सर तुम्ही खूप छान आणखी कमी वेळेचा व्हिडिओ बनवला आहे.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटचे वाक्य ... सर्वांची काळजी घेतली आहे त्या वाक्याने.... असेच छान व्हिडिओ बनवण्यासाठी आमचे सर्वांचे खुप खुप आशिर्वाद......🎉❤
राम कृष्ण हरी 🙏 खूप छान माहिती देता सर तुम्ही आपल्या रोजच्या जगण्याला अध्यात्माचे किंवा परमार्थाची जोड असेल तर आयुष्यातल्या बऱ्याच अडचणींवर मात करता येते आणि आपला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सुखकर सुखमय होऊन जातो धन्यवाद सर तुम्ही खूप गोड आवाजात खूप सुंदर भाषेत जे काही सांगता ते ऐकून खूप प्रसन्न वाटते आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर आपले व्हिडिओ सगळे छान असतात अक्षदा म्हणून आपले काम खरच पूर्ण होते का सर आपली इच्छाशक्ती चांगली असली की सर्व काम होतात आपण छान समजून सांगतात तारा दिवसांनी तारा दुसाने ठाणे❤🎉
खूपच छान concept आहे ही व्हिडिओ खूप छान झालाय आता अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला घरबसल्या मिळतील. तुमचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला योग्य ठरत आहे त्यासाठी धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.🙏
Hello !! Im seeing this clip a little late ............... but as its said ... better late than never at all .............. this is a very commendable clip and easy to follow ... Gratitude .. Thank you Sir !!!!
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवन विद्या मिशन मुंबई. सद्गुरु श्री वामनराव पै.
सर तुम्ही खूप छान आणखी कमी वेळेचा व्हिडिओ बनवला आहे.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटचे वाक्य ... सर्वांची काळजी घेतली आहे त्या वाक्याने.... असेच छान व्हिडिओ बनवण्यासाठी आमचे सर्वांचे खुप खुप आशिर्वाद......🎉❤
राम कृष्ण हरी 🙏 खूप छान माहिती देता सर तुम्ही आपल्या रोजच्या जगण्याला अध्यात्माचे किंवा परमार्थाची जोड असेल तर आयुष्यातल्या बऱ्याच अडचणींवर मात करता येते आणि आपला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सुखकर सुखमय होऊन जातो धन्यवाद सर तुम्ही खूप गोड आवाजात खूप सुंदर भाषेत जे काही सांगता ते ऐकून खूप प्रसन्न वाटते आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर मी तुमचे व्हिडिओ मुळेच शास्त्र शुध्द ज्ञान मिळते व त्याप्रमाणे मी सराव करते खुप छान अनुभव मला येतात 🙏 जय सदगुरू 🙏 धन्यवाद सर🎉
खुपच छान माहिती आहे. तसेच ध्यानधारणा पण अप्रतिम आहे.
सर आपले व्हिडिओ सगळे छान असतात अक्षदा म्हणून आपले काम खरच पूर्ण होते का सर आपली इच्छाशक्ती चांगली असली की सर्व काम होतात आपण छान समजून सांगतात तारा दिवसांनी तारा दुसाने ठाणे❤🎉
खूप छान माहिती दिली. माझी ईच्छा लवकर पूर्ण हाेऊदे 🙏🙏🙏
खूपच उपयुक्त
खूप छान माहिती सांगतात सर धन्यवाद अशीच माहिती सांगत रहा 🕉️ मेडिटेशन मला खूप आवडलं मी पण करते
दादा great माहिती दिली.dhnywad
खूपच छान concept आहे ही
व्हिडिओ खूप छान झालाय आता अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला घरबसल्या मिळतील. तुमचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला योग्य ठरत आहे त्यासाठी धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.🙏
ह्या व्हिडीओ मुळे खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद सर.🙏
Great and thanks Dr Nachiket for the valuable information. I am very excited to see more videos on.
आपले मनापासून धन्यवाद.. खूप छान माहिती दिली.. आपल्या वर खरं च भगवंता ची कृपा आहे..
खूपच छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
अगदी बरोबर आहे मला खुप वेळा असे अनुभव आला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर 🙏
मी तारा दुसाने बोलते छान व्हिडिओ आहे आपला एकदा येऊन भेटा सर्वजण❤
खुप छान माहिती दिलीत सर माझा नातू खुप हुषार आहे पण शाळेला जायला नको म्हणतोय आता 10 आहे खुप काळजी वाटते उपाय सुचवा
खूप छान. मेडिटेशन मुळे खूप छान वाटत.
Dr . Khup cha Chan mahiti dili aaj Thank you. Tumcha ya Navin sakalpane la khup khup shubhecha ashich mahit ajun milel yacha Anand ahe .
खरंच खूप छान.आणि maditation मुळे खुप सारे फायदे आहेत असेच व्हिडिओ पाहण्यास आवडतील .. धन्यवाद 🙏🙏
Khup chan video aahe
Khup chan vatal ha video baghun
Thank u so much dr ☺️
Om chhan mahiti 👍👍
तूम्ही खूप छान सांगता माझा सुध्दा यावर विश्वास आहे
छान सांगितले
Khupach chan ... Roj video pahila ki ek prakarchi positive energy yete thanks
तुम्ही खुप छान माहती सांगता तुम्हाला पण धन्यवाद
Mahiti khup chhan dili kahi gosti tumchyamule mala samjlya
Nachiket Dada ha tumcha video mala khup aavadla 👍👍👍👍🙏🙏🙏
Thank you !
Khup chan maheti ahe sir
Sir thanks for this video ❤
प्रत्येक वेळी महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद
😊🎉 नमस्कार
गुरुजी नेहमीच खूप छान माहिती देत आहात त्या बद्दल खरंच खूप आभारी 🙏
खूप सुंदर उपाय आणि ध्यानधारणा .
Namaskar Dr saheb aaple ek ek video khup great mala khup aavdte me tumche serve video aaverjun pahateDhanyawad🙏🙏🙏👏👏
जीवनात या गोष्टी ची गरज आहे, आभारी आहे
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे खूप छान माहिती सांगितली आहे
खुप छान वाटले
खूप छान माहिती ☺️
Khup chan mahiti diliy sir god bless you ❤❤❤❤❤📿🎁🌾☘🌷👌👌🕉🕉🕉🕉🕉🕉🍀🍀🍀🍀🍀🍀🌿🌿🌿🌿🌿🥀🌝🌺⚘🌟☀️✡✡🕉
खुप छान माहिती, छान सुरुवात
खूप छान माहिती आहे
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏
मला खुप समाधान वाटले 😊
खूप खूप धन्यवाद सर 🙏
खूप छान व्हिडिओ आहे
सगळ्यानि अवश्य पहावा
खूप छान मार्गदर्शन ...धन्यवाद 🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
I tried this Totaka i got Hundred💯 percent, Thanks🙏 And regard
Great, Thanks for your Valuable feedback and Share the Video😊
Khup khup khup khup khup khup khup chan Dada Thank you so much
Thank you sir, thank you universe
Nice Information 👍pan khup divsaanpaasun zar prakruti baree nasel Ani Divine intervention havv asel tar kaay karaava...please saangaal...thanks🙏
खुप छान 🙏
खूप छान माहीती आहे
Hello !! Im seeing this clip a little late ............... but as its said ... better late than never at all .............. this is a very commendable clip and easy to follow ... Gratitude .. Thank you Sir !!!!
नचिकेत दादा इच्छा पूर्ण झाली कि अक्षता काय करायचा. छान माहिती दिली 🙏
Khup chan astat tumche sagle vedios.thank you Dr saheb
sir apale sagale video chan astatat
Aple vdos upyogi astat
खूप चांगले मार्गदर्शन
खूप छान माहिती दिली आहे
सर नमस्कार धन्यवाद
khup khup khup sunder sangata tumhi dr. Nichiket 👌👌
खूप छान माहिती दिली 🙏
छान माहिती दिलीत सर🙏🏻
Thank you !
खूप छान गुरुजी 🙏🏻
रोज घेत चला सर धन्यवाद
Sir ha upay sandhyakali kela tar chalel ka
Sir tumhi khup chan sagata
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन सांगितले
खूप छान वाटले ऐकून.....
खुप खुप आभारी आहे सर
सर तुम्ही खूप छान माहिती देता मी तांदळाचा प्रयोग करायला सुरुवात केली पण हा फरक किती महिन्यांनी येतो कृपया सांगावे धन्यवाद 🙏🏿🙏🏿
Tumchi mahiti khup chan ahe🙏 dhanyavaad
सर तुम्ही छान माहिती सांगता
मस्तच
खूपच छान माहिती देता.
याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
Khup chan ani upyukt mahiti
Nachiket nice information you give , I do what you tell, I like your videos very Nice information you give👌👌🌷👍👍
खुप उपयुक्त.
Mast aahe
Khup chan
जय जय राम कृष्ण हरी
Sar khup chan Mahiti Sandgate ❤❤🎉🎉🎉🎉
Khup chan 👌👌
Sir tumche conselting kuthe aahe please tevdhe sanga
Girija agashe नमस्कार सर मी रोज तुमचे सगळे विडिओ पाहाते meditation Karte
खुप छान माहिती
Khup chhan 🙏
Khup chan mahiti
मस्त खूपच छान सर ❤
Excellent. ....
धन्यवाद
Where is your center
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ज्ञानेश्वरी तील कोणत्य अध्यात्मातील अन् कोणत्या ओव्या वाचा व्या हे परत एकदा सांगाल का प्लीज.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर.
देवा सर्वांचं कल्याण कर.
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
जीवन विद्या मिशन मुंबई.
सद्गुरु श्री वामनराव पै.
Very nice information
खुप खुप धन्यवाद
Very nice
फक्त सर्वाना माहिती मिळली पण उपयोग झाला । असं कोणी सांगत नाही
खूप आवडलं तुमचं मार्गदर्शन सर, धन्यवाद 🙏
Excellent information🙏 regard
अप्रतिम 👌