🙌😄💯 अप्रतिम.... अविस्मरणीय.. आनंदी क्षण... पालघर मध्ये भारी... पाटील कुटंब...😄🙌 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण... मोठ्या मनाचं... दिलदार.. ग्रेट व्यक्तीमत्व..."एक आदर्श बापमाणूस" मस्त सेलिब्रेशन...😄🙌👌💯 जय सद्गुरु...🙏
रोहन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस मस्त झाला असा वाढदिवस हॉटेलमध्ये सुद्धा होणार नाही असा बर्थडे झाला आईने सुद्धा गाणं छान छान म्हटलं असा सर्वांच्या पाठीशी राहा तुला लाख लाख बधाई परत एकदा
🎉 श्रीकृष्णाने जसे अर्जुनाला युद्धात मार्गदर्शन केले व जीवनाचे सार सांगितले 🔥तसेच रंजिता च्या आयुष्यात तू मार्गदर्शन करतोस🔥 आणि तू चांगला मित्रही आहेस तुझा मजबूत पाठिंबा हेच रंजिता च्या यशस्वी होण्याचे कारण आहे 🎂 दादा तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
कल्याणी च्या वतीने गाणं मी गाते फुलो का तारो का सबका कहयना है एक हजारों में मेरा भाई हे... हो आणि नाळ पिचार ची चचॉ पण छानच नक्की च बघायला जाणार... आणि आजचा वाढदिवस सेलिब्रेशन खुप छान... आईचं गाणं एकून माझ्या डोक्यात पाणी आलं नाही माहित का ते पण रोहन आईचं नाव रोशन केलं स रोहन तुला परत एकदा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Ranjiita आज जोश टॉक मध्ये तुझा मनातील विचार एकला. खुप खुप अभिमान वाटतो. अणि पालघर तालुक्यातील समाजाला तू एक छान आदर्श घालून दिला आहेस.खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच रहा❤❤🎉❤❤
Happy Birthday Rohan Dada...Tu family cha Backbone aahes aani tu kiti kartos saglyansaathi aani pratekk moment njoy karta tumhi sagle..Asech anandi raha Tujhya Family n Friends Barobar...Aani, Oh sheth hey song khup bhari aahe n Tujyavar perfect suit hotay....Be Happy Always😊Tc
रोहन दफन सारखं माणूस खरच ग्रेट च आहे .आई च श्रावण बाळ खरोखर च खूप ग्रेट आहे .दादाची तर साथ रंजीता तुला नेहमीच आहे. सगळ्यांचा पाठीराखा आहेस दादा तुम्ही.खूप शुभेच्छा दादा तुम्हाला.
Hi family 😊khup bhari zala brday celebration 🎉 pratha ni mast surprise dile😂 crazy' foody team ne chaan maharaja chi murti dili,,veg biryani ek number,pan sunil naraz hota😂😂😂😂😂punha ekda vadhdivsachya hardik shubechha 🎉ase ch pudhil 100 varshe sazra hovo🙏🙏
Mi aaj ranjita cha josh talk war video baghitla khup radle mi journey pahun . tuji family khup chhan ahe n tu khup pude pude jashil. Mala watat hote ki tuja pn ekda interview jala pahije n to jala. Bad comment krnaryakde laksh nahi dyayche. Keep it up. N best luck. Asech rohan dada cha pn ekda interview houde.
🙌😄💯 अप्रतिम.... अविस्मरणीय.. आनंदी क्षण... पालघर मध्ये भारी... पाटील कुटंब...😄🙌 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण... मोठ्या मनाचं... दिलदार.. ग्रेट व्यक्तीमत्व..."एक आदर्श बापमाणूस" मस्त सेलिब्रेशन...😄🙌👌💯 जय सद्गुरु...🙏
रोहन दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एकविरा आई चरणी प्रार्थना🙏 तुला उदंड आयुष्य लाभो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दादा 🎂🥳🎉💐
. happy birthday Rohan.
Thank you 🥰🥰
Happy birthday dada🎉🎉
Shree Swami Samarth 🌹🙏
Happy birthday bhau
रोहन दादा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुझे पुढचे आयुष्य भरभराटीचे व सुख-समृद्धीचे जावो ही स्वामी चरणी प्रार्थना जय सद्गुरू पाटील फॅमिली
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
रोहन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस मस्त झाला असा वाढदिवस हॉटेलमध्ये सुद्धा होणार नाही असा बर्थडे झाला आईने सुद्धा गाणं छान छान म्हटलं असा सर्वांच्या पाठीशी राहा तुला लाख लाख बधाई परत एकदा
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रोहन तुला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा.......
प्रथा चे गीफ्ट आता रोज मिळणार व्हिडिओ खूपच छान....
😊🌹🍫🎂🤝🎊🎊🎊
🎉 श्रीकृष्णाने जसे अर्जुनाला युद्धात मार्गदर्शन केले व जीवनाचे सार सांगितले 🔥तसेच रंजिता च्या आयुष्यात तू मार्गदर्शन करतोस🔥 आणि तू चांगला मित्रही आहेस तुझा मजबूत पाठिंबा हेच रंजिता च्या यशस्वी होण्याचे कारण आहे 🎂 दादा तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
Thank you 🥰🥰
Aai cha dokyavr hath aani aai v baykochi sath ❤ purn privara ch Prem hech ast jevnatl sukh he Rohan dada chya hya vlogs mdhn aaplyala distch ast mla he family khup aavdte ❤🎉 happy birthday dada🎉❤
Thank you 🥰🥰
@@rohansvlog9Happy birthday🎂🎉🎉
कल्याणी आई झाल्यापासून आणखी जास्त छान दिसते 👌🏻👌🏻
रोहन परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🍫
Thank you 🥰🥰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुला उदंड आयुष्य लाभो हिच गणराया चरणी प्रार्थना
🙏🙏
खूप छान झाला वाढदिवस. असंच हसत, खेळत रहा. तुला कोणाची नजर नको लागायला God bless you Rohan 🍰🍰😊😊
❤️❤️❤️
Happy diwali पाटील family chakuli la रोज बघून मस्त वाटत छकुली Kalyani chi कॉपी ahe
कल्याणी च्या वतीने गाणं मी गाते
फुलो का तारो का
सबका कहयना है
एक हजारों में मेरा भाई हे...
हो आणि नाळ पिचार ची चचॉ पण छानच नक्की च बघायला जाणार... आणि आजचा वाढदिवस सेलिब्रेशन खुप छान...
आईचं गाणं एकून माझ्या डोक्यात पाणी आलं नाही माहित का ते पण रोहन आईचं नाव रोशन केलं स रोहन तुला
परत एकदा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा रोहन खरंच श्रावण बाळ आहे सगळया आईला आसा मुलगा मिळुदे❤
खुप मस्त व्हिडिओ वाढदिवसांच्या आभाळ भर शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤
Happy birthday rohan dada ek number video hota😊😊😊
शब्द चुकले तरी गाणं खोलवर पोहोचल...पाणी आल डोळ्यांतून 🙏👌👌👌👌👌😊♥️
Ranjiita आज जोश टॉक मध्ये तुझा मनातील विचार एकला. खुप खुप अभिमान वाटतो. अणि पालघर तालुक्यातील समाजाला तू एक छान आदर्श घालून दिला आहेस.खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच रहा❤❤🎉❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Wish you many Happy Returns of the Day Rohan. Khup Chan Vlog ❤
Happy Birthday Rohan Dada...Tu family cha Backbone aahes aani tu kiti kartos saglyansaathi aani pratekk moment njoy karta tumhi sagle..Asech anandi raha Tujhya Family n Friends Barobar...Aani, Oh sheth hey song khup bhari aahe n Tujyavar perfect suit hotay....Be Happy Always😊Tc
Thank you 🥰🥰
मस्त. मज्जा आली vlog पाहून. ❤❤
रोहन दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो
दादा तुमचे आणि ताईंचे vlog खूप छान असतात संडे दिवशी आम्ही vlog बघत असतो तुमचे vlog खूप छान असतात..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏👍
Thank you 🥰🥰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहनदादा ओवी चे गिफ्ट खूप छान आईनी खूप छान गाणे म्हटले
ओवी खुप सुंदर गाणे बोलली 😘😘😘😘
खूप छान व्हीडिओ👌👌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊
Happy Birthday Big Boss Rohan
Very nice celebration 👏🎂
Wish. You many many Happy Birthday 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां रोहन दादा🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday Rohan Dada🎂🎂💐🎉
वाढदिवस अभिष्टचिंतन रोहन दादा... खूप प्रेम...
रोहन दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Be lated happy birthday Rohan🎉🎉❤
Happy Birthday Rohan Dada ❣️Aai ne khup sunder song bolli ,..waw
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा रोहन भाऊ
रोहन दफन सारखं माणूस खरच ग्रेट च आहे .आई च श्रावण बाळ खरोखर च खूप ग्रेट आहे .दादाची तर साथ रंजीता तुला नेहमीच आहे. सगळ्यांचा पाठीराखा आहेस दादा तुम्ही.खूप शुभेच्छा दादा तुम्हाला.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान दादा Happy birthday dada 🎉❤
Happy Birthday Rohan dada...Oviee che greeting khoop mast aahe...
रोहन दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त celebration.
Happy Birthday Rohan dada🎉🎉🎉 ani josh talk sathi ranjita tai sathi 👏👏👍👍
खुपच छान व्हिडीयो आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा रोहन भाऊ 🎂💐
Happy Birthday 🎉🎉🎉🎂🎂🎂🎂 Rohan Dada enjoy your special day
Happy Birthday RohanDada💐🍫🎂🧁khup khup motha ho , yashaswi ho yach shubhechha
Rohan dada ani ranjita tai tumchi family saglich khup mast ani premal ahe
Happy birthday 🎂 Rohan dada
Wish you a many many Happy returns of the day..... Dada 🎂🎂🎂
❤❤❤❤❤❤❤1नंबर अफलातून च सुंदर नजारा खूपच छान च मस्तच 👌👌🥰👍💓 सगळे च भारी कौतुकास्पदच रोहन भाऊ आणि आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लईच भारी ❤️🥰❤️🥰❤️
खूप छान व्हिडीओ आणि दहेज बिर्यानी मसत
🎉happy birthday dadu🎉
मस्तच सेलिब्रेशन दादा ❤
केक सगळेच खूप छान होते❤
जय सदगुरु❤वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉
Happy belated birthday dear Rohan God bless you n STAY blessed havea nice time 🎂🎂💐💐🌷🌷
Happy birthday 🎂🎈🎉Rohan
Jay sadguru 🙏 khup chaan celebration zale. Pooja tai nhi alya.? Dhanteras chya saglyana subeccha.❤️
Happy birthday🎂🎉🎁🎂🎉🎁 dada
Happy birthday dear Dada from Ghadage family Vita 💐🎂💐🎂
Happy Birthday Rohan dada 🎂💐❤️❤️ bday khup chan zala ❤❤❤pratha cha gift bharich 👌❤️🥰 shudha shakari biryani mstch 👌😋 nal to ch khup chan vlogs 👌❤️❤️..
Happy birthday Dada...... स्वामी समर्थ bless you
Thank you 🥰🥰
मस्तच वाढदिवस साजरा केलाय दादाचा❤❤❤
07:43 दादाची रिएक्शन😅😅😊
मस्तचह प्रथा च गिफ्ट सगळ्यात छान होत😂❤😊मस्तच व्हिडीओ झाला❤❤
Thank you 🥰🥰
Happy Birthday दादा
Happy birthday Dada 🎂🎂🎂🎂 always Stay happy healthy and blessed
Belated Happy Birthday ROHAN
HAPPY DIWALI to the whole PATIL family. Navlesh.Sunil and Manju tai
Happy Diwali 🙏
Happy diwali all ovi
Many many happy returns of the day rohan 🎂🎂🧁🧁🎉🎉❤❤
🌹 रोहन : वाढदिवसाच्या हार्दिक . शुभेच्छा🌹🚩 ॐ साई राम🌹🚩
Belated Happy Birthday rohan dada
🎉🎂
रोहनदादा तुम्हांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂उदंड आयुष्य लाभो तुम्हाला 💐💐💐🎂🎂
Hi family 😊khup bhari zala brday celebration 🎉 pratha ni mast surprise dile😂 crazy' foody team ne chaan maharaja chi murti dili,,veg biryani ek number,pan sunil naraz hota😂😂😂😂😂punha ekda vadhdivsachya hardik shubechha 🎉ase ch pudhil 100 varshe sazra hovo🙏🙏
Thank you so much 🥰🥰🥰
रोहन दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,,,
Happy birthday Dada 🥳🥳🎂🎂🎂🎂hai family
Happy birthday Rohan gbu 🎂
रोहन दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तूम जीव हजारों साल तुमची फॅमिली खूप छान आहे आईचा तुमच्या वर खूप प्रेम आहे
Wish you happy brithday and good health .🙏🙏💐💐💐💐
वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा रोहन दादा 🌹🌹🌹🍰🎂🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन ला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨🎂
Wishing you a Very Happiest Birthday rohan dada…. God bless u
Happy birthday. ROHAN. GOD BLESS YOU. BIRTHDAY MAST ZALA.🎉
खरच श्रावण बाळ आहे रोहन दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा खूप खूप
Happy Birthday 🎂🎉
Belated Happy Birthday Rohan , dev tula bharpur nirogi aayushya devun aarthikdrushtya sabal karu de
🙏🙏
जय श्रीराम, रोहन दादाना वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा!अबबबब केवढे ते केक ,बघुनच पोट भरले!
🥰🥰
प्रथाचे सरप्राईज मोठ्या बाबांना खुप आवडलं❤ सेलिब्रेशन खुप छान झालं दादा 😊 आईंचा श्रावण बाळ❤ दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤
Thank you 🥰🥰
Rohan dada तुझा वाढदिवस अविस्मरणीय आहे. दादा तुला उदंड आयष्य लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना ❤nice vlog
Thank you 🥰🥰
Rohan dada cake 🍰🎂 khupch mast hota Ani vege biryani pan khupch Chan 😊
An mast jhla birthday celebrate 🥳🥳🥳🥳🥳🥳
Happy Birthday Dada 🎂🎁
Mi aaj ranjita cha josh talk war video baghitla khup radle mi journey pahun . tuji family khup chhan ahe n tu khup pude pude jashil. Mala watat hote ki tuja pn ekda interview jala pahije n to jala. Bad comment krnaryakde laksh nahi dyayche. Keep it up. N best luck. Asech rohan dada cha pn ekda interview houde.
Rohan sir मस्त आहेत खूप 👌🏻👌🏻👌🏻👌🏻आणि त्यांचा व्हिडीओ मस्त असतात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन दादा लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे हीच प्रार्थना तुमच्या सर्व पाटील परिवाराला हॅपी दिवाली.🍩🎂🍰🎁🍫🍫
Happy Diwali 🙏Thank you 🥰🥰
रोहन दादा वाढदिवसाच्या खुप खुप आशिर्वाद शुभेच्छा 🎂
Happy birthday dada🎉🎉🎉
Wish you happy birthday Rohan 🎂🍰🥧🍩🍨🍧🍫gbu👑✨ enjoy your spl day🎁
रोहन दादा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खरच तुमच कुटुंब खूप छान आहे❤❤
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन 🎉 खुप खुप मोठा हो तु खरच गुणी माणूस आहेस 🎉❤
Happy birthday dada 🎂🍫🍫🥰❤️ stay blessed always 😊🎂gbu......🧿
Thanks a lot
Rohan tula वाढ दिवसाच्या गोड शुभेच्छा 🎉❤😊, खुप chhan vatal sagalyanch prem pahun...God bless you 😊
Thank you 🥰🥰
रोहन तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🎊
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा रोहनजी 🎉🌹💐
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोशनदादा ❤
Happiest birthday dada 🎉 awesome family ❤
❤🎉once again happy birthday Rohan daa
Happy Birthday Rohan Bhau 🎂🌹
Vlog chan ahe 🙏
HBD Rohan GBU TC