मुली आई बापाचा बोज 🥱॥ परी रडली 😭॥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- मुली आई बापाचा बोज 🥱॥ परी रडली 😭॥ #pari #trending
My Playlist:
👇👇👇👇टच करुन बघु शकता , आत्याचे परीचे सर्व वीडीओ 👇👇👇👇
• परी आणि आत्याची फुल्ल ...
About this Video :-
आमचे वीडियो फक्त मनोरंजननाच्या द्रष्टी कोणातुन बनवले जातात.वीडीवो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, subscribe करा आणि काय चुकत असेल तर कमेंट करा.. धन्यवाद.
My Business Contact
audumbargawareofficial@gmail.com
My facebook:
www.facebook.c...
My instagram:
www.instagram....
Cover Topics :-
औदुंबर आणि प्रगती काँमेडी कपल
funny video
funny stuff
marathi comedy
audumbar pragati comedy
comedy video
marathi comedy video
नवरा बायको कॉमेडी
Hashtags:
#औदुंबरआणिप्रगतीकाँमेडीकपल
#funnyvideo
#funnystuff
#marathicomedy
#marathicomedyvideo
#comedyvideo
#नवराबायकोकॉमेडी
#audumbarpragaticomedy
DISCLAIMER NOTICE:
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
परी फारच गोडस मुलगी आहे
खरच परी खूप गोड हसणारी खूप हुषार आहे
मी खूप खूप रडली God bless beta love you so much खूप खूप मोठी होशील परी बेटा ❤❤❤❤❤❤
परी ही खूपच गोड मुलगी आहे तुमचं नाव नक्कीच मोठे करेल
छान होता
हॅलो दादा मी खूप रडलो
Pari hi chan mulgi ahe. Mala he video avadtat. Kup immotional seen ahe.
फार सुंदर व्हिडिओ आहे
खुपच छान परी बाळा तुझी ऍकटीगं .आणि तुम्ही दोघं जन खुपचं छान राहाता आणि खुश राहाता .तुमच्या गणपती बाप्पा सगळ्या इच्या पुर्ण करतील .तुम्ही दोघं देवावर विश्वास ठेवा तुम्हाला मुलगा नक्की होनार.
खूपच छान आणि विशेषतः परी ही अतिशय हुशार मुलगी आहे
Pari khopch god aani hushar mulgi aahe. Tention ghau nka sagale thik hoil god blese you
परि खुप छान आहे
अप्रतिम व्हिडिओ.परीचा अभिनय मन हेलावून टाकणारा आहे खूप खूप शुभेच्छा परी.खूप छान कुटुंब
Very very good and very nice 😂😂😂😂👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐
फारच सुंदर ऍक्ट बघता बघता डोळ्यात कधी आश्रु आले कळलं नाही अगदी खास करून वंशाच्या दीव्याला प्राधान्य देणार्यांना सुद्धा हा vdo बघुऊ पाझर फुटेल असा सर्व परीवारनी मीळुन केलेला vdo खूप जबरदस्त वाटला तुम्हाला व तुमच्या परिवाराला लाख लाख मंगलमय शुभेच्छा व सर्वाचे आभीनंदन 🌹🤝🌹 धन्यवाद
परी ❤❤😂😂🎉🎉❤❤❤❤ खूप छान 😂परी, डोळे यातून, पाणी, आलं
फार सुंदर आहे व्हिडीओ डोळ्यात पाणी आले
हदयस्पर्शी व्हिडीओ .परी खूप गोड आहे .छोटी पण खप गोड आहे
Khup chan video radu ale
तुमची परी म्हणजे पुढील काळात एक नंबरची कलाकार होणार आहे तिची एक्टिंग व हावभाव मोठ्या कलाकारांना सुद्धा जमणार नाहीत
खरच अगदी डोळे भरून आले 😢😢😂😂❤❤❤
खुप भावना पूर्ण व्हिडिओ केला आहे परी ने खुप सुंदर अभिनय केला आहे ❤❤❤🎉🎉😢
खूप खूप छान video 👌👌👌👌
❤❤❤❤ Parichay papa ji Khoob Bhari acting hoti❤❤❤❤ Paryatan Khoob Chhan acting Karti❤❤❤❤
Khup chan ❤❤❤❤
खूप छान डोळ्या मधून पाणी आलं
Ati sundar apan chgali vidov kelahai samacha hita sati. Chagla.hai man bharun ale danye wat
समाजप्रबोधन मस्त 👌
खूप छान बोलली परी डोळ्यात पाणी आलं
Khup छान mi khup रडले 😭mala pan don muli ahe dada❤️❤️❤️
Khup chan video
खुप छान परी
ईश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ❤
खुप छान आहे परी बाळा विडीओ 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂
खूप छान आहे व्हिडिओ अक्षरशा डोळ्यात पाणी आले
नाही ग,परी तु खुप गोड आहे 😢❤
खूप छान वाटलं बाबा वाईट वाटतं मला खूप छान वाटलं हा व्हिडिओ पोरीची एकटी मस्त असते
❤❤❤❤❤❤supar Dada ❤❤❤❤❤
डोळ्या तुन पाणी आले❤
खूप छान आहे
Great pari sweet pari natural acting
खूप छान व्हिडिओ आहे डोळ्यात अक्षरशा पाणी आले
Very nice ❤🎉🎉😂😂
परी ❤❤😂😂🎉🎉❤❤❤❤ खूप छान
Heart touch video.panich aala dolyat
खूप छान आहे.
खूप छान परी खूप छान बोलती
मी खास परतीसाठी तिचे videos पाहते खूप Quittt ahe Pari❤
खूप छान डोळयातून पाणी आल
Khup Sundar video hota
विडियो बघून खरच डोळ्यात पाणी आले. फारच सुरेख. परीच बोलणं खुपच छान.
Khupah chan ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Superb I like it😢😢😅
खुप छान विडीओ आहे डोळयात पाणी आले
Kharch Pani aalay❤❤❤
खूप चांगला व्हिडिओ आहे डोळ्यात पाणी आले
Wah farch sundar video
Radun ch sodal pari n 😢😢❤❤
Tumchi jodi,muli khup avdtat
खुप सुंदर व्हिडिओ आहे
Bhayaa ha video bagun 😂 aal muli hya gharachyaa lakshmi aahet pari aamhaala khup aavdte😊
Pari..Bala . khup khup chan ahe..tumchi.. family..
माझ्या डोळ्यात पाणी आलं खुपचं छान🎉🎉
Khup chhan aahe video baghun dolyat pani aale
खूप छान परी बाळा
Pari ❤❤
तुमचा सीन बघून डोळ्यात पाणी धरले
Pari khup chan aahe🎉🎉🍫🍫🍫🍫🍫🍬🍬
खूप छान व्हिडिओ❤❤आहे
अप्रतिम विडिओ आहे😢
Khup chan aprtim👌👌
तूमही खूप भाग्यवान आहात कारण परी रूपात लक्षमी आली आहे
परीच कामं छान आहेत ती खूप चांगली आहे ❤
अतिशय सुंदर विडियो बनवाला आगे भाऊ, तुम्हीं आणि तुमची फैमिली खुपच god aahe❤
छान वाटलच होत असा कसा विडियो ❤❤❤❤ लहान वय आहे परीच मलाच वाईट वाटल
परी खूप छान बोलत आहे
Pari khup chan beta Tu gharache laxmi aahes❤
Nice family😊😊
परी समजदार आहे गोड मुलगी आहे 😊
Dada mee khupch radalo karan mee pan yeka mulicha bap aahe ...so sweets pari ,and chiu ..and your my super brother. ..
Khup chhan aahe muli pan chhan aahe
Khup mast
Mast😢 Pari chan
खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा आणि वहिनी 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा व्हिडिओ खूप छान होता
खुप,, खुप नवल वाटलंय हो,, कारण काही,, काही व्हिडिओ पाहिलेत तुमचे,, मुलींवर तुमचं प्रेम आहें ते माहिती होतं,,, तरीपण,, तुमचं वागणं खरंच वाटलं हो,, परीचा बोलणं तर एकदम भारी,, लई भारी गोड वाटते परी,, पण या अभिनंयात मात्र खरंच रडवलंय तिनं,, पाणी आल्याशिवाय रहात नाहीं डोळ्यातून,,, सर तुम्ही,, हँड सम,, आहात इम्प्रेसिव्ह आहात,,, आणि आत्ता या काळात,, मुलासाठी हट्ट,, मुली चं तर,, घराच्या पणत्या असतात,, आणि बापावरच त्यांचं खरंखुर प्रेम असतं,, बाप हा मुलींसाठी,, हिरो,, असतो,, किती हीं लिहिलं तरी ते थोडं आहें,,, पण हा व्हिडिओ,, जिवन्त आणि खुप सुंदर वाटलं,, रडवणारा,,😢😢,,,,
सर,, परीच्या आई नें परीला खुप छान समजवलं,,, परीचा अभिनय,, पण नॅचरल वाटतो,, आणि म्हणूनच,, डोळ्यातून पाणी येतंय,,,
खरं सांगतो दादा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे मला खूप आवडला डोळ्यात पाणी आलं❤❤❤
खूपच छान परी तू आमच्या घरी येते का g परी 😊😊😊
परीचं बोलनं ऐकून डोळ्यात पाणी आळं,
खूप छान विडिओ 🙏🙏🙏
खूप छान आहे परी 💐💐
Naka ho dada ase kahi bolu. Khoop wait watle. Paricha chehara pahavat navhata ho love you pari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤tu khoop goad ahe ❤❤❤❤❤❤❤❤
Khupchaan
खूप मस्त व्हिडीओ पण खरच मुली सारखी माया कुणालाच नसते आणि वडिलांनवर तर खूप माया असते पोरींची परी आणि चिऊ दोघी पण छान आहेत
हि मालिका नसुन जिवंत जिवनपट आहे असे वाटत होते हे पाहून मी खुप रडलो
परी बाळा खुपच जिवंत अभिनय केला त्यात
बाप्पाकडे मागणे केले मुलासाठी त्यात तुझे
केलेले प्रार्थना मनाला खुप वेदना देत होते
एवढ्या कमी वयात खुप सुंदर अभिनय केला
तुझ्या भावी आयुष्यात खुप तुला यश किर्ती
मिळो हिच बाप्पाकडे प्रार्थना
मुलाीच खुप छान असतात ❤😢
परीबाला तुला गोड पापा
काळजी मुली लहान आहेत ❤😍🥰 👌👍
परी खुप छान बोलते 😅😊
Khup chan video.... pari tu khup God ahes...❤❤❤
मला पण परी खुप आवडते कारण तीच बोलणं एखाद्या शिक्षण घेणाऱ्या माणसानं जमणार नाही परी खुप हुशार आहे आणि ती खुप मोठी होणारं आहे
परीच बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं
खूपच छान विडिओ आहे दादा
Kharch video bagun dolyat pani aale pari radhika khup wait vatle tumhi dogehi asech aandi raha dev tumchya sarva eicha purna karo hich eshwar charni prathana pari bala tu khup god ahes ❤❤
Khub chhan vdo madan dakhvaych prayatn kela ahe ...tumcha mehnatila salam❤❤❤kharach dolyat pani ale bagun