Palghar Wada | जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरेंनी कांदे बटाटे देऊन आदिवासींच्या जमिनी बळकावल्या |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2023

ความคิดเห็น • 412

  • @praveshshendal9520
    @praveshshendal9520 ปีที่แล้ว +29

    एक नंबर हलकट मानुस आहे निलेश सांबरे
    तो फक्त आदिवासी नावावर जगत आहे आदिवासी मंत्रीनि याचामध्ये लक्ष द्यावे ही विनंती

    • @sandipandher7092
      @sandipandher7092 11 หลายเดือนก่อน

      Khar bola bhau

    • @a.khan2720
      @a.khan2720 8 หลายเดือนก่อน +1

      Aa zhatu kahihi kai bolo

    • @RutujaKarbat-op4mo
      @RutujaKarbat-op4mo 8 หลายเดือนก่อน +1

      Barobr... Bolala bhauu

    • @whocare502
      @whocare502 8 หลายเดือนก่อน +1

      खर आहे खोटं नाही मिळत हे समाजसेवा च नाव देऊन पैसे कमवणे हा धंदा झालंय आज काल

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 ปีที่แล้ว +18

    आदिवासीनी, एकत्र, आल,पाहिजे,तर,कहि,तरी,सुधारना,होहिल,,जय, आदिवासी, जय, जोहार

  • @JayashreeFadavale
    @JayashreeFadavale 7 หลายเดือนก่อน +4

    खरं माणूकशीची मिसाळ आहे न्युज वाले सलाम सत्य बाजू कोणीतरी मांडतात आजही 👍👍👍

  • @tukarammhadik7766
    @tukarammhadik7766 ปีที่แล้ว +7

    ही बातमी पालघर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे जिजाऊ संघटनेची लोक पत्रकाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण सर्वांनी पत्रकाराच्या पाठीशी ठाम पणे उभ राहून आपल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या हिता साठी

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw 6 หลายเดือนก่อน +1

      बरोबर दादा

  • @sachinsadashivpatil9391
    @sachinsadashivpatil9391 ปีที่แล้ว +13

    जमिनी नावे करण्याची प्रोसेस ही सरकारी असते, जमीन ही सरकार नावे करतंय याची नोंद पत्रकाराने घ्यावी
    आजपर्यंत आदिवासी समाजासाठी एवढी मदत करणारे ना आदिवासी समाजात होते ना कुणबी समाजात मग असे नाहक आरोप करून पत्रकार काय सिद्ध करू पाहत आहेत.

    • @namrtapatil9286
      @namrtapatil9286 ปีที่แล้ว

      Are tumhi camce ahet rippters ne je kel te tumcha pital ughad kele😅😅

    • @mrunalideshmukh9339
      @mrunalideshmukh9339 ปีที่แล้ว

      Are pan setkri bandhvana pahile paise dyache hote mag kaam suru karyla pahije hote

    • @whocare502
      @whocare502 8 หลายเดือนก่อน +1

      सरकारी काम आहे निलेश सांबरे वर इथल्या लोकांनी विश्वास ठेवला होता की सरकार समजत होतें अशिक्षीत पानाचा फायदा घेऊन सगळ केलं जाते हे..

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw 6 หลายเดือนก่อน

      नीलेश सांबरे लबाड आहे

    • @vijaymanware6209
      @vijaymanware6209 หลายเดือนก่อน

      Aadivasi Jamin gheta yet nai bhau

  • @bhushanb8002
    @bhushanb8002 ปีที่แล้ว +47

    पत्रकार भाऊ ला सलाम.. दबावाला न जुमानता हिंमतीने न्यूज दिली... खरा चेहरा दाखवला.

    • @farmertinyfoods7349
      @farmertinyfoods7349 ปีที่แล้ว +1

      पञकार पूर्ण माहीती न घेता बातमी देत आहे.

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html

    • @sandipandher7092
      @sandipandher7092 11 หลายเดือนก่อน

      Hi

  • @rachumusical2908
    @rachumusical2908 ปีที่แล้ว +9

    प्रथम पत्रकार भाऊ ला सलाम समाज सेवेच्या नावाने आदिवासी लोकांना लुटायचे काम चालू आहे

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

  • @shaileshpalva5681
    @shaileshpalva5681 หลายเดือนก่อน +1

    हलकट म्हणजे फार हलकट

  • @ganeshdayaji7836
    @ganeshdayaji7836 ปีที่แล้ว +10

    कमेंट्स वरती आपापली लायकी दाखवण्याचा प्रयत्न करतात.. आदिवासीन वरती होणारा अन्याय कोणाला दिसत नाही.... आपला भाऊ गलत करतो तर त्याला चांगल्या रस्त्यावर वळवण्याचा प्रयत्न करा.. उगाचच कोणाला साथ देवू नका..
    पत्रकार साहेब आपल्या कार्याला सलाम!

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

  • @shaileshkamadi4006
    @shaileshkamadi4006 7 หลายเดือนก่อน +4

    हि माणसे आदिवासींच्या जिवावर जगतात आणि आदिवाशिंवर्तीच उठतात

  • @r.rgodelifestyle6203
    @r.rgodelifestyle6203 ปีที่แล้ว +9

    फालतुगिरी ही जमीन ही कोणाही पण आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाय एक तर पैसे दिले असतील यांना तें संपले असतील मग आता नाव खराब करणे्यासाठी काही तरी आळ गालायचं

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw ปีที่แล้ว +1

      तुला किती कांदे बटाटे दिले

  • @arunkadav6641
    @arunkadav6641 ปีที่แล้ว +9

    असे जर तुम्ही गोरगरिबांची फसवणूक करून मोठे होत असतील तर त्याची किंमत 0 आहे.
    आमच्या आदिवासी बांधवाना न्याय भेटायला हवा. 🙏

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

    • @arunkadav6641
      @arunkadav6641 ปีที่แล้ว

      @@MandarPanve दादा ही लोक असा का आरोप करतात? आमच्या जमिनी हडपल्या चा. पूर्ण साधी लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन काय असेल तो मार्ग काढायला पाहिले ना?

  • @niteshumbarsavd-ow3qm
    @niteshumbarsavd-ow3qm 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक पत्रकारांना विनती करतो अशीच हिंमत ठेवुन आमच्या रुईघर बोपदरी पंचायतमधील पाचबुड बोपदरी रस्ता 5एप्रिला डांबरीकरण झाले 9एप्रिलला खराब झाला आहे हा भ्रष्टाचार आहे जर बातमी दिली तर बर होईल येऊन पाहावे.

  • @farmertinyfoods7349
    @farmertinyfoods7349 ปีที่แล้ว +20

    निलेश सांबरे याचे कार्य हे खूप चांगलं आहे. ह्या पत्रकाराने संपूर्ण माहिती घेऊनच बातमी द्यायला हवी होती. मी सुध्दा याच गावचाआहे, हे सर्व जिजाऊला कंन्ट्रक्शन न देता विनोद अधिकारी याला दिलं पाहिजे, यासाठी हे सर्व चालू आहे.कारण जे बोलत आहेत ते सर्व अधिकारीकडून पैसे घेऊन बोलतात. बाकी काही नाही. निलेश सांबरे साहेबच या सर्व लोकांना योग्य मोबदला देऊन न्याय देण्याचे काम करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे की, आपल्याला निलेश सांबरे योग्य मोबदला देऊ शकतात ते सर्व शेतकरी जिजाऊ संघटनेच्या पाठीशी आहेत. बाकी जे बोलत आहेत त्यापैकी काहींची जमीनच नाही.सुरुवातीला अधिकारी यांनी जेव्हा काम चालू केले होते. तेव्हा त्यांनी जे बोलत आहेत. त्यांचेच खिशे भरले होते. बाकी शेतकऱ्यांना विचारात घेतले नव्हते.म्हणून सर्व शेतकर्‍यांनी जिजाऊबरोबर जायचे ठरविले.

    • @ReshmaYadav-gg3lq
      @ReshmaYadav-gg3lq ปีที่แล้ว +2

      मग तुमच्या त्या साहेबानी का मध्यस्ती नाही केली हाच खरा पत्रकार आहे

    • @SachinTickule-mc6sh
      @SachinTickule-mc6sh ปีที่แล้ว +1

      ये गप्प बसून रहा शेतकरी संघटनेचे नेते आता यात उतरणार

    • @ManishPatil-tj3zf
      @ManishPatil-tj3zf ปีที่แล้ว +2

      पत्रकाराला काय बोलता

    • @farmertinyfoods7349
      @farmertinyfoods7349 ปีที่แล้ว +4

      प्रत्यक्ष येऊन बघा व नंतर बोला.

    • @farmertinyfoods7349
      @farmertinyfoods7349 ปีที่แล้ว

      ​@@SachinTickule-mc6shतु गप्प बसून रहा

  • @ratilalkanhat21
    @ratilalkanhat21 3 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारास सलाम..

  • @user-bc3ex6pi4p
    @user-bc3ex6pi4p 7 หลายเดือนก่อน +3

    जय आदिवासी जय जोहार

  • @harishkamble824
    @harishkamble824 11 หลายเดือนก่อน +4

    अश्या प्रकारे कोणाचीही जमीन घेता येत नाही. ह्या बाबत सरकारने लक्ष देऊन गरीब बांधवांना लवकर योग्य न्याय द्यावा.

  • @fcbayernmunchenbundesliga7638
    @fcbayernmunchenbundesliga7638 ปีที่แล้ว +19

    खरे आदिवासी समाजसुधारक हे- बाबा आमटे, प्रकाश आमटे, डॉ. कोल्हे, राणी बंग ,अभय बंग हे आहेत ह्यांनी खऱ्या अर्थाने आदिवासी लोकांसाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्यातील वेगळेपणा म्हणजे ह्या लोकांनी कधीही राजकारणात भाग घेतला नाही। निस्वार्थी पणे सेवेच कार्य केलय🌺🙏

    • @mr.sagargurude4431
      @mr.sagargurude4431 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      Pn aaj chya kalat samanya lokanchi madat karaychi asel tr politics ha ek paryay ahe ani sambare saheb 14 varsh zali samajik kaam kartayt ani politics madhe tyani fakt 2 nivadnuka ladavlyat

    • @fcbayernmunchenbundesliga7638
      @fcbayernmunchenbundesliga7638 ปีที่แล้ว +4

      @@MandarPanve - तस तर मग रतन टाटा पण politics मध्ये गेले असते

  • @ajayshelar8182
    @ajayshelar8182 ปีที่แล้ว +31

    गरिबांना लुटायचेच असते तर गोर गरीबांच्या लोकांसाठी आठ आठ सीबीएससी बोर्डाच्या शाळा मोफत चालवल्या नसत्या ..... गरीबांना लुटायचे असते तर गरीबांसाठी हॉस्पिटल मोफत चालवले नसते... गरीबांना लुटायचेच असते तर मोफत upsc / mpsc अकॅडमी ठीकठिकाणी चालू करून त्यातून अधिकारी घडवले नसते . गरीबांना लुटायचे असते तर वादळ वाऱ्यात घरदार उध्वस्त झालेल्या लोकांची घरे बांधून दिली नसती ..... गरीबांना लुटायचे असते तर गरीबांच्या न्याय हक्कासाठी उपोषण केले नसते .
    पुरावे असल्याशिवाय नको तर आरोप करू नका . पुरावे असतील तर कायदेशीर लढाई लढा . खरं खोटं समोर येईल . सत्यमेव जयते ..... शेवटी सत्याचाच विजय होतो .... त्यांनी केलेल्या कामाची लिंक पाठवत आहे . तश्या खूप आहेत पण कोणी त्या सगळे पाहण्याची तसदी घेणार नाही हे ही माहिती आहे. म्हणून काही मोजक्याच पाठवत आहे .

    th-cam.com/video/_iygIHNrke0/w-d-xo.html
    th-cam.com/video/X71R3V6xz0g/w-d-xo.html
    th-cam.com/video/0cfT5FDQcog/w-d-xo.html
    th-cam.com/video/BvSEH-P6PUc/w-d-xo.html
    th-cam.com/users/shortst5x__5rXc2c
    th-cam.com/users/shorts0RMv0qqfyz0

    • @sumitdode2181
      @sumitdode2181 ปีที่แล้ว +1

      Donation milt tya sathi

    • @rohitkhatri8290
      @rohitkhatri8290 ปีที่แล้ว +5

      दीपक कोठेकर एक निर्भिड पत्रकार आहे आणि पुरावा कशाला हवा तुम्ही काम चालू का केलात आदी त्या शेतकऱ्यानं पैसे का नाही द्यायला लावलेत

    • @minakshivaghotkar122
      @minakshivaghotkar122 ปีที่แล้ว

      मग काय शेतकरी खोटं बोलत आहे का तुमच्या साहेबांनी काय प्रताप केलेत ते सर्व माहीत आहे आदिवासी बांधवांची फसवणुक करेने थांबवा

    • @RahulPatil-vf5ot
      @RahulPatil-vf5ot ปีที่แล้ว +5

      आता आमचा आदिवासी बांधव तुमच्या भुल थपणा बळी नाही पडणार

    • @dilipsutar3982
      @dilipsutar3982 ปีที่แล้ว +4

      जैशी करनी वैशी भरणी

  • @user-ry6db8pg1j
    @user-ry6db8pg1j 10 หลายเดือนก่อน +2

    तेव्हा भावांनो आता तरी सर्व आदिवासी एकत्र यावे नाहीतर असेच अन्याय होत राहतील आपल्यावर एकत्र आल्याशिवाय यांचे काही होणार नाही जय आदिवासी जय जोहार

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 ปีที่แล้ว +6

    न्याय मिळाला पाहिजे

  • @SachinTickule-mc6sh
    @SachinTickule-mc6sh ปีที่แล้ว +6

    दीपक दादा तुम्ही बिनधास्त रहा आम्ही तुमच्या सोबत आहे एक आमचा पाठिंबा आहे राज ठाकरे साहेब तुमच्या पाठीशी आहे mns पाठिंबा

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

    • @somnathgangde2521
      @somnathgangde2521 ปีที่แล้ว

      खादाड चोर आदिवासीच्या नावावर मोठे होऊन आता त्यांनाच दादागिरी ......

  • @gaytrivishe9864
    @gaytrivishe9864 ปีที่แล้ว +3

    ह्या लोकांना भरवल कोणीतरी पेस् देऊन

  • @bhushanb8002
    @bhushanb8002 ปีที่แล้ว +4

    न्याय झाला पाहिजे

  • @Heerakanse
    @Heerakanse 5 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी हे अजून किती दिवस आदिवसीच राहणार आहेत...अजून किती न्यायासाठी भिक मागत राहणार आहेत. स्वतः स्वबळावर उभे राहणं गरजेचं आहे. यावर औषध एकच शिक्षण . शिका आणि संघटीत व्हा. नाहीतर असे कितीतरी लोक फसवणूक करतील.

  • @sndeshkadam2511
    @sndeshkadam2511 ปีที่แล้ว +4

    आदिवासीं लोकांची दिशाभूल करत आहे हे नेते कांदे बटाटे वाटा आणि जमिनी ताब्यात घेतली आहे या प्रकरणात खूप मोठा खुलासा पत्रकार बंदूनी केली सलाम दादा

  • @user-yd4tr1wi7g
    @user-yd4tr1wi7g 5 หลายเดือนก่อน

    Nice ripoting

  • @bharatbhoir8263
    @bharatbhoir8263 ปีที่แล้ว +5

    निलेश सांबरे साहेबाची चांगले काम पाहून भिती वाटू लागली ...

    • @ReshmaYadav-gg3lq
      @ReshmaYadav-gg3lq ปีที่แล้ว

      घंटा वाजली नीलेश सांबरे चि

    • @SachinTickule-mc6sh
      @SachinTickule-mc6sh ปีที่แล้ว

      आता तुमच्या साहेबानी काय केले ते बाहेर ऐन

    • @tukarammhadik7766
      @tukarammhadik7766 ปีที่แล้ว

      🙈🙈 हु

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @user-wj2ep2ze9l
    @user-wj2ep2ze9l 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @vikaspatil1880
    @vikaspatil1880 ปีที่แล้ว +6

    खरं काय ते तपासून news टाका सर्वांनाच कोणीतरी असं बोलायला शिकवलंय 😀😀😀😀😀याच्या मागचा कोणीतरी कोन्ट्रॅक्टर आहे त्याला शोधा 😂😂😂😂😂

    • @rameshkini8609
      @rameshkini8609 ปีที่แล้ว +2

      मग असा आहे तर तुम्ही दोन गट का पडले आणि ते दोन लोक तुम्ही पाडले याला तुमचेच लोक जबाबदार आहे पत्रकारांनकडे पुरावे कसले मागता

    • @surajpatil4157
      @surajpatil4157 ปีที่แล้ว +1

      कोणी काहीच नाही सांगितलं तुमच पितल उघड पडल

    • @navasuveer5997
      @navasuveer5997 4 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला पण एक हडुक टाकलाय वाटत

  • @sandipkhcreative6589
    @sandipkhcreative6589 ปีที่แล้ว +3

    पैसा आहे तरच सेवा करण्याचे भाग्य मिळते...
    यातील पैसा बाजूला करा. .व दहा वर्ष मागे वळून बघा.
    आणि असतील शिते तर जमतील भूते.....

  • @akshayfufane7656
    @akshayfufane7656 4 หลายเดือนก่อน

    पत्रकार भावी आमदार तुमीच ❤

  • @ganeshbujad1473
    @ganeshbujad1473 4 หลายเดือนก่อน

    Mitra ak no kam kel❤

  • @ManjuMaurya-wj4ls
    @ManjuMaurya-wj4ls 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉🎉

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 9 หลายเดือนก่อน +2

    आरोप खोटे आहेत
    कारण निवडणूक जवळ आली आहे

  • @Somnath_1998
    @Somnath_1998 7 หลายเดือนก่อน +1

    पेसा केस मागे घ्या गुपचूप

  • @maheshmali4059
    @maheshmali4059 ปีที่แล้ว +11

    पत्रकार भाऊला सलाम.. निलेश सांबरेच कडू सत्य समोर आलं...

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว +3

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว +1

      @prashantbhoir4159 bhava paise hya babtit gelet he manya ahe pn tumhi mala personally ya bheta tumhala mi apn police complain kele tyache documents dakhavto because ha scam jijau sobatch zalay jo tya license agent ne kelay.

    • @MandarPanve
      @MandarPanve 11 หลายเดือนก่อน +1

      Asa adhaltay ki ektr tumhi ugach badnaami chale kaaran parisaratlya saglyana paise return denyat ale ahet . Kiva tumcha takraar khari asel tr majha naav mandar panve ahe fb kiva insta la msg kara tumhala tumche paise return denyat yetil

  • @dharmrakshak9191
    @dharmrakshak9191 ปีที่แล้ว

    अरे वाह काय भारी आहे

  • @shrikantbhoir7
    @shrikantbhoir7 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांना फसवून त्याची जमीन घेऊन समाज सेवा करून काय दाखवत आहेत

  • @nitinbhusara7088
    @nitinbhusara7088 ปีที่แล้ว +24

    हा पैश्याचा माज आहे ,आदिवासी माणसाच्या विकास कामवर पैसे कमतात हे लोक आहेत

    • @kishanmahajan7
      @kishanmahajan7 ปีที่แล้ว +1

      भुसारांच्या comments pin करा … पत्रकार दादा हा खेळ जास्त दिवस नाही चालनार..😊

  • @vanitapatil8443
    @vanitapatil8443 ปีที่แล้ว +2

    Deepak ji good job

  • @bandushinde8192
    @bandushinde8192 ปีที่แล้ว +5

    काही होणार नाही अश्या खोट्या बातम्या दाखून

  • @vilasdalvi5607
    @vilasdalvi5607 ปีที่แล้ว +2

    दोन्ही गटांनी एकत्र बसून हा मार्ग मोकळा केला एखाद्या गरिबाची तलत लाड घेऊन श्रीमंत होत नाही

  • @shradkedar2420
    @shradkedar2420 3 หลายเดือนก่อน

    सांबरे साहेब खरा माणूस आहे

  • @ManishPatil-tj3zf
    @ManishPatil-tj3zf ปีที่แล้ว +9

    आता या क्षणी तरी नीलेश सांबरे हे काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उघड करेल नमस्कार दीपक जी तुमच्या पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला पाहिजे

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

    • @JijauSanstha-hw9rh
      @JijauSanstha-hw9rh ปีที่แล้ว

      th-cam.com/video/IWqIdtYr8DY/w-d-xo.html

  • @suwarnadhanke7194
    @suwarnadhanke7194 ปีที่แล้ว +2

    पत्रकार भाऊ कांदे बटाटे तुम्ही स्वतः म्हणता व्हिडीओ मधील जी मानसे दिसतात ती कोणीही म्हणत नाहीत
    तुम्हीच एकदा व्हिडीओ नीट बघा तुमच्याच लक्षात येईल की साहेबां बद्दल गैर बोलण्यासाठी तुम्ही भाग पाडता त्यांना
    वा रे पत्रकार भाऊ, बाकी पत्रकारांना दोष नका लावू .

    • @SachinTickule-mc6sh
      @SachinTickule-mc6sh ปีที่แล้ว

      कांदे घ्या अणि नीलेश सांबरे ना जमीन द्या

  • @nileshkuwara7234
    @nileshkuwara7234 6 หลายเดือนก่อน +1

    अजून साखरा बंधारा येथील पण जमीन धारकांचे पैसे दिलेले नाही. निलेश सांबरे यांच्या मार्फत त्यांना सुद्धा खुप फेऱ्या मारायला लावल्या आहेत. पण अजूनही पैसे मिळालेले नाही... खुप मोठ्या प्रमानामध्ये फसवणूक करतोय...

  • @PrashantJadhav-du4tq
    @PrashantJadhav-du4tq 4 หลายเดือนก่อน +1

    Peasa case pan tyni ktli ahe ata yana ghabru nka samj seva nay nav krtat te

  • @Supersachin-10
    @Supersachin-10 11 หลายเดือนก่อน +1

    कैलास पाटील यांना ही बातमी द्या मार्ग सापडेल tumhla

  • @maheshrokde6225
    @maheshrokde6225 ปีที่แล้ว +1

    कांदे बटाटे वाटा आणि जमिनी घ्या चांगला धंदा सुरू आहे

  • @kudanparmar4576
    @kudanparmar4576 ปีที่แล้ว

    Good news

  • @azizuak4726
    @azizuak4726 4 หลายเดือนก่อน +1

    Jiju

  • @ns_rider_4919
    @ns_rider_4919 ปีที่แล้ว +2

    ताई ची 10 एकर आहे की 15 एकर ति तिला च नाही माहिती

    • @ns_rider_4919
      @ns_rider_4919 ปีที่แล้ว

      ताई बोलताना 10 15 एकर असेल बोलते

  • @sangeetalanjekar2505
    @sangeetalanjekar2505 ปีที่แล้ว +6

    कोठेकर साहेब खूप छान सत्य सामोरं अनलेत

  • @Devamaxxfodase
    @Devamaxxfodase ปีที่แล้ว +4

    Reporter la Lemon Juice bhetlay vatt Adhikari cha . 😂

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw 6 หลายเดือนก่อน +1

      तुला पण पाहिजे का juce

  • @user-qz3wi1ws6q
    @user-qz3wi1ws6q 6 หลายเดือนก่อน

    Sambre saheb tumch kary khup chhan aahe...jay jijau

  • @mandagniproduction1937
    @mandagniproduction1937 ปีที่แล้ว +8

    लोकसभा विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत.. प्रस्थापिताच वर्चस्व संपुष्टात आलं आहे.. म्हणून हे कट कारस्थान रचताय काय..? आदिवासीनं साठी आणि बहुजनांन साठी आ.निलेश सांबरे साहेबांच जे काम चालू हे कोणी करू शकतं नाही..एक आदिवासी म्हणून मी नेहमी साहेबानं सोबत.. जय जिजाऊ

    • @DevyaniKulkarni-lw7sz
      @DevyaniKulkarni-lw7sz ปีที่แล้ว +1

      तुम्हाला किती पैसे दिले कॉमेंट करायला

    • @DevyaniKulkarni-lw7sz
      @DevyaniKulkarni-lw7sz ปีที่แล้ว +3

      अरे पत्रकाराला काय बोलता हा पत्रकाराला आम्ही ओळखत आहे हा माणूस सच्चा आहे

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw ปีที่แล้ว

      गप्प कांदे बटाटे

  • @harshlakadu4774
    @harshlakadu4774 ปีที่แล้ว

    😮😮😮

  • @sandipkhcreative6589
    @sandipkhcreative6589 ปีที่แล้ว +4

    शेतक-यांना सपोर्ट करा... बाकी काही.....
    ठेकेदारांचे पैसे कमावायचे काम आहे...

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

  • @savitamane8997
    @savitamane8997 ปีที่แล้ว

    😢😢😢😢

  • @umeshnichite2244
    @umeshnichite2244 5 หลายเดือนก่อน

    देव माणूस अहे सांबरे साहेब आहेत

  • @namitabhoir6011
    @namitabhoir6011 3 หลายเดือนก่อน

    Jay jijau

  • @Laxmi-Eppalpelli
    @Laxmi-Eppalpelli 5 หลายเดือนก่อน

    Niĺesh sambar sir jai❤❤

  • @tusharjadhav5827
    @tusharjadhav5827 ปีที่แล้ว +3

    Maza sambren var purn vishwas ahe te as kadhich karnar nahi tali 1 hatane vajat nahi

  • @sangitmene3855
    @sangitmene3855 ปีที่แล้ว +2

    आरे बाजुला खड्डे पडले ते तुला दिसत नाहीका

  • @YogeshPatil-jn8wn
    @YogeshPatil-jn8wn 6 หลายเดือนก่อน

    मित्रांनो भावांनो निलेश सांबरे साहेबांबद्दल अचूक माहिती घ्या त्यानंतर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप लावा... कुणाच्या सांगण्याला बळी पडू नका

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 9 หลายเดือนก่อน +1

    गावामध्ये वाघ आला की, कुत्री भुकणारचं

  • @user-lx1it9ek5u
    @user-lx1it9ek5u 7 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @chetanmadha1980
    @chetanmadha1980 ปีที่แล้ว +34

    आदिवासी च्या जिवावर जगणारा माणूस एक नंबर लबाड माणूस

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

    • @yuvrajsambare_0005
      @yuvrajsambare_0005 ปีที่แล้ว +1

      @@MandarPanve जय जिजाऊ_🙏

    • @user-jf5ix2uk3n
      @user-jf5ix2uk3n 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@MandarPanvepramanik manus 400cr cha malak kasa hoto te sangal ka

    • @whocare502
      @whocare502 8 หลายเดือนก่อน +3

      Zadpoli nagari bghyla sangto tikdech rahto amhi kay paristhiti आहे आदिवासी samajachi कसं पैसे देऊन फसवणूक करतात. जवळून बघितलाय आणि हे बोलणारे लोक पण त्यांच्या जवळचे आहे आदिवासी ना सोबत घेऊन मोठं व्हायचं आणि तिथे सत्ता स्थापन करून contract ghalvych .. आदिवासी समाज ची वाट लागते आहे.

    • @Somnath_1998
      @Somnath_1998 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@MandarPanvepesa case mage ghyayla sang

  • @rupeshghodvinde22
    @rupeshghodvinde22 6 หลายเดือนก่อน +1

    बातमी खरी आहे की खोटी हे न्युज चॅनल वाला ठरवतो का.

  • @satyambhagat4804
    @satyambhagat4804 11 หลายเดือนก่อน +2

    Nilesh sambare is great man

    • @user-jf5ix2uk3n
      @user-jf5ix2uk3n 10 หลายเดือนก่อน

      Ho ka mag gotya chol tyachya

    • @a.khan2720
      @a.khan2720 8 หลายเดือนก่อน

      ​@@user-jf5ix2uk3ntu ekda baapacha aahea tar khara naav sang bhadvya tujha gotyach fodun takto salaya 😡

  • @NishaMhase2007
    @NishaMhase2007 10 หลายเดือนก่อน +1

    सर्व खोटे आहे माणसांना कुणीतरी शिकवूनच बोलतात चेहर्यावरु समजते जय जिजाऊ

    • @user-mp1no9zm8f
      @user-mp1no9zm8f 7 หลายเดือนก่อน

      खर काय आहे ते तुम्हाला माहित असेल ते सांगा...

    • @hemantkharpade2207
      @hemantkharpade2207 7 หลายเดือนก่อน

      ha kay mahiti sag. agadi barobar

    • @hemantkharpade2207
      @hemantkharpade2207 7 หลายเดือนก่อน

      bhai.

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw 6 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे पत्रकाराला सलाम

  • @user-nn2pw6wn5b
    @user-nn2pw6wn5b 6 หลายเดือนก่อน

    निलेश सांबरे Great माणूस आहे, हे खोटे आरोप आहेत

  • @mayurisharma1663
    @mayurisharma1663 ปีที่แล้ว

    जाहीर निषेध 👊🏻👊🏻👊🏻

  • @monikakmnke8823
    @monikakmnke8823 ปีที่แล้ว +1

    Justice adivashi

  • @anilchaudhari3741
    @anilchaudhari3741 11 หลายเดือนก่อน +4

    स्वार्थी निलेश सांबरे .आपल्या स्वार्थासाठी आदिवासींचा वापर करतो .

  • @kidsrrp4340
    @kidsrrp4340 7 หลายเดือนก่อน

    निलेश सांबरे चे समर्थक बघा तुमच्या अप्पा ची कामे...

  • @subhangimore8022
    @subhangimore8022 ปีที่แล้ว +8

    अरे असा पत्रकार पालघर जिल्ह्यामध्ये पाहिजे

    • @MandarPanve
      @MandarPanve ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YceNaDT87OI/w-d-xo.html
      Dada apn krupaya zadpoli yethe jijau nagri pahavi ani mg satya swata oahava ashya prakarche labad ani lokan kadna paise gheun batmi lavnarya patrakarana support karun eka kharya mansavr chikkal feknyacha prayatn naka karu . Tumhi kitihi badnaami keli tari hi jijau sanstha apla kaam pramanik pane karel jya mansane evdh moth samrajya ubh karnya sathi kona kadn ek rupya nahi ghetla to manus garibanche paise khau nahi shakat .
      Jay Jijau 😌🙏

  • @nileshmokashi3513
    @nileshmokashi3513 6 หลายเดือนก่อน

    ज्याच्यावर अन्याय झालाय… त्यांनी या ३ पत पत्रकाराला घेवून विराज कंपनी वाळ्याकडे जा….
    जेव्हा अधिकारी बोईसर वाला ने काम चालू केलेलं तेव्हा हा पत्रकार आणि ही लोक झोपली होती का?
    की आता हे काम निलेश जी ना मिळाले तर आले पत्रकार पाकीट घेवून….

  • @sidh1976
    @sidh1976 ปีที่แล้ว +7

    🤔...म्हणून तर म्हणतात ना... दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत...😱

  • @swatipatil1477
    @swatipatil1477 4 หลายเดือนก่อน

    Nilesh sir लोकांच्या jivnatil येक आधार आहेत.

  • @Navjeetbhoir.07
    @Navjeetbhoir.07 ปีที่แล้ว +2

    लाचार पत्रकार 💸💶
    #jayjijau #Isupportnileshsambresaheb

    • @ReshmaYadav-gg3lq
      @ReshmaYadav-gg3lq ปีที่แล้ว

      लाचार तू आहेस पत्रकाराला काय बोलतोस

    • @SachinTickule-mc6sh
      @SachinTickule-mc6sh ปีที่แล้ว +1

      लाचार नाही त्यांनी वाजवळी तुमची

  • @user-hw7pu4fc7u
    @user-hw7pu4fc7u 6 หลายเดือนก่อน +1

    barobar ahe kande batate devun kaam karne kiti yogya ahe

  • @randeshgadag9226
    @randeshgadag9226 11 หลายเดือนก่อน +1

    पहिले साबित करा नी नंतर बोला...

  • @skstaradivasi9039
    @skstaradivasi9039 ปีที่แล้ว

    चांगले स्वतामनली ते जर असे करायला लागले तर कोणी विश्वास करणार नाही

  • @yogeshdohale7765
    @yogeshdohale7765 ปีที่แล้ว +3

    Ka ghetle m kande batate ki dusrya kontya netyane kaju badam dile.

    • @jigarthkar4849
      @jigarthkar4849 ปีที่แล้ว +2

      Badami nahi satya pristiti ahe ripoter yogy ahe

    • @yogeshdohale7765
      @yogeshdohale7765 ปีที่แล้ว

      @@jigarthkar4849 where is proof ???

  • @gaytrivishe9864
    @gaytrivishe9864 ปีที่แล้ว +1

    अरे किती खोटे बोलतात हे लोक

  • @janardanbhagare7082
    @janardanbhagare7082 9 หลายเดือนก่อน +1

    नाहक बदनामी करतात हे लोक हे लोक वीरोधकांचे भरपूर पैसे घेतलेले दीसतात

    • @sachingimbhal2325
      @sachingimbhal2325 7 หลายเดือนก่อน

      तुम्ही जिजाऊ चे आहेत

  • @mufeezmirza3318
    @mufeezmirza3318 11 หลายเดือนก่อน

    Cpim only adivasi paksh

  • @swapnilshelar5714
    @swapnilshelar5714 6 หลายเดือนก่อน

    3 mahinyat deu bolle tar tula kay lagech deu ka as hotay ka .ek court mdhe gela tr kiti varsh jatat nikal lagayla

  • @aryagaming6681
    @aryagaming6681 ปีที่แล้ว +4

    पत्रकार बंधुने एकदा तरी कागदपत्र चेक करायला हवी होती, खरी पत्रकारीता करत जा.

    • @dinanthkunke1164
      @dinanthkunke1164 ปีที่แล้ว +1

      पत्रकारांनी खरी पत्रकारिता केली आहे हा पैसे घेवून काम करणारा पत्रकार नाही समजलं पुरावे लवकरच समोर येतील शेतकऱ्याना पैसे न देता काम सुरू का केला

    • @dipalipawar2973
      @dipalipawar2973 ปีที่แล้ว +1

      दादा थोड विचार करा शेतकऱ्याला पैसे न देता काम का केला

    • @GomtiParikh-to9vw
      @GomtiParikh-to9vw 6 หลายเดือนก่อน

      केली तुमची

  • @ReshmaYadav-gg3lq
    @ReshmaYadav-gg3lq ปีที่แล้ว +6

    पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे या पत्रकाराला

  • @kamalakarmedha7511
    @kamalakarmedha7511 6 หลายเดือนก่อน

    निलेश सांबरे यांना आमदार होण्याचा पर्यन्त आहे म्हणून ते पेसा रद्द करणार

  • @user-rd5tw5fz8u
    @user-rd5tw5fz8u 5 หลายเดือนก่อน

    Bhai selut tula

  • @prfhulkore490
    @prfhulkore490 ปีที่แล้ว +4

    Good job deepak kotekar

  • @simongumes1896
    @simongumes1896 ปีที่แล้ว

    Gn

  • @maheshchande3239
    @maheshchande3239 ปีที่แล้ว

    कुठला गाव आहे कोण पत्रकार आहे

  • @srikantkadam476
    @srikantkadam476 ปีที่แล้ว +1

    Good job top 10 maharstra news

  • @rameshkini8609
    @rameshkini8609 ปีที่แล้ว +2

    Ata agri sena yat utrnar

  • @kanchankatkar4406
    @kanchankatkar4406 ปีที่แล้ว +5

    खरे आदिवासी चे नेते काळुराम काका आहेत