जोमात चाललं उद्धव सरकार, एका महिन्यात 100 कोटींची वसुली केली, हनुमान चालीसा म्हनणाऱ्यांना जेल मधे टाकलं, पालघर मधे साधूंना मारलं, मुंबई महानगरपालिका लुटली काय सरकार होत व्वा 😂😂😂
हे खूप जुने गाणे आहे . बाबूजी चा अप्रतिम आवाजाने हे गाणे अजरामर केले आहे. मी तर कित्येक वर्षांपासून ऐकतोय हे गीत. उद्धव सरकार सोबत तिळमात्र ही संबंध नाही. उद्धवा हे देवाला उद्देशून म्हटले आहे. लहरी राजा (....)प्रजा आंधळी (अंधभक्त) असाही अर्थ निघतो काढायचा म्हटल्यास.
योगायोग म्हणावा की काय त्या काळात गाणे आणि ह्या काळात खरच उद्धवा चे सरकार 😁😃
"पतीव्रते च्या गळ्यात गळ्यात धोंडा वेश्येला माणी हार"
धर्म सत्य असतो ,म्हणूनच तो कायम अल्पमतात राहतो......
गीतकारांच्या दूरदृष्टीला लाख लाख सलाम..🙏🙏
अडीच वर्ष अक्षरशः शब्दनशब्द खरा ठरला.. 🙁🙁
हे भावगीत म्हणजे , कलीयुगाचे लक्षण आहे .
निव्वळ योगायोग आहे हा. पण या गाण्यात जे काही बोल आहेत ते आता वास्तविक सारखेच वाटतं आहेत....
Lasi nahi lockdown chalu sagla bhongla karbhar.....
खरोखर
उद्धव ठाकरे हेच सरकार सर्वसामान्यांचे होते आणि आठवणीत राहणारी व्यक्ती ,मुखमंत्री राहतील
आजच्या राजकारणात या गीताचा अनुभव येत आहे
योगायोग आहे फक्त
जय महाराष्ट्र 🚩
❤ बनाने वालेने दुनियाकी सारी खुबसुरती आपको दे दि क्या ❤❤❤❤😍😍😍😍😍😘😘😘😍😍😍😍😍😍😘😘😘😍😍😍👌👌👌👌 so cute, so beautiful, ❤❤ love u uuuuuuuuu
Viral karun taakaa
अभिनंदन अप्रतिम सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण
आताच्या काळात सगळे अजबच चालले आहे 👌👌👌👍
सत्याची परीक्षा होते पण जय त्याचाच असतो
गदिमांचे भविष्य खरे ठरले
गदिमांचे भविष्य खरे ठरले. आत्ता तेच चालू आहे
हा निव्वळ योगायोग समजावा
Beautiful song
खुप सुंदर
अतिशय सुंदर
Udhavaji hya gaanaya cha vichar karav. Kai ha yogayog.
Sundar arthpurna Geet.
अति सुंदर गाणे आणि आवाज .फारच सुंदर सुंदर गाणे
सुंदर गायन
Excellent singing
Exataly
अगदी योग्य सर्वकाळ 🙏🙏
0:58
Jay hari vitthal
खुप छान सादरीकरण माऊली नोटेशन सांगितले तर बरे होईल.
Master piece.
Udhir sir yani gaylele apratim geet.
I am teen bt still I love it
👌👌👌👌🙏🙏☝
राम
Nice
Meme material song 😂
👍🏻
Lasi nahi lockdown chalu sagla bhongla karbhar.......
3 पायाचे सरकार आहे तरी पण जोमात चालणार उद्धव साहेबांचं सरकार🚩
जोमात चाललं उद्धव सरकार, एका महिन्यात 100 कोटींची वसुली केली, हनुमान चालीसा म्हनणाऱ्यांना जेल मधे टाकलं, पालघर मधे साधूंना मारलं, मुंबई महानगरपालिका लुटली
काय सरकार होत व्वा 😂😂😂
😂😂😅
P
ऊबाठा 😂
हे खूप जुने गाणे आहे . बाबूजी चा अप्रतिम आवाजाने हे गाणे अजरामर केले आहे. मी तर कित्येक वर्षांपासून ऐकतोय हे गीत. उद्धव सरकार सोबत तिळमात्र ही संबंध नाही. उद्धवा हे देवाला उद्देशून म्हटले आहे.
लहरी राजा (....)प्रजा आंधळी (अंधभक्त) असाही अर्थ निघतो काढायचा म्हटल्यास.
0:40