गाव खेड्यात बदामराव पंडितांची हवा | Badamrav Pandit Vs Vijaysinh pandit

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 32

  • @sayyadsirajgeorai1285
    @sayyadsirajgeorai1285 วันที่ผ่านมา +5

    एकच पंडित आबा 🎉🎉

  • @dattatrayPrabhu80108
    @dattatrayPrabhu80108 3 วันที่ผ่านมา +11

    एकच पंडित बदाम पंडित ❤

  • @pitarasundarkahaniyonka
    @pitarasundarkahaniyonka 3 วันที่ผ่านมา +11

    अहोरात्र लोकांसाठी काम करणारा हवेत नसणारे जमिनीवर राहून स्वतः च्या लोकांसाठी झटणारे त्यांच्या सूखा दुःखात एक मिनिटाचा विचार न करता मदत करणारे नेते म्हणजे आबा..फक्त आबांचे घर तुम्हाला कधी ही मदतीसाठी उघडे दिसेल. जनतेला नेता 24 तास available पाहिजे कारण नेता म्हणजे देव नाही तर तुमच्या घरातला हक्काचा तुमचा वडील धारी माणूस आहे हेच आबा नी त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या स्वभावातून पटउन दिलय .आमचे मत फक्तं अणि फक्त आमच्या आबाना..

  • @BEED-KAR
    @BEED-KAR 3 วันที่ผ่านมา +6

    #बदामराव आबा पंडित Fixx आमदार गेवराई विधानसभा...💯✌️👑

  • @BEED-KAR
    @BEED-KAR 3 วันที่ผ่านมา +6

    👑#Only बदाम पंडित..💯✌️

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 3 วันที่ผ่านมา +12

    आबा एक जिवाभावाचा माणूस हाय

  • @anupmore3715
    @anupmore3715 3 วันที่ผ่านมา +3

    या वेळेस पुजा ताई मोरे शेतकऱ्यांची लेक हिला विधानसभेत पाठवायचे💯💯🔥🔥

    • @JayhindW3V
      @JayhindW3V 3 วันที่ผ่านมา

      कृपया मतदान वयाला लावू नका .

  • @जयमहाराष्ट्रन्यूज-ज5भ
    @जयमहाराष्ट्रन्यूज-ज5भ 2 วันที่ผ่านมา +3

    एकच पंडीत, बदामराव पंडीत

  • @HamzaShaikh-by7ek
    @HamzaShaikh-by7ek 3 วันที่ผ่านมา +5

    One man show badam pandit

  • @abhishekparikh5288
    @abhishekparikh5288 3 วันที่ผ่านมา +11

    Jay बदाम...

  • @pratikshaparmeshwarsantpra5132
    @pratikshaparmeshwarsantpra5132 3 วันที่ผ่านมา +5

    आबा

  • @PruthvirajGorde
    @PruthvirajGorde 3 วันที่ผ่านมา +5

    B l pandit

  • @sayyadsirajgeorai1285
    @sayyadsirajgeorai1285 วันที่ผ่านมา +1

    फ़क्त बादामराव ❤❤❤❤

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    बदामरावांचा कोणता पक्ष आहे

  • @sambhajiarbad2291
    @sambhajiarbad2291 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय बदाम

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 3 วันที่ผ่านมา

    पाडळ सीगी च्या व्हिडीयो चे काय झाले

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 3 วันที่ผ่านมา +3

    आता कस पाटील म्हणतील तसं

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली बदाम आबा पंडित 🎉🎉🎉🎉🎉

  • @swapnilkhatke2186
    @swapnilkhatke2186 2 วันที่ผ่านมา

    तलवाडा सर्कल गावाच्या खाली बोरगाव थडी म्हणून एक गाव आहे येथे एक बार मुलाखत घ्या मला माझ्या साहेबांचं नाव ऐकायला आलं नाही तुम्हाला मग कळेल की कोणाची हवा आहे बोरगाव थडी मध्ये # विजयसिंह पंडित

  • @vitthalandhale-cj3em
    @vitthalandhale-cj3em 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मि पण आबाला मतदान कराणर नाही

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह
    @आप्पासाहेबचोपडे-छ9ह 3 วันที่ผ่านมา +1

    आबांनी 25 वर्षात गेवराई तालुक्याच वाटोळ केल

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 วันที่ผ่านมา

    सुपडा साफ होणार

  • @vikramkamble9133
    @vikramkamble9133 2 วันที่ผ่านมา

    Badamrav pandit yani tumala pagar ka nahi lavli

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 วันที่ผ่านมา

    बदामराव पंडितचा पराभव झालाच पाहिजे ओबीसींनो एवढेच लक्षात ठेवा

    • @vitthalandhale-cj3em
      @vitthalandhale-cj3em 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग निवडुन कोनला देयचा आमरसिंह पडितला का

  • @Truth_with_spirit
    @Truth_with_spirit 3 วันที่ผ่านมา

    लोकांना दारू, मटण, चहा, बिस्कुट अजून इतर काही गोष्टी पुरवल्या की ते खुश होतात अन् अंध विश्वास ठेऊन आमचा नेता लय भारी समजतात. लोकांना मुर्खात बनवण्याची आबांची ही जुणी पद्धत आहे 😂. असो अशा लोकांना अन् त्यांचा भावी आमदारांना शुभेच्छा

    • @pitarasundarkahaniyonka
      @pitarasundarkahaniyonka 3 วันที่ผ่านมา +7

      अहोरात्र लोकांसाठी काम करणारा हवेत नसणारे जमिनीवर राहून स्वतः च्या लोकांसाठी झटणारे त्यांच्या सूखा दुःखात एक मिनिटाचा विचार न करता मदत करणारे नेते म्हणजे आबा...कधी जाऊन बघा तिथल्या सगळ्या नेत्यांच्या घरी फक्त आबांचे घर तुम्हाला कधी ही मदतीसाठी उघडे दिसेल .
      अशी कमेंट्स घरी बसल्या कोणीही करेल दादा बाहेर पडा फिरा अभ्यास करा मग लक्षात येईल आबा शिवाय पर्याय नाही आत्ता तिथे. जनतेला नेता 24 तास available पाहिजे कारण नेता म्हणजे देव नाही तर तुमच्या घरातला हक्काचा तुमचा वडील धारी माणूस आहे हेच आबा नी त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या स्वभावातून पटउन दिलय .आमचे मत फक्तं अणि फक्त आमच्या आबाना..

    • @Truth_with_spirit
      @Truth_with_spirit 3 วันที่ผ่านมา

      @pitarasundarkahaniyonka तुमचा आबांच सगळ माहित आहे सेठ राहुद्या तूम्ही. सगळी पोल खोल नाही करायची आम्हाला. जवळून बघितलं आहे आबा, अण्णा अन् अमरसिंह पंडित यांचं काम त्यामूळे आम्हाला सांगायची गरज नाही. तूम्ही लाभार्थी आहात त्यांचा दारू मटणाचे, परंतु याने आमचे प्रश्न सुटणार नाहीत. आत्ता हाडक फोडत बस्ताल पण ५ वर्ष आम्हाला रडायचं नाही. आता आम्हाला बदल पाहिजे त्यामूळे विजयसिंह पंडीत यांना एकदा संधी देऊन पाहू. सुशिक्षित मतदार आहेत आम्ही भुलथापांची गरज नाही.

  • @PradipPawar-u3e
    @PradipPawar-u3e 3 วันที่ผ่านมา

    𝕆𝕟𝕝𝕪 𝕧𝕚𝕛𝕒𝕪𝕤𝕙𝕚𝕟𝕙 𝕡𝕒𝕟𝕕𝕚𝕥 𝕗𝕚𝕩 𝕒𝕒𝕞𝕕𝕒𝕣❤❤