मी स्वतः सरांची दोन पुस्तके वाचली आहेत. वाचतानाच, खूप मोठे खुलासे होतात आणि अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगितल्यामुळे तत्त्वज्ञान सारखा विषय अत्यंत रोचक आणि रंजक होतो! मेधाताईनी विचारलेले प्रश्न हे सुध्दा धन्यच! त्यामुळे हा संवाद श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादासारखा वाटतो!
एक वेगळा पैलू उलगडून समोर आणण्यासाठी विषयाचे ज्ञान किती असावे याचे उत्तम उदाहरण आहेत सर. आणि कसलेल्या प्राध्यापिका याचे उत्तम दर्शन , सहज सुंदर संवाद 👌👌👌👌
मेधाताई तुम्ही वक्त्याला त्यांचा विषय खुलवायला फार मदत करता. नेमके प्रश्न विचारून मुलाखत यशस्वी करता .
🙏🙏😊
मी स्वतः सरांची दोन पुस्तके वाचली आहेत.
वाचतानाच, खूप मोठे खुलासे होतात आणि अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगितल्यामुळे तत्त्वज्ञान सारखा विषय अत्यंत रोचक आणि रंजक होतो!
मेधाताईनी विचारलेले प्रश्न हे सुध्दा धन्यच! त्यामुळे हा संवाद श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादासारखा वाटतो!
🙏😊
@@MedhaKulkarni thank
@@MedhaKulkarni ft n nii
मेधा ताई तुम्ही सनातन तत्वज्ञान चे अभास्यक आहात छान वाटले, सुंदर विवेचन
एक वेगळा पैलू उलगडून समोर आणण्यासाठी विषयाचे ज्ञान किती असावे याचे उत्तम उदाहरण आहेत सर. आणि कसलेल्या प्राध्यापिका याचे उत्तम दर्शन , सहज सुंदर संवाद 👌👌👌👌
👌Tai Khupach chan mahiti ..
अतिशय माहितपूर्ण मुलाखत, मनापासुन धन्यवाद!
🙏🙏
उत्तम उपक्रम
Excellent
ताई, खूप छान माहिती मिळाली. 🙏🙏
🙏🙏👌👌
madam thank you
पर्वणी. एम.ए. हिंदु स्टडिज या माझ्या अभ्यास क्रमाकरिता खुप उपयुक्त ठरेल हे ज्ञान.🙏
Vary nice topic 👌 👍