Paschim Bangal: दीदींच्या राज्यात महिलांवर अत्याचार,मात्र सत्ताधारी घालतात गुन्हेगारांना पाठीशी!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • Paschim Bangal: दीदींच्या राज्यात महिलांवर अत्याचार,मात्र सत्ताधारी घालतात गुन्हेगारांना पाठीशी! | BAKHARLive
    पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातलं एक प्रकरण सध्या सोशल मीडियात चांगलंच गाजतंय. एका महिलेला विवस्त्र करून तिला मारहाण करण्यात येतीय. तर दुसरीकडे एका जोडप्याला देखील अशाच क्रूर पद्धतीने विवस्त्र करून मारहाण केली जातीय.हे दोन्हीही व्हिडिओ, समाज माध्यमातून चांगलेचं व्हायरल होतोयेतं या व्हिडिओचा आधार घेत भाजपचे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी दीदींचा पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित असल्याची जोरदार टीका केली आहे.
    #latestnews #politics #bjp #mamtabanerjee #westbengal
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - सचिन सुतार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น •