काम आणि विचार प्रेरणा देणारे असे मा. नितीन गडकरी साहेब यांच्या सारखे खरं तर देशाचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे. राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणारा लोकनेता आहेत.
. धन्य धन्य साहेब तुमची वाणी धन्य धन्य तुमचे विचार जसं सर्वत्र पाणी समुद्रालाच जातं तसं सर्व देवताची केली आली सेवा ती एकाच देवाला पोहोचते असंच तुमचा विचार खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..! पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..! डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..?? भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..? बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!* *दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist.. ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
साहेब खूप छान विचार ऐकविले धन्यवाद.आजकाल राजकारण्यांना कोणता रोग जडलाय ते कळतच नाही.आपण मात्र परखड आणि सत्य समजाभिमुख मते सुंदर निकोप सुदृढ पोषक मते मांडलीत ती खूप आवडली.नमस्कार.💐🙏🏻
खूप दिवसांनी असे संतुलित विचार ऐकून खूप आनंद झाला. नाहीतर आता रोजची सकाळ द्वेषाचे संदेश आणि व्हिडिओंनी सुरू होते. आदरणीय श्री. नितीन गडकरी आपण सर्वोत्कृष्ट आहात. 🙏🙏🙏🙏🙏
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..! पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..! डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..?? भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..? बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!* *दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist.. ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
मा.गडकरी साहेब आपण प्रधानमंत्री व्हावे अशी आम्हा भारतीय लोकांची फार इच्छा आहे.आपणच या देशाच्या तरुन जाती जमाती बहुजनांचा व इतर सर्व भारतीय लोकांचा आपण विकास करू शकता .यात तिळमात्राई संशय नाही. म्हणून पंतप्रधान आपण नक्की व्हा.जय गूरू.
Only one who is great and best perfect politician and really good manners and politeness and good knowledge of country, people who are known That likes you we have a priminister. Hats off to work
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..! पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..! डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..?? भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..? बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!* *दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist.. ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..! पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..! डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..?? भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..? बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!* *दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist.. ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
वा , वां,खूपच उत्तम ,साहेब,तुमच्या सारखा नेता होणे नाही,तुमचे उत्तम विचार,सर्व धर्मसम भाव,प्रखड, विचार स्वष ट उत्ती पणा आहे,हा त्त्याच्या कर्तुवा तून दिसतो, सलाम साहेब,❤❤❤
Very nice and great, appreciate thoughts. Really you are very great honorable leadership so proud of you too sir Honorable Nitin Gadkari saheb. The need of the Nation AS PM...YOU SIR. 🎉🎉🎉🎉🎉JAYBHIMNAMOBUDDHA JAYBHARATDESHA JAYSAVIDHAN JAY SHIVRAI
म्हणून तर आपन सर्व मान्य नेता आहे आपले विचार जर सर्वाणि आचारनात आणले तर एक दिवस भारत विश्व गुरु झाल्या शिवाय राहणार नाही कारण विदर्भ हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज आचार्य विनोबा भावे असे अनेक महापुरुष यांच्या विचारांचा सन्मान करतात हर देश मे तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है वंदनीय तुकडोजी महाराज
गडकरी जी आपण जीस बी जे पी पक्षाचे काम करता त्यात जे मोदी जी व शहा साहेबाना नीट समजून सांगावे.असे मला वाटते.शेतकऱ्यांचे विचार करत नाही.गरिबांचे विचार करत नाही नियमीत धर्मा वर भर देवुन बोलत आहे त्यांचे कान उघडली करावी.
समाज हा प्रत्येक मानवांतुनच निर्मित होत असतो. अशा प्रत्येक मानवांवर कूण्याहि मानव समाजाकडून अन्याय व्हायला नको. अशि संविधानिक शिस्त प्रत्येक मानवांत अंगिकृत असावि तरच अशा सर्वांगसुदंर विचारांचे सार्थक होईल.
समतेसाठी आपल्याजवळ जे आहे ते वाटून द्यावे, म्हणजे समता येईल. गरज आहे तेवढच ठेवावे. विषमता मिटवायची असेल आणी प्रामाणिक ता म्हणून खरोखरंच तुम्ही काम करत असाल तर हे शक्य आहे. आम्ही साधू संताचे उदाहरण खूप देतो परंतु आपला देश खरो खरच विस्व गुरू होता बुद्धाच्या काळात कारण समता होती. शिवाजीचे गुरू तुकाराम महाराज, तुकारामाचे गुरू गौतम बुद्ध हे तुम्ही सांगणं सुरू करा, कदाचित तुमच्यावर लोक विश्वास ठेवेल. परंतु Rss हे टाळतात.समरसता पेक्सा समता कशी येईल ह्याचा विचार करा.
राजयोग साहेब तुमचे भाग्यात आहे आपण राजकारनाचे सर्व वरीष्ठ आदयुक्त पदाचा आनंद घेनारे आहेत अशी प्रभु चरनि प्रार्थना ,आहे आपन अभ्यासक आहात शब्दश्रृगार आपले बोलण्याचे कौशल्यातुन दिसुन येते मी काही राजकारनी नाही तुमचे सोबत मला काही देने घेने नाही मी कोनत्या पार्टीचा नाही तुमचातर नाहीच पण मी मानसाची मला पारख आहे माबाराऊत
आपल्या भारतात इंग्रजी भाषा कुठेच ना ही,हे भारतीय लोकशाही आळखते आज सगळ्या भारतीय लोकांनी इंग्रजी भाषा आपल्या देशातून बाहेर काढून टाकावे ही सर्व भारतीयांना विनंती आहे.
बंधू भगिनींनो, मला स्वाभिमान आहे मी बुद्धाच्या देशातून आलो आहे. ....त्याचा ज्ञानाचा मी एक कण सुध्दा नाही......🌹👌शिकागो.. स्वामी विवेकानंद ..... Secular... धर्म निरपेक्ष 🌷🙏
आद . श्री नितिन गडकरी साहेब आपल्या ओजस्वी व अभ्यास पूर्वक विचाराला शतशः सलाम . आपल्या वैचारिक विचारास अनुकरण सर्वानी वर्तन करावे ही अपेक्षा .
काम आणि विचार प्रेरणा देणारे असे मा. नितीन गडकरी साहेब यांच्या सारखे खरं तर देशाचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे. राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणारा लोकनेता आहेत.
अतिशय सुंदर व सुरेख विचार व त्या आमचे विवरण.
नितीनजी गडकरी यांचे खूपच अभ्यासपूर्ण व सत्य विवेचन करतात.
. धन्य धन्य साहेब तुमची वाणी धन्य धन्य तुमचे विचार जसं सर्वत्र पाणी समुद्रालाच जातं तसं सर्व देवताची केली आली सेवा ती एकाच देवाला पोहोचते असंच तुमचा विचार खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..!
पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..!
डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..??
भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..?
बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!*
*दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist..
ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
Very nice sprach sir,
साहेब खूप छान विचार ऐकविले धन्यवाद.आजकाल राजकारण्यांना कोणता रोग जडलाय ते कळतच नाही.आपण मात्र परखड आणि सत्य समजाभिमुख मते सुंदर निकोप सुदृढ पोषक मते मांडलीत ती खूप आवडली.नमस्कार.💐🙏🏻
साहेब आपले विचार अतिशय महत्वाचे आहेत व आपणच देशाचे नेतृत्व करावे असे सर्वाना वाटते.
खूपच अभ्यासपूर्ण नेतृत्व
खूप सुंदर मार्गदर्शन पर भाषण
🙏अप्रतिम भाषा,ऊच्चार आणि विचार!
खूप दिवसांनी असे संतुलित विचार ऐकून खूप आनंद झाला. नाहीतर आता रोजची सकाळ द्वेषाचे संदेश आणि व्हिडिओंनी सुरू होते. आदरणीय श्री. नितीन गडकरी आपण सर्वोत्कृष्ट आहात.
🙏🙏🙏🙏🙏
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..!
पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..!
डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..??
भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..?
बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!*
*दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist..
ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
मा.गडकरी साहेब आपण प्रधानमंत्री व्हावे अशी आम्हा भारतीय लोकांची फार इच्छा आहे.आपणच या देशाच्या तरुन जाती जमाती बहुजनांचा व इतर सर्व भारतीय लोकांचा आपण विकास करू शकता .यात तिळमात्राई संशय नाही. म्हणून पंतप्रधान आपण नक्की व्हा.जय गूरू.
Only one who is great and best perfect politician and really good manners and politeness and good knowledge of country, people who are known
That likes you we have a priminister. Hats off to work
हाफ चड्डी घातली की शक्य आहे
Lll @@PremanandManjrekar-g3i
आद गडकरी साहेब यांचे हे विचार शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करणेच योग्य आहे
खूप छान विचार... राजा शिवछत्रपती यांचे खरे विचार जपणारे आणि मुल्यांक सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणारा नेता... मा. गडकरी साहेब..
सर्व नेत्यांचे विचार आपल्याच सारखे असतील तर देशहित व देशकल्याण होईल.
Very Very Nice, Saheb 🙏.
प्रत्येक भारतीयाने या दृष्टिकोनातून देशाकडे बघावं अस भाषण आहे साहेब तुमचे
You are grateful sir
प्रधान मंत्री, नितीन गडकरींना करू नये. अतिशय लबाड मनुष्य आहे. जर तो बनला तर भारत पेटेल! हे लक्षात असू द्या!.
जोशी तू खरा अनाजीपंत आहे हे नक्की.
छान विचार मांडले गडकरी सरांनी
Thebestthinkernitiñji
धन्यवाद साहेब
अप्रतिम सर
अतिशय समर्पक भाषण.
गडकरी साहेब आपणच भारताचे पंप्रधान व्हावे
अप्रतिम भाषण सर, सध्या हे विचार ऐकायला मिळतात हा खुप दुर्मिळ योग आहे.
V. Nice & Balanced thoughts.
उत्तम प्रबोधन
Khup chhan भाषण
नितीन गडकरी साहेब, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुमचे आचरण असे असेल तर संपूर्ण देशात आपल्याला पर्याय असू शकत नाही. You are so great. ❤
Very Very Nice Saheb Thanku
गडकरी साहेब आर एस एस चे सदस्य असून सुद्धा सर्व धर्म सम भाव.
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..!
पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..!
डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..??
भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..?
बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!*
*दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist..
ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
आर एस एस चे आहेत म्हणूनच सर्व धर्म समभाव आहे, असं म्हणा.संघात जातीभेद नाही.लोकांची दृष्टी दूषित आहे
खुप छान विचार ❤
Very noice and great vichar
Gadkariji ,if you adhere to what you say I salute you.😮🙏🙏🙏🙏🙏
मार्मिक आणि सुंदर
Very.nice.speech. sir
Super speech👍
Exellent speech by you Sir. Sir you are a very good person. India nerds leader like you. Wish to see you as our P. M. Soon.
सुंदर विचार योग्य मार्गदर्शन गडकरी साहेबांना सादर नमस्कार!💐
छान vichar मांडले आहेत 🙏🙏
गडकरी सर आपल्याला भारताचे पंतप्रधान स्वरूपात पाहायला जनतेला मनापासून आवडेल.
Good,very good gadkariji you are great hamara dream you must be p.m. pura india aap ke sath hai .
Khupach chan saheb tumi khare dyani ahat devani tumala te bharbharun dile ahe tyacha uoyog gariba sathi kera hich vinanti.
दाखवायचे दांत वेगले, खायचे दात वेगले..!
पब्लिक मध्ये सेक्युलर व्हायचे परंतू चार भिंतीच्या आंधारात षडयंत्र करायचें..!
डा नरेंद्र दाभ़ोलकर, डा कलबुर्गी, गौरी ल लंकेश व न्या लोया यांच्या bjp कार्यकालात हत्या झाल्या त्या वेली हा माणुस कुठल्या बिलात बसला होता..?? मारेकरी कांं सापडत नाहीत..??
भुतमांगे कुटुंबांच्या हत्या झाल्यावर व अनेक बलत्कार होत आहैत. मणिपूर मध्दे नंगा महिला परेड चालू होता, मणीपूर जलत होता, त्या वेली यांची भुमिका काय होती..? आंधारातील चरित्र काय..?
बाबरी मस्जिद पाडली, गुरु रविदास मंदिरावर बुलडोझर फिरवला, आयोध्या मध्दे अनेक घरावर बुलडोजर फिरवला, आणि bjp/rss षडयंत्र *हिंदुराष्ट्र* यावर तुमची भुमिका काय..? यावर का बोंबलत नाही..? *समाज बदलायचा नाही म्हणजे हिंदुराष्ट्र..!*
*दाखवायचे दांत वेगले, व खायचे दांत वेगले..!* हेच खरे..! पाणी तेरा रंग कैसा..? केवल Opportunist..
ब्राम्हणजात म्हणजे विश्वासघात..!
Khupch sundar 👌🏻 👍
Dhayvad sir jaybhim nmo Buddha
खूप छान विचार आहेत गडकारी साहेब याचे . अश्या नेत्यांची देशाला गरज आहे. गडकरी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान झालेच पाहिजे.
गडकरी साहेब शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल तुम्ही यावर कधी तोंड नाही उघडले तुमचं सरकार असून?
Excellant sir salute Gert तुम्ही पुढे येवून परखडपणे जे बोलता त्यामुळे हा देश असाच जगापुढे उभा होता आणि राहील संविधान हीच आपले भूषण आहे
Very truth thinking
वा , वां,खूपच उत्तम ,साहेब,तुमच्या सारखा नेता होणे नाही,तुमचे उत्तम विचार,सर्व धर्मसम भाव,प्रखड, विचार स्वष ट उत्ती पणा आहे,हा त्त्याच्या कर्तुवा तून दिसतो, सलाम साहेब,❤❤❤
खूप छान आपली समज आहे गडकरी साहेब इतर जनाचे हित आणि मैत्रीची भावना देशात चांगले वातावरण निर्माण करू शकते 😂😊😂
आ.नितिन जी खूप खूप सुंदर भाषा ऐकून मन तृप्त झाले.
खरोखरच देशाचे पंतप्रधान गडकरी साहेब पाहिजे त
Honourable Nitinji u have given universal truth. Great speech.
गडकरी साहेब पाहिजे या देशाचे पंतप्रधान
Very nice and great, appreciate thoughts.
Really you are very great honorable leadership so proud of you too sir Honorable Nitin Gadkari saheb. The need of the Nation AS PM...YOU SIR. 🎉🎉🎉🎉🎉JAYBHIMNAMOBUDDHA JAYBHARATDESHA JAYSAVIDHAN JAY SHIVRAI
साहेब आपण देशाचे प्रधानमंत्री व्हावं हेच सधीच्छा 🌹🙏🏻
विश्व गुरू ची गरज नाही , स्वतः चा गुरु स्वतः होण्याची ताकद लोकांमध्ये निर्माण करा
V nice sir
You are the best.
आपण पंतप्रधान होण्याचची वाट पाहात आहोत..भाजपला अच्छेदिन यावेत..असाच भारत आम्हाला हवा आहे..
म्हणून तर आपन सर्व मान्य नेता आहे आपले विचार जर सर्वाणि आचारनात आणले तर एक दिवस भारत विश्व गुरु झाल्या शिवाय राहणार नाही
कारण विदर्भ हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज आचार्य विनोबा भावे असे अनेक महापुरुष यांच्या विचारांचा सन्मान करतात
हर देश मे तू हर भेष में तू
तेरे नाम अनेक तू एक ही है
वंदनीय तुकडोजी महाराज
उगाच रक्तपात नको. चोर गोड गोड बोलून मारतो.
किती रिपीट केले आहे.हे रेकॉर्डिंग मुद्दाम असाच केलं असणार, कारण गडकरी उत्कृष्ट वक्ते आहेत ते असे परत परत नक्कीच बोलणार नाहीत.नोंद घ्यावी.
भावी पंतप्रधान
What a speech
Touched all aspects with beautiful quotes
God bless you Sir. Great leaders like you needed in our country. All BJP and RSS members learn something from Sir Ghadkari.
गडकरी जी आपण जीस बी जे पी पक्षाचे काम करता त्यात जे मोदी जी व शहा साहेबाना नीट समजून सांगावे.असे मला वाटते.शेतकऱ्यांचे विचार करत नाही.गरिबांचे विचार करत नाही नियमीत धर्मा वर भर देवुन बोलत आहे त्यांचे कान उघडली करावी.
गडकरी म्हणजे, स्लो पॉयजन.गोड गोड बोलून मारणारा.
समाज हा प्रत्येक मानवांतुनच निर्मित होत असतो. अशा प्रत्येक मानवांवर कूण्याहि मानव समाजाकडून अन्याय व्हायला नको. अशि संविधानिक शिस्त प्रत्येक मानवांत अंगिकृत असावि तरच अशा सर्वांगसुदंर विचारांचे सार्थक होईल.
Gadkariji is a seasoned leader.created by RSS and suitable to handle the problems emicably.
Gadkari saheb khup chan margdarshan
Desh ka neta Aisa ho 👍👍👍👍👍👍
गडकरी साहेब एकच नंबर
नितीन गडकरी साहेब हेच सद् विचार व संस्कार भाजप ला पिछाडीवर नेणारे देवेंद्र फडणवीसांना शिकवा. आपल्या भारत देशाचे तसेच भाजपचेही कल्याण होईल.
समतेसाठी आपल्याजवळ जे आहे ते वाटून द्यावे, म्हणजे समता येईल. गरज आहे तेवढच ठेवावे. विषमता मिटवायची असेल आणी प्रामाणिक ता म्हणून खरोखरंच तुम्ही काम करत असाल तर हे शक्य आहे. आम्ही साधू संताचे उदाहरण खूप देतो परंतु आपला देश खरो खरच विस्व गुरू होता बुद्धाच्या काळात कारण समता होती. शिवाजीचे गुरू तुकाराम महाराज, तुकारामाचे गुरू गौतम बुद्ध हे तुम्ही सांगणं सुरू करा, कदाचित तुमच्यावर लोक विश्वास ठेवेल. परंतु Rss हे टाळतात.समरसता पेक्सा समता कशी येईल ह्याचा विचार करा.
ही भाषा आज मोदि बोलले तर..........
गडकरी साहेब 🙏तुम्ही प्रधान मंत्री बनाव ही आमची इच्छा आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 5:21
राजयोग साहेब तुमचे भाग्यात आहे आपण राजकारनाचे सर्व वरीष्ठ आदयुक्त पदाचा आनंद घेनारे आहेत अशी प्रभु चरनि प्रार्थना ,आहे आपन अभ्यासक आहात शब्दश्रृगार आपले बोलण्याचे कौशल्यातुन दिसुन येते मी काही राजकारनी नाही तुमचे सोबत मला काही देने घेने नाही मी कोनत्या पार्टीचा नाही तुमचातर नाहीच पण मी मानसाची मला पारख आहे माबाराऊत
सत्ताधारी मित्रांनो ऐका. देशाचं कल्याण होईल.
कूणावर अन्याय अत्याचार न करणे म्हणजेच सन्मान करणे होय.
बुध्द सांगितला होता. शिकागो येथे. बुध्दाचे जे नॉलेज आहे ते मला एक कण पण नाही.
मा.नितीनजी,खूपच छान,मनपूर्वक धन्यवाद,
निडर नते मा.गडकरी जी
Asech santulit vichar sarv netyani aacharnat anle tarach VishvaGuru bharta che swapn purn vhayla xanbhar hi vilamb honar nahi
Aadarniy Nitin ji mana pasun Namaskar
🙏🙏🙏
Good job sir ji
आपल्या भारतात इंग्रजी भाषा कुठेच ना ही,हे भारतीय लोकशाही आळखते आज सगळ्या भारतीय लोकांनी इंग्रजी भाषा आपल्या देशातून बाहेर काढून टाकावे ही सर्व भारतीयांना विनंती आहे.
Nitin saheb tumhi khub aadarniy aahat 🙏🙏
गडकरी साहेब मि तुमच्या विषयास सहमत आहे असे विचार मांडल्याने परिर्वतन जरुर होइल धन्यवाद। साहेब
Nice man rock word❤👌🙏🙏
आप जैसा नेता जरूरी आहे
Excellent 👍👍👍👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾
Nice Thing
देश को भला चाहते हो तो गडकरी साहब को प्रधानमंत्री बनाव जय श्री राम धन्यवाद
साहित्यकांना शुभेच्छा.
गडकरी साहेब हे विचार आपण माननीय नरेंद्र मोदींना सांगा त्यांचा विचार परिवर्तन करा.
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
Very nice sahab 💐👏🙏
बंधू भगिनींनो, मला स्वाभिमान आहे मी बुद्धाच्या देशातून आलो आहे. ....त्याचा ज्ञानाचा मी एक कण सुध्दा नाही......🌹👌शिकागो.. स्वामी विवेकानंद ..... Secular... धर्म निरपेक्ष 🌷🙏
Nitin Sir
you are best man capable for our country as a new prime minister.
मा. नितीनजी गडकरी यांनी आज जे मार्गदर्शन केले आहे ते सर्व काही व्यवस्थित आहे ते प्रधानमंत्री व्हावे असे मत माझे प्रामाणिक आहे.,