नमस्कार सर, व्हिडिओ मधील प्रश्नाचे तुम्ही खूप समाधानकारक विश्लेषण केलंय, कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही तर ती मिळवण्यासाठी किंवा अपेक्षित परिस्थिती निर्माण करण्यासाठी 'कारण' तयार करावं लागतं आणि त्यासाठी पाहिलं पाऊल उचलणं गरजेचंय हे नक्की लक्षात आलं. सर तुमची पुस्तकं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं विद्यापीठ आहे, आणि ती पुस्तकं वाचताना प्रकर्षाने जाणवतेे कि आयुष्यातील शिक्षणाची खरी सुरुवात तुमच्या विद्यापीठातून सुरु होते.. खूप खूप धन्यवाद सर 💐💐
थँक्यू सर, माझा प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल... मला हा प्रश्न नेहमीच पडायचा..मला खूपशा गोष्टीत सुधारणा करायचा पण ह्या एका गोष्टी मुळेच पुढचे पाऊल पडायचे नाही.... मित्रानी माझे नाव walky ठेवले कारण मला फिरायला आवडते... आज त्याचा छान अर्थ कळला की थोडे पावलं उचलायला लागले की पुढचे कार्य करण्याचा flow आपोआप येतो...सर, आपण छान explain करून सांगता.. मी पुढे पण तुमचे मार्गदर्शन घेत राहील
आगदी बरोबर आहे सर. पहीले पाउल हे खूप महत्वाचे आसते. Ex. जेव्हा आपण पोहण्यासाठी जातो तेव्हा त्या थंडगार पाण्यात उतरू वाटत नाही पण आपन त्यात उडी मारली तर नंतर काहीच वाटत नाही, मग कितीही वेळ पोहू शकतो आगदी तसे... सर खूप छान 👌
सर जी तुम्ही सांगितलेले महत्वाचे मोलाचे शब्द आहे भरपूर काही शिकवून गेले मला आयुष्यात असेच मी काय करेल जिद्द ठेवेल आणि स्वप्न माझ्या आई वडील लाचे पूर्ण करेल
Khare sangayche jhale tar me nuktach office madhun Ghari alo hoto... Sadya Market madhe Mandi che watawaran ahe Ani baryach janana job varun kadun takat Ahet... Tyat Majha job javu nai mhanun me ajun Kam vadvun ghetle ahe javabdarya vadvun ghetle Ahet ani Mala mahit ahe Mala Ata Khup jhidi ne Kam karayche ahe... Pan Jase Tumhi sir bolat ki Sagle samjte pan umjat nahi tasach kahisa prakar majha sobat chalu hota.... Toch vichar karat astana tumcha video disla... Sir Khup Abhar manto me... Ek prakarchi Prerna miyali ha video pahilya nantar... Nakich sir me majhe pahile pavul attach uchlen... Thank you thank you so much....
Mst sir.. Magchya mahinyapasun mi tumche video bgyla suru keli ani tevapasun mi tumchi 3 pustak vachli.... ani mazyamdhe khupch bdl zala ahe.... mla ata jivan sopp ani sundar vatyla lagly...... Thank you so much sir....
👌👌👌👌👌Khup chan video sir, very very tnx 🙏🙏🙏🙏🙏 self push up is must for our own success or our entire successful life, really many many tnx once_again sir🙏
खूप छान वीडियो आहे सर.. पण प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्याला वाटेल त्यासारखी नसते. सर त्या कठिण परिस्थिती वर मात करायला आली पाहिजे.त्यामूळे आपल्या सवयी बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी सर तुमच्या guidance ची गरज आहे... धन्यवाद सर खूप छान....
सर आपण खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलात त्याबद्दल सर नि तुमचा आभारी आहे सर या प्रश्नात अजून एक प्रश्न असतो की सुरुवात केलं अथवा पाहिलं पाऊल टाकले की subcocnious mind सूररवात करायला तयार च होत नाही सर्वात अगोदर तेच आपल्या या गोष्टीला प्रचंड विरोध करतो
धन्यवाद सर, आणि walky ला सुद्धा धन्यवाद कारण हा प्रश्न जवळपास सर्वांना पडतो. सर मला असं विचारायचं होतं की, कोणत्या हि कामाची सुरुवात केली, तर त्यात consistency कशी ठेवायची.
Hi sir, I saw your clip most of the time & get motivated... Thanks a lot for your support & guidance.. I have a question that how to remove negative thought or bad thought from our mind so that we will improve our self.. Thanks you sir
Sir neet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मार्गदर्शन करा... वर्गात क्लासेस मध्ये एकाग्रता कशी ठेवायची आणि ग्रास्पिंग पॉवर सुद्धा कशी वाढवावी...???
Sir ekdum chan vishleshan kelat, Sir maza ek prashn ahe...pahil paul takle tri tyat regularity rahat nahi mi praytna krtoy pn bhavna control hot nahit ,punha ti chuk hotech ani mg punha pahil paul takaych punha pahil paul yat adkloy sadhya, hope sudharna hoil karn,badlnyach tharvlay ata fix.
Thanks sir. I have another question. I'm 40years, I have lot of responsibility, but I have not achive my goal yet. Please suggest me some. Every day I decided some thing, but some different I do. My mind is not constent.
सर मला तुमचे सर्व व्हिडिओ खुप आवडतात मला त्यातून प्रेरणा मिळाते . माझा एक प्रश्न आहे की आयुष्यात अनेकदा काही घटना व काही दु:ख असे असतात की जे विसरून आयुष्यात पुढे वाटचाल करत राहने थोडे अवघड जाते व त्यातून नैराश्य येते, अशा वेळी काही वेळा कोणी आपली मदत ही करु शकत नाही मग अशा प्रसंगी काय करावे ?
Namskar sir, mala comparison karayachi savay aahe un mala mazi hich savay modayachi aahe,, And chotya chotya gostiche tension ghayachi savay aahe,,,so Kay karav
नमस्कार, सर आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले. आजुन एक गोष्ट आवडली तुम्ही सगळ्यांच्या कमेंट ना उत्तर देता. सर तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे. काय करावे लागेल.
नमस्कार सर, व्हिडिओ मधील प्रश्नाचे तुम्ही खूप समाधानकारक विश्लेषण केलंय, कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही तर ती मिळवण्यासाठी किंवा अपेक्षित परिस्थिती निर्माण करण्यासाठी 'कारण' तयार करावं लागतं आणि त्यासाठी पाहिलं पाऊल उचलणं गरजेचंय हे नक्की लक्षात आलं.
सर तुमची पुस्तकं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं विद्यापीठ आहे, आणि ती पुस्तकं वाचताना प्रकर्षाने जाणवतेे कि आयुष्यातील शिक्षणाची खरी सुरुवात तुमच्या विद्यापीठातून सुरु होते.. खूप खूप धन्यवाद सर 💐💐
खूपच छान अभिप्राय !!!असे अभिप्राय वाचूनच नवीन लिखाणाची प्रारण मिळते 🙏🙏
Thank you Sir
तुमचा रिप्लाय पाहून आनंद झाला.. 💐💐
@@manojambike who am I?
थँक्यू सर, माझा प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल... मला हा प्रश्न नेहमीच पडायचा..मला खूपशा गोष्टीत सुधारणा करायचा पण ह्या एका गोष्टी मुळेच पुढचे पाऊल पडायचे नाही.... मित्रानी माझे नाव walky ठेवले कारण मला फिरायला आवडते... आज त्याचा छान अर्थ कळला की थोडे पावलं उचलायला लागले की पुढचे कार्य करण्याचा flow आपोआप येतो...सर, आपण छान explain करून सांगता.. मी पुढे पण तुमचे मार्गदर्शन घेत राहील
तुमचे प्रश्न नेहमीच चांगले असतात 👍👌.
तुमचा पत्ता वॉट्स अप नक्की करा , खूप शुभेच्छा 💐💐
@@manojambike
Thanks sir
@@vijaybhendekar5512
नाही माझं मेडिकल आहे.. अमरावतीला
Thx to ask sir, for this question
आगदी बरोबर आहे सर. पहीले पाउल हे खूप महत्वाचे आसते. Ex. जेव्हा आपण पोहण्यासाठी जातो तेव्हा त्या थंडगार पाण्यात उतरू वाटत नाही पण आपन त्यात उडी मारली तर नंतर काहीच वाटत नाही, मग कितीही वेळ पोहू शकतो आगदी तसे... सर खूप छान 👌
धन्यवाद
पहिलं पाऊल टाकणं महत्त्वाचं..धन्यवाद सर 🙏🙏👏
🙏🙏🙏
सर आपल्या प्रेरणादायी विडिओ मुळे मी माझ्या जीवनात नक्की बदल घडवून आणेल.आपले खूप खूप धन्यवाद !
🙏🙏
Hello sir tumhala TH-cam var pahun khup Aanand zala.mi tumchi student ....year 2008 Ahmednagar.tumhi aamche trainer hota, Happy thought made.aaj khup khup dhanyavad.
👍👍
सर जी तुम्ही सांगितलेले महत्वाचे मोलाचे शब्द आहे भरपूर काही शिकवून गेले मला आयुष्यात असेच मी काय करेल जिद्द ठेवेल आणि स्वप्न माझ्या आई वडील लाचे पूर्ण करेल
खूप खूप शुभेच्छा !!
H
नमस्कार. मला तुमचे विचार ऐकून खुप छान वाटले. मी आणि माझा परिवार सध्या ज्या अडचणीत आहोत त्या तुननककी बाहेर येऊ ।धन्यवाद.
खूप शुभेच्छा 👍
@@manojambike mazya pati n vishai tumchyashi bolnyachi echha aahe tysathi kay karave lagel.
@@manojambike माझ्या पति चा confidence पुन्हा परत यावा म्हणून मी काय करु।
9881186663 यावर वॉट्स अप करा ,👍
Khare sangayche jhale tar me nuktach office madhun Ghari alo hoto... Sadya Market madhe Mandi che watawaran ahe Ani baryach janana job varun kadun takat Ahet... Tyat Majha job javu nai mhanun me ajun Kam vadvun ghetle ahe javabdarya vadvun ghetle Ahet ani Mala mahit ahe Mala Ata Khup jhidi ne Kam karayche ahe... Pan Jase Tumhi sir bolat ki Sagle samjte pan umjat nahi tasach kahisa prakar majha sobat chalu hota.... Toch vichar karat astana tumcha video disla... Sir Khup Abhar manto me... Ek prakarchi Prerna miyali ha video pahilya nantar... Nakich sir me majhe pahile pavul attach uchlen... Thank you thank you so much....
खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती तुमचे खूप खूप आभार,,,,,,,,,
Waw sir ....khup khup dhanywad...evde changl samjun sangitlybaddal...me aajch tumche vidio bghitle ...me fan zale tumchi...
अभिप्रायासाठी खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद सर , ह्या पश्नाचे उत्तर मिळाले , आणि walky तुमचे पण ...👌
धन्यवाद
Mst sir..
Magchya mahinyapasun mi tumche video bgyla suru keli ani tevapasun mi tumchi 3 pustak vachli.... ani mazyamdhe khupch bdl zala ahe.... mla ata jivan sopp ani sundar vatyla lagly......
Thank you so much sir....
Great !!
फीडबॅक साठी धन्यवाद !! Keep it up.
खूप खूप शुभेच्छा !
तुम्ही पुस्तक कुठुन घेतल आहे मला सुध्दा घ्यायच आहे
👌👌👌👌👌Khup chan video sir,
very very tnx 🙏🙏🙏🙏🙏
self push up is must for our own success or our entire successful life,
really many many tnx once_again sir🙏
my pleasure
धन्यवाद सर... खुपच छान मार्गदर्शन केले आपण.🙏
धन्यवाद 🙏
Khupch Chan nehmipramanpe..thx God Bless u sir
धन्यवाद🙏🙏
Thank you sir Mazi Mazi khup mothi story aajhe mala loka na paise milavanyasathi madat karayachi aahe
👍👍
Tumi explain chan kela
Tysm sir🙏🙏 tumche video khupach informative astat ani upyogi astat 😊
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर.. खूप प्रॅक्टिकल उपाय आहे.. नक्की अंमलात आणीन..
खूप शुभेच्छा
धन्यवाद सर.. 'चालायला' म्हणजे कृतीला आजच सुरुवात झाली..
उत्तमरीत्या मार्गदर्शन केल सर 🙏🙏
Thank you sir
Yogya veli tumcha video milala , mala khup garaj hoti sir , thank you again
🙏🏻 खूप शुभेच्छा
खुप सुंदर सर thank you sir
अप्रतिम explaintion Kel sir
धन्यवाद
comfort zone madun baher padne sati swata la situation madun push Kara....
Thank you sir.
👍👍
खूप छान माहिती दिली थँक्यू
Welcome
Great explanation sir. Thank u for suggestion
My pleasure
Khup important video khup helpful...
Thank you
या विडीओ साठी धन्यवाद
धन्यवाद
सर खूप छान वाटलं
धन्यवाद
खूप छान वीडियो आहे सर.. पण प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्याला वाटेल त्यासारखी नसते. सर त्या कठिण परिस्थिती वर मात करायला आली पाहिजे.त्यामूळे आपल्या सवयी बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी सर तुमच्या guidance ची गरज आहे... धन्यवाद सर खूप छान....
धन्यवाद
Create your own pull. 👌
Nice.
Khup chhan sir.... Nice explaination
Thank you
Superb Answer Sir....!!! 👌👌
Thank you
Hello sir , me first timech tumcha video bghitla , aani yat mla tumchi questions vicharnyachi padht mla khup aavdli. Maza ek question aahe,
Sir you are great
khup chan
🙏🏻🙏🏻
Awesome sir ❤️😍😇thank you much ,aani tumcha aavaj pn khup God aahe
धन्यवाद
@@manojambike 😍 welcome
Beautiful explanation...... Thanks sir....👍👌💐
🙏 my pleasure
@@manojambike
Hello sir..
.☺.....Mi tumcha episode no -06 la..Tumcha reply vr ..re-reply kelay
Plz... Te mla samjat nahiye ....So plz... Tya vr .. Small video banau..Shakta ka...!!!!!
@@truptijadhav156 वाचतो आणि उत्तर देतो, माझ्या कडून वाचायचं राहून गेलं बहुतेक ,
Absolutely right sir , one solution..take action.
👍👍
mast sir tumi yauda premane bolta . khup dhanyawad🙏
धन्यवाद 🙏🙏
Very very useful information video Thanks sir 🌺🌹
Thank you
Khup Chan utter sir
धन्यवाद 😊👍👍
सर आपण खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलात त्याबद्दल सर नि तुमचा आभारी आहे
सर या प्रश्नात अजून एक प्रश्न असतो
की सुरुवात केलं अथवा पाहिलं पाऊल टाकले की subcocnious mind सूररवात करायला तयार च होत नाही सर्वात अगोदर तेच आपल्या या गोष्टीला प्रचंड विरोध करतो
यासाठीच मनाला भावनिक साद महत्वाची असते, पुस्तक वाचाच, पुढील महिन्यात यावरही बोलूच 👍👍
@@manojambike thanku sir
@@manojambike हो नक्की सर
सुंदर...
धन्यवाद
खुपचं छान सर
धन्यवाद 🙏
बरोबर
Great sir
Thank you
Khup chhan sir...
धन्यवाद 😊
धन्यवाद सर, आणि walky ला सुद्धा धन्यवाद कारण हा प्रश्न जवळपास सर्वांना पडतो.
सर मला असं विचारायचं होतं की, कोणत्या हि कामाची सुरुवात केली, तर त्यात consistency कशी ठेवायची.
👍👍👍
Thanks sir you are great sir
My pleasure
Kontihi gost kashi chalu karaichi he uttam prakare explain kelet dhanyawad
Really true info
Thank you
छान सर धन्यवाद
🙏🙏
Hi sir,
I saw your clip most of the time & get motivated...
Thanks a lot for your support & guidance..
I have a question that how to remove negative thought or bad thought from our mind so that we will improve our self..
Thanks you sir
👍👍 if possible pl read my marathi book manachi shakti kashi vapral.
Thanks you for motivation.
My question is how we can overcome with procrastination?
Khupch chan example
धन्यवाद
धन्यवाद सर
🙏🙏
Yes it's really true sir and appreciate
🙏🏻🙏🏻
Awesome sir...u r great
Thank you
Superb👍🏼
Thank you
Kharach khupach Chan video Sir
धन्यवाद !
Fabulous information
Thank you
Sir neet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मार्गदर्शन करा... वर्गात क्लासेस मध्ये एकाग्रता कशी ठेवायची आणि ग्रास्पिंग पॉवर सुद्धा कशी वाढवावी...???
👍👍
Nice guidance sir, thank you sir 🙏
my pleasure
Thank you sir for this information
My pleasure
Thanku spool much very nice video
धन्यवाद
You are great information sir please thanku very much
My pleasure
सर खुप सुंदर
🙏🙏
🙏🙏
sir prashn ahe tumche utter khup sunder astat
👍👍
Nice video sir
Dhanyawad sir
👍🙏🙏
Sir ekdum chan vishleshan kelat,
Sir maza ek prashn ahe...pahil paul takle tri tyat regularity rahat nahi mi praytna krtoy pn bhavna control hot nahit ,punha ti chuk hotech ani mg punha pahil paul takaych punha pahil paul yat adkloy sadhya, hope sudharna hoil karn,badlnyach tharvlay ata fix.
👍👍👍
Superb
Thank you
HellO Sir,
Mala vicharaych ahe ki apan ekte asu tar ayushyat pull kasa nirman karava? mala help havi ahe tyavishayi?
मजबूत लक्ष्य ,aim
Chan vatl sir
धन्यवाद
Thanks sir
माझही असच होतय
👍👍👍
Thanks u so much sir👍👍
My pleasure
कुठलेही ध्येय गाठताना समोर येणाऱ्या संकटांवर/अडचणींवर कशी मात करावी? आणि आत्मविश्वास कसा कायम ठेवावा? खासकरून अभ्यासाच्या बाबतीत.
चांगला प्रश्न आहे ,यावर बोलुयत
Thanks sir. I have another question. I'm 40years, I have lot of responsibility, but I have not achive my goal yet. Please suggest me some. Every day I decided some thing, but some different I do. My mind is not constent.
ध्येया मागील ध्येय हे पुस्तक नक्की वाचा
प्रकाशक माय मिरर
🌼♥️🌼 Thank you 🌼♥️🌼
My pleasure 🙏🙏
Thanks
🙏🙏
सर मला तुमचे सर्व व्हिडिओ खुप आवडतात मला त्यातून प्रेरणा मिळाते . माझा एक प्रश्न आहे की आयुष्यात अनेकदा काही घटना व काही दु:ख असे असतात की जे विसरून आयुष्यात पुढे वाटचाल करत राहने थोडे अवघड जाते व त्यातून नैराश्य येते, अशा वेळी काही वेळा कोणी आपली मदत ही करु शकत नाही मग अशा प्रसंगी काय करावे ?
धन्यवाद
चांगला प्रश्न आहे , यावरही आपण व्हिडीओ बनवूया
Mazamadhe atmaviswas atishay Kami ahe.Manane kitihi tharavle tarihi viswas vadhat nahi.kahi upay asala tar suggest karal Ka?
या चॅनेल वरील कॉन्फिडन्स वरील व्हिडीओ पहा, आवश्यकता वाटल्यास त्यात सांगितलेलं पुस्तक वाचा 👍
Very nice sir
Thank you
Apla personal life ani professional life kasa vegla thevta yeyel...?
Sir mazya mulala sudhravnya sathi tumhi kahi mdt kru shkta ka plz 7vi mdhe ahe. Khup bhaynkar tras deto kalte pn vagat nai tsa
ही महत्वाची समस्या आहे
Sangnyachi paddhat kharach khup sundar ahe
धन्यवाद
सुप्रिया सोळांकुरे निगडी शर्मा campund रोज b 2निगडी पुणे 44
Namskar sir,
mala comparison karayachi savay aahe un mala mazi hich savay modayachi aahe,,
And chotya chotya gostiche tension ghayachi savay aahe,,,so Kay karav
सवयी यावर व्हिडीओ आपण केला आहे, सवयी पुस्तक नक्की वाचा
Thanks sir
My pleasure
Thanku Sir.....
Q.) Celibacy badal kahi guide karu shakat ka aapan?
मी यातील तज्ञ नाही
First step is necessary.
👍👍
Nice vidio
Thank you
नमस्कार, सर आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले. आजुन एक गोष्ट आवडली तुम्ही सगळ्यांच्या कमेंट ना उत्तर देता. सर तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे. काय करावे लागेल.
धन्यवाद ,👍👍
माझ्याशी केव्हाही सम्पर्क करू शकाल 👍👍
@@manojambike संपर्क कुठे करू
@@pavangorade6939 9881186663 यावर वॉट्स अप करा
नमस्कार सर, छान मार्गदर्शक माहिती
कृपया मला एक आदर्श जीवनसरणी साठी दैनंदिन routine चे मार्गदर्शन करा
नमस्कार , प्रयत्न करूया
💐💐🙏🙏🙏🙏
Nice sir
I love u
Thank you Tushar 🙏
Nice sir
Thank you
Khoop chan I also depend on pool but can't create it
Start from small things
It's not pool it's pull
Am I right Manoj ambike sir?