🥰👍👍👌👌

  • @akashkumavat6190
    @akashkumavat6190 5 หลายเดือนก่อน +3

    सचिन दादा आपलं कुठलंही गाणं बघितल्या नंतर खूप आनंद वाटतो आणि या श्रावण महिना मा टू या गाण्याची शूटिंग खूपच छान आहे❤❤❤

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx bro❤️🙏🏻

  • @umeshsuryawanshi7879
    @umeshsuryawanshi7879 6 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर सादरीकरण सचिन भाऊ... खान्देश सुपरस्टार पुष्पा ताई यांचे सौंदर्य कौशल्याने सजलेले, बहरलेले ,मोहक असे दमदार अभिनयाचे उत्तम सादरीकरण होय...

  • @mayurthosarwal4757
    @mayurthosarwal4757 6 หลายเดือนก่อน +9

    खूपच भारी मामाश्री ❤

  • @dnyaneshwarofficial143
    @dnyaneshwarofficial143 6 หลายเดือนก่อน +4

    सचिन दादा तुम्ही आता किती ही नवीन गाणे बनवले सावन महिन्या वरून पण पहिल्या सावन महिन्या गाण्या सारखं एक पण गाणं येणार नहीं तुमच जून ते सोन असत 👍👍👍🎉🎉❤️❤️

  • @TechCenter92
    @TechCenter92 4 หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त गाणं से 🎉खुप आनंद होस आपला कान्हादेश ना गाना जगभरमा ऐकत असाच आपला आपला कलाकार पुढे जावाले पाहिजे
    पण कुपया करीसन सगळा कलाकारले विनीत 🙏से खान्देश नाही से कान्हादेश से तुम्हीपण कान्हादेश मन्हा कारण तुम्ही रोल मॉडेल सेत

  • @ganeshpatare6660
    @ganeshpatare6660 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर्व कलाकार संपूर्ण टिम चे हार्दिक अभिनंदन🎉 सचिन भाऊ सर्व टिम स्वागत आहे🎉❤ एक नंबर साँग

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar 5 หลายเดือนก่อน +5

    तुझ्या लुक वर फिदा झालो दादा❤❤❤

  • @AliKhatik
    @AliKhatik 6 หลายเดือนก่อน +4

    Kya baat h, Sachin bhau, ek no❤❤❤❤

  • @KavyaBendre
    @KavyaBendre 6 หลายเดือนก่อน +30

    या गाण्याची कोण कोण आतुरतेने वाट पाहत होते 🥰🥰

    • @dnyaneshwarjadhav8332
      @dnyaneshwarjadhav8332 5 หลายเดือนก่อน +1

      Ho mla khup aavdt he gane my fevret ❤❤

    • @ravipagde9570
      @ravipagde9570 หลายเดือนก่อน

      मला खूप आवडते हे गीत 🌹🌹

  • @pratikshapawar4392
    @pratikshapawar4392 24 วันที่ผ่านมา

    Sachin dada tr ahech bharrii pn ya ganyat na pushpa tai khup chan staring kel a .. beautiful look ... khatanak expessions.. and loveble seens ... woww pushpa tai and sachin dada sooo briliant too both you❤

  • @SingerPrashantDesale
    @SingerPrashantDesale 6 หลายเดือนก่อน +5

    Khup chan bhai jaan mast jhal song ❤🎉

  • @AJAY_KUMAVAT_1111
    @AJAY_KUMAVAT_1111 6 หลายเดือนก่อน

    🎉🎉❤

  • @sarveshwaklakar9259
    @sarveshwaklakar9259 6 หลายเดือนก่อน +6

    खूप छान भाऊ 🎉🎉🎉🎉❤

  • @surajmhkevlogs
    @surajmhkevlogs 5 หลายเดือนก่อน +2

    सचिनदा नागपूरकरा कडून खुप खुप शुभेच्छा.. काय जबरदस्त एक्टिंग आहे मस्त ❤ खुप निसर्गरम्य सीन्स आहेत.. 🌿🌾 जयसेवा जोहार 💛

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx❤️🙏🏻

  • @JAYDIPMISALVLOG
    @JAYDIPMISALVLOG 6 หลายเดือนก่อน +3

    सात वर्षानंतर हे गाणं आलं खूप भारी वाटलं सचिन भाऊ कुमावत आम्हाला पण तुमच्या गाण्यामध्ये कधीतरी आम्हाला पण गाण्यामध्ये घ्या ना एकच नंबर गाणं झालं तुमचं❤🤠🎧🕺💃🎉❤

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 4 หลายเดือนก่อน +2

    सावन 2 निसर्ग सौंदर्य खूप छान आहे,परंतू सावन 1 गाणं खूप आवडते, त्या गाण्यातील अदाकारी खूप भाव खाऊन जाते,( लातूरकर मराठवाडा)

  • @sagarpatil8143
    @sagarpatil8143 6 หลายเดือนก่อน +9

    Super Sachin BHAU 🙏 jai Khandesh Sachin BHAU 🙏

  • @DhanuThete-dh2qv
    @DhanuThete-dh2qv 2 วันที่ผ่านมา

    याच गाण्यापासुन सचिन भाऊ तुमचा प्रवास चांगला सुरू झाला

  • @KiranKumbhar88
    @KiranKumbhar88 6 หลายเดือนก่อน +5

    कडक दादा आणि स्टोरी एकच nom आहे

  • @arunrokade6419
    @arunrokade6419 5 หลายเดือนก่อน

    Dada superb thanks Bhau ❤❤❤❤

  • @9nath___9624
    @9nath___9624 6 หลายเดือนก่อน +5

    खूप म्हणजे खूप छान गाणं आहे 👌😇😍💫

  • @vikramwagh8812
    @vikramwagh8812 5 หลายเดือนก่อน +1

    सचिन भाऊंना खरी ओळख ज्या गाण्यामुळे मिळाली ते सॉंग. त्याचा दुसरा पार्ट पण एक नंबर... एकच नंबर...❤❤❤

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx bro❤️🙏🏻

  • @AVBANJARASONG
    @AVBANJARASONG 6 หลายเดือนก่อน +3

    खुप मस्त साँग आहे ... सावन महिनं मं 1 ची आठवण आली खुप मस्त सचिन दादा सगळे गाणे खुप छान असतात .
    Keep making such beautiful songs

  • @mahirathodofficial211
    @mahirathodofficial211 6 หลายเดือนก่อน +2

    Waaah kya bhat hai Sachin Da💫❤️
    Super Singer Suraj panchuwade

  • @srikantpatil7534
    @srikantpatil7534 6 หลายเดือนก่อน +4

    सचिन भाऊ गाणं एकदम जबरदस्त झाले आहे
    पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @reshmakamble9406
    @reshmakamble9406 5 หลายเดือนก่อน

    मी ज्या वेळी पोलीस फोर्स च्या ट्रेनिंग वेळी हे गाणं ऐकल तेंव्हा पासून सचिन कुमावत यांचा फॅन झालो.... काय गाणं आहे... शरीराचा प्रत्येक अवयव शहारून जातो. जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा तेंव्हा कंटाळाच निघून जातो.... मी कोल्हापूर चां आहे पण आपले हे गाणं नेहमी ऐकावस वाटतं.... काय आवाज आणि काय ते म्युझिक आहे... वा... अहिराणी भाषेतील पहिलं अस गाणं आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात तरुणाईच्या मनात घर करुन ठेवलंय या गाण्याने ❤🎉

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 หลายเดือนก่อน +4

    लय भारी भाऊ धन्यवाद जय खान्देश...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @damodharmankulwar7084
    @damodharmankulwar7084 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटत गाणं ऐक्कलया

  • @akashingale7252
    @akashingale7252 6 หลายเดือนก่อน +6

    कडक भाऊ ❤️❤️❤️

  • @mahendrashirsath3128
    @mahendrashirsath3128 6 หลายเดือนก่อน +1

    Super song sir ji

  • @KISHORKARANDEOfficial
    @KISHORKARANDEOfficial 6 หลายเดือนก่อน +8

    आख्या बॉलिवूडला टक्कर देण्यासाठी आणि रसिक जनांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी, मराठी मातीत जन्माला आलेली मराठमोळी जोडी म्हणजे "सचिन भाऊ & पुष्पा ताईची" जोडी अगदी जबरदस्त गीत झालंय...!!
    "सुरज भाऊ" आणि "श्रेयशी ताई" ने तर गाण्यात आवाजाच्या माध्यमातून जीव ओवाळून टाकालाय...!!
    All team work is too good...!!
    सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !! 🎉🎉🍫🍫🍫🍫

  • @sunildhande8782
    @sunildhande8782 6 หลายเดือนก่อน +1

    खानदेशी गाणी खान्देशी संगीत आणि खान्देशी कलाकार यांचा डंका एक दिवस नक्कीच साता समुद्रापार वाजणार यामध्ये सचिन भाऊचा वाटा हा मोलाचा असणार

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx❤️🙏🏻

  • @devparde8341
    @devparde8341 6 หลายเดือนก่อน +6

    Ek number song dada❤

  • @prafullpawar1212
    @prafullpawar1212 5 หลายเดือนก่อน

    सचिन दादा मी तुमच्या ह्याच सावन माहिनामा गाण्यापासून तुमची गाणी बघायला सुरुवाय केली, त्यानंतर तुमची सर्व गाणी पाहिली सुद्धा, तुमच्या ह्याच गाण्यापासून मी तुमचा फॅन झालो, आज हा सावन माहिनाम 2 पाहून जुनं सर्व आठवलं, मी तो जुना गाना कितीतरी वेळा पाहिलेलं ते पण आठवलं❤

  • @PrasadBagalOfficial
    @PrasadBagalOfficial 6 หลายเดือนก่อน +4

    *अतिशय मन प्रफुल्लित करणारं गाणं त्यासहित सादरीकरण व चित्रीकरण देखील छान आहे...😍✌️Very Nice Brother n Dii* ❤️🙌

  • @KalpRajAshirwaDProductioN
    @KalpRajAshirwaDProductioN 6 หลายเดือนก่อน +2

    all time hit सावन महिनामा❤

  • @pandurangpawar7950
    @pandurangpawar7950 6 หลายเดือนก่อน +4

    सचिन भाऊ गाणं खूप छान बनवलं आहे ❤❤❤❤

  • @Nitin-t3q9l
    @Nitin-t3q9l 2 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर गाणं आहे सचिन भाऊ मला खूप आवडतं आहे मी रोज पाहतो ❤❤❤

  • @vinodkoli1561
    @vinodkoli1561 6 หลายเดือนก่อน +4

    लाजवाब...cinematography

  • @पवित्रपोर्टलशिक्षकभरती
    @पवित्रपोर्टलशिक्षकभरती 5 หลายเดือนก่อน +1

    सावन महिना म्हणजे सचिन कुमावत सर magic

  • @OnkariWaghchoure
    @OnkariWaghchoure 6 หลายเดือนก่อน +4

    Ek ch no. ❤❤❤😍😍😍😍

  • @vishu9011
    @vishu9011 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही मराठी बिग बॉस साठी प्रयत्न केले पाहिजे .....नक्कीच तुम्ही तिथून पुढे जाणार💯💯❤️

  • @amolrathod7752
    @amolrathod7752 4 หลายเดือนก่อน +3

    Mazya सारखं कोण कोण सवान महिना m ya ganya pasun sachin kumavt la ओळखतात 😅

  • @JituSonnawane
    @JituSonnawane 6 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर सॉंग आहे भाऊ लोकेशन पण खूप सुंदर आहे वाव खानदेश ची शान सचिन भाऊ❤❤

  • @Basantleelaproduction
    @Basantleelaproduction 6 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन सचिन भाऊ 🎉🎉🎉🎉

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गायले आहे शब्दस्वर आणि आवाज 🔊🌸❤❤❤🎉🎉👌👌👌🙈🙈

  • @ishawarahire7656
    @ishawarahire7656 6 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम ,लाजवाब, सुंदर ,लय भारी नव्या रुपात नव्या जोमाने 👌👌👌👌सचिन भाऊ उत्कृष्ट 👍👍👍👍👍

  • @DCIdeas
    @DCIdeas 5 หลายเดือนก่อน +1

    पुन्हा एक दा सावन महिना मा ह्या song ची आठवण करून दिली, बेस्ट chemistry both of you❤️

  • @Sachindpatole
    @Sachindpatole 6 หลายเดือนก่อน +3

    Sachin dada mast jhal song pudchya vatchalis tumhala khup subechya 👌👌

  • @SG-kp7lr
    @SG-kp7lr 3 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणी विनोद भाऊ सरळ सरळ लढत आहे हिंदी विरुद्ध साऊथ गाण्याला🎉🎉🎉

  • @anandpatil1508
    @anandpatil1508 6 หลายเดือนก่อน +3

    खुपचं सुंदर अस गाणं आहे क्या बात है

  • @gorakh.sonawane.1.34k
    @gorakh.sonawane.1.34k 6 หลายเดือนก่อน +6

    0:11 best entry seen❤❤❤❤

  • @kisanjadhav4348
    @kisanjadhav4348 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गांण पन जे पाहिल्या गाण्या मधी जी मज्या होती ती या गांन्यात नही❤❤ गान खूप भारी आहे दादा ते 😢😢old is Gold ❤❤❤

  • @_faujiajaynarwade2023
    @_faujiajaynarwade2023 5 หลายเดือนก่อน +2

    सुपर Song सचिन भाऊ ❤❤👍👍
    आपल्या खान्देश चा हिरो 💪

  • @djskremix7685
    @djskremix7685 6 หลายเดือนก่อน +4

    Sawan mahina return ❤

  • @nikhilsonawane1655
    @nikhilsonawane1655 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर साँग आहे अप्रतिम सचिन भाऊ आशिष खानदेशच्या लोकांना तुम्ही मनोरंजन करत राहा खूप खूप धन्यवाद मन गाव मना खानदेश👍

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx bro❤️🙏🏻

  • @SatishPatil-zq7qe
    @SatishPatil-zq7qe 6 หลายเดือนก่อน +5

    ❤❤Supar sachin dada❤ song ❤❤

  • @RohiniWagh-bm7sv
    @RohiniWagh-bm7sv 5 หลายเดือนก่อน +2

    Kup chan dada😍😍😍😍😍😍

  • @Vishal18-f1f
    @Vishal18-f1f 6 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉💥💥सचिन दादा तुसी ग्रेट हो 🎉🎉

  • @Malkesh_002
    @Malkesh_002 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान साँग आहे सचिन दादा🥰😘 💞🕊️🦋

  • @ffgaming0000-y6i
    @ffgaming0000-y6i 6 หลายเดือนก่อน +6

    First viwer of this song ❤️

  • @patilsantoshbhatu5856
    @patilsantoshbhatu5856 6 หลายเดือนก่อน +2

    जय खान्देश भाऊ अप्रतिम सॉन्ग 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @mukundyashwant3452
    @mukundyashwant3452 6 หลายเดือนก่อน +3

    खतरनाक सचिन सर

  • @dostifilmproduction147
    @dostifilmproduction147 6 หลายเดือนก่อน +1

    Fir Se Blockbuster SuperHit❤️‍🔥🤩

  • @sagarbhadage9220
    @sagarbhadage9220 6 หลายเดือนก่อน +2

    झक्कास भाऊ👌👌👌👌👌👌

  • @ashokmore6637
    @ashokmore6637 6 หลายเดือนก่อน +2

    kadak re bhava❤❤❤❤❤

  • @suruahire1
    @suruahire1 6 หลายเดือนก่อน +3

    New virsen super hit songs sachin dada🎉🎉🥰🥰

  • @Shmbhushinde
    @Shmbhushinde 6 หลายเดือนก่อน +2

    Old is gold,
    लय भारी.दादा..
    अप्रतिम.

  • @anandpatil1508
    @anandpatil1508 6 หลายเดือนก่อน +3

    जय खान्देश

  • @madhukarshinde3791
    @madhukarshinde3791 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सॉंग झालआहे सचिन सर तसंच डायरेक्शन ही खूप सुंदर झालेले आहे लोकेशन खूप छान आहे ❤

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน

      thnx bro❤️🙏🏻

  • @SachinPatil-mt8oq
    @SachinPatil-mt8oq 6 หลายเดือนก่อน +3

    Super Bhau 👌 👌👌

  • @dhanrajbhausuryavanshi7635
    @dhanrajbhausuryavanshi7635 6 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूपच सुंदर सोंग झालं आहे सचिन सर..! लोकेशन खूप सुंदर आहेत. सोंग बघून मूड फ्रेश होतो ...!!👌👌👌❤️❤️❤️

    • @SachinKumavat
      @SachinKumavat  5 หลายเดือนก่อน +1

      thnx❤️🙏🏻

  • @LokeshMistari
    @LokeshMistari 6 หลายเดือนก่อน +3

    Ek number song ❤❤❤🎉

  • @sushilkumarbhalerao9177
    @sushilkumarbhalerao9177 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सचिन भाऊ.... जय खान्देश...❤

  • @govindasaindane1759
    @govindasaindane1759 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच भारी सॉंग दादा..❤. शूटिंग स्पॉट भंडारदरा आहे असं वाटतं. कळवा...🙏👌

    • @VB_CREATION_01
      @VB_CREATION_01 5 หลายเดือนก่อน

      त्रयंबकेश्वर

  • @mukeshnikam6785
    @mukeshnikam6785 5 หลายเดือนก่อน +1

    Class ❤