Bacchu Kadu Strike on IT Head Maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • Subscribe us for more Updates

ความคิดเห็น • 656

  • @santoshsanap1205
    @santoshsanap1205 4 ปีที่แล้ว +125

    जसे सरकारी अधिकाऱ्याला प्रश्न आपण विचारतो तसे आमदार, खासदार ,नगरसेवक यांना पण प्रश्न विचारले पाहिजेत

  • @ganeshmore4062
    @ganeshmore4062 6 ปีที่แล้ว +299

    बच्चू भाऊ आपन खराच गंरिबा प्रश्न सोडविण्यासाठि प्रयत्न करित आहात त्या बदल तुंमच मनापासून अंभिनदन

    • @banti_nangare_patil
      @banti_nangare_patil 6 ปีที่แล้ว +4

      तालुक्यात प्रहार संघटना वाढविण्याचा विचार आहे त्यासाठी मदतीची गरज आहे channel subscribe करा plzz

  • @rajeshmalla8343
    @rajeshmalla8343 ปีที่แล้ว +7

    I love you sir🙏🏻i wish in every state their should be people like you 💞

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 4 ปีที่แล้ว +199

    माजलेत हे सरकारी नोकर...इकडे पोर मरताय आणि ते फुकटचा पगार खाताय....मी सदैव बच्चू भाऊ सोबत....🙏

  • @निलेशशेळकेपाटील
    @निलेशशेळकेपाटील 5 ปีที่แล้ว +97

    आपण जेव्हा सरकारी कार्यालयात गेलो तेव्हा कळते की अधिकारी कीती मुजोर आसतात गरीब तर हेलपाटे. घालून मरतो

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान, साध्या, भोळ्या आणि ज्यांची पोहोच नाही अश्यांचा त्रास समजू शकत नाही, पण बच्चूभाऊ सारखे लोकच त्यांचा आधार होऊ शकतात ।

  • @rushikeshmane1793
    @rushikeshmane1793 6 ปีที่แล้ว +153

    साहेब तुमच्या कार्याकडे पाहुण
    खुप गर्व वाठतो.
    साहेब तुमी आगे बडो.
    आम्हि तुमच्या सोबत आहे.

    • @banti_nangare_patil
      @banti_nangare_patil 6 ปีที่แล้ว +1

      तालुक्यात प्रहार संघटना वाढविण्याचा विचार आहे त्यासाठी मदतीची गरज आहे channel subscribe करा plzz

    • @vaibhavbhagat417
      @vaibhavbhagat417 6 ปีที่แล้ว

      @@banti_nangare_patil bhau mala tumacha mob no pahije

    • @vaibhavbhagat417
      @vaibhavbhagat417 6 ปีที่แล้ว

      @@banti_nangare_patil mazi complaint hoti mahapariksha var khup moti

    • @vaibhavbhagat417
      @vaibhavbhagat417 6 ปีที่แล้ว

      mazya friends bahin la 170 marks name final list nahi ahe ani 158 muliche name ahr

    • @vaibhavbhagat417
      @vaibhavbhagat417 6 ปีที่แล้ว

      sir plz madat kara ...ani bacchu bhau karu shakte ....akola aheme

  • @mahavirbagadi4965
    @mahavirbagadi4965 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्ही ग्रेट आहात ,असच तऱ्हेने नगरसेवक आमदार खासदार सरपंच यांना प्रश्न विचारलं तर बरं होईल

  • @preetamrathod1772
    @preetamrathod1772 6 ปีที่แล้ว +11

    Thankyou bachu kadu sirji...for ur support........dashing personality of maharashtra

  • @vipulandankar
    @vipulandankar 4 ปีที่แล้ว +16

    It's really surprising to see, people appreciate the violence with govt officers.
    महाराष्ट्र मध्ये सरकार कर्मचारी ८९% मराठी आहेत. विसरू नका, कोण कोणाचं रक्त पिताय.. तुम्ही तरुण वर्ग पण सरकारी नोकरी साठीच अभ्यास करताय.... लक्ष्यात असूद्या.

  • @ashishdeshpande3417
    @ashishdeshpande3417 5 ปีที่แล้ว +20

    The psychiatry of the leader from every beaurocratic encounter he has is to make the officers feel like they r his servants not public's ....
    This amount of rage towards officers shows that there must be something in Mr MLAs life in past or in childhood with beaurocratic bad experience ....
    But this time I don't think the way of officers behaviour was bad or insulting ...

  • @pankajgawande1321
    @pankajgawande1321 4 ปีที่แล้ว +13

    अधिकाऱ्यांनो लक्षात घ्या बच्चूभाऊ चा आवाज कानावरही पडतो आणि काणाखालीही पडतो त्यामुळे जर नीट राहायचं

    • @pravinmoon5490
      @pravinmoon5490 2 ปีที่แล้ว

      Tula sarkari Naukri lagli nahi watat

  • @Unknown_from_galaxy
    @Unknown_from_galaxy 6 ปีที่แล้ว +138

    किती आनंदीत झालो होतो मी जेव्हा taxation and administrative officer pre crack झाल्याचं कळलं होतं. त्या नंतर दिवस रात्र mains साठी अभ्यास केला.. . Mains चा पेपर छान झाला. Select होवु अस वाटलं. पण नंतर mass copy चं प्रकरण कळलं. मनात प्रचंड राग निर्माण झाला. दुखी झालो.माझ्या सारख्या शेतक-याच्या मुलाला न्याय मिळेल काय? कि मला पणं माझ्या आई वडीलांसारख शेतातचं राबावं लागेल??? मा. आमदार बच्चु कडु सर आंदोलन करणार आहेत हे कळल्यावर मनाला एक आशेचा किरण दिसला . माझा या आंदोलनाला पुर्ण समर्थन आहे. न्याय मिळालाचं पाहीजे.

    • @banti_nangare_patil
      @banti_nangare_patil 6 ปีที่แล้ว +2

      तालुक्यात प्रहार संघटना वाढविण्याचा विचार आहे त्यासाठी मदतीची गरज आहे channel subscribe करा plzz

    • @samadhanmane7639
      @samadhanmane7639 5 ปีที่แล้ว

      Nice MLA sayab

  • @AlchemistSuccess
    @AlchemistSuccess 5 ปีที่แล้ว +2

    ये बात असा दम ठेव नारा एकच् शेर आहे महाराष्ट्र चा बिडू माननीय आमदर बच्चू कडू🚩🚩🚩🚩

  • @dadaraolahudkar7619
    @dadaraolahudkar7619 5 ปีที่แล้ว +5

    गरीब माणसांसाठी लडत असल्यामुळे तुमचे खूप आभार त्याच्या कानाखाली देयाला पाहिजे होती

  • @ravirajmanav8843
    @ravirajmanav8843 6 ปีที่แล้ว +178

    आरे याला म्हणत्यात जनतेचा राजा आमचा भाऊ बचू कडू

    • @PremLakhe
      @PremLakhe 6 ปีที่แล้ว +2

      राजा आहेच खरा खरा

    • @akashyadav3321
      @akashyadav3321 4 ปีที่แล้ว +2

      Amhi rao government sathi martoy ani he rav majlet sarkari nokar

  • @SavitaBhate
    @SavitaBhate 4 ปีที่แล้ว +10

    Well done bacchu bhai. This is the language which bureaucracy understands.

    • @rajeshmalla8343
      @rajeshmalla8343 ปีที่แล้ว

      I totally agree with you ❤️💯🙂

  • @pratikrane222
    @pratikrane222 6 ปีที่แล้ว +2

    Chala ek tri karya karta mulanchya pathishi ahe....धन्यवाद भाऊ

  • @M-UltraInstinct
    @M-UltraInstinct 3 ปีที่แล้ว +17

    Both are public servants to begin with, mla needs to educate himself by reading the constitution.

  • @kishorbhuyar3153
    @kishorbhuyar3153 5 ปีที่แล้ว +68

    गरिबांचा दाता बंचुकडु...2019।।।निवडून येणार आहे।।किशोर भुयार यांची माहिती

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 6 ปีที่แล้ว +2

    अद्भूद अगम्य साहस की परिभाषा है .....
    डूबती हुई मानवता की आशा है....
    जय प्रहार.....

    • @banti_nangare_patil
      @banti_nangare_patil 6 ปีที่แล้ว

      तालुक्यात प्रहार संघटना वाढविण्याचा विचार आहे त्यासाठी मदतीची गरज आहे channel subscribe करा plzz

  • @shamchandane8746
    @shamchandane8746 4 ปีที่แล้ว +2

    ह्रदयस्पर्शी माणूस देव एकीकडे आणि दादा एकीकडे शब्दच नाहीत

  • @sheikhasrar3075
    @sheikhasrar3075 2 ปีที่แล้ว +1

    आम नागरिकांचि समस्या ह्या अधिकार्यानि करतव्याने पार पाडलि तर हि नौबत येत नाहि, जय महाराष्ट्र

  • @mangeshmayur810
    @mangeshmayur810 ปีที่แล้ว +1

    एक न दादा 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏

  • @abhaynibrad1893
    @abhaynibrad1893 5 ปีที่แล้ว +97

    "नोकरासारखा वागत जा" Boht hard

  • @ganeshvlog3084
    @ganeshvlog3084 4 ปีที่แล้ว +4

    गोरगरीब व सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजा आहात आपण बच्चू भाऊ

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 6 ปีที่แล้ว +12

    He is pradeep p, former Collecter Nandurbar

  • @rider4427
    @rider4427 5 ปีที่แล้ว +2

    Full support msn Mns 😎✌ Amchi mumbai jay shivaray 😁🤝

  • @saiprasadgorivale2931
    @saiprasadgorivale2931 5 ปีที่แล้ว +1

    Congatulation तुम्हाला आणि तुमच्या टीम ला।अश्या चांगल्या काम करण्यासाठी।

  • @vetsmukesh5216
    @vetsmukesh5216 5 ปีที่แล้ว +4

    बहुत ही अच्छा सर👍👍👍👍👍

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 3 ปีที่แล้ว

    सगळी अकड काढली कडु साहेबांनी . great work sir ..

  • @lalitanikumbh2403
    @lalitanikumbh2403 4 ปีที่แล้ว +2

    दादा असेच चालू ठेवा

  • @ajaykotade4909
    @ajaykotade4909 4 ปีที่แล้ว

    Khup khup Chan sir ....ek chukale...ek thobadit theun deyache Hoti....

  • @akshaynikumbh1691
    @akshaynikumbh1691 4 ปีที่แล้ว

    Sir ekdam barobar zhapla ya paddhatinech students na nyay milnar saheb

  • @विकाससानप-न6छ
    @विकाससानप-न6छ 5 ปีที่แล้ว +2

    मित्रांनो हिंदी चित्रपट आहे नायक आणि अनिल कपूर यांनी त्यामध्ये कामं केलं आहे मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांना फक्त फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा मग पहा बळीचे राज्य येणार सर्वांना सोन्याचे दिवस येतील हे लक्षात ठेवा ...मी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 करतों हे माझं वाक्य खरे होवोत मित्रांनो

  • @telangankush4050
    @telangankush4050 4 ปีที่แล้ว

    दिव्यांग पेन्शन योजना लागू करण्यात आली होती आम्ही आर्थिक हातभार लागेल अशी विनंती करतो आमची गरीबी आहे तुम्हाला भेटण्याचं आहे तुम्हाला विनंती करतो की आमच्या घरात दोन मुले दिव्यागं आहे खुप अडचणीत आहोत आमची पेन्शन मिळावी अशी विनंती करतो आमचा भाऊ बच्चूभाऊ भाऊ

  • @sunilshigne7031
    @sunilshigne7031 4 ปีที่แล้ว +1

    नाइस वर्क दादा

  • @tusharmeshram3761
    @tusharmeshram3761 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुमच्यासारखा आमदार नाहीच नादच खुळा

  • @sachingurve589
    @sachingurve589 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @charank9890
    @charank9890 4 ปีที่แล้ว +1

    Bhachchu bhau sarkha neta pahije imandar dyashing jabardast

  • @vaibhavkorde4711
    @vaibhavkorde4711 6 ปีที่แล้ว +2

    He portal band zalech Pahije. Bhau tum aage bado hum tumhare sath hai

  • @sarojinibhosale371
    @sarojinibhosale371 3 ปีที่แล้ว

    अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद पाहिजे एकाद्या लोकप्रतिनिधींनी कामाबाबत विचारणा केलेस अधिकारी यांनी केलेल्या प्रयेत्ना बाबत माहिती दिली पाहिजे काय अडचण आहे याबाबत व्यवस्थित माहिती सांगितली पाहिजेत पण आजकाल अधिकारी आमदारासरखे वागत आहेत आमदार यांना अशी वागणूक तर गरीब लोकांना उभे पण करून घेणार नाहीत.

  • @atuloo7222
    @atuloo7222 6 ปีที่แล้ว +35

    बच्चू कडू जनसामान्यासाठी सदैव कार्यरत असतात त्याच्या कार्याला मानाचा मूजरा मला त्याच्यात छत्रपती दिसतात जनतेसाठी वाटेल करण्याची धमक

    • @santoshnikas1069
      @santoshnikas1069 5 ปีที่แล้ว

      लय भारी

    • @ak-ix6zr
      @ak-ix6zr 5 ปีที่แล้ว

      Shivaji maharajanchi barobri konihi kru shakt nahi?
      Smjl ka?

  • @gajanankadam5207
    @gajanankadam5207 3 หลายเดือนก่อน

    फिक्स मंत्री बच्चुभाऊ कडू दिव्यांग बांधवांचे लाडके आमदार लवकरच आपला काही मंत्री कोण आहे 2024 🚨🚨

  • @MrSurveSumit
    @MrSurveSumit 5 ปีที่แล้ว +1

    Ekdum kadak MNS style... 💪👍

  • @pavanbhambere2199
    @pavanbhambere2199 3 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात तर महाराष्ट्र मध्ये खूप उन्नती होईल.
    ना पैसा खाता हू ना पैसा खाऊंगा... असे साहेब तुम्ही

  • @krishnar9932
    @krishnar9932 4 ปีที่แล้ว +7

    Officer was rude to MLA, imagine how he would have behaved with common people. Officers in government offices should have some manners.

    • @vinayakzanjad1534
      @vinayakzanjad1534 4 ปีที่แล้ว

      Chut marike wo servent ki salery me ghotala kerte hai

  • @siddhantsawant9130
    @siddhantsawant9130 4 ปีที่แล้ว +1

    Aaj ha lok samannyancha neta mantri zalay only bacchu bhau

  • @hirenjoshi5736
    @hirenjoshi5736 4 ปีที่แล้ว +1

    Greater job bachu Saheb jai Maharashtra

  • @Satishwagh77
    @Satishwagh77 6 ปีที่แล้ว +10

    आपल्या कार्यातून आदर्श निर्माण होत आहे.

  • @nationfirst8043
    @nationfirst8043 6 ปีที่แล้ว +7

    Apla bhaou full support

  • @rajanmetakari3770
    @rajanmetakari3770 4 ปีที่แล้ว +2

    साहेब आपण अशाच पद्धतीने शालेय विभागातील अधिकाऱ्याच्या चामडी कडा

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 5 ปีที่แล้ว

    बरोबर आहे लवकर आना नोकराच्या अवकातीत राहिला पाहिजे व्यवस्थित उत्तर द्यायला पाहिजे अशी उद्धटपणे उत्तर दिले नाही पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी कर्मचारी जर उत्तर दिले असते तर सरकारी कर्मचाऱ्याला गुन्हा दाखल करून सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी असा कायदा पाहिजे

    • @NM-bq2dr
      @NM-bq2dr 3 หลายเดือนก่อน

      Kahi ghanta farak padat nhi

  • @ajimtamboli7306
    @ajimtamboli7306 6 ปีที่แล้ว +2

    Role model MLA Mr.Bachu Kadu Doing always Right.The great work for public.

  • @satishraut9897
    @satishraut9897 6 ปีที่แล้ว +199

    बच्चु भाऊ कानाखाली आवाज काढल्या शीवाय कळत नाही ह्या नौकरायला

    • @banti_nangare_patil
      @banti_nangare_patil 6 ปีที่แล้ว +4

      तालुक्यात प्रहार संघटना वाढविण्याचा विचार आहे त्यासाठी मदतीची गरज आहे channel subscribe करा plzz

    • @anuragahiwale9946
      @anuragahiwale9946 5 ปีที่แล้ว +6

      Ashi bhasha aste ka....MLA chi... servant mhne....exam deun lagla...

    • @avikankawar2703
      @avikankawar2703 5 ปีที่แล้ว +5

      @@anuragahiwale9946 परीक्षा देऊन लागला असेल ।
      तरीपण नौकरच आहे । मालक नाही ।

    • @kundanbokade9949
      @kundanbokade9949 4 ปีที่แล้ว

      मग त्याने जनतेची निट कामे करावी

    • @cryptoking7239
      @cryptoking7239 4 ปีที่แล้ว +1

      Aamdar mhje malak mhnaycha ka ,Jo tondat yete bolt aahe ,

  • @abhaysalvi5972
    @abhaysalvi5972 4 ปีที่แล้ว

    Ek ch number Saheb

  • @ganeshpandit4107
    @ganeshpandit4107 4 ปีที่แล้ว +1

    महापरिक्षावाल्या अधिकारयाला मराठीत बोलता येत नाही मुळात तो महाराष्ट्रीयन नाही त्यामुळे त्याला काय फरक पडतोय की महाराष्ट्रातील तरूणांचे काही झाले तरी बच्चू कडू पाटलांनी जे केले तेच बरोबर आहे

  • @munnadeep2833
    @munnadeep2833 5 ปีที่แล้ว

    dhanybad sir ji. mahaportal band hona chahiy

  • @g.k.1018
    @g.k.1018 4 ปีที่แล้ว

    साहेब आता कुठे आहेत ते सांगा फक्त मंत्रीपद भेटले मग विसरले का शेतकरी

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 6 ปีที่แล้ว +2

    Atbhut agammya sahas ki paribhasha Hain ....dubti Hui manavta ki aasha Hain.....Jay Prahar....

  • @sanketkalbande705
    @sanketkalbande705 6 ปีที่แล้ว

    Ekach tiger. Bachhu bhau . Karmvir bhau . Stay blessed

  • @IndicThoughts8
    @IndicThoughts8 3 ปีที่แล้ว

    कडू साहेब तुकाराम मुंडे तुमच्या सोबतीला घ्या जळगाव चे नशिब बदलाल तुम्ही दोघे.

  • @s.v.kamble3463
    @s.v.kamble3463 5 ปีที่แล้ว +21

    बच्चू साहेब ग्रेट लीडर👍

  • @omkarpawar3998
    @omkarpawar3998 4 ปีที่แล้ว +1

    Nice work saheb 👑

  • @sentosrajput5610
    @sentosrajput5610 2 ปีที่แล้ว

    अरे आमच्या कड़े पाटवा,असे आमदार पाहीजे अम्हाला👍

  • @dilipchavan9646
    @dilipchavan9646 4 ปีที่แล้ว +2

    बच्चू भाऊ मानलं बुवा तुम्हाला..!

  • @sahildarwesh6388
    @sahildarwesh6388 4 ปีที่แล้ว +4

    Are wah gang leke ek pe chad raha hai MLA wow yr tumlog to mahan ho tumhari awaz zyda hui to chlega but samne wale ki nai ye kaha ka insaf hai

  • @rahulsonawane4675
    @rahulsonawane4675 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद अा. बच्चू कडु साहेब..
    महाराष्ट्राचे ना-लायक मुख्यमंत्री आता या समस्येवर अभ्यास करायचं आश्वासनं देतील(वेड्यात काढतील)..
    साहेब.. या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 4 वर्ष वेड्यात काढलं.. फसावल.. खोटी गाजर दाखवलं..
    या मुख्यमंत्र्यांनी ४ वर्षात उभ्या महाराष्ट्राला बेरोजगार केलं..
    आता एकच उपाय... "BJP हटाव"..

  • @surajsalunke4555
    @surajsalunke4555 6 ปีที่แล้ว +2

    Bachhhubhauuu tumala amcha student cha purnA support ahe

  • @gyanbaba5617
    @gyanbaba5617 5 ปีที่แล้ว +3

    !! Jai Marathi, Jai Maharashtra !!

  • @rajuchavan169
    @rajuchavan169 5 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ माझ्या शेतकरी राजाचा एकच आमदार बच्चूभाऊ दमदार

  • @wahiralvideoinsta1154
    @wahiralvideoinsta1154 5 ปีที่แล้ว

    Saheb kharch tumhi great ahat

  • @Krunalbhuyar
    @Krunalbhuyar 5 ปีที่แล้ว +1

    सर्व gov officer ना traning द्यायला हवे ... शेतकरी शी कसे वागायचे ते....

  • @prakashpatil8203
    @prakashpatil8203 4 ปีที่แล้ว

    Ase sagde mla pahije great bhau

  • @राजुधांदे-ल9ब
    @राजुधांदे-ल9ब 5 ปีที่แล้ว

    याला फक्त वंचित बहुजन आघाडी त लागतय

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 ปีที่แล้ว

    लय माजलेत असले अधिकारी धरून हाणले पाहीजेत

  • @akshaythorat3584
    @akshaythorat3584 6 ปีที่แล้ว

    साहेब,बोगस अपंग प्रमाणपत्रे द्वारे नोकरी लागणारे यांना पण चांगला धडा शिकवा...बोगस प्रमाण पत्र चा सुळसुळाट झाला आहे...या साठी अधिक अधिक कठोर कायदे करा..हि विनंती...

  • @RahulRahul-oe2dj
    @RahulRahul-oe2dj 5 ปีที่แล้ว

    बच्चु,कडु,दादा, तुम,आगे,बडो,हम,तुमारे,साथ,है

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว +1

    साहेब याला उलटा लटकवा , मग समजल बच्चु कडू काय आहे ते.
    पगारा पेक्षा जास्त बोलताय

  • @aquifsawad927
    @aquifsawad927 3 ปีที่แล้ว +1

    Heads off to u sir bachu kadu sir

  • @nishadmulla1666
    @nishadmulla1666 5 ปีที่แล้ว

    Bacchu Kadu .. Dashing नेतृत्व

  • @surajchavan2734
    @surajchavan2734 6 ปีที่แล้ว

    Bachu bhau sarkhya MLA chi garaj ahe Maharashtrala nahitar corruption karanare kup ahet. Good one sir.

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा पहिजे होता मनसे चा कानाचा खुल खुला केला असता याचा नशीब दादा नी फाइल उचलाली हात उचलला असते मग कान राहिला नसता तुझ

  • @thehunk7698
    @thehunk7698 6 ปีที่แล้ว

    आमचा सपोर्ट आहे तुम्हाला आमदार साहेब

  • @Pape_414
    @Pape_414 3 ปีที่แล้ว

    आमचा नेता लय पावर फुल💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @dipakiwanate9122
    @dipakiwanate9122 4 ปีที่แล้ว

    Mahaportal Ha maharashtra chya candidates chya bhavishya shi khedat aahe

  • @vijayjadhav212
    @vijayjadhav212 6 ปีที่แล้ว +1

    सच्चा लोक प्रतिनिधी ...बच्चू भाऊ कडू

  • @ssssss9891
    @ssssss9891 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ त्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली एक वाजवायला पाहिजे होती

  • @prajwalitborkar3718
    @prajwalitborkar3718 4 ปีที่แล้ว

    या नेत्याची गरज आहे देशाला बच्चू भाऊ कडू

  • @santoshdeshmane2282
    @santoshdeshmane2282 6 ปีที่แล้ว

    No:1 Amadaar. Mahapariksha portal Band zalech pahije..mahapariksha ne ekahi exam purn ghetali nahi..

  • @chetan_turke
    @chetan_turke 4 ปีที่แล้ว

    Hya la koni IT head kela Sadha marathi pan bolta yet nahi ..
    Ani kasla maz alay hiyala
    Je kahi kele te uttam kela Bacchu sir👍🏻👍🏻
    Jai Maharashtra

  • @aniketmhamunkar6757
    @aniketmhamunkar6757 6 ปีที่แล้ว

    Ek no.bacchu kadu saheb

  • @arshadnooriofficial7848
    @arshadnooriofficial7848 4 ปีที่แล้ว

    अरे वाघ है तो त्याची नादी लागू नका आम्चा जीवा भाऊ साहेब आहत बच्चू भय्या ज़िन्दाबाद

  • @abhijeetpatil855
    @abhijeetpatil855 5 ปีที่แล้ว +8

    Dislike करणाऱ्यांच्या आईचा नवरा आहे तो अधिकारी

    • @abhijeetpatil855
      @abhijeetpatil855 5 ปีที่แล้ว

      @Predator's Predator!! गुंडा..नाही ...एक शिवाजी महाराजांचा मावळा..आहे आणि जो समाजात चांगले काम करतात त्यांना आम्ही पाठिंबा हा देणार......जो आडवा येईल त्याची सगळीच काढणार

    • @abhijeetpatil855
      @abhijeetpatil855 5 ปีที่แล้ว

      @Predator's Predator!! काय प्रोब्लेम आहे तुमचा तो सांगा.. मी ज्यांच्या आईला बोललो त्यांचे तुम्ही कोण.....??

    • @abhijeetpatil855
      @abhijeetpatil855 5 ปีที่แล้ว

      @Predator's Predator!! हो ठीक आहे....त्या शिवसेनेच्या सामना मधे मुका घ्या मुका आलेलं....मराठी मोर्चा साठी....तेंव्हा कुठ होता.......त्यांना विचारले का....आणि आई बहिणीचे इज्जत कशी करायची हे मला माहिती आहे........इथ पाठीमगल्या दाराने आमच्या आई बहीण ची अब्रू काढणार आहेत त्यांच्या आई बहिणींची काढणारच..आम्ही...कोणत्याही गोष्टी कोणती निती वापरायची हे चांगलं ओळखून आहे....त्या कोपर्डीच्या श्रद्धा ताई वर रेप केला तेंव्हा काय केला तुम्ही.....सगळ बोलायला सोप असत....

    • @abhijeetpatil855
      @abhijeetpatil855 5 ปีที่แล้ว

      @Predator's Predator!! तुम्ही dislike करणाऱ्या मधे असाल तर सॉरी...बर का......

    • @abhijeetpatil855
      @abhijeetpatil855 5 ปีที่แล้ว

      @Predator's Predator!! भारतीय संस्कृती मी जाणतो...जातीने पाटील आहे...मराठा आहे....त्यामुळे आमची संस्कृती आहे ..माहिती....चांगले केलं तर चांगले म्हणणार आणि ..चांगले करणर्याला वाईट कोण म्हंटले तर प्रतिक्रिया देणार...जेच तेन ठरवावं किती मनाला लाऊन घ्याचे ते.....

  • @nanakore4414
    @nanakore4414 6 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भाऊ

  • @sandipkilledar5239
    @sandipkilledar5239 4 ปีที่แล้ว +4

    extremely bad behaviour by Bacchu Kadu , he is a principal of IT college . and Bacchu kadu used bad and unwanted words

  • @MarathiAudiobook-hi
    @MarathiAudiobook-hi 4 ปีที่แล้ว

    Aamdaar saheb salam ahe tumhala🙏🙏🙏

  • @sheikhasrar3075
    @sheikhasrar3075 2 ปีที่แล้ว

    हा आधिकारि खुरचीवर बसुन खुरची चा मानराखत नाही

  • @vilasjadhav8298
    @vilasjadhav8298 4 ปีที่แล้ว

    Changli Utravali bacchu Bhau..salute

  • @surajkadbe160
    @surajkadbe160 4 ปีที่แล้ว

    Hmaara neta kaisa ho
    Bhacchu bhau jaisa ho
    Bacchu bhau aage bdo
    hm tumare sath hai...