th-cam.com/video/ihIq3WfrM3g/w-d-xo.htmlsi=s_Lk9w_cF0SBJ_NC अशी गुरुपौर्णिमा तुम्ही पाहिलीच नसेल 🙏🏻 तुमच्या शाळेच्या आठवणीत घेऊन जाणार ही मराठी विनोदी Webseries “ माझी शाळा “ पुर्ण एपिसोड नक्की बघा 🤩🙏🏻✌🏻🩷 comment मधे सांगायला विसरू नका कसा वाटला Episode 🎬🤩 video नक्की like करा आणि सर्वांना Share करा ❤ सर्वात जास्त कोण आवडलं ते ही comment मधे नक्की सांगा ❤
आमची श्रावणी मँडम म्हणजे एकनंबर आभिनयाचे बाळकडू. त्यांनचा आभिनय खुपच सुंदर असतो, मागच्या शाळा वेबसिरीज मध्ये सुध्दा एक नंबर आभिनय होता.एपिसोड एकदम झक्कास... सर्व विद्यार्थी वर्गाचा आभिनय छान आहे.
वीणा कुलकर्णी मॅडम ची acting खूपच खास झालेली आहे. मस्त झाली आहे web series ❤ ऑस्ट्रेलिया मधून Tej Diaries या TH-cam channel च्या team कडून खुप खूप शुभेच्छा 😊
कुलकर्णी वीणा बाई,(श्रावणी) आजचा भाग फार सुंदर वाटला..... तुमचा अभिनय फार सुंदर..परंतु मुलांना संभाळून घ्या. विश्वजित फार मस्त काम. प्रदयुमन, फार सुंदर.
सगळ्यांची ऍक्टिंग खुप छान् आहे खास करून श्रावणी तुझी तुझ्यासारखी आमची एक मॅडम होत्या खुल्लम नाव त्यांच. सिरीज मध्ये एक लव स्टोरी tr पाहिजेच त्यामुळे थोड मनावर घ्या तेवढे.... Web सिरीज च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤
आमच्या श्रावणी मँडम चा आभिनय सर्वात उत्तम मला त्यांचा आभिनय खुप आवडतो.मागिल शाळा वेबसिरीज मध्ये सुध्दा त्यांचा आभिनय खुपच सुंदर होता. सर्व विद्यार्थी वर्गाचे आभिनय छान आहे, एकदम झक्कास एपिसोड....
शाळेवर webseries बघावी तर फक्त तुमचीच … बाकीच्या एकदम बोगस वाटतात . तुम्ही शाळा , मराठी शाळा , आणि आता प्रेक्षकांना खुपच भारी entertainment दिलय . आठवणी सगळ्या जिवंत होतात ❤ या webseries चे खूप भाग काढा विनंती
th-cam.com/video/ihIq3WfrM3g/w-d-xo.htmlsi=s_Lk9w_cF0SBJ_NC
अशी गुरुपौर्णिमा तुम्ही पाहिलीच नसेल 🙏🏻
तुमच्या शाळेच्या आठवणीत घेऊन जाणार ही मराठी विनोदी Webseries “ माझी शाळा “
पुर्ण एपिसोड नक्की बघा 🤩🙏🏻✌🏻🩷
comment मधे सांगायला विसरू नका कसा वाटला Episode 🎬🤩
video नक्की like करा आणि सर्वांना Share करा ❤
सर्वात जास्त कोण आवडलं ते ही comment मधे नक्की सांगा ❤
आमची श्रावणी मँडम म्हणजे एकनंबर आभिनयाचे बाळकडू. त्यांनचा आभिनय खुपच सुंदर असतो, मागच्या शाळा वेबसिरीज मध्ये सुध्दा एक नंबर आभिनय होता.एपिसोड एकदम झक्कास... सर्व विद्यार्थी वर्गाचा आभिनय छान आहे.
वीणा कुलकर्णी मॅडम ची acting खूपच खास झालेली आहे. मस्त झाली आहे web series ❤ ऑस्ट्रेलिया मधून Tej Diaries या TH-cam channel च्या team कडून खुप खूप शुभेच्छा 😊
कुलकर्णी वीणा बाई,(श्रावणी)
आजचा भाग फार सुंदर वाटला.....
तुमचा अभिनय फार सुंदर..परंतु मुलांना संभाळून घ्या. विश्वजित फार मस्त काम.
प्रदयुमन, फार सुंदर.
Thank you ❤
लय भारी आहे episode❤❤
सगळ्यांची ऍक्टिंग खुप छान् आहे खास करून श्रावणी तुझी तुझ्यासारखी आमची एक मॅडम होत्या खुल्लम नाव त्यांच. सिरीज मध्ये एक लव स्टोरी tr पाहिजेच त्यामुळे थोड मनावर घ्या तेवढे....
Web सिरीज च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤
आमच्या श्रावणी मँडम चा आभिनय सर्वात उत्तम मला त्यांचा आभिनय खुप आवडतो.मागिल शाळा वेबसिरीज मध्ये सुध्दा त्यांचा आभिनय खुपच सुंदर होता. सर्व विद्यार्थी वर्गाचे आभिनय छान आहे, एकदम झक्कास एपिसोड....
गुरुपौर्णिमा खूप छान दाखवली शाळेत
छान आहे आज मी पूर्ण एपिसोड पाहिला😂😂
Mast khup chaan ahe episode 🎉🥳
एकच नंबर विश्वजीत
@@Annaborate511thank you ❤
बारकी पोरगी 1 नंबर आहे राव😅❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Nusta rada 😎🔥
🎉🎉🎉Mala Vishwajeet han ❤ to🎉🎉🎉🎉
Khup mast ❤
खुप छान भाग घेतला आहे
विश्वजीत एकच नंबर काम केल
Thank you ❤
प्रसन्न चे पापा pn ahet ❤😊😊 nice kaka
कुलकर्णी मॅडम व हेड मास्तर छान भूमिका पार पाडली
खूप छान विश्वजीत😂😂
Thank you ❤
1Ch numbur Serial ahe❤❤❤❤
❤ vishvajit Babar😂
Thank you ❤
Aaj khup comedy zali.....😂😂😂
Kaddddkkkkkkkkkkk.....✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻👑
Om नागे 👍
एकच नंबर क्या बात है लय भारी
🎉🎉❤🎉🎉
माझी शाळा खूप छान ❤❤
Ek Kutch number😂❤
Khup chan part ahe ha
😂
लयच बेदम मारला राव मला 🥺😝
तुम्हीच आमचे हागरू 😂🤣
माझी शाळा लल्लन आणि छगन खूपच भारी 😊
❤️❤️❤️
भारीच
खूप छान गुरु पौर्णिमा झाली
लय भारी एपिसोड...........👌👌👌❤❤❤
Khup chan junya ddivsa chi aathvn ali👌
om nage ❤❤
Madam lai bhari❤
संक्याला घ्या😮 तोचांगली एक्टिंग चांगला करतो
Ashish Shravani ❤ तुम्ही जे बनवता भारीच बनवता ❤
Ekk no 🎉❤
आम्ही प्रतीक ल miss kartoy
छान विश्वजीत🎉
Thank you ❤
Khup chan zala ahe episode 😍😍😍
छान
खुप छान
एक नंबर
शेवट चा scene पहायला विसरू नका 🤩 खरी मज्जा शेवटच्या ५ mintat आहे 😂
Ek Kutch number❤
खूप मस्त कॉमेडी होत भाग 👌👌👌👌😂😂😂😂
Mast khup chaan ahe episode ❤
क ड क mh.50 karad❤❤
Guy's vote for lallan shet ❤😊
Mast❤
Chhagan Lalya 1no acting ❤
Sarv laybhari🎉🎉🎉🎉
Khup interesting vatat ahe
👌👌👌
आठवड्यातून दोन भाग टाका
One of the best episode he ye
Kadakkkkkk😂😂😂😂😂😂😂
Karishma zende ❤🔥
एकदम मस्त वाटलं episode😂
एकच नंबर ❤
❤
lallan chi comedy bhari aahe 🤣🤣🤣
विराज भाऊंची एन्ट्री कधी होणार 🔥💪🏻
Best role of rutaa ❤❤❤
या सीरीज ला पाहिजे तेवढी मज्जा नाही ही सीरीज टिव्ही सीरीअल प्रमाणे दाखवतात म्हणून
आणि खरोखर शाळेत होऊ शकत आणि पोर करु शकतात असे दाखवायला हवा
आठवड्यातून दोन भाग टाकत जा
Khup mast aahe 😂❤❤❤
संकेत ची एन्ट्री कधी आहे ❤️😍
Nice
Pradyumna aaglave😁😁🔥🔥
Lallan sheth khatrnaaak acting 😆😆😆
खूप खूप छान
Nice video
लई भारी
खतरनाक 🎉
Mohan ani shalini is nice pn nilu ani chitya is best & excellent
शाळेवर webseries बघावी तर फक्त तुमचीच … बाकीच्या एकदम बोगस वाटतात . तुम्ही शाळा , मराठी शाळा , आणि आता प्रेक्षकांना खुपच भारी entertainment दिलय . आठवणी सगळ्या जिवंत होतात ❤ या webseries चे खूप भाग काढा विनंती
Aathavi A Bagitliy ka ..?
Full Rada 😂
Mast😂😂
छग्या लाल्या
Mast 🎉
Nilu ani chitya pahije hote ekdham best
Mst😂😂😂😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉
Kashi vatali vishwajeet chi acting comment madhe nakki sanga ❤️😍
एक नंबर विश्वजीत acting करतो
Masta bhava ❤
Mast❤
👌👌👌
@@Iamindian6702thank you ❤
khup masttt ahe episode 😂❤
असे हळूवार पद्धतीने व्हिडिओ सोडू नका😅 जरा लवकरच सोडा😂
Continue chalu kara hi serial
😍😍😍
प्रद्युम्न (ढुंगन्या) changli vajvt ahe sglyanchi😂😂
4 𝑩𝒉𝒂𝒈 𝒌𝒂𝒅𝒉𝒊 𝒚𝒆𝒏𝒂𝒓 🎉
खूप 😊 छान काम करतात लले मोनु खूप सूदर ❤ आदिनाथ का नाही काम करत
kon kon atha bagat ahe☝️😊
Hmm😂😂
Sound motha havay ani music thode kami.. Dialogue neat kalat nhiyet... Baki web series mast❤️❤️❤️❤️
Prathik
Shravani Madam ❤ सुंदर 😍 शाळेत मॅडम असाव्यात तर अश्या . माझ्या शाळेतल्या मॅडम ची आली . कडक होत्या तश्या आणि अश्या पण 😅 तरी खुप आवडायच्या मुलांना ❤
Shravanisolaskar mam