Late Post | आई साहेबांच्या हस्ते ह्यावेळी दिवाळी 🎁बोनस वाटप | विडिओ आवर्जुन बघा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 316

  • @kuldeeppatil7526
    @kuldeeppatil7526 11 หลายเดือนก่อน +382

    एका व्यक्ती ची आर्थिक प्रगती झाली की त्याचा सगळ्यांवर किती प्रभाव पडतो त्याचा उत्तम उदाहरण.. सगळ्यांना धरून चालणारा माणूस आहे DP

    • @Missjyoti2003
      @Missjyoti2003 11 หลายเดือนก่อน +4

      ❤❤❤

    • @nalinikalokhe9304
      @nalinikalokhe9304 11 หลายเดือนก่อน +22

      तुमच सगळे च खुप सुसंस्कृत कुटुंब आहे . आईसाहेब पाया पडु देत नाहीत . धनुभाऊ जेष्ठ कामगाराच्या पाया पडत आहेत. आम्ही पण वयाने मोठे कामगारांच्या पाया पडतो ! तुमच्या व्यवसायात सगळे मिळून मिसळून आणंदाने राहतात हे तुमच्या यशाचे गमक आहे ! 👍👍हसणे खिदळणे चेष्टा मस्करी , ही खरी दिवाळी , हा खरा आणंद 😂😂👍👍💐💐💐💐💐💐💐💐 सगळे सतत आणंदी व हसत रहा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने 🙏

    • @ganeshmakode4165
      @ganeshmakode4165 11 หลายเดือนก่อน +5

      Right 👍

    • @kiranyelwande1136
      @kiranyelwande1136 11 หลายเดือนก่อน +3

    • @Adnyat-b
      @Adnyat-b หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर 😊

  • @kirangaikwad5934
    @kirangaikwad5934 11 หลายเดือนก่อน +94

    कामगारांशी मित्रा प्रमाणे वागणूक देणारे अशे मालक असेल तर आपली प्रगती होणारच, DP गो head 👍👍👍

  • @itstpj8289
    @itstpj8289 11 หลายเดือนก่อน +146

    हाच तो फरक आहे मारवाडी मालक आणि मराठी मालक मध्ये✨👑 मराठी मालक पैशा सोबत माणसं सुद्धा कमवतात.

    • @kiranyelwande1136
      @kiranyelwande1136 11 หลายเดือนก่อน +3

      ❤ true

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 11 หลายเดือนก่อน +5

      एकच आहे फक्त... नाहीतर मराठी माणूस फक्त आपल्याच लोकांचे पाय ओढतो

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 11 หลายเดือนก่อน +4

      मराठी मालक माणसं जोडतो.

    • @AMIT_KOKANE_J
      @AMIT_KOKANE_J 3 หลายเดือนก่อน +1

      Maja malak marwadi ahe dev manus ahe maja sathi bhau . ❤

    • @itstpj8289
      @itstpj8289 3 หลายเดือนก่อน +2

      @@AMIT_KOKANE_J असं असेल तर स्वागत आहे त्याच.

  • @anilashtekar7028
    @anilashtekar7028 11 หลายเดือนก่อน +53

    ज्या घरात घरच्या लक्ष्मीला💞 किंमत असते त्याच घरी लक्ष्मी नांदते असे म्हणतात आज😊 बघितले असं सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्त राहू दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना😍

  • @umeshkute3977
    @umeshkute3977 11 หลายเดือนก่อน +43

    कामगारांच्या पाया पडायला खुप मोठं मन लागते
    The great dhanabhau❤❤❤

    • @rahulbhilugade1429
      @rahulbhilugade1429 8 วันที่ผ่านมา +1

      Kamgar nahit o sagli bhavkich ahet tynchi

  • @arvindbhusari9797
    @arvindbhusari9797 11 หลายเดือนก่อน +107

    खूपच Great DP, आपण आपल्या कामगारांच्या पाया पडता, यातच आपले मोठेपण दिसून येते.
    आपली अशीच प्रगती होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    सर्वांना शुभेच्छा.
    ❤❤

  • @rahulaugad9103
    @rahulaugad9103 11 หลายเดือนก่อน +58

    काय धन्य लोक आहे हो तुम्ही, धन्य ती माहुली, देव तुमाला असच् सुखात ठेव, हिच इश्वर चरणी प्राथना 🙏🙏🙏🙏

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 11 หลายเดือนก่อน +18

    परमेश्वर तुम्हाला सुखात व आनंदी ठेवो व भरभराटीची प्रगतीची आरोग्यदायी जावो

  • @anshsardar4crollno167
    @anshsardar4crollno167 9 หลายเดือนก่อน +6

    खूपच मजा करता तुम्ही सर्वांची तुम्हाला देव चांगलं ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना मला तुम्हाला बघून खूप हसू येते दादा तुमची फॅमिलीज गोड आहे

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 11 หลายเดือนก่อน +35

    आज दिवाळी बोनस वाटताना आम्हाला मालक मोठा वाटले नाहीत तर कामगार मोठे वाटले.भाऊ तुमच्या कुटुंबाला व तूमहाला खूप खूप धन्यवाद.व मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @paragkadam3973
    @paragkadam3973 11 หลายเดือนก่อน +12

    Dp दादा खरंच खूप ग्रेट आहेस तू. असा पाहिला मालक पाहिला कि जो आपल्याच कामगारांच्या पाया पडतो... उगीच तुम्ही एवढे मोठे नाही झालात एवढ्या लोकांचा आशीर्वाद तुम्ही कमावला अजून काय हवंय.... धन्य ती माता नमन दादा... तुला 🙏👍🏻 great work keep it up. तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढो हीच भगवंता चरणी प्रार्थना....🙏

  • @SagarMudhale-kq5df
    @SagarMudhale-kq5df 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    डीपी दादा तुमच्या मनापासून आभार धन्यवाद असेच मदत करत राहा गरिबांना देव तुम्हाला काही कमी करणार नाही तुमचा जगभरात नाव

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 11 หลายเดือนก่อน +37

    एकच नंबर दादा तुमचं सर्वांची मने मोठी आहेत तर परमेश्वर भरभरून देणार आईसाठी 🎉🎉🎉

  • @OmBhgat
    @OmBhgat 6 หลายเดือนก่อน +2

    Kharach sagle family members vattayt Ani lahan motha asa bhedbhau nai😊❤❤❤

  • @bhimraobiredar2985
    @bhimraobiredar2985 11 หลายเดือนก่อน +28

    DP दादा तुमच्या सारखा मोठ्या मनाचा
    मालक कोठे मिळणार नाही🎉🎉🎉

  • @ashoksavartkar4393
    @ashoksavartkar4393 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान दादा दिवाळी
    आपला व्यवसाय संपूर्ण राज्यात वाढो हीच गणरायाचरणी प्रार्थना.

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 11 หลายเดือนก่อน +4

    कामगारांच्या पाय पडणे हे खूप मोठेपण आहे आणि मालक असावा तर असाच नाहीतर काही लहान असून सुधा पाय पडायला लावतात कर्मचाऱ्यांना धनू भाऊ तुमच्या आयुष्यात खूप आनंद नेहमी राहो माझ्या ही तकदिरत असेली आनंदाचे क्षण तुम्हाला मिळो

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 หลายเดือนก่อน +4

    मन जिंकलस भावा ...तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात ... सर्वांना सोबत घेऊन चालत आहात ...मालक नोकर असं वाटत नाही

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 11 หลายเดือนก่อน +23

    अंबाबाई तुम्हाला अजून भर भरुन देवो दादा..❤❤❤

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 11 หลายเดือนก่อน +20

    खरंच असा मालक प्रत्येक कंपनीत असायला पाहिजे सामान्य लोकांच्या चेऱ्यावरचा आनंद घेता आला पाहिजे

  • @pranitamirajkar7188
    @pranitamirajkar7188 11 หลายเดือนก่อน +10

    दादा तुमची देव उत्तरोत्तर अशीच खूप खूप प्रगती करो जेणेकरून तुमच्या आजूबाजूचे सर्वच असेच सदैव सुखी आणि आनंदी राहुदेत
    तुम्हा सर्वांनाच दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 11 หลายเดือนก่อน +2

    Dhanubhau,You are great.पप्पांच्या हस्ते काहींना दिवाळी वाटप केले असते तर अधिक आनंद झाला असता.

  • @vishakhabhatkar5822
    @vishakhabhatkar5822 11 หลายเดือนก่อน +23

    खूप सुंदर आपल्या कडे असलेले कामगार आपले कुटुंबच आहे असे तुम्ही मानता...असा दिवाळी बोनस कुठेच नसेल मिळत...देव तुमचे नेहमीच भले करो..

    • @sayalikerle6016
      @sayalikerle6016 11 หลายเดือนก่อน +4

      माझे गारमेंट आहे मी सुद्धा असाच बोनस दिला आहे

  • @mrrdx9504
    @mrrdx9504 11 หลายเดือนก่อน +10

    ते दिवस होते जेव्हा कामगार दिवाळी च्या प्रतीक्षेत होता ...कारण मालक आणि कामगार यांचे नाते कामा पलीकडचे होते....ही आपली संस्कृती आपण जपत आहात ... 🙏🙏🙏🙏

  • @nandinimakavan1751
    @nandinimakavan1751 9 วันที่ผ่านมา +4

    डीपी दादा मी कोल्हापुरात न बोलते..आम्हाला पण बोनस दिला खूप छान वाटलं सगळ्या कामगाराला बोनस देताना बघून मग आमची पण इच्छा पूर्ण करा आम्हाला पण लवकर लवकर बोनस पाठवा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सहपरिवार ला

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 8 วันที่ผ่านมา +1

    खरच दादा तुम्ही किती कॉमेडी आहे, आम्ही पण कोल्हापुरी आहे.
    खूप पुण्य कमवता तुम्ही सगळे, कामगारांना घरच्यासारखंच वगवता हेच गुण मराठी आणि कोल्हापुरी असल्याच सांगतात 👍🙏🙏

  • @deepakmane3400
    @deepakmane3400 11 หลายเดือนก่อน +3

    धनंजय तुझी दिवाळी व बोनस वाटप बघून खूप आनंद झाला ऐक मालक आपल्या सगळ्या सहकार्यांना व कामगारांना किती छान पध्दतिने वागवतो ते पाहून आनंद झाला. धनंजय तूला व कल्याणी वहिनीला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 11 หลายเดือนก่อน +14

    धना मन जिंकलं रे डोळ्यात पाणी आल इतका छान मालक

  • @kalpanachivate9511
    @kalpanachivate9511 18 วันที่ผ่านมา

    धनंजय मणजे धनंजय सगळ्यात विजय मिळवणारे खूप छान व्यक्तीमत्व आहे.तुम्ही Big Boss जिंकला नाही तरी आम्हाला चालेल पण सगळ्या ची मन मात्र तुम्ही जिंकलात ! आणि तुमीच विनर आहात. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना,🙏

  • @vihaybhalerao7320
    @vihaybhalerao7320 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान डी पी दादा आणि सर्व परिवार.
    तुम्हाला सर्वाना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 11 หลายเดือนก่อน +3

    दीपावली शुभेच्छा कार्यक्रम गोड धोंड सर्वांसाठीच!!😊 यानिमित्ताने सर्व सोसायटी परिवाराचा परिचय झाला!!! मोठं आणि सुखी कुटुंब आणि व्यावसायिक पारिवारिकता!!!छान आदर्श

  • @amarkamble2891
    @amarkamble2891 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान DP.
    कामगाराची एकच अपेक्षा असते दिवाळी बोनस. प्रत्येक वर्षी तुम्ही कामगारांना हा मान देता देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही.

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 11 หลายเดือนก่อน +12

    खुपच छान दादा साहेब...!
    सर्जेरावांच्या खिशात पाकीट जाईना.
    .😂😂

  • @akshaydesale2559
    @akshaydesale2559 9 หลายเดือนก่อน

    धनंजय पाटील साहेब आपण ग्रेट आहात . तुमची व तुमच्या परिवाराची उत्तरोतर प्रगती होत राहो ह्याच सदिछा . 🎉🎉.

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 11 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप आभार धनू दादा असच प्रेम कामगार वर राहू द्या

  • @sanjaypawar6357
    @sanjaypawar6357 11 หลายเดือนก่อน +3

    DP खंरच तुम्हाला मानाचा मुजरा तुमचे मन खुप मोठे म्हणजे आभाळा एवढेच आहे मि जगातील एकमेव मालक पाहत आहे कि जो कामगारांच्या पाया पडतो खंर पुन्हा एकदा मानाचा मुजरा दादा 🎉🎉🎉

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 6 วันที่ผ่านมา

    ज्या आपुलकीने तुम्ही हे करताय देवाला हेच हवं असतं खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏💐 आपलं कोल्हापूर

  • @mangalmahadik2375
    @mangalmahadik2375 11 หลายเดือนก่อน +2

    तुमचे संपूर्ण कुटुंब खूप छान आहे. माणुसकी खूप आहे. दिलदार स्वभाव

  • @suryakantkamble5021
    @suryakantkamble5021 7 วันที่ผ่านมา +1

    मराठी पाऊल पडते पुढे डि पी भाऊ आपण छान काम केले अशीच प्रगती करत राहा आणि प्रामाणिक रहा देव तुमच्या पाठीशी राहील.

  • @LaxmikantShahane
    @LaxmikantShahane 11 หลายเดือนก่อน +7

    DP sir तुम्ही खरंच खुप छान व्यक्तिमत्त्व आहात, आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटण्याची इच्छा बाळगतो.

  • @manojkendre3635
    @manojkendre3635 หลายเดือนก่อน

    Kind Owner I have ever seen.....Best Human Being! I wish his business grow much faster than ever!

  • @GajananBulbule-kg8wq
    @GajananBulbule-kg8wq หลายเดือนก่อน

    प्रत्येक कामगारांना धनंजय भाऊ सारखे मोठ्या मनाचे मालक मीळो धन्यवाद भाऊ

  • @AmarsingSalunkhe
    @AmarsingSalunkhe 11 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही पवार कुटुंबीयांनी व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभारला आहे..‌ तुमच्या व्यवसायामुळे १९ ते २० कुटुंब चा उदरनिर्वाह चालवत आहात हेच पुण्याचे काम करता करता सर्व कामगारांशी विश्वासाचे अतुट ❤ घरच्या सारखं नातं तयार केलं आहे.. ते बघून मला पवार कुटुंबीयांचा सार्थ अभिमान आहे...
    🚩💥जय महाराष्ट्र...✨

  • @rajanimali6416
    @rajanimali6416 11 หลายเดือนก่อน +2

    Great DP Dada ,Aai saheb aani baba ❤❤❤❤❤❤❤❤❤
    Kiti god aahat aapn .... आई जगदंबेची तुमच्यावर अशीच कृपा अशीच होऊ दे हीच प्रार्थना❤❤🙏🙏🙏

  • @arvindduryawanshi4001
    @arvindduryawanshi4001 23 วันที่ผ่านมา

    DP दादा आपल्या कामगारांच्या वर किती प्रेम तुम्ही एक मालक कामगार हे तुमच्या व्यवसायाची दैवत समजून तुम्ही त्यांचे चरणस्पर्श करताय
    हा तुमचा व्हिडिओ पाहून खूप आणि खूपच भारावून गेलो डीपी दादा धन्य ते आई-वडील त्यांनी तुम्हाला हे जग दाखवले ❤❤❤❤❤❤

  • @sanjayjichkar5845
    @sanjayjichkar5845 11 หลายเดือนก่อน +5

    आईसाहेब जिंदाबाद. बाबांना साथ, धनूभाऊना आशीर्वाद 🙏

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 11 หลายเดือนก่อน +1

    दादा लका तुजी लय भरभराटी येवो हीच बाळुमामा चरनी मनोकामना

  • @PankajPatil-ry5bq
    @PankajPatil-ry5bq 11 หลายเดือนก่อน +8

    Aplya kamgarnchya paya padta dhanu bhau tumhi salute🙏🙏🙏

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 11 หลายเดือนก่อน +1

    Dhanjay dada tu khup mothya manacha manus aahes tuzya kade kaam karnaryancha hi tu kiti Aadar kartos mhanunch tu divase divas ajun Pragati karshil

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 11 หลายเดือนก่อน +2

    1no दादा आपली प्रगती होत राहो 🙏😊

  • @risenanimationinstitution-6632
    @risenanimationinstitution-6632 11 หลายเดือนก่อน +3

    दादा खूप अभिमान आहे तुझा...परमेश्वराने असच प्रत्येकाला मोठ कराव कि आपल्या आई वडिलांच्या हातून शुभेच्या आणि आशीर्वाद घ्यावेत...हीच आयुष्यामधली प्रगती..तुझ्या मधला हळवा पना हा असाच कायम ठेव...खूप खूप शुभेच्या

  • @Buddh_SQUAD_OF_INDIA
    @Buddh_SQUAD_OF_INDIA 11 หลายเดือนก่อน +37

    सर्जेराव ला केवढा बोनस दिलाय ओ... खिशात पाकिट जाईना झालय सर्जेराव च्या😂😅😂😅

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 11 หลายเดือนก่อน +10

    दादा व्हिडीओ बगून खुप छान वाटल . देव तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल हीच ईश्वचरणी प्रारथना ❤

  • @dilipfarakte4865
    @dilipfarakte4865 11 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही मालक असुनही मोठ्यांना नमस्कार केला खरंच एक नंबर आहेत

  • @mukeshjadhav9627
    @mukeshjadhav9627 11 หลายเดือนก่อน +7

    🎉 देव सर्वांना सुखी ठेव. एकमेव मालक जो सर्वांचे मान राखतो . हसत खेळत असतात. आणि बोनस देताना हसत देतो. नाहीतर कोल्हापूरचे मालाक एक बोनस देताना तोंडावरच माशी हलत नाही.

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 11 หลายเดือนก่อน +1

    अशी खेळीमेळी सुरेख बाई, सर्वानी अनुसरावी!!😊

  • @gopalsurywanshi5009
    @gopalsurywanshi5009 11 หลายเดือนก่อน +1

    डीपी दादा बंद पॉकेट मध्ये किती रक्कम आहे. खूप छान आहे दादा एक नंबर कार्यक्रम केला तुम्ही स्टाफ मेंबर सोबत

  • @rawnagogad6207
    @rawnagogad6207 11 หลายเดือนก่อน +13

    @dhananjay, Happy Diwali to you and your family. Nice to see you share your Diwali with all the employees.

  • @rashmipujari176
    @rashmipujari176 6 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान डिपी दादा सगळ्यांशी हसत खेळत वातावरण छान ठेवलंय.

  • @dajipatankar1056
    @dajipatankar1056 11 หลายเดือนก่อน +2

    DP जी आपल्या व आपल्या आई वडीलांन सारखे मित्रा मैत्रनी प्रमाणे कामगारांना वागणूक देणारे मालक मिळाले ते कामगार भाग्यवान आहेत.
    शुभ दीपावली ❤

  • @ravimedsing7440
    @ravimedsing7440 11 หลายเดือนก่อน +1

    असा मालक पहिल्यांदा पाहिला. मन भरून आले

  • @govindbiradar328
    @govindbiradar328 24 วันที่ผ่านมา +2

    देवाने मालक म्हणून योग्य माणूस निवडला

  • @gajanankanke1793
    @gajanankanke1793 2 วันที่ผ่านมา

    खुप छान D p भाऊ आमच्या कनके परिवारा कडुन तुम्हाला दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा

  • @manoharpatil872
    @manoharpatil872 11 หลายเดือนก่อน +3

    धनंजयराव मालक असुन आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या काम करणार्या व्यक्तीच्या पाया पडलात मानलं राव

  • @rupalipatil7071
    @rupalipatil7071 9 หลายเดือนก่อน

    Stay blessed... Ajibat badalu naka... Aani asach swatachi pragati karat servana barobar gheun chala... Shubham bhavtu... G8 success ahead... 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 11 หลายเดือนก่อน

    धनु भाऊ मनःपूर्वक शुभेच्छा असा प्रेमळ मालक सर्वांना.मिळो

  • @nellido4246
    @nellido4246 11 หลายเดือนก่อน +11

    रडवलेत राव तुम्ही... कोणी करते का आज काल असे... एवढं बोलणे चालणे सुद्धा नसते इतर ठिकाणी ... हॅट्स ऑफ🎉❤😊

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 11 หลายเดือนก่อน +36

    जगातील पहिला मालक जो कामगारांच्या पाया पडतो

  • @somnathbodare2422
    @somnathbodare2422 11 หลายเดือนก่อน

    डी पी दादा खूप समाधान वाटले व्हिडीओ पाहून मालकाचे कामगारा प्रती असणारे प्रेम अस्था पाहून त्रिवार अभिनंदन

  • @KalidasPuri-mh5us
    @KalidasPuri-mh5us 11 หลายเดือนก่อน

    तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला छान शिकवण दिली आहे, त्यांना प्रणाम

  • @varshamahadik8805
    @varshamahadik8805 11 หลายเดือนก่อน +2

    दादा खूप छान तुमची अशीच प्रगती होवो हीच शुभेच्छा , डोळ्यात खरंच पाणी आलं व्हिडिओ बघून ,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना ❤❤

  • @philipm9448
    @philipm9448 11 หลายเดือนก่อน +3

    God bless you and your family DP dada.. Diwali ha san tumhi kharya arthane sajra kela.. Happy Diwali..🎉

  • @sarjeraogavali1208
    @sarjeraogavali1208 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch great DP sar Pan sarjerao ne poket philynda kishyat ghatle 😂😂😂 happy dipawali sar &purn staf

  • @pravinsasane1500
    @pravinsasane1500 11 หลายเดือนก่อน +3

    कामगारांच्या सुखात आपले सुख मानणारे, तुम्हाला देव कधीच काही कमी पडू देणार नाही

  • @anitapawar319
    @anitapawar319 11 หลายเดือนก่อน

    मस्तच सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आमचे दादा

  • @nitincornello3905
    @nitincornello3905 11 หลายเดือนก่อน +1

    Khuchan..paisa saglech kamavtat pan khari manachi aste..great dada...

  • @revatiswonderland1111
    @revatiswonderland1111 15 วันที่ผ่านมา

    कामगार खुश तर मालक खुश! आमच्याकडे पण पहिला कामगारांना पैसे त्यानंतर आमची दिवाळी.

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 11 หลายเดือนก่อน +1

    दादा,great आहात तुम्ही

  • @SARITAUKIRDE
    @SARITAUKIRDE 2 วันที่ผ่านมา

    Dp dada tumala pan divali hya khup khup subecha 🎉🎉

  • @aditisurve6673
    @aditisurve6673 11 หลายเดือนก่อน

    Vayane mhotya asnarya prtek mansacha paya padhlya aani vayane lhaan aslyala prtek mansache premane gift dil kharch gret dada khub chann

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 11 หลายเดือนก่อน +28

    Sharing the joy of festival and our economic progress, with others is real and long lasting enjoyment.

  • @suhasmaske3416
    @suhasmaske3416 11 หลายเดือนก่อน +2

    डोळे पाणावले.....तुमचे
    कामगारा प्रती प्रेम पाहून.....

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 11 หลายเดือนก่อน

    आपुलकी चे वातावरण पाहून खूप बरे वाटले❤

  • @itishreejadhav6500
    @itishreejadhav6500 5 วันที่ผ่านมา

    डीपी तुम्ही तर बिग बॉस स्पर्धक करता जास्त नांव कमले हे बघून मन खूप प्रसन्न झाले

  • @SandipYadav-dy7jg
    @SandipYadav-dy7jg 11 หลายเดือนก่อน +1

    असा बोनस ची पद्धत छान आहे खुप आवडली

  • @santoshdeshpande3237
    @santoshdeshpande3237 วันที่ผ่านมา

    एक नंबर काम केलं, छान वाटलं 👍👌

  • @shivsanu16
    @shivsanu16 11 หลายเดือนก่อน +1

    Ek no family ahe. Society furniture ...sagale kase aplyapanane rahtat.

  • @seemasuryawanshi9159
    @seemasuryawanshi9159 11 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट दादा खूप छान पण तुमच्या इतकं प्रेम कामगारांवर दुसर कोणी नाही करत अगदी तुमच्या आई सुधा नाही🎉

  • @sangitapowar9747
    @sangitapowar9747 11 หลายเดือนก่อน +1

    Kupp Chan dp ...me Sangita kale tumcha purvicha ghra javal aamcha Ghar ahe..vittalrao kale..

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 11 หลายเดือนก่อน +2

    DP खुप छान झाला दिवाळीचा बोनस वाटण्याचा कार्यक्रम. कर्मचार् यांना एक बोनस गणपती मध्ये आणि एक बोनस दिवाळीत द्या. मग बघा कर्मचार् यांचा performance. तुमच्या घरातील सर्व सदस्यांना आणि कर्मचार् यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. छोट्या मालकीण बाई दिसल्या नाहीत कुठे आहेत. Happy Diwali. 🙏🏻

  • @nanduchavan6403
    @nanduchavan6403 11 หลายเดือนก่อน +1

    कामगार आणि मालक दोघे पण नशीबवान आहेत 👌🏻🫡

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप शुभेच्छा! अशीच प्रगती होत राहो!

  • @umeshgholap6778
    @umeshgholap6778 11 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप छान मराठी मालक

  • @SanjayMurkute-wp3ld
    @SanjayMurkute-wp3ld 11 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब नमस्कार
    आपले व्हिडिओ आम्हाला फार आवडतात आपल्या सारखं कुटुंब सर्वांना मिळो.जुनेबेळगांव , बेळगांव

  • @manishsawant3765
    @manishsawant3765 11 หลายเดือนก่อน +3

    You & your family simply great & i am fan of your Aai

  • @smitakumbhar2909
    @smitakumbhar2909 3 วันที่ผ่านมา

    Khup Shan tumcha sarkha malak saglenna Milo🙏🙏

  • @DipaliBorate-hj3tr
    @DipaliBorate-hj3tr 11 หลายเดือนก่อน +1

    मालक आहेत तरी ते मोठ्याच्या पाया पडतात हे खूप महत्वाचं आहे 😊

  • @abhishekpatil4752
    @abhishekpatil4752 11 หลายเดือนก่อน +3

    ह्यो मानाचा गणेश हाय कनी.. लै दिवस विचार करालतो ह्यो कुणासारखं दिसतोय.. ह्यो जरा कमी.. संजय नार्वेकर सारखंच दिसतोय की गा... 😅

  • @kalpeshgamare1103
    @kalpeshgamare1103 11 หลายเดือนก่อน

    Khup Chhan ….. malak Asun mothyanchya paya Padan ek sanskari gharanyache sanskar

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 11 หลายเดือนก่อน

    भाऊ खूप सुंदर यालाच पाय जमिनीवर आहेत अस म्हणतात 🙏