10 जूनला आंदोलन आहे नागपूर शहरात, मुकुल किनकर यांच्या नेतृत्वा खाली तर सर्वांनी आपली जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी आणि आपला वयवाढी चा मुद्दा सरकारच्या ध्यानात आणून द्या
उद्या नागपूर ला आंदोलन आहे वय वाढ संदर्भात 10-06-2024 संविधान चौक नागपूर आम्ही पुण्यावरून येत आहे तुम्ही पण नक्की या घरी बसून आपल्याला वय वाढ मिळणार नाही आहे हे लक्षात ठेवा
Ata morcha ch fyda honar 100% ,loksabha ch result bgun vidhan sabha ch tension yenar ,ata double sarkar badnaam zali t ek pn seet nhi yenar ,all social media ch wapar karu ata ✔
हॉलतिकीट msg nahi Gmail la ajun achank ks अपडेट राहत तुमचं मुलांना सगळे गोंधळात ठेवताय कसावरच construed karta yet nahi ahe please request ahe ki final अपडेट द्या
पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे....100 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.
खुप सारे. मुल भरती मारण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि ग्राउंड ची तारीख आल्यावर पावसाने घोळ घातला तर राहायची सोय खाण्या पिण्याची सोय कोण करणार आहे आपल्याला येण्या जाण्यासाठी खाण्यासाठी खर्च कोण देणार आहे मुलांचे हाल करून सोडणार आहेत काय या मुद्द्यावर पण उद्या बोला आम्ही पण नागपूर ला येऊ कारण हा मुद्दा वय वाढी मुलांसाठी आणि सर्वच मुलांसाठी योग्य आहे हे लक्षात ठेवा चलो नागपूर संविधान चौक 10-06-2024
Sir maj ground 26 june la aahe Mumbai Non criminal certificate harvl aahe sarv document harvli aahe fkt domicile aani 30% aarkshan tyachi pavti aahe tr ky kru
Sebc आणि वय वाढ वाल्या सर्व मुलांनी चलो नागपूर आम्ही पण येतोय परभणी वरून तुम्ही पण या आता नाहीतर परत कधीच काही होणार नाही 10 जुन नागपूर संविधान चौक येथे 🙏🙏
Ky sangayche hote bhau tula he tu vichar krun sangat ja mule holl ticket che vichart ahet 19 tarik sarvanna mahit ahe fkt like aani view sathi nko video banuu
खुप सारे. मुल भरती मारण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि ग्राउंड ची तारीख आल्यावर पावसाने घोळ घातला तर राहायची सोय खाण्या पिण्याची सोय कोण करणार आहे आपल्याला येण्या जाण्यासाठी खाण्यासाठी खर्च कोण देणार आहे मुलांचे हाल करून सोडणार आहेत काय या मुद्द्यावर पण उद्या बोला आम्ही पण नागपूर ला येऊ कारण हा मुद्दा वय वाढी मुलांसाठी आणि सर्वच मुलांसाठी योग्य आहे हे लक्षात ठेवा चलो नागपूर संविधान चौक 10-06-2024
खुप सारे. मुल भरती मारण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि ग्राउंड ची तारीख आल्यावर पावसाने घोळ घातला तर राहायची सोय खाण्या पिण्याची सोय कोण करणार आहे आपल्याला येण्या जाण्यासाठी खाण्यासाठी खर्च कोण देणार आहे मुलांचे हाल करून सोडणार आहेत काय या मुद्द्यावर पण उद्या बोला आम्ही पण नागपूर ला येऊ कारण हा मुद्दा वय वाढी मुलांसाठी आणि सर्वच मुलांसाठी योग्य आहे हे लक्षात ठेवा चलो नागपूर संविधान चौक 10-06-2024
युट्युब वाल्या वर आता विश्वास राहिला नाही चलो नागपूर भरती डिसेंबर
खरं आहे दादा
हो डिसेंबर मधिच झालं पाहिजे ग्राउंड
Exactly भावा, अभ्यासला जास्त वेळ मिळेल @@bhagwatjadhav2390
10 जूनला आंदोलन आहे नागपूर शहरात, मुकुल किनकर यांच्या नेतृत्वा खाली तर सर्वांनी आपली जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी आणि आपला वयवाढी चा मुद्दा सरकारच्या ध्यानात आणून द्या
Nkki
आता होणार नाही बाळा वयवाढ आता ग्राउंड ची तारीख आली आहे.
तू अभ्यासाकडे लक्ष दे.
तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचं आहे ते
@@rajivthorat9988 अरे मित्रा प्रॉब्लेम तोच आहे जो वारंवार मुले सांगत आहे.
उद्या नागपूर ला आंदोलन आहे वय वाढ संदर्भात 10-06-2024 संविधान चौक नागपूर आम्ही पुण्यावरून येत आहे तुम्ही पण नक्की या घरी बसून आपल्याला वय वाढ मिळणार नाही आहे हे लक्षात ठेवा
Ata morcha ch fyda honar 100% ,loksabha ch result bgun vidhan sabha ch tension yenar ,ata double sarkar badnaam zali t ek pn seet nhi yenar ,all social media ch wapar karu ata ✔
@@chetanawthale5813 असच करा भावांनो नक्कीच आपला विजय होईल
Koni jat nahi ..fkt mobail var ahe ...fkt ..jato ja sravn ..jan
@@user-mi5vo2gz6u bhau tumhi pn ya agodar
Chala nqgpur
भरती पाऊस झाल्यावर घ्या 😢😢
शक्य नाही.
Ho
हॉलतिकीट msg nahi Gmail la ajun achank ks अपडेट राहत तुमचं
मुलांना सगळे गोंधळात ठेवताय कसावरच construed karta yet nahi ahe please request ahe ki final अपडेट द्या
पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे....100
तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.
सर आपण सरकारी नोकरदार आहात आपण शोषल मीडिया द्वारे माहिती देता ती योग्य आहे पण खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका..
Sir maz domicile haravale ahe ani mi navin kadle ahe june madhe kahi problem yein kay ground la ground 45+ahe girl aahe mi please reply me please
Mahesh dada cp mumbai ground kadhi lagel
Sir tumchya Jilhyachi ky update ahe ka ?
Nanded jilya ch kadhi pryant honar sir please sanga na
Sir ground nantar kiti vel भेटतो लेखीला
Mi police bharti cha forma mumbai la bharla.
Tar majha ground test mumbai lach honar ka
Aani kadhi hoil
Hallticket yeu dya sir nntr kahi gosti kharya vatatil ata...
Tya shivay konacha vishvas basan zalay ata
नागपूर कारागृह halltickt khava yenar
Sir aao mul itkya durun yetat paus chalu asla ki te zhopnar kuthe
Hall ticket kadhi parynt yenar sir
Pune gramin hall ticket kadhi yenar sir
मुंबई कधी सर
❤❤❤❤
सर पालघर येथे कधी शारीरिक चाचणी होईल
पावसाळा सुरू झाला आहे आता .भरती काय चिखलात माराची काय .अधिवेशन सुरू होणार नंतर पावसाळी काय करचे आम्ही
Mumbai ch sanga
पावसाळी अधिवेशन होणार आहे त्याच कस sir
Nagpur la ya o bhavanno
खुप सारे. मुल भरती मारण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि ग्राउंड ची तारीख आल्यावर पावसाने घोळ घातला तर राहायची सोय खाण्या पिण्याची सोय कोण करणार आहे आपल्याला येण्या जाण्यासाठी खाण्यासाठी खर्च कोण देणार आहे मुलांचे हाल करून सोडणार आहेत काय या मुद्द्यावर पण उद्या बोला आम्ही पण नागपूर ला येऊ कारण हा मुद्दा वय वाढी मुलांसाठी आणि सर्वच मुलांसाठी योग्य आहे हे लक्षात ठेवा चलो नागपूर संविधान चौक 10-06-2024
Sir SRPF GROUND Amravati kadhi honar
10 नंतर काय करायचे पोलिस भरती साठी तो व्हिडिओ patava
Sir maj ground 26 june la aahe Mumbai
Non criminal certificate harvl aahe sarv document harvli aahe fkt domicile aani 30% aarkshan tyachi pavti aahe tr ky kru
Ground la jau ka nko
Me aadhar Card he ghetl kadun aahe
वय वाढीचा काय सर
Sir Sangli che ground tayar zale aahe ka ? Plz reply 🙏
Ajun tr nahi
Mumbai kadhi ❤❤😊
सर समजा पावसाने धुमाकूळ घातली तर काय होणार .please सांगा
सगळी कडे पासून होईल असं नाही ना .. आणि जरी पाऊस झाला तरी एकादा दिवस पुढे माघे होईल
Mumbai kevha honar ahe sir
Mitrano aplya practice kade laksh dya ground hoeil teva hoeil TH-cam chya video var vishwas theu nka hall ticket yetil teva samjel
Nanded news dya sir please
Sebc आणि वय वाढ वाल्या सर्व मुलांनी चलो नागपूर आम्ही पण येतोय परभणी वरून तुम्ही पण या आता नाहीतर परत कधीच काही होणार नाही 10 जुन नागपूर संविधान चौक येथे 🙏🙏
I m nil from bhopasewadi kholapur sanga
👊
सांग ली काय अंदाज
Sir mumbai cha ground kadi honar?
13 जुलै
37.mrkshar
Fkt tharikha badalun parat techa pataval ahe baki kahi nahi
Sir paus yetoy kas ghenar ground ?
Bhau tuza sathi paus samplyavr ghenar tension nako gheu zop mast
Pune gramin kadhi honar aahe
Hiiii
Sir mumbai ground kadhi hoil
November
Hi kharch ka
@pratikpatole5268 Tula kas Kay mahiti Mumbai let hoil
@@pratikpatole52682026 la hoeil mumbai ch ground
Srpf no8 update
Mumabi la khup paus padtoy 2 divas pasun
Ky sangayche hote bhau tula he tu vichar krun sangat ja mule holl ticket che vichart ahet 19 tarik sarvanna mahit ahe fkt like aani view sathi nko video banuu
तू हुशार आहेस ना तास गावाकडचे माझे भाऊ बंधू बघिनी ह्याला माहित नसत बरेंच गोष्टी त्यांच्या साठी videos बनवतो मी कळलं का ..
police Bharti la 50 years vayvadh pahje
पुणे ग्रामीण कधी सुरू होणार आहे सर ग्राउंड
Tuza form aahe ka tithe maza pn aahe rao
@@words_of_wisdom2 ho ahe maza form
Maza aahe bro
मुंबई कधी होईल सर
November bhava
Tula ks ky mahiti
Pavsalyat bharti aataparyant zali nahi honar hi nahi
२०१३,२०१४,२०१६ bagha bhai jara
Tevha form Kami yet hote bhava
Academy band kra re video bnvn jal cancel June July
Mumbai che sanga sir please
एक लक्षात घ्या जो पर्यंत बाकीचे जिल्ह्याचं ग्राउंड सुरु होत नाही तो पर्यंत मुंबईचं काहीही nahi
Mumbai police ground kiti month chalte
sagal khota ahe