कल्याणीच्या ओटीभरणीची धमाल💃Kalyani Dohale Jevan Part 2😊 Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2023
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    MUA : @ranjitasalonacademy
    07028689920
    ranjitasalonaca...
    Jewellery: @kankshinistudio
    09820515553
    kankshinistudio...
    Outfit साडी kalyani & आई : @forever_jewels_sarees
    forever_jewels_...
    Outfit Ranjita साडी / Ovee dress & Kalyani Blouse Design : @asb_square Akshay 09867302869
    asb_square?igsh...
    Flower jewellery: @jewellery_by_siddhi
    09619016836
    jewellery_by_si...
    Photography: @lilavati_creations
    09665939956
    lilavati_creati...
    Sandesh Catering Service
    Ph.No. 9665958203 / 9518356716
    Mehendi: @hina_mehendi_art
    07666139397
    hina_mehendi_ar...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #otibharni #dohalejevan #godbharai
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

ความคิดเห็น • 898

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว +162

    मस्त.. कोणी नाचो ना नाचो ताई तर डान्स करणारच😊❤❤खूपच मस्त.. वाट पाहायला लावली तुम्ही व्हिडिओची पण वाट पाहणं व्यर्थ नाही गेलं❤❤मस्तच व्हिडिओ..मस्त झाला व्हिडिओ..बिचारी ओवी रडली ❤😊त्या दादांनी गान छान बोलल 😊मस्तच व्हिडिओ...
    सॉरी पण एक सांगू का मला पूर्ण व्हिडिओ मध्ये ना ताई इतकं खुश कोणी वाटल नाही,म्हणजे अस नाही की कोणीच नव्हतं,सगळे खुश होते,आनंदी होते पण ताई सगळ्यात जास्त आनंदी होती..बिचारीला कधी कंटाळा येतो का नाही काय माहीत,कायम 😊 अशीच असते❤❤❤luv u ताई अशीच रहा कायम😊😊❤❤ खूपच छान कार्यक्रम पार पडला 😊मस्त साड्या होत्या तिघिंच्यापन,दुर्गा ताई नाही का नाचली जास्त?? मस्तच झाला व्हिडिओ...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +2

      ❤️❤️❤️

    • @sonalgaonkar2485
      @sonalgaonkar2485 ปีที่แล้ว +13

      अगदी खरंय ताई मध्ये एवढी एनर्जी उत्साह कुठून येतो काय माहित सर्वगुण संपन्न आहे ताई सगळयांची मन जपते आवडणीने सगळी नातीगोती सांभाळते इतक busy schedule असून सुद्धा सगळयांसाठी सगळं मनापासून करते we proud of u ताई

    • @sanjeevjoshi6062
      @sanjeevjoshi6062 ปีที่แล้ว

      Mastach ❤

    • @sanjeevjoshi6062
      @sanjeevjoshi6062 ปีที่แล้ว

      👌👌

    • @vidhyapatil7083
      @vidhyapatil7083 ปีที่แล้ว +6

      ओटी भरणं कार्यक्रम खूप छान झाला कल्याणीला मुलगी होणार लक्ष्मी घरी येणार

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 ปีที่แล้ว +81

    फारच सुंदर झाला डोहाळजेवणाचा कार्यक्रम. देवाजवळ एकच मागणं की कल्याणीला मुलगाच होऊ दे, ते फक्त ओवीला भाऊ पाहिजे म्हणून.

  • @ganeshpatil1546
    @ganeshpatil1546 ปีที่แล้ว +26

    आज इतकं सगळं चांगलं आहे फक्त एकच खंत वाटतेय की .....रोहन प्रतीक दादा चे बाबा असते तर किती proud feel झालं असत त्यांना हे सगळं बघून ......पण ते जिथं पण असतील त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत म्हणून हे सगळं होतंय......specially #रंजीती ताई तुझं खुप कौतुक आहे .....तू तुझ्या आई वडिलांच्या च नाव आणि त्यांचे संस्कार आज ही पुरेपूर जपतेस.....मी समाजात बघतो जर एक जाऊ चांगली कमावती असेल तर घरतल्याना चांगली वागणूक नाही देत.....याउलट तू जितकी respect आणि प्रेम कल्याणी प्रतीक ला देतेस कौतुकास्पद आहे ...... i really feel proud of u
    आम्ही अश्या vloger ला follow करतो जे चांगल्या values लोकांन पर्यंत पोहचवता
    #Love_u_patil_family 🔥😍🤩

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @ranjanajogdande4761
      @ranjanajogdande4761 ปีที่แล้ว +1

      Kharch ranjita khup chan ahe saglya kutubala ektra bandun thevlay mala khup proud feel hotay ❤

  • @priyankamundaye6272
    @priyankamundaye6272 ปีที่แล้ว +23

    Kalyani is very lucky tila tumcha sarkhi mansa milali..khup khup sukhat rha.. god bless you all..khup chaan program zhala

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. ปีที่แล้ว +32

    ओटीभरणीचा कार्यक्रम खुप छान झाला 👌👌👌😍❤️❤️❤️❤️❤️GBU

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 ปีที่แล้ว +35

    खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻 शब्द नाहीत. ओवी लाडू बाई अग तुला भाऊच होणार 😊किती रडली बिचारी रडताना चांगली नाही वाटत.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 ปีที่แล้ว

      खुप छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
      ❤🎉😊

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 ปีที่แล้ว

      अभिनंदन प्रतिक आणी कल्याणीचे. काळजी घ्या.❤🎉😊😊

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 ปีที่แล้ว +3

    खूपच संदर ओटी भरण्याचा कार्यक्रम...खूप सुंदर दिसत होत्या...😍😍 Ranjita kiti मोठ्या उत्साहाने नाचत होती.....खूपच भारी वाटत होते....ओवी पण मस्तच🥰 किती रडली बिचारी...हो तिच्यासाठी भाऊच होऊ दे...सर्व मस्त झाले... आता नजर काढा सर्वांची....

  • @supriyagosavi9780
    @supriyagosavi9780 ปีที่แล้ว +7

    शुभ सकाळ मंडळी
    जय सदगुरू
    सर्व प्रथम कल्याणी प्रतिक आणि पाटील कुटुंबांचे अभिनंदन 🎉🎉💐💐🍫🍫
    ओटभरणीचा कार्यक्रम खूप छान झाला

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @siyapawar8063
    @siyapawar8063 ปีที่แล้ว +27

    Congratulations kalyani and pratik🎊🎉

  • @nishagavande2970
    @nishagavande2970 ปีที่แล้ว +4

    मी पहिल्यांदाच अॅड होतेय .अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.आणि ओवीला दादाच येणार. कल्याणी खुप छान आणि साधी आहे.पण सुंदर. 🎉😊❤

  • @ruhi4022
    @ruhi4022 ปีที่แล้ว +8

    रोहनदादाने डांस का नाही केला,आम्हाला पाहायचा होता❤

  • @meenalsunique123
    @meenalsunique123 ปีที่แล้ว +6

    तुमची फॅमिली खूप छान आहे .....आणि प्रोग्राम तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे खूप छान झाला रंजीता तुला बघून खरंच वाटतं जाऊ बाई असावी तर अशी❤

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 ปีที่แล้ว +2

    मस्त झाला प्रोग्राम....👌🏼❤️👌🏼
    खूप भारी वाटल
    फक्त ऐकच कमी वाटली ती म्हणजे रोहन दादा ची
    जो कॅमेराच्या आज पण समोर नाही आला
    जो त्याची जबाबदारी पूर्ण पणे पार पाडत होता..
    आणी ऐक म्हणजे
    मंजू ताई कुठे गायब होत्या?
    त्या पण नाही जास्त कुठे दिसल्या
    बाकी रंजती ताई प्रोग्राम तर खूप भारी झाला
    आणी जिकडे तु आहेस तिकडे मग कसलाचं प्रॉब्लेम येऊच शकत नाही....💪💪💪💪💪💪

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @maheshparkar3724
      @maheshparkar3724 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita ♥️♥️

  • @amrutakarenaver7206
    @amrutakarenaver7206 ปีที่แล้ว +6

    Mast ❤👌dance performance is awesome prarthana di pn chan Keli dance😊

  • @prishathekindheartedgirl16
    @prishathekindheartedgirl16 ปีที่แล้ว +7

    Ovee ch reaction khup cute n innocent ❤

  • @sanjyotmhatre754
    @sanjyotmhatre754 ปีที่แล้ว +5

    Heartiest Congratulations 🎊 Kayani & Pratik.God bless you both.

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 ปีที่แล้ว +2

    Congratulations both of you ❤️ God bless you Ani khup chan Jala saglay

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 ปีที่แล้ว +12

    अभिनंदन कल्याणी आणी प्रतिक 🎉🎉

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister ปีที่แล้ว +3

    तुझ्या सहकारी.. पार्लरच्या...खुप छान आहेत....Very..Kind of u all..👌👍

  • @shraddhapatil8217
    @shraddhapatil8217 ปีที่แล้ว +5

    खुप छान केला डोहाळे जेवण,रंजिता ताईचा डान्स खुप छान झाला.सगळं खूप छान झालं.कल्याणीन जरी रखुमाई उघडली असलीच तरी पण तिला विठोबाच होणार 😊♥️😍💞💞

  • @rupalideolase7997
    @rupalideolase7997 ปีที่แล้ว +10

    Congratulations pratik dada and kalyani❤

  • @ashvinipatayan558
    @ashvinipatayan558 ปีที่แล้ว +5

    So sweet. God bless to both ❤

  • @preetikambli2218
    @preetikambli2218 ปีที่แล้ว +4

    Full dhamaal sohala, enjoyed very much. 👍👍👍

  • @rajashreedarekar3912
    @rajashreedarekar3912 ปีที่แล้ว +13

    गोड ओवीला प्रथम रडताना पाहिले…. बाप्पा तीला नेहमी हसत ठेवो😘….. तीची इच्छा पूर्ण होवो… कार्यक्रम छान झाला… रंजीत 👍

  • @manishpatil6219
    @manishpatil6219 ปีที่แล้ว +14

    खुप मस्त कार्यक्रम झाला..कल्याणी व रंजिता खुप छान दिसत होत्या...

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर 👍🏻 God bless you 💖 कल्याणी

  • @mallikakukana2911
    @mallikakukana2911 ปีที่แล้ว +6

    Congratulations both of you 🎉🎉

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 ปีที่แล้ว +10

    Congratulations kalyani and Pratik dada ❤❤

  • @snehalshirke2001
    @snehalshirke2001 ปีที่แล้ว +3

    Nice, congratulations to both n all the best for Kalyani.

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 ปีที่แล้ว +5

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 दोघीही खूप छान 👌 दिसत आहे
    डोहाळे जेवण मस्त 👌 पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो

  • @monikak2876
    @monikak2876 ปีที่แล้ว +1

    Khup mast zhala program .ranjita ani Kalyani khup chan disth hotya ..decoration pan khup sundar kelahota ❤❤

  • @snehalshirke2001
    @snehalshirke2001 ปีที่แล้ว +2

    Khop sunder function, we all njoyed,lots of love to kalyani

  • @prathibalawand5174
    @prathibalawand5174 ปีที่แล้ว +6

    Congratulations Kalyani and pratik 🎉❤️

  • @madhuripatil70
    @madhuripatil70 ปีที่แล้ว +3

    Very nice celebration we enjoyed it all looking are very cute. Kalyani take care our blessing with you 😊

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 ปีที่แล้ว +3

    जय सदगुरू 🙏
    रंजिताताई नेहमी प्रमाणे उस्ताही🥰😘
    कार्यक्रम खुपचं छान झाला ❤❤
    ताई तुम्ही, ओवी, आणि कल्याणी खुप खुप सुंदर दिसत होत्या. तुमच्या साड्या, मेकअप, हेअरस्टाईल सर्वच उत्तम.
    प्रार्थनाची कला व मेहनत प्रशंसनीय 👌👌👍👍
    ओवी रडल्यामुळे वाईट वाटले आमचं गोड बाळ नाराज झाले 😔
    🤗🤗🥳🥳🎊🎊🎉🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @anjalikonde921
    @anjalikonde921 ปีที่แล้ว +10

    Ovi la भाऊच येणार❤❤take care tai❤

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 ปีที่แล้ว +43

    🙏🏼❤️🌹 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🏼❤️🌹 शुभ सकाळ 🙏🏼❤️🌹

  • @shubhangipalande2026
    @shubhangipalande2026 ปีที่แล้ว +5

    All the best Kalyani for a healthy and safe delivery

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +7

    खूप छान...पोगा्म झाला..आमी पण तिथे आहे..अश वाटंलं....❤ डांस..गांण..वाह मंस्त...मझा आली..👌👌✌️👍🙏💖💖

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      Thank you 🥰🥰

    • @TrishaTingre
      @TrishaTingre ปีที่แล้ว +1

      काळ्यानि छाया बाळा चा विडियो kadi kadnar आहे प्लिज लवकर कडा

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 ปีที่แล้ว +3

    फारच छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला पूर्ण कुटुंब एकदम टकाटक सजले होते love you family 💕

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 ปีที่แล้ว

    Khup Chan performance Ranjita ...Ani program pn khupach sunder zala. . ❤❤

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 ปีที่แล้ว

    Khup chan, amazing ceremony, congratulations Kalyani and Pratik, what a performance Ranjita de, char chand lag gaya, super se upar dance, and always keep smiling family 😊❤😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @kavitapawar8509
    @kavitapawar8509 ปีที่แล้ว +1

    Khup mast Ranjita tai dance khup chan krtes, Ani comedy pn mast yete ❤

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 ปีที่แล้ว +2

    खुपच छान झाले ओटीभरन रंजिता तू कार्यक्रम ला चार चांद लावले इतकी सहज आणि छान नाचतेस तर पाहत रहावंसं वाटत तुझ्या मुळे च हा सोहळा इतका सुंदर झाला रोहन दादा सुद्धा कबूल करतील अशीच सर्वांना धरून रहा पाटील फॅमिली ला खुप खुप शुभेच्छा आई तुम्ही फार लाजता एन्जॉय करायच आपल्या मुलानं बरोबर मस्त मस्त किती लिहू किती नाही असं झाले 👌👌👌👌❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @azrachougle888
    @azrachougle888 ปีที่แล้ว +3

    Very nice
    God bless you all
    Always be happy
    God bless kalyani and her baby
    Your function was super duper hit
    Thanks for making such nice vlog and allowing us to be part of this wonderful function

  • @pradnyajadhav869
    @pradnyajadhav869 ปีที่แล้ว +4

    Congratulations 🎊 to you patil family 👪 ❤️
    Khup chan video hota
    Kalyani Kaku Ani ranjita Kaku khup khup bhari distay tumhi.....
    Lay bhari ❤😊

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 ปีที่แล้ว +1

    Khup chan hota program... sarv chan disat aahet ❤❤👌👌🤗

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला डोहाळजेवणा चा कार्यक्रम एका स्त्री साठी खूप आनंदाचा क्षण असतो हा खूप छान रंजिता आणि कल्याणी खूप छान दिसतात सगळे ❤

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 ปีที่แล้ว +1

    शुभ सकाळ खूप सुंदर प्रोग्राम झाला रंजीता

  • @manojkeshavmestry8500
    @manojkeshavmestry8500 ปีที่แล้ว +12

    Congratulations Kalyani and Pratik🙏🙏🌹🌹💐💐🍫🍫🎂🎂❤️😊

  • @samikshanarvekar7982
    @samikshanarvekar7982 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe video mast .khup majja aali. Kalyani and Pratik congratulations 👏

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला ताई.सगळयात तुझा उत्साह भरपूर होता.तूझा नाच नाही झाला तर तो कार्यक्रम कसला.तुझ्या नाचा मुळे कार्यक्रमाला शोभा आली ताई.🥰❤️❤️💞👌👌 साड्या दागिने सगळेच मस्त होते.कल्याणी ताई एकदम गोलू गोलू दिसत होती.ओवी बाळाला अजून समजत नाही आहे ना . म्हणून तिला कल्याणी ताई ने जेव्हा रखूमाई निवडली तेव्हा ती रडायला लागली.पण देवाच्या कृपेने तिची ईच्छा पूर्ण होऊ दे.पण देवाच्या किमये पुढे आपण काही करू शकत नाही.त्याच्या मनात असेल ते.पण सगळे व्यवस्थित पार पडू दे.हि ईश्वर चरणी प्रार्थना.तुझ्या फेमीलीला दृष्ट न लागो.तुम्ही सगळे नेहमी आनंदात मस्त हसत खेळत रहा.👍👍👍👍💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️ ताई जाऊ बहीण सून आई मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी.l love you very much and रिसपेक्ट प्राउड you tai .माझी ताई लय म्हणजे लय गुणाची लाडू बाई आहे.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @ashwinigaikwad3959
    @ashwinigaikwad3959 ปีที่แล้ว +4

    Congratulations kalyani & pratik 💐😘🎊

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 ปีที่แล้ว +3

    खुप छान झालं डोहाळे जेवण❤❤ मस्त ज्या ताईंनी गाणं म्हटलं ते पण छान रंजीता खुप छान नाचली खुप मज्जा आली हा विडीओ बघताना

  • @vanitamune5779
    @vanitamune5779 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन प्रतिकदादा & कल्याणी दिदी🎂🍭👏💐

  • @shobhadhoble8639
    @shobhadhoble8639 ปีที่แล้ว

    So sweet 💕... खुप खुप छान कार्यक्रम

  • @Teju21
    @Teju21 ปีที่แล้ว +12

    आज पहिल्यांदा ओवीला इतकं रडताना पाहिले ..😊
    🙏देवाकडे एकच मागणे ओवीची इच्छा पूर्ण होऊदे 🙏

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 ปีที่แล้ว

    Very nice ❤Rajeta tia and Kalany looks beautiful God bless you both Congratulations 🙏❤

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 ปีที่แล้ว

    Superb Video. Khup majja aali.Ek number

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर दिसत आहे आई ,कल्याणी , ओवी, रंजीता 👍🏻 कार्यक्रम तर खूप च छान झाला . असेच आनंदी रहा सगळे. Happy Birthday Dear kalyani 🎂

  • @tejashrijadhav7729
    @tejashrijadhav7729 ปีที่แล้ว +2

    Congratulations both of you🥰. Cute ovee

  • @shravandhapshi6341
    @shravandhapshi6341 ปีที่แล้ว +1

    Nice 😊😊😊😊 khup Chan jhale karyakram 🤩👍👍

  • @shubangibait9205
    @shubangibait9205 ปีที่แล้ว +1

    Kup Kup chan and mind blowing performance. All were looking very beautiful specially Kalyani.

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j ปีที่แล้ว +7

    रणजित तूझ्या सारखी आम्हांला पण ताई पाहिजे होती

  • @varshagaikwad1923
    @varshagaikwad1923 ปีที่แล้ว

    Khup chhan zala karyakrm tai 👌 congratulations Kalyani aani Pratik dada 💐💐

  • @kunalghorui3483
    @kunalghorui3483 ปีที่แล้ว +1

    , खुपचं छान झाला कारेकम एकच नंबर सगळे छान दिसत होते आणि ओवी पण एक नंबर दिसत होती 👌🏻👌🏻💐💐🎉🎈🎈🎉 आणि स्पेशली कल्याणी ला खुप खुप शुभेच्छा मला कल्याणी आणि आणि ओवी खुपचं आवडतात 👌🏻👌🏻💐💐🍫🍫

  • @saidvd
    @saidvd ปีที่แล้ว +1

    Ashi उत्साही jav bhetayla nashib lagt.. kiti ti excitement ahe ranjita mdhe manat kontya prakarcha ego or attitude nahi disat.. proud of you ranjita ❤

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 👍 video, shree Swami samartha 🙏❤️

  • @rupalikhandagle6426
    @rupalikhandagle6426 ปีที่แล้ว +2

    Khup chan video tai 👌👌👌 tumhi sagle khup chan disat hotat tumchi jewelry ani kapde khupch chan hote

  • @jayeshkarmoda
    @jayeshkarmoda ปีที่แล้ว +4

    Congratulation Kalyani vahini and Pratik dada 💐💐❤️💐💐😊

  • @VIjayAdole
    @VIjayAdole ปีที่แล้ว +2

    Nice Celebration 👌. आणि पूर्ण टीम ला शुभेच्छा.

    • @VIjayAdole
      @VIjayAdole ปีที่แล้ว

      Tai maza Channel la pn Subscribe kra.Avdala tr. # Vijay Adole.

  • @sonali2302
    @sonali2302 ปีที่แล้ว

    Mast khup chan👌👌...ranjita tai khup Chan distey..dance khup Chan kelas tai😘..

  • @alkapawar2312
    @alkapawar2312 ปีที่แล้ว +1

    Congratulations🎉🎊 kalyani aani partik 😊

  • @sanjiwanibhalerao459
    @sanjiwanibhalerao459 ปีที่แล้ว +5

    Congratulations Kalyani &pratik…kalyani la mulga ch honar ahe …khupch goddddd diste ahe …ani Ranjita tai tu tar always beautiful diste…khupch lai bhari program zala …wahha 👌👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️❤️❤️

  • @ishaanproman7529
    @ishaanproman7529 ปีที่แล้ว

    ओट भरणीचा कार्यक्रम मस्त झाला डान्स मस्त झाले व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी दिदी

  • @shilpaparab8642
    @shilpaparab8642 ปีที่แล้ว

    Tumi sarve khup chan destay.. ❤❤❤❤program pan khup chan zala... Tumche video bagtana apan sarve tithe ahot asa vatta... God bless youall family...Happy birthday🎂🎉🎂🎂 kalyani...❤🎂😘😘❤🎂

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 ปีที่แล้ว +1

    Ranjita tai so looking beautiful 👌❤khup chan karyakrm zala tai 👍😍

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Kalyaniche otibharni dohalecha karyakram chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏

  • @DiptiPatil-dj3sd
    @DiptiPatil-dj3sd ปีที่แล้ว +2

    खूप छान कार्यक्रम आयोजित केला सुंदर डान्स केला सर्वजण छान दिसत होते 🎉❤

  • @swapnaliparad3107
    @swapnaliparad3107 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कार्यक्रम झाला बघून खूप आनंद झाला❤🎉🎉❤

    • @swapnaliparad3107
      @swapnaliparad3107 ปีที่แล้ว

      अभिनंदन कल्याणी ताई आणि प्रतिक भाऊ💐💐💐💐

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 ปีที่แล้ว +3

    Congratulations kalyani tai ani pratik dada🎉🎉 dance 💃mstach hota sarvancha🥰😘😍👍👌

  • @prathameshdarde8916
    @prathameshdarde8916 ปีที่แล้ว +6

    Congratulations Pratik Da & Vahini. ❤💐✨ovee didi chi ichaa puran honar 🙌🏻 God bless you all 🙏🏻

  • @neelamdudhalkar9652
    @neelamdudhalkar9652 ปีที่แล้ว +1

    Kitti chan zhala otbharani cha program ek no.

  • @chetanashirke9877
    @chetanashirke9877 ปีที่แล้ว +1

    ♥️♥️ खूप छान झाला कार्यक्रम👌👌🥳🥳🎂💐

  • @snehalpatil9873
    @snehalpatil9873 ปีที่แล้ว +2

    Khup chan zala program ani khup chan disat hote tumhi sagle.tumchi family khup chan ahe... congratulations Kalyani and Pratik bhau ❤

  • @monaruthe445
    @monaruthe445 ปีที่แล้ว

    Good morning Tai 🙏 Jay sadguru family 🙏 khup mst zala program ♥ ❤ kalyani Tai khup God disty najar kada tichi ranjita Tai ovee any aai Dada pratik Dada saglich khup chan distay 😘 dance pn khup mst zala sarwancha

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 ปีที่แล้ว

    Nice Vlog 👌👌ओटीभरणाचा कार्यक्रम खूपच छान झाला👌👌तुम्ही सगळे खूप छान आणि हौशी आहात ❤कल्याणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🎊

  • @tejalpangare4905
    @tejalpangare4905 ปีที่แล้ว

    Very nice... Thanks sglya link dilya bddal

  • @pinkyahirrao5692
    @pinkyahirrao5692 ปีที่แล้ว +1

    ❤😊nice video maastach ek number😊👌

  • @vijayabhavsar4802
    @vijayabhavsar4802 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan karykram zala.

  • @jayshreebagad2794
    @jayshreebagad2794 ปีที่แล้ว

    Khupch chan zal dohale jevan. Sarees pan chan aai, kalyani, rajita tai chi. Ovi dress tar khupch sundar hota👌👌👌

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 ปีที่แล้ว +1

    कल्याणीचा ओटी भरणाचा कार्यक्रम फारच छान झाला तिला खुप खुप आर्शिवाद आणि वाढ दिवसाच्या हार्दिक अभिनंदन

  • @reemasatvi8531
    @reemasatvi8531 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अशी ओटीभरणी केली आहे...आपण सर्वांनी खूप धमाल केली ...कल्याणीचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @preetisalunkhe2604
    @preetisalunkhe2604 ปีที่แล้ว

    ओटी भरणी कार्यक्रम खूपच मस्त ,खूपच आवडला ,आणि दोघींचा मेकअप खूपच छान झाला होता .congrtualtion All family Member.❤

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 ปีที่แล้ว +8

    रोहन व रंजीत खुप हौस केली कल्याणी ची

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 ปีที่แล้ว

      फार छान माणसं आहेत.

    • @ranjanajogdande4761
      @ranjanajogdande4761 ปีที่แล้ว

      Ho kharch chan ahet rohan and ranjita❤

  • @mahi37ooooo
    @mahi37ooooo ปีที่แล้ว +10

    ओवी ..बाळा..किती गोड आहेस तू...
    ❤❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว +2

    Khupchan KALYANIDI so lucky SPEECHLESS khupchan ENJOY kele celebration god bless you all FAMILY ovi so CUTE and innocent angle so sweet 🙏👍👍👍👍✌✌✌👌👌👌😍

  • @seemamhatre1671
    @seemamhatre1671 ปีที่แล้ว +1

    Mast function wow mi enjoy Kel khoop

  • @ushaguttedar4260
    @ushaguttedar4260 ปีที่แล้ว +1

    Khupach Sunder video...Ranjita Tai ur always great .. love you Tai ashich hasat raha ....😍😍😍🥰🥰🥰

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว +1

    खरच सर्वात भारी व्हिडिओ. कल्याणी फारच भाग्यवान आहे. तीला आई सारख्या सासू, रंजिता सारखी जाऊबाई,रोहनसारखा भाऊ,,आणि रंजिता तीच्यावर बहिणी सारखे प्रेम करते. हे सर्व पाहून मन अगदी भरून आले. सर्व जण असेच आनंदी सुखी राहा .हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे. ओविला रडत पाहून खुपच वाईट वाटले. ओवि तुला भाऊच येणार आहे. देव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करेल. आओवि लव्ह यू.ओवि तु हसतेवेळीच छान दिसते. बाळा तू कधीच रडू नकोस, तुमची फँमिली खुप छान आणि सर्वाना समजून घेणारी आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰