अध्यात्म आणि अंधश्रद्धा यातला फरक "सुशिक्षित" म्हणवणाऱ्या लोकांनी समजून घेतला पाहिजे........ श्रद्धेने आणि मनापासून मंत्र म्हंटले / ऐकले तर 100% फरक पडतो........!!!
अध्यात्म आणि विज्ञान ह्याची सांगड, अपल्या सनातन संस्कृती ची खूप मोठी देणं आहे.काही आपलेच बांधव,ह्या सर्व गोष्टी ला त्यांच्यात असलेल्या आज्ञाना मुळे व अभ्यास नसल्या मुळे, अंध श्रद्धा मानतात, मला मझ्या वैद्यकीय कार्यात भरपूर लाभ झाला व होत आहे. श्री स्वामी समर्थ,, एक सामान्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.
आपला अभ्यास खुप सखोल आहे एक व्यवसायाने डॉ असुन पैसे कमावण्याची भली मोठी संधी असतानाही आपण जो अध्यात्मिक अभ्यास करून जगातील अडलेल्या लोकांना विनामूल्य मार्गदर्शन करतात त्या बद्दल धन्यवाद
डॉ नचिकेत सर आपण खरोखरच खूप सुंदर मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद बाप्पा चाआशिर्वाद तुम्हाला सदैव आनंदी उत्साही समाधानी आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏🌹
खूप सुंदर माहिती दिली! धन्यवाद माऊली! मला स्वतःला गुडघे दुखी झालेली आहे, मी सुद्धा पंधराव्या अध्यायात दिलेल्या सुरूवातीच्या पांच ओव्या दिवसांतून बऱ्याच वेळा म्हणतो त्याची अनुभूती येते आहे! आपण व्हिडिओ पाठविल्या मुळे अतिशय उत्तम माहिती मिळाली! धन्यवाद! डॉ.नचिकेत !
खरोखरच खुप छान प्रोग्राम आहे आणि ही अंधश्रद्धा बिलकुल नाही मंत्रशात्र ही आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची ज्ञानेश्वरी ही अभ्यास करण्यासाठी खुप प्रगल्भ विषय आहे
डॉ आपण खुप छान विचार मांडले आजकाल पैसे कमवन्याकडे मोठे मोठे डॉक्टर पैसे कमवन्याकडे ज्यासत कल आहे पण तुम्ही खुप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर चांगली माहिती दिली खुप खोलवर जाऊन विचार मांडले आहे
माझ्या यजमानांना पण चार वर्षां पुर्वी पॅरॅलिसिस झालाय व आता ते थोड थोड बोलायला लागले व आता चालायला लागले पण एक पाय ओढत काठीचा आधार घेत ते घरातल्या घरात फिरतात पण मी नक्कीच शिवतांडव ऐकवण्याची प्रयत्न करेन त्यांच वय 70 आहे.आपले खुप खुप धन्यवाद
खुपच चांगली अध्यात्मिक, सकारात्मक,शाश्रशुध्द, धार्मिक, योग्य,खरी माहिती सांगितली माऊली तुमचे कल्याण करो भगवंत तुमच्या कार्यास यश देओ ,ही मी श्री संत चरणी प्रार्थना करतो राम कृष्ण वासुदेव हरी माऊली
मानसिक आरोग्य स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ज्ञानेश्वरीमधील कोणता अध्याय वाचायला पाहिजे ते सांगा दंडवत प्रणाम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम!!
माझ्या डाव्या मेंदू मधे 2015 ऑक्टबर ला multiple minut clots त्या वेळी मी death bed हून बाहेर पडले आणि माझं उजवी बाजू weak आहे, medicine चालू आहे. मी माझ्या कडून अजून प्रयत्न करीन, धन्यवाद देव आपल्या मध्मानी यश लाभो 😊
अध्यात्म आणि अंधश्रद्धा यातला फरक "सुशिक्षित" म्हणवणाऱ्या लोकांनी समजून घेतला पाहिजे........ श्रद्धेने आणि मनापासून मंत्र म्हंटले / ऐकले तर 100% फरक पडतो........!!!
दुर्दैव आहे, कारण कही सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्याना हे समजून घेणे जमत नाही, तसा प्रयत्न करीत नाही.
सर मला हिरड्या लाल होणे तिखट गरम लागू देत नाही रक्त येत आहे सूज येते खूप औशदे घेतले परंतु फरक नाही
मला पार्किंग्स्स्न हा आजार आहे.त्यावर काही उपाय किंवा ज्ञानेश्वरी मधील ओव्या आहेत का?
Mala i.b.s cha tra ahes
Mala i.b.s cha tra ahes
अध्यात्म आणि विज्ञान ह्याची सांगड, अपल्या सनातन संस्कृती ची खूप मोठी देणं आहे.काही आपलेच बांधव,ह्या सर्व गोष्टी ला त्यांच्यात असलेल्या आज्ञाना मुळे व अभ्यास नसल्या मुळे, अंध श्रद्धा मानतात, मला मझ्या वैद्यकीय कार्यात भरपूर लाभ झाला व होत आहे. श्री स्वामी समर्थ,, एक सामान्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.
आपला अभ्यास खुप सखोल आहे एक व्यवसायाने डॉ असुन पैसे कमावण्याची भली मोठी संधी असतानाही आपण जो अध्यात्मिक अभ्यास करून जगातील अडलेल्या लोकांना विनामूल्य मार्गदर्शन करतात त्या बद्दल धन्यवाद
डॉ नचिकेत सर आपण खरोखरच खूप सुंदर मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद बाप्पा चाआशिर्वाद तुम्हाला सदैव आनंदी उत्साही समाधानी आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏🌹
Ram Krishna Hari
खूप सुंदर माहिती दिली! धन्यवाद माऊली! मला स्वतःला गुडघे दुखी झालेली आहे, मी सुद्धा पंधराव्या अध्यायात दिलेल्या सुरूवातीच्या पांच ओव्या दिवसांतून बऱ्याच वेळा म्हणतो त्याची अनुभूती येते आहे! आपण व्हिडिओ पाठविल्या मुळे अतिशय उत्तम माहिती मिळाली! धन्यवाद! डॉ.नचिकेत !
खरोखरच खुप छान प्रोग्राम आहे आणि ही अंधश्रद्धा बिलकुल नाही मंत्रशात्र ही आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची ज्ञानेश्वरी ही अभ्यास करण्यासाठी खुप प्रगल्भ विषय आहे
खूप छान प्रश्र्नाची ऊत्तरे दिलीत dr नचीकेत
खरच ग्रेट आहात 🙏🙏
डॉ आपण खुप छान विचार मांडले आजकाल पैसे कमवन्याकडे मोठे मोठे डॉक्टर पैसे कमवन्याकडे ज्यासत कल आहे पण तुम्ही खुप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर चांगली माहिती दिली खुप खोलवर जाऊन विचार मांडले आहे
श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर 👌🙏❤
डाॅ. साहेब जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती लोक बोलतीलच तूम्ही तुमचे काम करीत रहा
तुम्ही खूप सुंदर समजाहून सांगतात मीपण ज्ञानेश्वरी वाचन सुरू केले
सर नमस्कार तुम्ही जी माहिती देता आम्हाला त्याचा खुप फायदा होतो ज्ञानात भर पडते तुम्ही प्रश्न ाची उतर देत जा आवडीने ऐकु. 🙏🏻
अप्रतिम मार्गदर्शन केले ❤
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे
डॉ.आपण हे कार्य असेच सुरू ठेवा.खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
खूप सुंदर खूप सुंदर माहिती देता तुम्ही
छान माहिती वाटली मी पंच्याहत्तर वर्षाची आजी आहे
सर तुमचे विडीयो बघितल्यावर mind fresh होते
माझ्या यजमानांना पण चार वर्षां पुर्वी पॅरॅलिसिस झालाय व आता ते थोड थोड बोलायला लागले व आता चालायला लागले पण एक पाय ओढत काठीचा आधार घेत ते घरातल्या घरात फिरतात पण मी नक्कीच शिवतांडव ऐकवण्याची प्रयत्न करेन त्यांच वय 70 आहे.आपले खुप खुप धन्यवाद
खूपच सुंदर माहिती देताना डॉक्टर तुम्ही
खुपच चांगली अध्यात्मिक, सकारात्मक,शाश्रशुध्द, धार्मिक, योग्य,खरी माहिती सांगितली माऊली तुमचे कल्याण करो भगवंत तुमच्या कार्यास यश देओ ,ही मी श्री संत चरणी प्रार्थना करतो राम कृष्ण वासुदेव हरी माऊली
Kiñ ubi
खूप छान प्रेरणादायी माहिती !
Khup chhan mahiti😊.
खुप छान राम कृष्ण हरी
आपल्यामुळे मला ' श्री ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या ' ह्या ग्रंथाविषयी माहीती मिळाली. हा ग्रंथ मी लगेच मागविला. धन्यवाद.
हा ग्रंथ कुठे उपलब्ध होऊ शकेल कृपया मार्गदर्शन कराल का ...
please
कुठे मिळेल ha ग्रंथ
खूप छान माहिती सांगता डॉक्टर तुम्ही अशीच माहिती सांगत राहावे
Khupch chan video aahe👌👍😊
डॉ खूप चांगली माहिती सांगताय माझा विश्वास आहे 👌🙏🙏🙏
खूप छान सांगत आहात.
अजून माहिती ऐकायला नक्की आवडेल.
Khup chan khup bare vatey tumche srv yikun khupcha chan vatey
खुप छान आम्हाला खुप ऐकायला आवडेल
Khupch Chan mahati sangitli sir thanks 🙏🙏
अतिशय कल्याणकारी प्रयत्न आहे असेच सांगत रहा 🙏
नमस्कार.
छान माहिती मिळाली.
खुप छान उपक्रम आहे ऐकायला फार छान वाटते धन्यवाद
Khup chan mahiti ahey ajibat irritated honar nahi me roj tay owa mhante thodach divasat pathanter hoil🙏🙏🌹🌹
Chan mahiti dili
साहेब,
मी तर असे म्हणेन की नुसते ऐकून काही होत नाही. तर किती लोक स्वतः तो मंत्र म्हणून अनुभव घेऊ शकतो. हीच मोठी खंत आहे
आजचा विडीओ छान. होता
खरच खुप छान माहिती दिलीत आपल्या कार्याला सलाम
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली
Radhe Krishna radhekrishna
खुप छान माहिती दिली धन्यवाद माऊली
श्री स्वामी समर्थ 🌹
खुप छान माहिती मिळाली
मनापासून आभार
धन्यवाद.
मानसिक आरोग्य स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ज्ञानेश्वरीमधील कोणता अध्याय वाचायला पाहिजे ते सांगा दंडवत प्रणाम
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम!!
पंधरावा अध्याय 🙏🏻
सर अतिशय सुंदर अशा भाषेत आपण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
खुप छान सर हा प्रश्न मला पडला होता आभारी आहे धन्यवाद
व्हिडिओ ऐकून मन प्रसन्न होते
धन्यवाद👍🏻🙏🏻
अशीच माहिती सांगत रहा, ऐकायला आवडेल.
Khup chhan
Dada aabhar ahe tumche
आज प्रथमच ऐकले, छान आहे, subscribeही केले लगेच ...
खूप छान माहिती. पोटाच्या विकारावर कोणता मंत्र आहे. त्याची माहिती सांगा
सर खरंच आपण खरंच खूप ग्रेट आहेत आहे
सर, आपल्या मार्गदर्शन सतत मुळे.
धन्यवाद तुम्ही छान माहिती सांगतात. मी नेहमी आपल्या ऐकत जाईन.
Aple khup khup aabhar❤
आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मनापासून धन्यवाद ❤❤❤
माझ्या डाव्या मेंदू मधे 2015 ऑक्टबर ला multiple minut clots त्या वेळी मी death bed हून बाहेर पडले आणि माझं उजवी बाजू weak आहे, medicine चालू आहे. मी माझ्या कडून अजून प्रयत्न करीन, धन्यवाद देव आपल्या मध्मानी यश लाभो 😊
khup chan sangatat Dada tumhi skin problem sathi kahi gnaneshwari che shlok ahet ka
मंत्र स्तोत्र याचे खूप फायदे ,,परीणाम चांगलेच होतात..मी पाठक वयचौरेहत्तर....
अनूभवाचे Vdo टाकलेत ऐकाल का???
kuthe taklet?
नक्की वाचेन आजपासून
मनःपूर्वक आभार 🙏🏻
Shree swami samarth sir mi tumche sagale video bagate mage tonda varche var yete yachavar kuthala mantra ahe ka sir
सरखुपछानमाहीतीदिली
फारच छान व उपयुक्त माहीती
मानसिक आरोग्य मेंटल प्रॉब्लेम सायकॅट्रिक प्रॉब्लेम सुधारण्यासाठी उपाय सांगा
Sir kontya prkashanchi Dnyaneshwari ghyavi
माहिती खूप छान सांगितली
Man purvak aabhari ✋👋
खूप सुंदर माहिती दिली दादा
प्रत्येक आजारावर ज्ञानेश्वर ओव्या सांगाव्या
माहिती साठी धन्यवाद सर 🙏 तुमच्या नवीन विडीओंची वाटच बघत असतो आम्ही. कधी कधी लगेच बघायला नाही मिळाला तरी नंतर बघते. So irritating अजिबात नाही. 🙏
Very nice ❤
Dr namaskar skin dieseasevar konata mantra bolava
Sunder❤
,छान माहीती सांग मानसिक ताण कमी करण्यासाठी काही मंत्रअसेल तर सांगा
धन्यवाद सर.
Om Namho Danshawar
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा🙏🏻
🙏🏻Mauline khup madat keli aahe mala...te
aplya saglyanche mauli aahe...
धन्यवाद धन्यवाद
Khup chan......tumhi kuthun ahat
Could you please create a device lkke saregama carvaan mini of dnyaneshwari in marathi so that old people could hear it in their free time
Sir mala thyroid aahey tar tay var konta mantr aahey te sanga pls
Maza mulache vay 24 aahe.. Tyala korda khokla aahe... Khup varsh... Reflux aahe as doctor mhanale.. Tyavr kahi mantra suchval ka plz.
थायरॉइड vr ज्ञानेश्वरीत काही ओवी आहेत का?
Thank you
Sir om Hrom Jum Sah Ya Mantrachi Santha Thene
..
🙏🙏
Nice nice v d o
Mahiti Chan watali vat vikara Kay karave
hari AUM i❤yoga thanks
🎉🎉🎉🎉🎉
Kupchan mahiti.
Pcod sathi kahi mantra ahet ka tumhi khup manapasun seva karat ahat thank you🙏
Thyroid var upay Sanga
Diabetes sathi ovya sangal ka
Jai Gurudev Bhau.
Gyaneshwari madhe Sugar chi konilti ovya aahe.
Thiroid sathi nahi ka kahi mantra.
Mazya gadyat gland aahe, ekda operation zale tari, dusri zali.
Tablet chalu aahe (Thyronorm 125)
Kahi tari Mantra dya , please sir 🙏🙏
व्यसन मुक्ती साठी काही उपाय आहेत का ... please reply 🙏
खरच लवकर सांगा