अखेर प्रतिमाने आपल्या मुलीची ओळख पटवत मारली मिठी जबरदस्त प्लॅन मुळे प्रतिमाला भूतकाळाचा भाग आठवला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 29 วันที่ผ่านมา +25

    रक्षाबंधनाच्या खुप शुभेच्छा 🎉🎉❤❤असो प्रिया नागोबा अजून किती गुन्हे झाकनार आहात घरात तीन वकील आहेत एकालाही समोरचा चोर ओळखता येत नाहीं कशाला वकील झालेत एकटी सायली काम करते हुशार पणं आहे

    • @PriyaWazarkar
      @PriyaWazarkar 28 วันที่ผ่านมา +4

      Nh mi g

    • @umeshmore1427
      @umeshmore1427 28 วันที่ผ่านมา

      @@PriyaWazarkar
      😀😂🤣

  • @uddhaosuryabhanjichoudhary3223
    @uddhaosuryabhanjichoudhary3223 28 วันที่ผ่านมา +5

    निव्वळ timepass आहे

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 28 วันที่ผ่านมา +7

    याचे खरे नाही, त्याचे खरे नाही. आम्हा प्रेक्षकांचे काहीच खरे नाही 😂

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 29 วันที่ผ่านมา +6

    जय श्री स्वामी समर्थ महाराज

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 28 วันที่ผ่านมา +4

    ऐक कारनामा झाला की दुसरा. मग लपवा छपवी. फक्त सायली अर्जुन यांच्या भूमिका चांगल्या.

  • @umeshmore1427
    @umeshmore1427 29 วันที่ผ่านมา +11

    फालतु सिरीयल झाली आहे,

  • @manikladdha2624
    @manikladdha2624 28 วันที่ผ่านมา

    त्याशिवाय सिरीयल पुढे कशी जाईल , तुम्ही पहात रहा

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 28 วันที่ผ่านมา

    डी नया रिपोर्ट किती वेळा तेचते दाखविता पण रिपोर्ट दाखवीत नाही

  • @sanjeevanijoshi8890
    @sanjeevanijoshi8890 28 วันที่ผ่านมา

    रट्याळपणा लावला आहे.

  • @UrmelaShelke
    @UrmelaShelke 28 วันที่ผ่านมา +1

    प्रिया हिला कुणीच नसेल तर ते एक । मात्र तिला क्षिक्षा द्या

  • @y4sh_kun.
    @y4sh_kun. 28 วันที่ผ่านมา

    फालतूपणा लावला आहे सगळा