पखवाज वर वाजणारे प्रारंभीक बोल पखवाज वाजवायला शिका सुरुवातीपासून संपूर्ण मार्गदर्शन सोप्या भाषेत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @sunilshirodkar9755
    @sunilshirodkar9755 หลายเดือนก่อน +1

    शिकवण खूपच छान एकदम सोप्या पद्धतीने

  • @kadampravin1725
    @kadampravin1725 หลายเดือนก่อน +1

    माऊली छान शिकवताय यातुन आजून आवड निर्माण होत धन्यवाद माऊली 🙏

  • @kailaskayasth5314
    @kailaskayasth5314 2 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम खुप् छान ...पखवाज शिकवणी दिल्या बद्दल ...जय महाराष्ट्र जय शिवराय..

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 2 หลายเดือนก่อน +1

    मला सुद्धा खूप आवड आहे तुम्ही खूप छान शिकवता 🙏दादा आपण कुठले आहात

  • @rameshpednekar2445
    @rameshpednekar2445 2 หลายเดือนก่อน +1

    आपली शिकविण्याची शैली खुप सुंदर आहे. मी आर्ट मास्टर आहे. नवनवीन शिकण्याची मला ओढ आहे. स्वत:ची ढोलकी ( पखवाज ) माझ्या कडे नाही. तरीही तुमच्या व्हिडिओ चा मी नक्की अभ्यास करीन.