🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾 आदर्श विरपत्नी रेखाताई, आपण आपल्या जीवनातील खुप कठीण प्रसंग वर्णन केले समाजातील विरपत्नी किंवा पूर्णागिणी महिला यांना आपल्या मुलांसाठी आई वडिलांची जबाबदारी पार पाडावी लागते. तसेच आपण महिलांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे. समाजातील काही महिला ह्या चांगल्या असतात त्या तुमचे दुखः समजून घेतात व सर्व सामाजीक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घेतात. आपण कसे रहायचे हे आपले आपण ठरवायचे आहे समाज वाईट काय बोलेल याकडे लक्ष देऊ नका. रेखाताई म्हणतात ते बरोबर आहे पूर्णागिणी महिलांना विधवा म्हणू नका ती एक विवाहित महिला असून ती अखंड सौभाग्यवती आहे.म्हणून तिला सर्व मानपान देत जा.
My dear Doughter apko Mera Salam . Tumche vichar khupach changle ahet. Tumala maza salute. I pray Sarv fouji na asi 1 bayko milavi ji faujila samjun ghete. Doughter again salute tumal. I pray to god mazya doughter Ani kids na sukhi thev v Mazi umar tyana dya. 1 fouji nd civil Customs officer.
Maze Pappa pan Army madhe para commando hote mazi mummy school teacher aahe amhi aamchya pappan sobat kadhi rahilo nahi pan maze Pappa suttivar gavi yayche tevha amche khup lad karayche. Pappa jevha jayche tevha ekch vakya nehami mummy la bolayche Aalo tr Tuza Aani Gelo tr Deshacha. Mazya pappani 22 varsh Army Madhe duty keli aani ata te gavi sheti kartat❤
आजपर्यंत आपण समाजाने पूर्णागिणी महिलांना कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून दिले नाहीत.हा एक अन्याय आपण समाजाने पूर्णागिणी महिलांवर केला आहे. पण आता त्यात परीवर्तन होत आहे. आता सर्व पूर्णागिणी महिला कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वावरत आहेत. हा बदल घडवून आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान हे विरपत्नीचे आहे.
🇵🇾🚩जयहिंद🚩🇵🇾
आदर्श विरपत्नी रेखाताई, आपण आपल्या जीवनातील खुप कठीण प्रसंग वर्णन केले
समाजातील विरपत्नी किंवा पूर्णागिणी महिला यांना आपल्या मुलांसाठी आई वडिलांची जबाबदारी पार पाडावी लागते.
तसेच आपण महिलांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे.
समाजातील काही महिला ह्या चांगल्या असतात त्या तुमचे दुखः समजून घेतात व सर्व सामाजीक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी करून घेतात.
आपण कसे रहायचे हे आपले आपण ठरवायचे आहे समाज वाईट काय बोलेल याकडे लक्ष देऊ नका.
रेखाताई म्हणतात ते बरोबर आहे
पूर्णागिणी महिलांना विधवा म्हणू नका
ती एक विवाहित महिला असून ती अखंड सौभाग्यवती आहे.म्हणून तिला सर्व मानपान देत जा.
घाबरू नका देव तुमच्या पाठीशी आहे तुमचे मालक देशासाठी शाहिद झाले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
खूप छान ताई आपण आपल्या भावना व्यक्त केल्या मुलाला शिक्षण चांगले द्या जय हिंद
Thankyou Rekha Tai Veer patni😊😅😢🎉🎉😂😊
खुप छान ताई जय हिंद 🙏
Salute tai
Jay Hind Jay Bharat district Sangli😊😅😮😢🎉😂😊
Jay hind
शहीदजवानजयहिद
लाख लाख शुभेच्छा ताई तुला
खूप खूप कठीण आहे जगणं 😔😔
खुपछान ताईतुझे शब्द न शब्द अगदी बरोबर आहेत 🙏🙏ज्याच्यावर वेळ येते त्याला च ही कळकलं वाटते..आणि विधवा शब्द आणि ह्या घानेरड्या प्रथा बंद झाल्या पाहिजे
कांता काळे
100% बरोबर आहे.
100% बरोबर आहे ताई
Jy hind
🚩
Tu bhari ahes tai. Tu strong ahes. Tu nkkich sambhalun ghetly sagla.
My dear Doughter apko Mera Salam . Tumche vichar khupach changle ahet. Tumala maza salute. I pray Sarv fouji na asi 1 bayko milavi ji faujila samjun ghete. Doughter again salute tumal. I pray to god mazya doughter Ani kids na sukhi thev v Mazi umar tyana dya. 1 fouji nd civil Customs officer.
Maze Pappa pan Army madhe para commando hote mazi mummy school teacher aahe amhi aamchya pappan sobat kadhi rahilo nahi pan maze Pappa suttivar gavi yayche tevha amche khup lad karayche. Pappa jevha jayche tevha ekch vakya nehami mummy la bolayche Aalo tr Tuza Aani Gelo tr Deshacha. Mazya pappani 22 varsh Army Madhe duty keli aani ata te gavi sheti kartat❤
Tai mala pan samajat jagruti karaychi aahe
लाख लाख सलाम ताई तुला
Salut Rekha jy hind
काळजी घ्या तुमची आणि मुलांची 😊❤
आजपर्यंत आपण समाजाने पूर्णागिणी महिलांना कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून दिले नाहीत.हा एक अन्याय आपण समाजाने पूर्णागिणी महिलांवर केला आहे.
पण आता त्यात परीवर्तन होत आहे.
आता सर्व पूर्णागिणी महिला कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वावरत आहेत.
हा बदल घडवून आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान हे विरपत्नीचे आहे.
Tai man helaun gele
Jay hind
Jay hind